LIVE: Hemant Godse, Rajabhau Vaze की Shantigiri Maharaj?,कुणाचा गेम?|Bharati Pawar | Bhaskar Bhagare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • #HemantGodse #RajabhauVaze #ShantigiriMaharaj #BharatiPawar #BhaskarBhagare #NashikLokSabha2024 #DindoriLokSabha2024
    LIVE: Hemant Godse, Rajabhau Vaze की Shantigiri Maharaj?, नाशिकमध्ये कुणाचा गेम होणार?| Bharati Pawar | Bhaskar Bhagare
    #RPT0429

ความคิดเห็น • 347

  • @surajbhabad2687
    @surajbhabad2687 13 วันที่ผ่านมา +265

    फिक्स खासदार आमचे एकनिष्ठ शिवसैनिक राजाभाऊ वाजे
    भाऊ गुलाल आपलाच 🔥✌️

    • @abhishekwadwalkar6032
      @abhishekwadwalkar6032 8 วันที่ผ่านมา +1

      Igatpurichya lokkana pani purvtha milnya sathi kahitari pryatn karayla sanga , krupa karun tumchya netyanna.

    • @surajbhabad2687
      @surajbhabad2687 7 วันที่ผ่านมา

      @@abhishekwadwalkar6032 हो नक्कीच तुमचे काम होईल
      तुम्ही एकदा तुमचा गावातील लोकांच्या समूहाने भाऊंना भेट द्या तुमचा प्रश्न मांडा
      तुमचे काम नक्कीच होईल

  • @baludchavanchavan8140
    @baludchavanchavan8140 13 วันที่ผ่านมา +260

    राजाभाऊ वाजे 100% निवडून येणार

  • @prashantkokate5573
    @prashantkokate5573 13 วันที่ผ่านมา +184

    राजाभाऊ वाजे कमीत कमी 150000 लाख च्य लीड ने निवडून येतील

  • @shrikantbachutesb
    @shrikantbachutesb 13 วันที่ผ่านมา +139

    भगरे सर निवडूण येणार... 💯

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 13 วันที่ผ่านมา +103

    भगरे गुरुजी विजयी होणारं आहे

    • @sachinkotme4430
      @sachinkotme4430 13 วันที่ผ่านมา +9

      Bhagre sir 150000 matani vijyi होणार

    • @okline3056
      @okline3056 13 วันที่ผ่านมา

      अरे गाढवांनो भगरे गुरुजी नाशिक ला उभे नाहीत ही नाशिकच्या निकालाची चर्चा सुरू आहे

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh 13 วันที่ผ่านมา +3

      Nice joke

    • @Guru0950
      @Guru0950 12 วันที่ผ่านมา

    • @ashokkale2468
      @ashokkale2468 12 วันที่ผ่านมา

      मुंगेरीलाल के सपने.

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 13 วันที่ผ่านมา +155

    राजाभाऊ वाजे अडीच लाख मतांनी निवडून येतील 🎉🎉🎉😊😊

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 13 วันที่ผ่านมา +112

    राजाभाऊ वाजे विजयी होणारं आहे 100/

  • @sandipdmk7857
    @sandipdmk7857 13 วันที่ผ่านมา +33

    भाई हा पत्रकार खूप भारी आहे... इतर लोकांसारखं मध्येच भुंकत नाही 👍🏻

  • @maheshrane8028
    @maheshrane8028 13 วันที่ผ่านมา +43

    महायुती ने नाशिककराना गुहीत धरलं मी मोदींचा भक्त आहे तरी माझं मत मशाल दिल आहे नाशिक विकासात आड येणारे फडणवीस मस्ती उतरवण आवश्यक आहे.

    • @Commonman008
      @Commonman008 13 วันที่ผ่านมา +4

      Khup chhan dada

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg 13 วันที่ผ่านมา +3

      मानलं भाऊ

    • @yogeshnighote6162
      @yogeshnighote6162 13 วันที่ผ่านมา +1

      तुमचं आमच सारखच आहे मग

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 13 วันที่ผ่านมา +2

      सर्व मोदी भक्त मशाली कडे गेले

    • @santoshshinde8132
      @santoshshinde8132 12 วันที่ผ่านมา

      दिंडोरी मध्ये पण असेच झालं आहे भाऊ

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 13 วันที่ผ่านมา +93

    राजाभाऊ वाजे खासदार मशाल विजय होणार आहे

  • @sagar_shinde21
    @sagar_shinde21 13 วันที่ผ่านมา +82

    राजाभाऊ 1लाख+ मतांनी निवडून येणार ✌🏻

    • @amit0650
      @amit0650 13 วันที่ผ่านมา +6

      1,35000 हजाराने भाऊ ❤

    • @ashokkale2468
      @ashokkale2468 12 วันที่ผ่านมา

      फक्त एक लाख? 🤣

    • @sagar_shinde21
      @sagar_shinde21 12 วันที่ผ่านมา

      @@ashokkale2468 + दिसत का तुला त्यात रताल्या

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 13 วันที่ผ่านมา +94

    राजाभाऊ वाजे किंवा शांतीगिरी महाराज यापैकी एकजण जिंकणार.
    गोडसे 3 नंबर राहणार....

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 13 วันที่ผ่านมา +35

    कांद्याने केला भारतीचा वांदा

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 10 วันที่ผ่านมา

      तुतारी मशाल हाताचा पंजा महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यातील चांगली कामगिरी केली आहे

  • @bilalmaniyar2242
    @bilalmaniyar2242 13 วันที่ผ่านมา +53

    राजाभाऊ वाजे 100% win होणार ❤

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 13 วันที่ผ่านมา +50

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल ४ जुनची वाट पाहत आहेत गुलाल उथळायला भावी खासदार राजाभाऊ वाजे फिक्स खासदार

  • @user-jo5ox9pw9c
    @user-jo5ox9pw9c 13 วันที่ผ่านมา +47

    अतिशय छान विश्लेषण दोन्ही संपादक महोदय यांनी केले जवळपास 99% बरोबर विश्लेषण, पत्रकार ही छान प्रश्न करून योग्य ति माहिती घेतली 👌

  • @sanjaykakad4095
    @sanjaykakad4095 13 วันที่ผ่านมา +62

    वंजारी राजाभाऊ बरोबरच रहाणार

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 13 วันที่ผ่านมา

      बीड मध्ये मराठा समाजाने जातिवाद करून वंजारी समाजाला शिव्या देऊन पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोर्चा खोलला, थोडा विचार करून मतदान करायला हवं होतं, ओबीसी एकत्र आले म्हणून ताईसाहेब विजयी होणार पण इतका तिरस्कार निवडणुकीत प्रथमच पाहिला, तसं राजकारणात जातिवाद नसावा पण मराठवाड्यातील वंजारी समाजाला जातियवादाच्या झळा जास्त बसल्या,

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 13 วันที่ผ่านมา

      बीड लोकसभा विसरले काय, खुप त्रास झाला शरद पवार व त्यांच्या जातियवादी लोकांचा,

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 13 วันที่ผ่านมา +4

      ​@@HindustaniI0अनाजीपंत आला का 😂😂😂

    • @pradipg9621
      @pradipg9621 12 วันที่ผ่านมา

      ​@@HindustaniI0तुमच्या बीड मध्ये कायमच जातीवाद होतो म्हणुन तो सर्वात मागासवर्गीय जिल्हा आहे... यात कोण्या नेत्याला दोष का द्यायचा?? शरद पवार तिथून निवडणूक लढवता का??माझ्याच जातीचा माणूस निवडून आला पाहिजे या अट्टाहासने जातीवाद होतो.. नाशिक मध्ये भाजपा मध्ये कोणी वंजारी नेता नाहीं सर्व शिवसेना आणि राष्ट्रवादी च आहे..

  • @Gavali.668
    @Gavali.668 13 วันที่ผ่านมา +39

    आम्ही तर सुरगाणा मधून तुतारी टाकले वाजून ..पाहू आता 4 जून ल तसा तर आम्ही सुरगाणा मधून लीड दिलं आहे भगरे सर यांना

    • @Sanil8941
      @Sanil8941 12 วันที่ผ่านมา

      आम्ही सुरगाणेकर तुतारी ल मत दिल

  • @user-ew2ku6mk9t
    @user-ew2ku6mk9t 13 วันที่ผ่านมา +37

    भगरे सर भरघोस मतदानाने निवडून येणार

  • @bhushandeore672
    @bhushandeore672 13 วันที่ผ่านมา +27

    भगरे सर 101% पण हुकूमशाही ने दिंडोरी लोकसभा आमदार नि पैसे वाटले आता प्रत्येक आमदार padu🙏🙏

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563 13 วันที่ผ่านมา +26

    राजाभाऊ वाजे 100% येणार. 🎉🎉🎉🥳🥳🥳

  • @HemantGangurde-vb2rz
    @HemantGangurde-vb2rz 13 วันที่ผ่านมา +8

    दिंडोरी मध्ये भगरे sir fix सुरगाणा मध्ये जास्ती तुतारी चालली आहे

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 13 วันที่ผ่านมา +27

    शिंदे च्या खासदाराचा नाशिक मध्ये गेम केला भाजपा ने.

  • @amolmuthal9285
    @amolmuthal9285 13 วันที่ผ่านมา +22

    खरच खुप छान रीपोरटिंग करतात तुम्ही खुप मोठ्या हुद्द्यावर पोहचणार कारण तुमचा अभ्यास खुप आहे कारण तुम्ही जसे बोलले तसंच नाशिक मतदार संघात आणि विशेष करून सिन्नर मध्ये घडलं आहे

    • @riyazshaikh2920
      @riyazshaikh2920 13 วันที่ผ่านมา +2

      Raja bhau la kiti vote yenar sinner madhun 2 lakh vote zhale

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 13 วันที่ผ่านมา +21

    संपादकांचे अतिशय उत्कृष्ट विश्लेषण !

  • @dattatraysagde5266
    @dattatraysagde5266 13 วันที่ผ่านมา +32

    साहिल सर नंतर हा रिपोर्टर खूप छान बोलतोय

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 13 วันที่ผ่านมา +54

    श्री राजाभाऊ वाजे✌ 👍💪🙏🚩🔥

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 13 วันที่ผ่านมา +28

    याचाच अर्थ वाझे विजयी होतील

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 13 วันที่ผ่านมา +45

    नाशिक चे पत्रकार स्पष्टच बोलता, छान

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 13 วันที่ผ่านมา +35

    48 पैकी सर्वात जास्त,, विश्वास निवडणूक hi भगरे सर निवडून yetil

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 13 วันที่ผ่านมา +46

    Raja bhau Vijayi honar 👍

  • @Nashiker
    @Nashiker 13 วันที่ผ่านมา +69

    हेमंत गोडसे गेम शांती गिरी महाराज विजयी किंवा वाजे विजयी उमेदवार

    • @rahulingale9811
      @rahulingale9811 13 วันที่ผ่านมา +9

      Bhau igatpuri ani sinner madhun baba ani godse kevhach gayb jhale...

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 12 วันที่ผ่านมา +4

      सिन्नर आणि इगतपुरी मध्ये खूप मतदान झालाय राजाभाऊ वाजे यांना आणि दिंदिरी मध्ये छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ नने तुतारी ल मदत केली आहे

  • @rahulchavan9558
    @rahulchavan9558 13 วันที่ผ่านมา +26

    Only Raja bhau Vaje fix 100%Mashal

  • @padmathombare7537
    @padmathombare7537 13 วันที่ผ่านมา +50

    राजाभाऊ vaje

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 13 วันที่ผ่านมา +25

    सिन्नर, इगतपुरी,, नाशिक मध्ये मध्ये, राजाभाऊ वाजेना,,,6लाख प्लस लीड rahil

    • @ajaypatil7029
      @ajaypatil7029 13 วันที่ผ่านมา +1

      आमच्या सोसायटी व आसपास धरून १०००,ते १५०० मत राजाभाऊंना गेली

    • @rahulingale9811
      @rahulingale9811 10 วันที่ผ่านมา

      ​@@ajaypatil7029 kontya area madhe rahtat tumhi

  • @akshaylokhande4890
    @akshaylokhande4890 13 วันที่ผ่านมา +24

    भास्कर भगरे 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaymahale1690
    @sanjaymahale1690 13 วันที่ผ่านมา +6

    भगरे सर विजयी झाले 100%

  • @advancemania6403
    @advancemania6403 13 วันที่ผ่านมา +24

    Dindorit Bhagare fix💯

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 13 วันที่ผ่านมา +6

    पूर्ण भारतात हेच चित्र आहे... जुमला, भ्रष्टाचार, ताणाशही, महागाई, बेरोजगारी आम् जनता अगदी त्रस्त

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 13 วันที่ผ่านมา +36

    नाशिक मध्ये शांतिगिरी महाराज विजयी होणार, भाजपचा बाहेरून पाठिंबा होता.
    दिंडोरी मध्ये भगरे जिंकणार आहे.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 13 วันที่ผ่านมา +13

      भाजप चा मतदारांचा टक्काच कमी झाला आहे. तो अनेक सर्वे नुसार १५% च्या पुढे सरकतच नाहीये. म्हणून या ठिकाणी उध्दव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हेच विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.😂😂😂

    • @isakshaikh5379
      @isakshaikh5379 13 วันที่ผ่านมา +5

      1000%राजाभाऊ वाजे ⛳⛳

  • @ganeshdarade9272
    @ganeshdarade9272 13 วันที่ผ่านมา +4

    भगरे सर विजयी होणार 🔥

  • @Mai.Darane-fd1ln
    @Mai.Darane-fd1ln 13 วันที่ผ่านมา +22

    राजाभाऊ वाजे

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 13 วันที่ผ่านมา +8

    Mashal

  • @nageshbinnar9650
    @nageshbinnar9650 13 วันที่ผ่านมา +32

    Rajabhau 🚩

    • @zakas77
      @zakas77 13 วันที่ผ่านมา

      झेंड्याचा रंग चुकला, हिरवा हवा. अल्लाहुर अकबर. राजभावू 🇵🇰

  • @djgolu9681
    @djgolu9681 13 วันที่ผ่านมา +11

    Mashal 100%

  • @mhgamingyt8877
    @mhgamingyt8877 13 วันที่ผ่านมา +12

    राजाभाऊ वाजे❤

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 13 วันที่ผ่านมา +11

    भास्कर भगरे गुरूजी फिक्स

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 13 วันที่ผ่านมา +9

    १)राजाभाऊ वाजे ✅✅✅
    २)शांतिगिरी महाराज ✅
    ३)हेमंत गोडसे ❌

  • @adityaaher1906
    @adityaaher1906 12 วันที่ผ่านมา +3

    भगरे सर yenar 1 lakh lead ni ❤

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 13 วันที่ผ่านมา +17

    Mashaal

  • @MahendraKshatriya
    @MahendraKshatriya 12 วันที่ผ่านมา +2

    सहा लाख मते घेऊन राजाभाऊ विजयी होणारच

  • @umeshdube259
    @umeshdube259 13 วันที่ผ่านมา +27

    राजाभाऊ वाजे.....

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 13 วันที่ผ่านมา +19

    भगरे गुरुजी 1 लखाने निवडून येतील

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 13 วันที่ผ่านมา +13

    लोकं फोडा फोडीला कंटाळलेत 🚩

  • @rajushankarsanap5047
    @rajushankarsanap5047 13 วันที่ผ่านมา +6

    तनपुरे साहेब खुप छान विश्लेषण ❤

  • @dattasonawane8051
    @dattasonawane8051 13 วันที่ผ่านมา +1

    नाशिकचे एकच राजे फक्त राजाभाऊ वाजे १०१ % विजयी झालेले आहे ते नक्कीच नाशिक च्या जनतेचे चांगल्या प्रकारे काम करतील सिन्नरची तमाम जनता जशी आपला राजाभाऊ म्हणतात तशी तयाम नाशिकची जनता म्हणेल सर्व मतदारांचे आम्ही सिन्नरकर आभार व्यक्त करून आपणास धन्यवाद देतो भाऊंच्या सोबत राहिल्या बद्दल 🎉🎉🎉✌️✌️✌️🚩🙏🏻

  • @vijaydhumal1839
    @vijaydhumal1839 13 วันที่ผ่านมา +16

    Rajabhau 💯

  • @nishajadhav8640
    @nishajadhav8640 13 วันที่ผ่านมา +6

    नाशिकचे भावी खासदार स्वामी शांतिगिरी जी महाराज

  • @saurabhpekhale8845
    @saurabhpekhale8845 13 วันที่ผ่านมา +23

    Rajabhau Waje 🔥🔥🔥🚩🚩🚩✌🏻

  • @siddeshmuthal7936
    @siddeshmuthal7936 13 วันที่ผ่านมา +23

    Rajabhau waje fix 💯💯

  • @nawnathmusale688
    @nawnathmusale688 13 วันที่ผ่านมา +7

    एकदम अचुक विश्लेषण केले आहे

  • @pradipg9621
    @pradipg9621 13 วันที่ผ่านมา +3

    सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली मध्ये राजाभाऊ वाजे निर्णायक आघाडी घेतील.. नाशिक मध्य आणि पूर्व मधून बऱ्या पैकी मतदान घेतील वाजे आणि नाशिक पश्चिम मधून 40-50% मतदान जरी झाले तरी वाजे 1 लाखा च्या फरकाने विजयी होतील

  • @komalguru9766
    @komalguru9766 13 วันที่ผ่านมา +8

    💯rajabhau Waje ch yenar

  • @suntibande8788
    @suntibande8788 13 วันที่ผ่านมา +8

    राजाभाऊ वाजे ❤❤❤❤

  • @legaleagle76
    @legaleagle76 13 วันที่ผ่านมา +9

    NASHIK WAJE
    DINDORI BHAGRE

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 13 วันที่ผ่านมา +12

    सिन्नरचा खासदार राजाभाऊ होणार 101

  • @ulhasmali8143
    @ulhasmali8143 13 วันที่ผ่านมา +10

    Vaje 💯💪

  • @yogeshnighote6162
    @yogeshnighote6162 13 วันที่ผ่านมา +4

    स्वामी शांतिगिरीजी महाराज हेच निवडुन येतील.

  • @sujitsonawane1
    @sujitsonawane1 13 วันที่ผ่านมา +9

    Rajabhau 🔥

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 13 วันที่ผ่านมา +21

    1 मशाल २ बादली 3 बाण

  • @prabhukshirsagar1202
    @prabhukshirsagar1202 13 วันที่ผ่านมา +5

    Ha गोडसे 10 varsha pasun area madhe फिरककल nahi toch येणारच nhi only राजाभाऊ

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 13 วันที่ผ่านมา +23

    Sharadchandra pawar saheb tutari

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 13 วันที่ผ่านมา +4

    Only महाविकास आघाडी

  • @vishalwaghpatil9421
    @vishalwaghpatil9421 13 วันที่ผ่านมา +4

    Bhagare sir✌✌

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 13 วันที่ผ่านมา +12

    खूपच छान विषलेशन

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 13 วันที่ผ่านมา +7

    बाबाजी सरकार संकल्प शुध्द राजकारणाचा

  • @shankarshejwal5004
    @shankarshejwal5004 12 วันที่ผ่านมา +2

    जय बाबाजी 100/%

  • @shankarshandge860
    @shankarshandge860 13 วันที่ผ่านมา +6

    Only राजाभाऊ वाजे ❤❤❤

  • @ACPbalasahebgaidhani7009
    @ACPbalasahebgaidhani7009 12 วันที่ผ่านมา

    अप्रतिम , अभ्यासू ,वास्तव व विश्वासपात्र विश्लेषण..शैलेंद्रजी आपले व आपल्या सोबत विश्लेषण करणाऱ्यांचे मनःपूर्वक खर💐😊🙏😊

    • @ACPbalasahebgaidhani7009
      @ACPbalasahebgaidhani7009 12 วันที่ผ่านมา

      अभिजितजी आपले पण मनापासून आभार 😊👍

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 11 วันที่ผ่านมา +2

    राजाभाऊंच 100%👍👍

  • @vijaypadol4376
    @vijaypadol4376 13 วันที่ผ่านมา +5

    राजा भाऊ किंवा महाराज bsss कारण नाशिक मध्ये दोघे बॉस

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 13 วันที่ผ่านมา +9

    10 yr nantr change pahije godse swata contractor ahe fakth ghar bharl tyane Vaje khup clean image ahe swatach ghar library la donate khup mothi ghost ahe

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 13 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगली मुलाखत फक्त मराठी मिडिया आणि मराठी पत्रकार विकले गेले नाहीत हे यातून स्पष्ट होते आणि त्या बद्दल अभिमान वाटतो. फक्त सह्याद्री वाहिनी सोडून तो सरकारी मिडिया आहे .

  • @rahulbachhav2410
    @rahulbachhav2410 13 วันที่ผ่านมา +7

    Reporter ... Khup hushar aahe.

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 13 วันที่ผ่านมา

    एकंदरीत बातमीच्या पहिल्या दीड मिनिटात राजाभाऊ वाजे यांचा विजय होण्याची खात्री वाटते

  • @skservices1502
    @skservices1502 13 วันที่ผ่านมา +2

    राजभाऊंचा आजच विजय निश्चित आहे. फक्त गुलाल उधळणे बाकी आहे

  • @janardanmahale9530
    @janardanmahale9530 13 วันที่ผ่านมา +1

    दिंडोरी,नाशिक येथील निवडणूक समस्त शेतकरी मजूर ,गरीब यांनी हाताशी घेतली त्यामुळे वाजे व भगरे खासदार होणार

  • @mahajansunil77
    @mahajansunil77 12 วันที่ผ่านมา +1

    Swami Shantigiri Maharaj

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 13 วันที่ผ่านมา +14

    Thakare best baki weast

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 10 วันที่ผ่านมา

    वाजे साहेब हे जनतेच्या सुख दुखात सहभागी होतात आणि तळा गलातील गळातील लोकांची कामे करण्यासाठी पाहिजे त्या वेळेस उपलब्ध असतात.

  • @DaulatThange-zh6bg
    @DaulatThange-zh6bg 12 วันที่ผ่านมา +2

    नासिक चे खासदार स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 12 วันที่ผ่านมา

    खूपच भारी विश्लेषण

  • @dnyandeogaykar827
    @dnyandeogaykar827 13 วันที่ผ่านมา +2

    भगिरे सरांचे निवडणूक जनतेने हातात घेतली आहे …

  • @werindians6938
    @werindians6938 13 วันที่ผ่านมา +1

    गोडसेंना 4 जूननंतर पुन्हा आपल्या मुळ घरबांधणी व्यवसायाकडे वळावे लागेल.

  • @akashtambe1483
    @akashtambe1483 13 วันที่ผ่านมา

    राजा भाऊ दोन लाखांच्या लीडने विजयी होणार

  • @bhausahebdaware3933
    @bhausahebdaware3933 13 วันที่ผ่านมา +2

    विजयी भव राजाभाऊ वाजे.

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik 13 วันที่ผ่านมา +6

    Only Rajabhau Waje.....

  • @kishordhadiwal8906
    @kishordhadiwal8906 13 วันที่ผ่านมา +12

    मशाल

  • @goodlistner25
    @goodlistner25 13 วันที่ผ่านมา +2

    Game युतीचा होणार🎉🎉

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 13 วันที่ผ่านมา +1

    सिन्नर इगतपुरी आणि नाशिक रोड parynt राजाभाऊ फक्त