यह है आंबेडकरीझम की ताकत. जब भारतीय वर्णश्रेष्ठत्वाच्या रांगेत कुठेच नसलेला आदिवासी वंचित, उपेक्षित समाजाचा तरुण उत्कृष्ठ मराठी भाषे तून वंचित बहुजन आघाडीच्या मंचा वरून भाषण देत आहे. ऐकुन धन्य धन्य वाटलं! अरे मित्रा आंबेडकरवादी तर गेल्या शंबर वर्षापासून आम्ही आंबेडकरी एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यक समाजाला साद घालत आहोत. तुम्ही अजून शिंदीच्या झाडाखाली उभं राहून तमाशा पहात आहात.
देश बदलत आहे। आदिवासी यांचा आरक्षणाचा जास्त वाटा फस्त करणारा तथाकथित नवबुद्ध समाज हा आता पर्यंत अनुभव आदिवासी सहन करीत आला। पण आता मोदी सरकारने अदिवासी जागे केला। त्याला ही मानाने पिछाडी वरून आघाडीवर आणण्याचा चँग मोदी सरकार ने आणला। देशातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हे श्रीमती द्रोउपती मुरमु ह्या अदिवासी समाजातील आहे। आता पर्यंत असे चित्र कधी दिसले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले। त्यामुळे आदिवासी समाज पूर्णपणे विश्वासाने मोदी सरकार बरोबर राहील। सबका साथ मोदीजी का विश्वास।
❤❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
बंदे मे कुछ तो दम है..बंदा एकदम सच्चा है.
खुप बर वाटलं भाषण ऐकून सर्वाना अधिकार मिळून दिला आंबेडकर साहेबांनी 🙏
आदिवासीचा अभिमान आहे साहेब 👍🙏
आता फक्त वंचित बहुजन आघाडी विजय असो...
एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी, वंचीत समाज
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद फक्त बाळासाहेब
जय भिम जय संविधान जय भारत...
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
जय आदिवासी, जय वंचित.
अतिशय सुंदर अप्रतिम भाषणं जय भिम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी जय शेवा
एकदम मस्त bhashan झाल साहेब 👌tumchya sarkhya netyanchi समजाला अत्यंत गरज आहे
Sr खूप आनंद झाला आहे तुमचे परभोधन आयकुन खूप खूप शुभेच्छा
जयभीम दादा जय. संविधान
दादा एक नंबर भाषण केले आणि जागा झालात बाला साहेब आंबेडकर यांना ओळखलं आहे बाला साहेब आंबेडकर आमची शान आहे जयभीम दादा
अब की बार वंचित सरकार जय भीम ताई जय संविधान
यह है आंबेडकरीझम की ताकत. जब भारतीय वर्णश्रेष्ठत्वाच्या रांगेत कुठेच
नसलेला आदिवासी वंचित, उपेक्षित
समाजाचा तरुण उत्कृष्ठ मराठी भाषे तून वंचित बहुजन आघाडीच्या मंचा
वरून भाषण देत आहे. ऐकुन धन्य धन्य वाटलं!
अरे मित्रा आंबेडकरवादी तर गेल्या शंबर वर्षापासून आम्ही आंबेडकरी
एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यक समाजाला साद घालत आहोत. तुम्ही
अजून शिंदीच्या झाडाखाली उभं राहून
तमाशा पहात आहात.
जय जोहार जय आदिवासी जय भीम जय संविधान 🇮🇳
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
जय आदिवासी .जय क्रांतिवीर समशेरसिंह भोसले पारधी.जय भीम जय शिवराय..
आता पर्यंत खुप भाषणं ऐकले पण हे पहिले भाषणं एवढे खतरनाक पहिली वेळ ऐकले जय भीम 🙏🏼🙏🏼💐
100❤
Lai bhari bhasha. Vba sobat aala changala nirnay Jai Johar.Jai Seva..Jai Shivray..Jai bhim.
वंचित बहुजन आघाडी विजय असो
Excellent speech 👌👌👌This is the power of education and education comes from ambedkarism...... Superbbbb.... Talented person.
Jai Bhim dada VBA jindabad
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
जय वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाळासाहेब हेच अख्या महाराष्टाचे च काय? पूर्ण भारताचे गोर गरिबांचा रक्षक. जयभिम
Jay Bhim Jay savidhan Jay vigyan Jay SC ST OBC VBA only
जय सेवा दादा 🙏जय भीम
वाह, sir, सलाम तुम्हाला, तुमचे विचार समाजात रुजवा, जयभिम 🙏🙏🙏
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
असे च आपण एकत्र येऊ, संविधानाच गाण गाऊ, धन्यवाद साहेब, जयभीम
याला म्हणतात आदिवासी ,,,,,,जय सेवा
सर्वात सुंदर भाषण
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
क्रांतिकारी जय भीम जय vba चा नमोबुध्दाय.
👍🌹🙏🙏🙏
Jay aadivasi. Jay Bhim ❤❤
Only vba jay bhim jay savidhan
असा नेता लोकसभेत पाहिजेत
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जयभीम ❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचा विजया असो
देश बदलत आहे। आदिवासी यांचा आरक्षणाचा जास्त वाटा फस्त करणारा तथाकथित नवबुद्ध समाज हा आता पर्यंत अनुभव आदिवासी सहन करीत आला। पण आता मोदी सरकारने अदिवासी जागे केला। त्याला ही मानाने पिछाडी वरून आघाडीवर आणण्याचा चँग मोदी सरकार ने आणला। देशातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हे श्रीमती द्रोउपती मुरमु ह्या अदिवासी समाजातील आहे। आता पर्यंत असे चित्र कधी दिसले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले। त्यामुळे आदिवासी समाज पूर्णपणे विश्वासाने मोदी सरकार बरोबर राहील। सबका साथ मोदीजी का विश्वास।
वचित बहुजन आघाडी जीदाबाद
वंचित आघाडी 🎉
जयभीम, जय आदिवासी जय सेवा..! 🙏
अप्रतिम..जयभीम Jay Savidhan
❤ ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
अप्रतिम🎉🎉🎉
प्रकाश आंबेडकर भावी मुख्यमंत्री
Only VBA jindabad 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
वंचित बहुजन आघाडी
VBA jindabad jindabad स्वाभिमानाची लढाई फलद्रूप झालीच पाहिजे माझे मत
VBA लाच
Khup chan vichar mandale ahet .... VBA jindabad
Great expressions of the real leaders of Adivaas
Khup chhan vbA jindabad🤝🤝🤝🌹🌹🌹
❤ ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤ ❤
सर आत्मा गार झाला यार आशिच जागृती हवीय जय सेवा जय भीम❤
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤
Jabardast saheb Jay bhim namo Buddhay sir
जय bhim
Wa kup chaan bolt ahet sir 🙏
❤❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
फक्त वंचित आघाडिजिन्दा बाद
खूप छान आणि मार्मिक विचार मांडलेले आहेत आपण .
VBA❤
#Jaybharat...#jaysanvidhan..
#jaybhim....
Wuike sir very realistic speech
❤ ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,, ❤ ❤
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र 🎉🎉
खूपच छान भाषण आहे l
Good 👍
सरांना,आजपासून वंचित बहुजन आघाडीचा स्टार प्रचारक करावा...
Good speech...power of education Jay bhim Jay birasa Jay johar ❤❤❤❤❤
Very nice peech bhau
Jai sewa jai Bhim Sir
Tanku,sr
ही सर्व गोष्ट सत्य आहे कारण की आदिवासी भागात खूपच मागासले पणा आहे
Badhiya sir
आदिवासी समाज प्रगल्भ झाला.बाबासाहेबांचे विचार कळले याचा मला सार्थ अभिमान आहे.
Advocate Prakash Ambedkar is now real hero of these communities. This is reforms brought by Advocate Prakash Ambedkar. Long Live.
Only VBA Balasaheb Ambedkar support 💙🙏
VBA Jindabad, Jay Bhim.
७०वर्षे जे झाले ते आता होणार नाही
❤❤ ❤ v b a चा विजय असो,, ❤ ❤ ❤
जय भीम जय शंभुराजे जय सेवा 🎉🎉🎉🎉🎉
Jai Bhim Namo Buddhay Jai Shivray. 🙏 🙏
Vanchit Bahujan Aaghadi Zindabad. 💯
Far Sundar vichar ahet sir tumche V B A La vijai kra jay Bhim Jay savidhan
अतिशय सुंदर भाषण साहेब 🙏
Only vba
Only VBA नमो बुध्दाय जय भिम
Excellent speech
VBA jindabad hain or rahenga jay bhim nammo budhay ji
Good saheb
VBA Balasaheb Ambedkar support 💙💙💙🙏🙏🙏
जय सेवा 🙏
Only VBS❤❤❤
सत्यपथ कथा आहे जय जोहार
Kadak sr
बस् आता वचीतांची सत्ता.
Dharmantara vhayla hav budha dharmachi diksha ghyayla hvi adivasi ni jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹🙏
आता फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मत करणार l
Only VBA.
जय भीम दादा
सुस्पष्ट परखड मांडणी..