जरांगेंनी पलटी मारली त्या रात्रीत काय घडलं? Sushil Kulkarniयांनी आतली गोष्ट सांगितली | Story Dot Com

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @D.DAvhad
    @D.DAvhad 6 วันที่ผ่านมา +30

    अतिशय... मार्मिक पत्रकारिता... निष्पक्षता.... हे कुलकर्णी साहेबांचे वैशिष्ट्य आहे... आपल्या कार्याला शुभेच्छा.

  • @rajeshdhase208
    @rajeshdhase208 3 วันที่ผ่านมา +11

    कुलकर्णी साहेब आपण अभ्यास पूर्ण माहिती दिली. फारच सखोल व अभ्यासू आहे आपण. 👌🏾👌🏾👌🏾

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 10 วันที่ผ่านมา +97

    जरांगे ९० किंग. चवथी नापास याला तुतारी कडून खूपच काही मिळाले म्हणून पलटी मारली.
    पानीपत ची आठवण करून दिली.👍

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ 7 วันที่ผ่านมา +3

      🍌 पवारर काय मोठी आफर देईना त्यामुळे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 9 วันที่ผ่านมา +23

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, छान, आवडले,आ.भाऊ ची आठवण झाली, धन्यवाद.

  • @angadmisal555
    @angadmisal555 10 วันที่ผ่านมา +94

    जंरागे तु ही मुलाखत पहा
    काही डोक्यात काही फरक पडला तर पडला
    सर खुप अभिनंदन तुमचे

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂😂😭 तुला कुठे लागले आहे कुठे सुजले आहे te पण कळत नही 😂😂😂😂❤️द्या

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 วันที่ผ่านมา +3

      आता तुम्हाला कुलकर्णी ची गरज पडत आहे 🤣🤣🤣🤣 किती durdavi गोस्ट आहे 🤣🤣😭😭

    • @Only_Indian
      @Only_Indian 9 วันที่ผ่านมา +8

      जरांगेच्या डोक्यात फरक पडायला, आधी डोके आणि त्यात मेंदू नावाचा भाग असावा लागतो. मेंदू गुडघ्यात असेल तर काय उपयोग???

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 8 วันที่ผ่านมา

      दादा एक तर मराठा समाजाचं भयंकर चुक झाली आहे. त्यांनी नेतृत्व अशा माणसाच्या एकहाती दिलं त्यांना हे कळलं पाहिजे.... कारण समाज एक माणूस हॅंडल करणे असंभव आहे.... प्रत्येक समाजाची एक समिती असते.... एकमात्र हे आंदोलन असं आहे ज्यात कोणतीही कार्यक्षम आणि वैचारिक समितीच नाही.... मुक मोर्चाला समिती होती आख्या जगाने त्या मुकमोर्चेच्या विनम्रतेला प्रणामच केला होता.... पण हे आंदोलन भरकटलेलं आहे....

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 7 วันที่ผ่านมา +13

    अभ्यासपूर्ण, समग्र,
    उत्कृष्ठ विश्लेषण!
    विशेष अभिनंदन! खूप शुभेच्छा!

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 11 วันที่ผ่านมา +31

    विशालजी.अभिनंदन. .परखड.सत्य.बोलणे.आवश्यक.आहे...कोणी दुखवले.तरी.हरकत.नाही....धन्यवाद. .

  • @shyamkulkarni9542
    @shyamkulkarni9542 11 วันที่ผ่านมา +50

    बडे हार्दिक शुभेच्छा नवीन चैनल साठी कुलकर्णी सर नमस्कार खरे विषय असतात सरांचे

  • @geetachandras2777
    @geetachandras2777 9 วันที่ผ่านมา +22

    विशाल साहेब
    खुप खुप अभिनंदन
    सुशील कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रहावे

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 11 วันที่ผ่านมา +47

    विशाल बडे साहेब यांनी नवीन चैनल चालू केल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कुलकर्णी सर आणि बडे सर खूप छान मुलाखत झाली जय श्रीराम 🙏🙏 ( अकोला महाराष्ट्र )

  • @jivandharmadhikari1479
    @jivandharmadhikari1479 3 วันที่ผ่านมา +5

    सुशील सरांचे मार्गदर्शन निर्भीड आणि स्पष्ट स्पष्ट पणाचे असते धन्यवाद

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 7 วันที่ผ่านมา +43

    जरांगे फॅक्टर नव्हताच कधी फक्त शरद पवारांचे उमेदवारांचे गणित जुळेपर्यंतचे नाटक जरांगेनी वठवले बाकी काही नाही😅

  • @भागचंदआव्हाड
    @भागचंदआव्हाड 12 วันที่ผ่านมา +116

    अतिशय उत्तम उदाहरण आपण देवून आमच्या सारख्या अनेक निरक्षर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट आहे खुप खुप शुभेच्छा
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 5 วันที่ผ่านมา +4

    सुशील कुलकर्णी अतिशय अभ्यासू पत्रकार आणि मार्मिक विवेचन

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 7 วันที่ผ่านมา +6

    जरांगेनी एक वर्ष अगोदर निवडणूक लढविन्यावी तयारी केली होती पण तो घाबरला त्याला माहिती आहे सर्वजण पडणार आहे तो फक्त तुतारीच काम करत होता

  • @ravindrasaddiwal558
    @ravindrasaddiwal558 7 วันที่ผ่านมา +7

    फार छान वाटले ही मुलाखत ऐकून

  • @Pandurangjadhr9858
    @Pandurangjadhr9858 11 วันที่ผ่านมา +108

    सुशील कुलकर्णी यांचा राजकारणा विषयी चांगला अभ्यास आहे, आणि विशाल बडे यांना नवीन चॅनल सुरू केल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा Keep growing 🎉

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 10 วันที่ผ่านมา +9

    बरोबर सर बोले तुम्ही खुप चांगली माहीती दिली

  • @kakasahebkhedkar2269
    @kakasahebkhedkar2269 11 วันที่ผ่านมา +18

    कुलकर्णी सर आम्ही भगवान गड वंजारी समजा गड आहे कधीही महणाले नाही परंतु जारांगे नी नारायणगड मात्र मराठी समाजाचे आहे है दाखून दिले मग प्रस्न उरतो तो जाती जातिवादी कोण

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 10 วันที่ผ่านมา +9

    भारतीय जनता पार्टी भाजपा महायुती ला मराठा समाजाने मतदान करावे.. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षण विरोधी आहेत... फडणवीस मराठा आरक्षण देणार....

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 11 วันที่ผ่านมา +31

    जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले असते तर महाविकास चे उमेदवार पडले असते म्हणून त्यांनी माघार घेतली असावी

  • @PROMECHAINTERNATIONAL
    @PROMECHAINTERNATIONAL 11 วันที่ผ่านมา +34

    शिवाजी महाराज काळा पासून मराठा समाज महाराष्ट्र मध्ये राज्यकरते आहे .. तसेच शरद पवार ५५ वरश्यापासून राजकारण करून शिक्षण सौंस्था हाती घेतल्या शिक्षण प्रायवेट केले सरकारी शाळा बंद पडल्या खानग्रेस इटालियन बाई ला खुश करण्या साठी मराठी मुलांना कान्वेंट मध्ये ज्यादा फीज देवून शिक्षण घ्यावे लागते आहे आणी आत्ता शिक्षणा साठी आरक्षण मागतात ..

  • @amolk8236
    @amolk8236 11 วันที่ผ่านมา +88

    जरांगे यांनी आमच्या सारख्या तरुण पिढीच खूप नुकसान केल आहे....गावात फिरताना लोक हसायला लागली....

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 11 วันที่ผ่านมา +8

      खर सांग आईची शप्पत घेऊन तू मराठा आहेस का 😂😂😂

    • @sambhajigameing5597
      @sambhajigameing5597 10 วันที่ผ่านมา +11

      अजुन ही आमची मराठा मुले समजून घेण्यासाठी तयार नाहीत.अरे बाबा जरांगे मुळे मराठा समाजांचे खुप नुकसान झाले आहे.

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 10 วันที่ผ่านมา +6

      @sambhajigameing5597 तुझ झालं असेल मित्रा माझ्या गावातील 1700 कुटुंबाचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे 😊

    • @kalpeshmahajan5552
      @kalpeshmahajan5552 10 วันที่ผ่านมา

      ​@@VishalJadhav-dn4uo EWS cha cut off कमी लागतो का ओबीसी cha लागतो तपासून बघा....मग समजेल कुणबी भेटून फायदा झाला का तोटा झाला😂

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 10 วันที่ผ่านมา +8

      ​@@VishalJadhav-dn4uoनाय दादा आता नाय...गावठी मिथुन चा नाद नाय करणार आम्ही😂😂😂

  • @makrandmisal4618
    @makrandmisal4618 11 วันที่ผ่านมา +47

    आम्ही कधीच वंजारी भगवान गड वंजारी समाजाचा आहे असे म्हणारे नाहीत ...तो सर्वांचा आहे . अठरा पगड जाती व सर्व समाजाच्या लोकांचा आहे

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 10 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद...एकजूट राहू...तरच टिकू🙏⛳

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 9 วันที่ผ่านมา +1

      पण आम्हाला नारायण गड माहित नव्हता ते माहित झाले

    • @makrandmisal4618
      @makrandmisal4618 9 วันที่ผ่านมา

      @@prashantdeshmukh6340 तो तुमचा वैक्तिक विश्र्लशना चा प्रश्न आहे ...

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 12 วันที่ผ่านมา +134

    महायुतिची एक हाती सत्ता येणार

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 10 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂 ghanta

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 11 วันที่ผ่านมา +75

    पाचवी नापासाला कसलं आलंय निवडणुकीचं
    नियोजन???

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 9 วันที่ผ่านมา

      😂 आधुनिक युगाचे अण्णाजी पंत चाण्यक्या मत विभाजन झाले असते ते नाही होणार 😂

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 8 วันที่ผ่านมา

      4 thi napas bhau

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 11 วันที่ผ่านมา +52

    कोणी तरी म्हटल आहेच.... जो मतलबी लोकांवर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतोच.

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 10 วันที่ผ่านมา +47

    सुशील कुलकर्णी साहेबांचा राजकीय अभ्यास खुप चांगला दिसतो आहे. विशाल बडे यांनी नवीन चॅनेल सुरू केले.
    दोघांचेही खुप खुप अभिनंदन!!!👍👍👌💐

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Aba12342
      @Aba12342 10 วันที่ผ่านมา +1

      जरांगे, मराठा आहे,की, मुस्लिम, आहे, का, खाली, चमचा आहे

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 9 วันที่ผ่านมา

      @@Aba12342 jarange कोण आहे ते तुझ्या बापाला टरबूज ला विचार 🤣🤣🤣🤣

    • @rajendranarkhede3640
      @rajendranarkhede3640 6 วันที่ผ่านมา

      ​@@hahahahaqwe
      अरे बापरे याला बरंच दुःख झालेलं दिसतंय

  • @yashvantkekan6512
    @yashvantkekan6512 11 วันที่ผ่านมา +30

    विशाल सर आपण नविन सुरुवात केली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 12 วันที่ผ่านมา +195

    आम्ही फक्त भाजपा फॅक्टर आहोत 😅😅😅

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 10 วันที่ผ่านมา +5

      Vishay ka 😅😅😅 kutla hi factor yeu de ... yenar BJP 😅😅

    • @UttamPawar-mg7wm
      @UttamPawar-mg7wm 8 วันที่ผ่านมา

      ​@@rohanparulekar71210:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 8 วันที่ผ่านมา +1

      ​@@rohanparulekar7121 लोकसभेत झोपला होता का 😂😂😂😂

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 11 วันที่ผ่านมา +61

    सुशील कुलकर्णी सर आपण अगदी योग्य बोललात महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 9 วันที่ผ่านมา +1

      सुशीलजी आणि सुरेश मिळून सत्ता आणाच

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @lakshmannagargoje1958
    @lakshmannagargoje1958 2 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासपूर्ण माहिती सर एकच न. विश्लेषण

  • @sahebraoshingare103
    @sahebraoshingare103 12 วันที่ผ่านมา +60

    माघार घेण्याचं कारण वेगळ आहे. असीम सरोदे हा इसम तिथे आले बंद दारात रात्री जे घडलं वेगळं राजकारण घडलं महाविकास आघाडी कडून आले. एका रात्रीतून जे घडते. कारण जरागे कुणाचंही एकण्यास तयार नाही.

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 9 วันที่ผ่านมา +3

      घाबरू नको भावा स्पष्ट सांग 😅😅😅😅😅😅कोणाला घाबरून bolto.😅😅😅

    • @omkarshinde7948
      @omkarshinde7948 6 วันที่ผ่านมา +1

      Mi sangto
      under Section 116A of the Representation of the People Act, 1951 (hereinafter referred to as "the Act/R.P. Act')
      Ha to kayda ahe ani ha correct ahe yamule magar ghetli

  • @rameshsangale7247
    @rameshsangale7247 11 วันที่ผ่านมา +36

    माधवराव गडकरी नंतर स्पष्ट बोलणारे योग्य विश्लेषण करणारे सुशील जींना धन्यवाद

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 11 วันที่ผ่านมา +18

    सुनील भाऊ अतिशय उत्तम वक्तृत्व आहे तुमचा

  • @sudamghuge5715
    @sudamghuge5715 11 วันที่ผ่านมา +33

    कुलकर्णी साहेब तुमच्या अभ्यासाला साष्टांग दंडवत

  • @Nation_first1
    @Nation_first1 11 วันที่ผ่านมา +74

    92 जागा तर हक्काच्या होत्या ना त्याचे काय झाले ?पलायन वाद का स्वीकारला ?

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u 7 วันที่ผ่านมา +1

      गांड फाटली तसच होत असत मित्रा...🤣😂

  • @rajeshdhase208
    @rajeshdhase208 3 วันที่ผ่านมา +1

    आपण भगवान गढ हा कोणत्याही जाती धर्माचा नाही हा लोकांचा भ्रम दूर केला ते फार छान केले. 👌🏾👌🏾

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 12 วันที่ผ่านมา +36

    पलटी चौदा महिन्यापासून सुरू आहे.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 11 วันที่ผ่านมา +21

    खुप खुप छान कौतुकास्पद विश्लेषण केले आहे धन्यवाद साहेब

  • @salunkehanumant1
    @salunkehanumant1 11 วันที่ผ่านมา +13

    कुलकर्णी सर एकदम छान विश्लेषण.

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 10 วันที่ผ่านมา +29

    मराठा समाजाला नेतृत्व करण्याची संधी आली होती पण सध्या वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे 🇮🇳🇮🇳🙏🇮🇳

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sudamghuge5715
    @sudamghuge5715 11 วันที่ผ่านมา +18

    बडे साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @prof.rajendrashendre1655
    @prof.rajendrashendre1655 8 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम ! जय भारत माता ! जय महाराष्ट्र ! श्री सुशीलजी कुलकर्णी साहेब व श्री विशालजी बडे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन !

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 11 วันที่ผ่านมา +33

    सुशील सर,आजपर्यंत एक गोष्टीचा उलगडा अद्याप पावेतो झालेला नाही,जारांग्या म्हणतो पाडापाडी करा,मग निवडून कोणाला आणणार, हा प्रश्र्न जरांग्याला कोणीही पत्रकार का विचारत नाही ?

    • @chetanshinde8855
      @chetanshinde8855 10 วันที่ผ่านมา

      पाडा पाडी नुस्ती मुळव्याध उठतो अंन्ध भक्तांचा पाडापाडी मटलेकी

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 10 วันที่ผ่านมา +2

      तुतारी निवडून आणायची आहे

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 10 วันที่ผ่านมา +18

    कोणी काहीही करा पण देवाभाऊ चे काहीच वाकडे करू शकत नाही 👍👍

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 9 วันที่ผ่านมา

      😂हो ना ते आधुनिक युगाच अण्णजी आहे

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 6 วันที่ผ่านมา

      ​@@prashantdeshmukh6340chatrapati Sambhaji Maharaj yana pakdun denare tumhi adhunik shirke...

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 12 วันที่ผ่านมา +74

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले जरांगे पछाड लोक सुदरू शकनार नाही निवडणूक झाल्यावर ऊपरति होऊन काहीच फायदा नाही

  • @yashvantkekan6512
    @yashvantkekan6512 11 วันที่ผ่านมา +12

    जरांगेना उशिरा सुचलेल शहाणपण कारण कोणत्याही एका समाजावर निवडणूक लढवता किंवा जिंकतां येत नाहीत हे लक्षात यायवला पाहिजे होतं.

    • @TLP754
      @TLP754 8 วันที่ผ่านมา

      हरामखोर लोकं आहेत ही ...... तुमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर तुम्ही शांत बसणार का.... बोला रे भाड्यांनो ..... तुमच्या देखत तुमच्या आई - बहिणींवर ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी दोन्हीं हातांनी लाठ्या काठ्या वापरून रक्तबंबाळ होउस्तर मारलं आणि तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाहीत तर तुमचा जीव काय म्हणेल..... थू तुमच्या जिंदगी वर आयघल्यांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
      आणि हो तुम्ही त्या ब्रह्मण्याच्च चोखा ..... चोखे 😂😂😂😂

  • @SomnathKharmate-e7p
    @SomnathKharmate-e7p 11 วันที่ผ่านมา +32

    साहेब, तुम्ही सत्य आहे त, सलाम या जिद्दीला

    • @vitthalkakde5331
      @vitthalkakde5331 10 วันที่ผ่านมา

      साहेबांनी किती घेतले विचारा 😂😂 तुम्हाला येठ बनवता हे लोग

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 วันที่ผ่านมา

    कष्ट करणारे वंजारी आहेत हे तुम्हाला मान्य करावेच लागेल । भगवान बाबाला आम्ही आमचे दैवत मानतो ।

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 11 วันที่ผ่านมา +13

    खूप खूप धन्यवाद सर आपण चांगल्या पध्दतीने मुद्दे समजून सांगितले

  • @shivajipatil1982
    @shivajipatil1982 11 วันที่ผ่านมา +9

    स्वतःचा youtube चॅनेल सुरु केल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!.....
    तसेच प्रथमच श्री सुशील कुलकर्णी साहेब यांच्या सोबत मुलाखत म्हणजे सत्य आणि सत्य आणि सत्यच विश्लेषण.
    असो दोघांनाही शुभेच्छा!.....
    सुशील साहेबां सारखी आपली सुद्धा प्रगती होवो ही श्री माऊली आणि श्री विठ्ठल रुक्मिनी चरणी प्रार्थना!....
    राम कृष्ण हरी!.....🎉🎉🎉🎉

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 12 วันที่ผ่านมา +48

    सतरंजी उचले चमचे कधीच सुधारणार नाहीत

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 11 วันที่ผ่านมา

      नाही सुधरणार आपले मराठे

  • @bhalchandrarasal6703
    @bhalchandrarasal6703 11 วันที่ผ่านมา +17

    श्री. सुशिल कुलकर्णी यांची मुलाखत फारच सुंदर झाली. विवेचन, माहिती मनाला भाऊन गेली. अशाच मुलाखती सादर व्हाव्यात.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 5 วันที่ผ่านมา +1

    जनसेवा म्हणुन दर रविवार रात्री नवू ते दहा एक तास लोक आदालत घ्यावी... समधीत मत्री कडे पाठवावी जनतेला न्याय दयावा अथवा मत्री आलै तर लाईव्ह दाखवावे. प्श्न टिप्पण्या मधून घ्यावीत हा एक लोकप्रिय व लोक न्यायलय न्याय मिळेल...

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 11 วันที่ผ่านมา +127

    मी एक मराठा आहे पण जरांग ल कोण घंटा विचारात नाही

    • @examlogic1309
      @examlogic1309 11 วันที่ผ่านมา +15

      त्याला मानणारे लाखो लोक नेपाळ मधून येतात वाटत😅

    • @jeehamaihukhalnayak5718
      @jeehamaihukhalnayak5718 11 วันที่ผ่านมา

      @@aniruddhachavan8964 tuzya aai la sare olakhtat

    • @abcd-jf2mq
      @abcd-jf2mq 11 วันที่ผ่านมา +1

      ​टरमाळ्या जरांग्या 😂😂😂

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 11 วันที่ผ่านมา +9

      @@examlogic1309ladenge nahi sheput ghalke palenge hum sab jarange😂😂

    • @ashishpatilsultane9813
      @ashishpatilsultane9813 11 วันที่ผ่านมา +18

      जरांगे ला माननारे बहुतांश लोक हे आधी पासूनच महाविकास आघाडीचे मतदार आहेत

  • @sunilkulkarni175
    @sunilkulkarni175 9 วันที่ผ่านมา +1

    विशाल नवीन चॅनल सुरू केले मनापासून शुभेच्छा
    सुरवातीस सुशीलची संगत चांगली घेतली
    आनंद वाटला

  • @ravirajneharkar
    @ravirajneharkar 12 วันที่ผ่านมา +26

    खूप छान विश्लेषण

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 10 วันที่ผ่านมา +4

    जारंगे कधी मराठीयांचा होता 🤔.. शरद पवार ने मराठीयांच वाटोले करण्यासाठी तर जारंगे फैक्टर उभा केला.. पाकिट दिल की झाले काम..

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 12 วันที่ผ่านมา +17

    बरोबर म्हणताय देवाला जाती-जातीत वाटू नका देव हा सर्वाना समान असतो

  • @कडूपाटीलसातारकर
    @कडूपाटीलसातारकर 12 วันที่ผ่านมา +82

    मंगेश साबळे ला विरोध केला तेंव्हाच पाटील उतरले मनातून 😢

    • @sambhajibarsale1151
      @sambhajibarsale1151 12 วันที่ผ่านมา +8

      @@कडूपाटीलसातारकर तुमच्या स्वार्था साठी तुम्ही जातिचा अपमान करू शकता...... पाटलाला घरी बसून खासदारकी भेटली असती तरी पाटील समाजासाठी प्रामाणिक लढत आहे..... आम्ही कायम सोबत आहेत आणि राहणार 👑

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 12 วันที่ผ่านมา +2

      As nst dada 14 mahine aplya sarvansathi te ladhlet ...Ani eka mangesh sablemule Tula tyancha rag yeto he kiti chukich ahe ...ata khr apn ektra rahn garajeech ahe...

    • @abcd-jf2mq
      @abcd-jf2mq 11 วันที่ผ่านมา +1

      ​@@sambhajibarsale1151​टरमाळ्या जरांग्या 😂😂😂🤣🤣🤣 ऐन वेळी पळून गेला आणि मराठा समजाच नुकसान केलं. जरा नीट माहिती घे बिनडोक पवार भक्ता

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 11 วันที่ผ่านมา +13

      ​@@sambhajibarsale1151 पाटिल नको म्हणू खान आहे तो नोमानी आहे तो

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 10 วันที่ผ่านมา

      तुतारी आणि जारंगे दोनी गेले आत्ता..

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 11 วันที่ผ่านมา +14

    भारत माता की जय. आम्ही सर्व एक अहो. विकशीची गंगा अण्ण्या साठी सर्व महाराष्ट्र यीन एनडीए बहुताटाकून जिंकावे

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 5 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी साहेब बरोबर बोलत आहेत

  • @kakasahebkhedkar2269
    @kakasahebkhedkar2269 11 วันที่ผ่านมา +8

    Sushil Kulkarni सर नी जे जरांगे वर जे विश्लेषण केले ते एकदम बरोबर आहे कारण लोकसभेला दुधाने तोंड पोले आहे आत्ता ओबीसी आत्ता ताक पण घुकुन पिणार आहेत

  • @sukhdeowanve8633
    @sukhdeowanve8633 5 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे खरधन्यवाद

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 11 วันที่ผ่านมา +77

    मराठ्यांनो जरांगेनी आपल्याला फसवल,मी पण सुशिक्षीत मराठा आहे,

    • @jeehamaihukhalnayak5718
      @jeehamaihukhalnayak5718 11 วันที่ผ่านมา +2

      Tu satranjya ahe..tu jativant nai satranjya ahes…layki nai tumchyasarkhnchi kai patlanvar bolaychi

    • @pradipkhare-tb7wi
      @pradipkhare-tb7wi 11 วันที่ผ่านมา +1

      Nahi mitra itakyat dolyavar nako jaus
      Apalyala jast satark vhyayala have
      Far halaki budhi nako

    • @shivajipiskewad
      @shivajipiskewad 11 วันที่ผ่านมา +7

      ​@@jeehamaihukhalnayak5718patlala 94 chy gr var bolayla sang mg manu.... Ekta jarange manje samaj nhi.

    • @jeehamaihukhalnayak5718
      @jeehamaihukhalnayak5718 11 วันที่ผ่านมา

      @@shivajipiskewad tu bot ahe bjp it cell cha shetya…tujya sarkhe maja ghyala yetat…negative lok ahet tuzi uttar ani reply dyachi pn layki nai…tumala patil kai ahet he disel..ek maratha lakh maratha

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 11 วันที่ผ่านมา

      @@jalindarkarpe3127 ज्याला वाटतय फसवलय त्यांनी नीट फडणविस खाली जाऊन निजाव

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 10 วันที่ผ่านมา +2

    कुळकर्णी आपण जी माहिती सांगीतली ती योग्य आहे

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 11 วันที่ผ่านมา +11

    स्वतः च्या प्रसिद्धी साठी मराठा तरुणांची वाट लावली.
    हातातलं EWS घातलं.

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v 10 วันที่ผ่านมา +2

    बरोबर सुशीलजी.
    😊

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 12 วันที่ผ่านมา +22

    खरेच पलटी मारलीय की अपेक्षित पलटी मारलीय? आंदोलन करणे सोपे पक्ष चालवणे कठीण आणि परपोशित नेतृत्वाला अजूनच कठीण. सातत्याने धरसोड हाच स्वभाव त्यामुळे निवडणूक जडच त्यापेक्षा उपद्रव करण्याचा सोपा मार्ग निवडला आहे.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 11 วันที่ผ่านมา +21

    जरांगे च्या नादी लागुन काही मराठे आर्थिक धुडीस मिळाले .भोगा आता जरांगे फँक्टर ना नियोजन ना भाषा चांगली फक्त शिव्या फक्त "मी " पणा हे च नडले.कधी कोणाला भाषण ना स्टेजवर बोलायला येऊ दिले .पण आमच्या समाजाची इज्जत पुर्ण घालवली.

    • @chetanshinde8855
      @chetanshinde8855 10 วันที่ผ่านมา

      23 तारीख जवळ आलीय कळ काडत रहा जरा घोडा लावायचे मैदान जवळ आलय कुलकर्णी बोलतोना जरांगे संपले त्या अंन्ध भक्तांला मनाल आजही पाटला सोबत एक दिवस फिर आन दुसर्रा दिवसी मुलाघत घेऊन बापाची सेपत घेऊन सांग मनाव खरच पाटील संपलेत का

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 10 วันที่ผ่านมา

      @@chetanshinde8855 प्रश्न संपल्याचा नाही नेतृत्वाच्या नावाखाली समाजाला फसवले आहे

    • @kailas-yy7dl
      @kailas-yy7dl 9 วันที่ผ่านมา

      सुजल्यावर कळतंय मारल कुठं..........❤❤❤

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 11 วันที่ผ่านมา +9

    सुशील सरांचा खूप चांगला अभ्यास महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक व्यवस्थेचा आहे ,समाज जागरूक करणे अशा लोकांचे कार्य आहे आणि ते प्रामाणिक पणे करत आहे .

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 10 วันที่ผ่านมา +5

    साहेब, जरांगे साहेबां विषयी सर्व काही, म्हणजे निर्णय क्षमतेचा अभाव सतत भुमिका बदलने कायद्याचा अभ्यास कमी असणे प्रत्येक गोष्टी वर माहिती न घेता रिआक्शन देने,, सरकार माहीत असून टाकीवर चढविले,, समाजाची निराशा पधरी आली,,

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 11 วันที่ผ่านมา +48

    काहीही असेल त्याने पैसा कमावला, म्हणून महागड्या गाडीत फिरतो

  • @sambhajigameing5597
    @sambhajigameing5597 10 วันที่ผ่านมา +11

    खुप छान उपक्रम सुरू केला आहे.आणि चांगला विचार मांडतात.जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे...बटोगे तो कटोगे

  • @nageshgore-vy9pn
    @nageshgore-vy9pn 11 วันที่ผ่านมา +58

    मनोज जरांगे नको आता. याला घरी बसवा. मी मराठा आहे. आता आम्हाला लाज वाटते.

    • @SambhajiKadam-t7p
      @SambhajiKadam-t7p 11 วันที่ผ่านมา

      फालतू माणूस आहे

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 10 วันที่ผ่านมา

      होका bjp च्या सतरंज्या उचल्या

    • @ramdeshmukh8570
      @ramdeshmukh8570 9 วันที่ผ่านมา

      जीव दे तुह्यावर लई अन्याय झालाय भडव्या

    • @sangramdude2154
      @sangramdude2154 8 วันที่ผ่านมา

      कुणबी सर्टिफिकेट भेटलेल्यांना विचार एकदा लाज वाटती का अभिमान

    • @rajendranarkhede3640
      @rajendranarkhede3640 6 วันที่ผ่านมา

      ​@@balasahebmane5131
      नावावरूनच कळालं हा

  • @sagardada4518
    @sagardada4518 11 วันที่ผ่านมา +6

    28%OBC आरक्षण 450 जाती
    10%EWS आरक्षण 5 ते 10 जाती त्यात गरीब मराठा जातीला 8 ते 8.5 आरक्षण मिळत होते
    पण ते गेले हे सर्व आरक्षण आता मुस्लिम समाजाला मिळत आहे. SEBC आले यात जरी 10% आरक्षण असले तरी ओपन चे 10% कमी झालेले आहे .SEBC मध्ये सर्व गरीब श्रीमंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे गरिबांच्या साठी हे कोपराला लावलेला गूळ आहे
    38%ओपन आरक्षण होते ते SEBC 10% कमी होऊन 28 % झाले ओपन आरक्षणात सर्वात मोठा फायदा मराठा समाजाचा होता .
    पुर्वी
    EWS 10%
    + Open 38%
    =48%
    आता
    SEBC 10%
    +Open 28%
    = 38 %
    म्हणजे सरळ सरळ 10% तोटा आहे
    (ओपन मध्ये जरी सर्व जाती ना लाभ होत असला तरी मराठा समाजाला ही जास्त लाभ मिळत आहे अणि EWS मध्ये सर्वात जास्त गरीब मराठा लाभ
    घेत होते ) सर्वात मोठे सत्या हे आहे ज्यांना आरक्षण आहे ते मूल ही बेरोजगार आहेत
    मनोज jarange पाटील याने तुतारी चे ऐकून हा ओबीसी च्या राजकीय आरक्षणात घुसखोरी करून याने जाती जातीभेद केला... आहे
    अणि हे आरक्षणा चे आंदोलन हे राजकीय आहे
    कारण काही ही मागणी करण्यात येत आहेत ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत मनोज jarange जरी मुख्यमंत्री झाला तरी

    • @kartikgophane7615
      @kartikgophane7615 11 วันที่ผ่านมา

      योग्य विश्लेषण🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 11 วันที่ผ่านมา

      मुसलमान खुश झाले म्हणून तो कोणता त्यांचा नेता आला होता ना

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 11 วันที่ผ่านมา +19

    कोणत्या मूर्ख आणि मनोविकार असलेल्या माणसाबद्दल चर्चा करून वेळेचा अपव्यय करीत आहात?

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 10 วันที่ผ่านมา

      अरे पण त्या विकृती ने किती समाज द्वेष पसरवला ... सत्य कळायला पाहिजे सगळ्यांना

  • @adinathgarje4509
    @adinathgarje4509 12 วันที่ผ่านมา +9

    Very good discussion

  • @rajeshwani9274
    @rajeshwani9274 10 วันที่ผ่านมา +2

    सनातन धर्माला जाती पातीत वाटून आराजकता माजवणाऱ्यांना आपली जागा दाखवण्याची वेळ आली आहे सर

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 11 วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् *. परखड मुलाखत सुशील जीं चीं .* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छत्रपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @alokabhagwat
    @alokabhagwat 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir congratulations for your new channel 🎉 nice interview all the best Sir......🎉🎉🎉

  • @dnyaneshwarpatil1576
    @dnyaneshwarpatil1576 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 11 วันที่ผ่านมา +16

    अतिशय सुंदर सांगितले जवळ जवळ पटण्यासारखे आहे!!

  • @rahulnadarge6064
    @rahulnadarge6064 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kulkarni sir ur voice is better than all political leader after modi

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 11 วันที่ผ่านมา +6

    अगदी योग्य विश्लेषण 👌🏻🙏🏻

  • @arvindgokhale
    @arvindgokhale 8 วันที่ผ่านมา +1

    शाबास सुशील कुलकर्णी किती सुरेख विवेचन केले आहे तुम्ही. अभिनंदन. तुम्ही नेहमीच वैचारिक बैठक भक्कम ठेवता.

  • @ajeettandale2169
    @ajeettandale2169 11 วันที่ผ่านมา +14

    बडे तुम्हाला चॅनल साठी खूप शुभेच्छा ... .. सुशील कुलकर्णी यांनी योग्य अनालिसिस केले आहे

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 วันที่ผ่านมา

    चावी दिलेली खेळणी फार काळ चालत नाही,,,,बाकी दुसर्यांना शिव्या घालायला अनुभव खूप असतो,,,,निवडून येणारे मराठे समाजात मोठे होतील नि आपली किंमत शून्य होईल,म्हणून खेळण्या मार्फत केलेल्या करामती!!!!,,,,

  • @gajanansangle1121
    @gajanansangle1121 11 วันที่ผ่านมา +7

    कुलकर्णी साहेब आपण खुप छान विश्लेषण केले धान्य वाद

  • @csn826
    @csn826 10 วันที่ผ่านมา +5

    अभिनंदन!

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 12 วันที่ผ่านมา +10

    सुशिलजी खालील कमेंट वाचल्या ना काहींची पातळी एवढी घसरलेली असती का हो 🌹🙏

    • @abcd-jf2mq
      @abcd-jf2mq 11 วันที่ผ่านมา +3

      Te wakdya mohmmad pawar cha andhbhakta ahet. Ani arthatach atishay bindok ahet.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 12 วันที่ผ่านมา +9

    🚩💯सुशिलजी जिथे मराठा कट्टा तिथे दरानेच फॅक्टर 💯🚩

  • @Rahool02
    @Rahool02 4 วันที่ผ่านมา

    Suhshil kulkarni bhau torsekar ही लोकं चाटू आहेत. जय शिवराय

  • @ShahajiJadhav-e5p
    @ShahajiJadhav-e5p 10 วันที่ผ่านมา +4

    कुलकर्णी असेच बोलणार

    • @rishubal5669
      @rishubal5669 10 วันที่ผ่านมา

      bamhan jat mnjhe desh drohi😊

  • @VSK996
    @VSK996 10 วันที่ผ่านมา +2

    मी एक मराठा आहे... परंतु सुशील जी ने अगदी बरोबर विश्लेषण केलाय.... जय शिवराय ❤️

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 11 วันที่ผ่านมา +5

    आता जरांगे गोधडीत शिरणार

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 11 วันที่ผ่านมา +8

    कृष्णाजी पिसाळ mjp

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 11 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावाबाबत कुलकर्णी यांनी एपीसोड करावी....

  • @ramdashivale5821
    @ramdashivale5821 12 วันที่ผ่านมา +8

    जय भीम सर छान माहिती दिली 👌🙏