Nashik,Dindori आणि Dhule Loksabha मध्ये कोण चाललं ? भाजप, ठाकरे की शरद पवारांची तुतारी ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- #BolBhidu #nashikloksabha #dindoriloksabha
पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या १३ जागांमध्ये उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी या ३ मतदारसंघांचा समावेश होता. नाशिकमध्ये मशाल पेटणार असल्याची चर्चा आहे, धुळ्यात कमळ फुलण्याची चिन्ह आहेत तर दिंडोरीमध्ये तुतारीचा आवाज येईल असं आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत. याबद्दल जेव्हा स्थानिक पत्रकारांकडून चौकशी केली तेव्हा आम्हाला काय काय जाणवलं तेच तुमच्या समोर मांडतोय. त्यामुळे हा काही एक्झिट पोलं नाही किंवा अंदाज नाही. फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला सांगणार… त्यावरून तूम्ही तुमचा अंदाज लावा…
या व्हिडीओतून पाहूयात धुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय चर्चा आहे..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
*राजाभाऊ प्रचंडबहु मतांनी निवडून येणारचं ही काळ्या दगडावरची भगवी रेष विजय पक्का*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
100 percent
Jaml tumhalach 💔
गोडसे
Only Raja bhau waje🎉🎉
💯✌️✌️🚩🚩🚩🚩
दिंडोरीत तुतारी फिक्स येणार
वाकड्या 40 वर्ष रायगड laa गेला सुधा नाही asya nalayak laa matdan karta ka ....kharach maratha aahes ka tu....
वाजव तुतारी घे चपटी बघ मुतारी
येऊ दे याच ने काय फरक पडेल bjp ल कांद्याचा मार्ग निघेल का ? कारण सत्ता bjp येत आहे परत उलट विकास थांबेल दिंडोरी च फक्त ५ कोटी निधी त्यावर नहीं मिळणार वर्षाला😂
सत्ता असून पण काही करता नाहि आले
@@TheHinduShow19 भाऊ एक खासदार पडला तिथले 4 ते 5 आमदार पण पडतील येत्या नोव्हेंबर मध्ये आमदारकी ची निवडणूक आहे त्यामुळेच शेतकऱ्यांची नाराजी परवडणार नाही bjp ला
नाशिक चा बुलंद आवाज राजाभाऊ राजे ❤❤
Nashik rajabhau fixed.
नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे फिक्स ❤❤
दिंडोरीत भास्कर भगरे तुतारी वाजवणार ❤❤
राजाभाऊ वाजे जिंदाबाद
मशाल
हाताचा पंजा
तुतारी
🔥🤘...
आम्ही चांदवड तालुक्यातील आहोत..,..कांदा निर्याबंदी.,.. फडणवीस च खालच्या दर्जाचे राजकारण.....यामुळे तुतारीला सर्वात जास्त लीड चांदवड मधूनच मिळेल...
बरोबर आहे आमदार बरोबर फिरणाऱ्या कार्य कर्त्यानी सुध्दा तुतारी वाजवली...
दिंडोरीत तुतारी वाजणार
Dindori tutari fixed.
नक्की
@@ravindrabahiram3029 ✌️✌️
दिंडोरीत भगरे सर ❤
नाशिक लोकसभा मतदारसंघ मध्ये फक्त राजा भाऊ वाजे यांचाच विजय होणार 💯🔥✌️💪😊 मशाल 🔥
भगरे सर तुतारी ❤
सुरगाणा तुतारी जोरात चालू होती
Yeola मधी पण जोरात चालू होती तुतारी
Niphad madhe pan🎉
पेठ मधे पण ❤
पेठ तालुका ९५% तुतारी होती
हो सुरगाणा पण
दिडोरीत ग्रामीण भागातुन शेतकरीनी तुतारी वाजवली
सगळीकडे महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे.
Only Mashal ❤❤❤
राजाभाऊ वाजे
राजाभाऊ वाजे ❤🔥🔥
Dindori tutarich vajnar
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!!महाविकासाघाडीचे तीनहि उमेदवार निवडून येतील ❤❤❤❤❤❤❤
साहेब सप्रेम जय महाराष्ट्र❤
राजाभाऊ🔥❤️ फिक्स
नाशिकचे 🌷🌷दोन्ही खासदार राजाभाऊ वाजे आणि भगरे सरांना भावी वाटचालीस हार्दीक हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
दिंडोरीत तुतारी वाजली आणि आवाज दिल्ली पर्यंत गेला जय तुतारी
वाजेच फटाके वाजवणार यात शंका नाही
Dindori - Niphad taluka one side Tutari challi..🎷
दिंडोरी लोकसभा फक्त भगरे सर
मालेगांव central व ग्रामीण ला कांग्रेस जोरात चालले आहे. व मालेगांव outer ला 50/50. कांग्रेस येवू शकते.
आणि भामरे ने १० वर्ष काय काम केले मालेगांव ला जरा विचारा.
सीट निघत आहे काँगेस ची मालेगाव मध्य मध्य फुल्ल काँगेस चालला
@@jayeshchavan7203Bhava fakt malegaon nahi dhule city madhe pan fakt panja chaalla, Maratha-Muslim-Bheem pahelyanda ekkach party sathi voting karat hote dhule city madhe...
@@VisionVibesNew हे खरं असेल तर मग निघती सीट मग
Fakt gavat Kamal la voting jhali, gaovakadche lokkanna mahit ni kay dila bhamre ni
20% commission ghetle saglya kama chya temdar mde ajun kiti kam dakhavu tumhalq
Dhule मध्ये पंजा खूप चालला आहे
तुतारी च दिंडोरी त
बोलभिडू गोल मटोल आहे
टिआरपीसाठी.तो सकाळी
एकाला कौल देतोय.तर संध्याकाळी
एकाला.
एकदम बरोबर 😅
एका मताला stick रहा
सही कहा
बरोबर 😂😂😂
धुळे डॉ शोभाताई
Bhava gaovat khup paise watle Kamal wallyanni...
@@VisionVibesNewtari vote congress la padal ahe fix tai yenar ya veles ✋
@@prashantpatil1810 te tar aahe, shaheri Bhagat aani malegaon centeral madhe Congress la dabun voting jhala
Rajabhau waje khasdar
जात पात विसरून फक्त शेतकरी धर्म म्हणून दिंडोरी मधून कांदा प्रश्नाला लक्षात ठेवून निकाल लागणार
दिंडोरी मध्ये तुतारी जोरदार वाजलीय.... 2 लाखा पेक्षा जादा लीड मिळू शकते....
Dindori tutari khup jorat vajli
दिंङोरी त तुतारी नाशिक राजाभाऊ वाजे धुळे 50/50
धुळ्यात शोभाताई जायंट किलर ठरतील.
भाजपने काँग्रेसला हलक्यात घेतल धुळ्यात पण काँग्रेस करेक्ट कार्यक्रम करेल
Right ✋
काही आपलेच लोकं मुसलमानांच्या पोटाखाली जाऊन काँग्रेसला मतदान केला असेल तर सांगता येत नाही
MVA 🔥
धुळे मदे फक्त काँग्रेस ❤❤❤🎉🎉🎉💯💯💯💐💐💐
नाशिक मशाल दिंडोरी तुतारी
दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे सरच विजयी उमेदवार आहेत,आणि चांदवड विधानसभेत भगरे सरच लीड वर असणार
दिंडोरी,नाशिक, धुळे भिवंडी,ठाणे MVA जिंकुन येणार.तसेच उत्तर मुंबई सोडून सर्व मुंबईच्या 5जागा mva घेणार.
नका का विकास करेनात पण मत यानाच वा रे मतदार...व रे मराठा...लज्जास्पद आहे मराठा😢
@@swapnilsuryawanshi5991भाजपने काय तीर मारला?
मोदी ने काय काम केले दहा वर्षात त्या कामावर सभे मध्ये बोलायला हवे होते ना. मोदी फक्त काँग्रेस वर टीका करत होते
@@swapnilsuryawanshi5991Gobarbhakt ahes tu
@@rohanhire4419 अगदी बरोबर
तिन्हीही सीट आघाडीचे येनार
💫
गोदातटी पेटल्या *मशाली..*
वदति जन हे नमामि गंगे..!
सनई चौघडे वाजति ऐसी..
क्षेत्रि दिंडोरी *तुतारी* संगे..!!
😊🔥
धुळ्यात बच्छाव फिक्स 🎉🎉🎉
✋🏻👌🏻✌🏻✌🏻
✋
हातात घेतली मशाल आणि वाजवली तुतारी
आम्ही ठरवलं होतं बीजेपीला झोपवणार म्हणजे झोपवणार
Anaji panta chi Gand marli Marathi mansani
राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणारच ❤
Dindori. TUTARI. Nashik MASHAL🎉🎉🎉
तुतारी 🎉🎉🎉🎉
Dindori tutari vajvli mi kal❤🎉🎉🎉
Dindori 100%fix Tutari vajnar
फक्त भगरे सर❤
नाशिक मधून राजा भाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे आणि धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव प्रचंड मतांनी निवडून येऊन खासदार होणार आहेत.
फक्त राजभाऊ वाजे निवडून येणार
Dindori ....only tutari
धुळे मधून शोभाताई बच्छाव निवडून येणार
राजाभाऊ वाजे खासदार💯☝🚩🙏 भगरे सर खासदार 💯☝🚩🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
मि एक मतदार आहे नाशिक मध्ये मशाल दिंडोरी मध्ये तूतारी आणि धुळे त पंजा असा निकाल लागणे अपेक्षित आहे फक्त evm साफ पाहिजे
भामरे यांचा पराभव निश्चित भारती पवार यांचा पराभव निश्चित व गोडसे ही पडणार जय श्रीराम
दिंडोरी लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार श्री भास्करराव भगरे सर विजयी होतील
मशाल
तुतारी
पंजा
पिक्स निवडुन येणार
एक अकेला ध्रुव राठी BJP पे भारी ❤❤
Te ma pe bgari😂
धुळे मतदार संघ पारडं unbalance आहे कधी गावात ढुंकून न बघणार्याला पुढच्यावेळी उमेदवारी देऊ नका
नक्किज तूतारिज वाजणार कळवण मध्ये
खरं सांगतो मित्रांनो यंदाच्या दुष्काळात महाराष्ट्र मधून कमळ पूर्णपणे नष्ट होणार
राजा भाऊ वाजे... फिक्स खासदार
नाशिक मध्ये राजा भाऊ वाजे 1 लाख मतांनी निवडून येतील❤
आम्हाला काही वाटतं नाही तुम्ही जे सांगता आहे ते बरोबर आहे फक्त धुळे येथील अंदाज जरा वेवस्तीत तपासून पहा बाकी सर्व बरोबर आहे
मी सिन्नरला बूथ एजंट म्हणून काम केले. सिन्नर मध्ये सर्वाधिक मतदान झाले. मुस्लिम टक्का विशेष राहिला❤
मालेगांव मध्ये काँगेस गुलाल उधळणार
Waje yenar 100 take amchya ithe saglyane vaje la matadan kelay
शोभाताई बच्छाव नक्की विजय होणार
शोभा बच्छाव फिक्स खासदार ✋🏻✋🏻
शोभाताई बच्छाव यांचा विजय निश्चित आहे
Ek number video
सर्व मतदार संगानचा अंनदाज व्यव्स्तीत सांगितला पन धुल्यचा अंदाज चुकला
BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂😂😂😂
❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब ❤❤❤
Bhagre sir Nashik
नाशिक मध्ये आमचे एकनिष्ठ शिवसैनिक राजाभाऊ वाजे फिक्स खासदार
गुलाल तयार ठेवा 🔥✌️
Ok
100% तुतारी येणार.
एकच नाव राजू भाऊ पुढचे खासदार
स्थानिक पत्रकार, सूत्र आणि लोक असं म्हणून स्वतःचे अंदाज सांगता राव तुम्ही!
उध्दव ठाकरे झिंदाबाद
दिंडोरीत तुतारीच वाजेल.
भगरे सर निश्चितच विजयी होणार
Nashik madi Adivasi, maratha, Muslim che sagle mat rajabhavu vaje yana padle ahet te nivdun yet ahe
मशाल
हाताचा पंजा
तुतारी
Nashik vaje fix 🎉
दिंडोरीत भगरे सर
वाजनार तर तूत।रीच आनी पेटनार ती मशाल
राजभाऊ ,भगरे सर
जातीचा उल्लेख केल्याशिवाय विश्लेषण होऊच शकणार नाही का
Yanna Hindi news vale chi savay lagli ahe
MVA येणार 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Dhule madhe sobhatai bacchav fix aahe✌️
तिन्ही कडे महाविकास आघाडी
भिवंडी=बाळ्यामामा म्हात्रे
दिंडोरी=भास्कर भगरे सर
35+ महाविकास 🔥🔥💯💯🚩🚩
फिक्स कोणाला अंदाज नाही
दिंडोरी मतदार सघात18लाख60हजार,मतदान
11लाख मतदान झाले त्यांच्यात कोण कोठे लिड घेईल सागाता येत नाही
PMJJBY schem banka swatahun activate karun 436 rupay cut kartayet without consent..yavarti ek video banwa khup video youtubvarti ani news madhe aahet..majhe aaj cut kele..ugach jabardasti ..SBI chi
मला असे वाटतं की दिंडोरी मधून तुतारी येणार आणि नाशिक मधून राजा भाऊ वाजे येणार 🙏