Bhiwandi Loksabha: Balyamama Mhatre vs Kapil Patil लढाईत अपक्ष Nilesh Sambre BJP ला धक्का देणार का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
  • #BolBhidu #BhiwandiLoksabha #BalyamamaMhatre
    भिवंडीत कसं कसं ? प्रश्न एकच आहे, पण सध्या भिवंडीमधून उत्तरं मात्र ३ येतायत. कारण इथली लढत आहे तिहेरी. तिन्ही उमेदवार स्थानिक, तिन्ही उमेदवार प्रचारात जोरदार आणि तिन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री.
    इथं मोदींची सभा झाली, इथं शरद पवारांची सभा झाली, इथं बी टीमचे आरोप झाले, पक्ष संपवण्याचे आरोप झाले, इथं मित्रपक्षांची एकजूट दिसली, मित्रपक्षांची धूसफुस कानावर आली आणि अपक्ष उमेदवाराच्या मेळाव्यालाही गर्दी जमली, साहजिकच भिवंडीचा सामना गाजायला लागला आणि भिवंडीत कसं कसं याचं नेमकं उत्तर जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरलं. पण हे उत्तर आहे काय ? नेमकी चर्चा कुणाची सुरु आहे, आवाज कुणाचा वाढतोय आणि तिरंगी लढतीमुळं कुणाला फटका बसू शकतोय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 573

  • @omkarharkulkar801
    @omkarharkulkar801 15 วันที่ผ่านมา +254

    बाल्या मामा यांच्या विजया मध्ये बोल भिडू मोठा वाटा असेल..❤✌️🚩🙏

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 15 วันที่ผ่านมา +210

    भिवंडी मध्ये हवा फक्त बाल्या मामाची आहे आणी बाल्या मामाच निवडून येतील

    • @parshavlogs
      @parshavlogs 15 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂

    • @tusharpatil.4391
      @tusharpatil.4391 15 วันที่ผ่านมา +8

      Nilesh Sambare phakt

    • @nikhilpatil5947
      @nikhilpatil5947 15 วันที่ผ่านมา

      @@tusharpatil.4391 जारे माकडा सांबर खातो रस्त्याची डांबर

    • @bhaskarshene6673
      @bhaskarshene6673 15 วันที่ผ่านมา +6

      Only one Nilesh ji sambre saheb

    • @nikhilpatil5947
      @nikhilpatil5947 15 วันที่ผ่านมา

      @@bhaskarshene6673 पाहिले बीजेपी मधून तिकीट मागितला नंतर काँग्रेसकडे तिकिटाची वाट बघितली नंतर कोण भाव देत नाय तर अपक्ष आणी आता वाचीतचा पाठिंबा.असा कसा चालेल दादा बाल्या मामा यांना तिकीट भेटल्यापासून तुम्हाला फक्त तेच विरोधक दिसत आहेत.बाकी कपिल पाटील हे सुद्धा विरोधक आहेत तुमचे ते तुम्ही विसरून गेले आहेत.यावरून दिसून् येते कि तुम्ही कपिल पाटील यांच्याशी केलेली सेटलमेंट आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातील जनतेला तुमचं हे कारस्थान समजलेलं आहे.म्हणून भिवंडी लोकसभा मतदार संघातील जनता बाल्या मामा यांना 3.लाख मतांच लीड घेऊन निवडून देतील.विकासाचा वचन नामा एकच आपला बाल्या मामा अबकी बार भिवंडिका बाल्या मामा खासदार

  • @omkarharkulkar801
    @omkarharkulkar801 15 วันที่ผ่านมา +163

    अब की बार बाल्या मामा खासदार ❤

  • @alpeshpatil6383
    @alpeshpatil6383 15 วันที่ผ่านมา +207

    भिवंडी मध्ये तुतारी वाजणार🚩🚩🚩🚩

    • @tusharpatil.4391
      @tusharpatil.4391 15 วันที่ผ่านมา +6

      Nilesh Sambare

    • @bhaskarshene6673
      @bhaskarshene6673 15 วันที่ผ่านมา +4

      Only one Nilesh ji sambre saheb

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 15 วันที่ผ่านมา

      ​@@tusharpatil.4391deshacha karnadar nivdaycha ahe gavacha sadsya nhi

    • @AjayJain-lj2uw
      @AjayJain-lj2uw 14 วันที่ผ่านมา +1

      Only balya mama

    • @Avik_-pi1dp
      @Avik_-pi1dp 14 วันที่ผ่านมา +1

      Nilesh sambre saheb❤

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 15 วันที่ผ่านมา +118

    भिवंडीत तुतरीची दवंडी ❤❤❤

  • @alpeshpatil6383
    @alpeshpatil6383 15 วันที่ผ่านมา +107

    5 आमदारांना एक केंद्रीय मंत्री यांना बाळ्या मामा एकटा भारी पडणार 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @SANDESHCHOUDHARI
    @SANDESHCHOUDHARI 15 วันที่ผ่านมา +111

    आगरी मामा फिक्स 🔥

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 15 วันที่ผ่านมา

      Bhai jatiwad nko amhala fix kamal fulnar

    • @SANDESHCHOUDHARI
      @SANDESHCHOUDHARI 15 วันที่ผ่านมา +6

      @@MaheshPatil-fp1ch hindu - muslim bjp ch jast karte

    • @Aspirant-Officer
      @Aspirant-Officer 15 วันที่ผ่านมา

      Nako जातीवाद नको हिंदू मुस्लिम आम्हाला पाहिजेत सांबरे खासदार ✌️❤️​@@SANDESHCHOUDHARI

  • @amolkorade9229
    @amolkorade9229 15 วันที่ผ่านมา +89

    भिवंडीची फाईट लई ताईट

  • @rupaligaikwad-ke1bp
    @rupaligaikwad-ke1bp 15 วันที่ผ่านมา +55

    आवाज फक्त.... बाळ्या मामाचा
    राहुल गांधी जिंदाबाद ❤❤❤

  • @amolpatil3517
    @amolpatil3517 15 วันที่ผ่านมา +20

    शिलाई मशीन जोरात आहे..... निलेश सांबरे.. आप्पा.. खासदार...

  • @hinduhridaysamratofficial
    @hinduhridaysamratofficial 15 วันที่ผ่านมา +134

    संपूर्ण महाराष्ट्रातुन भाजप तडीपार होणारच✌️🔥💪🚩

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 15 วันที่ผ่านมา

      Congress Pude Jhuknare Hizde aahet tumhi Hizde 😂😂😂

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 15 วันที่ผ่านมา +52

    Only Balya Mama🎉

  • @vickymhatre4569
    @vickymhatre4569 15 วันที่ผ่านมา +37

    2014 ला जशी देशात मोदींची लहर आलेली तशीच भिवंडी लोकसभेत सध्या बाल्या मामांचीच लहर दिसते ❤
    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी 👑

  • @akshayyadav3803
    @akshayyadav3803 15 วันที่ผ่านมา +66

    Balya mama 🎉🎉

  • @vickygole4801
    @vickygole4801 15 วันที่ผ่านมา +51

    मशीन लय जोरात दिसते भाऊ....

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 15 วันที่ผ่านมา +39

    आमच्या मतदारसंघात फक्त बाल्या मामा म्हात्रे निवडून येणारं. तुतारी वाजणार.

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 15 วันที่ผ่านมา +39

    शिलाई मशीन surprise करेल...... नक्कीच.... ❤

  • @rupeshbhoir6886
    @rupeshbhoir6886 15 วันที่ผ่านมา +14

    भावा येते फक्त निलेश सांबरे साहेब यांची शीलाय मशीन चालेल कारण येते सामान्य माणूस येते स्वतः स्व खर्चातून प्रचार करतात...

  • @tushhar21
    @tushhar21 15 วันที่ผ่านมา +68

    निलेश सांबरे शिलाई मशीन ने सगळ्यांची शिवून टाकणार अस वाटतंय.... बाळे मामा शहरी भागातच चालतात...

    • @vilasbangara1463
      @vilasbangara1463 15 วันที่ผ่านมา +5

      Murbad madhe phakt Balya Mama nivadun yein bhau 💯

    • @Janardan647
      @Janardan647 15 วันที่ผ่านมา

      Nahi re mi pan murbad cha aahe only nilesh sambre​@@vilasbangara1463

    • @xyz...1238
      @xyz...1238 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@vilasbangara1463
      Kon bolla bhau tula
      Sambare kunbi chehra asalyane kunbi voter firnar ani agri vs kunbi aasa honar

    • @dattabhoir5440
      @dattabhoir5440 13 วันที่ผ่านมา

      आमच्याकडे बहुतेक कुणबी मतदारांनी बाळ्या मामांना मतदान केले​@@xyz...1238

    • @user-nn2pw6wn5b
      @user-nn2pw6wn5b 12 วันที่ผ่านมา +1

      सांबरे साहेब निवडून येणार

  • @vaibhavvaibhav7428
    @vaibhavvaibhav7428 15 วันที่ผ่านมา +51

    Balya mama fix 🤝👑

  • @abhijitandade2352
    @abhijitandade2352 15 วันที่ผ่านมา +33

    Only balya mama😎

  • @battleofthouths
    @battleofthouths 15 วันที่ผ่านมา +42

    ४०० पार ४०० पार अस सारख म्हणत असल्यामुळे एक bjp भक्ताला हॉस्पिटल मध्ये भरती केलं आहे
    त्यावर व्हिडिओ बनवा 😂

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 15 วันที่ผ่านมา +3

      Ho ahe amhi bjp bakta ram mandir mathura mandir amhich bandhu sakto shilai machin Congress party'

    • @omvishe9994
      @omvishe9994 14 วันที่ผ่านมา +1

      Chhan acting kartat tya video madhle lok 😅

  • @satishdhoble8390
    @satishdhoble8390 15 วันที่ผ่านมา +23

    balya mama yenar

  • @nageshgharat5370
    @nageshgharat5370 15 วันที่ผ่านมา +26

    Only balya mama

  • @MominNisar-nd9sw
    @MominNisar-nd9sw 15 วันที่ผ่านมา +23

    Bhiwandi khasdar baliya mama ❤

  • @pl3plb34
    @pl3plb34 15 วันที่ผ่านมา +27

    ग्रामीण भागात one side बाळ्यामामा

  • @muhammadmakandar6453
    @muhammadmakandar6453 15 วันที่ผ่านมา +14

    Bala mama Vijay honar🎉🎉🎉

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 15 วันที่ผ่านมา +10

    Ab ki baar balya mama khasdar bhiwandi tutari vajnar 💯🔥🔥💯

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 15 วันที่ผ่านมา +12

    अपक्ष उमेदवार बोल भिडू च्या टाईमलाईन ला आला यातच सगळं काही आलं

    • @dhiraj_b
      @dhiraj_b 15 วันที่ผ่านมา

      129 cr property dakhavli aahe😂😂 mhanje vichar kara.

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 15 วันที่ผ่านมา +6

    Tum dekhna aankho se
    Mama aayenge lakho se
    Jai hind Jai Maharashtra

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 15 วันที่ผ่านมา +7

    Nilesh Sambare यानी पहिले तर विधानसभेसाठी try करायला पाहिजे होता...
    मत विभाजनाचा फटका MVA लाच बसणार...

  • @55mrunalshelavale54
    @55mrunalshelavale54 15 วันที่ผ่านมา +13

    Balya mama💯📯

  • @user-bw1vw4ys8l
    @user-bw1vw4ys8l 13 วันที่ผ่านมา +3

    चिन्मय तात्या तुम्ही मागे फक्त कपिल पाटील आणि बाळ्या मामा बद्दलच बोलत होते.मी मागेच बोललो होतो ४ जुन ला तुम्हाला अपक्ष विजयी उमेदवार निलेश सांबरे यांच्यावर व्हिडिओ बनवायला लागेल. आणि तो सोनेरी दिवस अगदी जवळ येत आहे ४जून. जय जिजाऊ...❤❤❤

  • @tusharpawar3734
    @tusharpawar3734 15 วันที่ผ่านมา +6

    💯 % Nilesh Sambare yetil tension naka gheu ata tumhala kamacha tension rahnar nahi tumhi 10 varshat khup kela ata aaram karnyachi vel aali aahe

  • @shubhamvalte222
    @shubhamvalte222 15 วันที่ผ่านมา +9

    निलेश सांबरे साहेब one vs all

  • @anandparkale2010
    @anandparkale2010 15 วันที่ผ่านมา +11

    Only Balyammama

  • @sachinbhere3044
    @sachinbhere3044 15 วันที่ผ่านมา +12

    ओन्ली निलेश सांबरे 🎉❤

  • @yvishe1997
    @yvishe1997 15 วันที่ผ่านมา +8

    निलेश सांबरे(appa)💯

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 15 วันที่ผ่านมา +6

    भिवंडी चे नवनिर्वाचित खासदार म्हणून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) म्हणून नक्कीच निवडून येणार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @musafironworldtourmission
    @musafironworldtourmission 15 วันที่ผ่านมา +16

    Shilai machine ni dhakka dikay already 😂😂😂😂

  • @v.v.dhasofficial2283
    @v.v.dhasofficial2283 15 วันที่ผ่านมา +5

    नावं फक्त सांबरे आणि बाळ्यामामा दोघांचीच येत आहेत कपिल पाटील डिपाॅझिट जप्त होणार बहुतेक

  • @RoyalLook09
    @RoyalLook09 15 วันที่ผ่านมา +9

    Balya Mama

  • @vncvlog
    @vncvlog 15 วันที่ผ่านมา +9

    निलेश सांबरे 🔥✌️

  • @narendrajadhav5175
    @narendrajadhav5175 15 วันที่ผ่านมา +9

    सांबरे साहेब

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 15 วันที่ผ่านมา +12

    Mi bhiwandikar balya mama 💯 khasdar

  • @shriharighodvinde6399
    @shriharighodvinde6399 15 วันที่ผ่านมา +20

    खासदार निलेश सांबरे साहेबच....2k24

  • @sagarshelar1968
    @sagarshelar1968 15 วันที่ผ่านมา +12

    तुमच्या सर्व video madhe एक तर बाल्या मामा किंवा कपिल पाटिल यांच्यावर जोर दिला जातोय. निलेश सांबरे यांचा पन खुप मोठा contact आहे. तुमच्या video मधे निलेश सांबरे खासदार होतिल याची शक्यताही कूठे संगीतली नाही यावरून तुमचा बोलावता धनी समजून येतो. जेव्हा संविधान सभे साठी भारताच्या पाहिल्या निवडनुका झालेल्या तेव्हा 8 सदस्य अपक्ष निवडून आलेले त्यातिल 3 सदस्य मसूदा समिती मधे होते. बोल भिडू अपक्ष उमेदवाराचे अस्तित्व नकारत आहे. असो तस पन आम्ही हा चैनेल फक्त इंटरटेनमेंट म्हणून बघतो तुम्हला आम्ही serious नाही घेत. शेवटी एवंढच बोलतो कि ज्यांच्यासाठी video बनवायचे contract घेतलाय त्यांच्याकडुन election result लगायचच्या आधी payment घ्या नंतर किट कीट नको

    • @sachinjadhav69
      @sachinjadhav69 15 วันที่ผ่านมา +1

      Chhan 🎉🎉🎉

    • @Davil_802
      @Davil_802 15 วันที่ผ่านมา +2

      एकदम बरोबर..🔥👏

    • @macdeep8523
      @macdeep8523 15 วันที่ผ่านมา +4

      Sambre BJP chi B team aahe , matdar hushar aahe ata .... Fakt balya mama

    • @Davil_802
      @Davil_802 15 วันที่ผ่านมา

      @@macdeep8523 बाळ्या मामाला मुरबाड शहापूर तालुक्यात प्रचार करायला माणसं नाय आहेत..😂

    • @santoshshelavale2434
      @santoshshelavale2434 15 วันที่ผ่านมา +3

      Sambre saheb win hotil ghabru naka bakiche ratris khel chale sambre saheb divsa khel kartil

  • @swapnildeshmukh6247
    @swapnildeshmukh6247 15 วันที่ผ่านมา +3

    निलेश सांबरे गावात पोहचले आहेत, त्यांचे समाजकार्य खूप मोठे आहे

  • @tusharpatil.4391
    @tusharpatil.4391 15 วันที่ผ่านมา +6

    Nilesh Sambare Nivdun yetil

  • @atulpatil1781
    @atulpatil1781 14 วันที่ผ่านมา +4

    निलेश भगवान सांबरे बाकी उमेदवारांना खूप मागे टाकणार एवढं नक्की

  • @miteshpatil6817
    @miteshpatil6817 15 วันที่ผ่านมา +39

    Nilesh sambare 🔥🔥

  • @abhisheksawant4857
    @abhisheksawant4857 15 วันที่ผ่านมา +3

    भिवंङीत फक्त बाल्या मामा..आणि बोल भिङू वर फक्त चिन्मय दादा..

  • @SagarPatil-ct6fv
    @SagarPatil-ct6fv 15 วันที่ผ่านมา +7

    Tutari Vajnar Jorat 🔥🔥🔥🔥

  • @king-jy1mg
    @king-jy1mg 15 วันที่ผ่านมา +4

    Only balya Mama ❤

  • @user-cq9eo3gf8p
    @user-cq9eo3gf8p 15 วันที่ผ่านมา +5

    शहापूर, मुरबाड , भिवंडी, कल्याण ग्रामीण भागात निलेश साबरे भरगोस मतदान होणार आहे मामाला या भागात लोक ओळखत पण नाही

    • @akshaypatilap8900
      @akshaypatilap8900 15 วันที่ผ่านมา +1

      100% ग्रामीण मध्ये मतदान नाय होणार

    • @AjayJain-lj2uw
      @AjayJain-lj2uw 14 วันที่ผ่านมา +1

      शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण ग्रामीण भागात ओळखत नाही ते काय भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या बाहेरचे आहेत का तुझ्या निलेश सांबरे सारखे

    • @akshaypatilap8900
      @akshaypatilap8900 14 วันที่ผ่านมา

      @@AjayJain-lj2uw ओळखीचा प्रश्न नाही जनसंपर्क कमी आहे

    • @maheshdinkar3049
      @maheshdinkar3049 12 วันที่ผ่านมา

      बाळ्या मामा ने खूप नाव केले आहे सात पक्ष बदलून म्हणून खूप लोक ओळखतात मामाला फक्त आता बघायचे आहे की रिझल्ट लागला की कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतात

    • @narayanparadhi3949
      @narayanparadhi3949 11 วันที่ผ่านมา

      Only Mama.. Mi murbad gramin mdhe rahto..

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse 15 วันที่ผ่านมา +23

    ह्या वेळेस लोकांच एकच लक्ष, मोदी हटाओ देश बचाओ

    • @URMAN33
      @URMAN33 15 วันที่ผ่านมา +3

      Vakare And Mutari hatav❤❤❤❤

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@URMAN33bjp ची घंटी वाजव

    • @URMAN33
      @URMAN33 15 วันที่ผ่านมา +1

      @@vinodgaikwad5247 Metkar tu Udhavast chi vajav mg❤️

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 15 วันที่ผ่านมา

      ​@@vinodgaikwad5247nila kabutar ala temdhi urman bhaija jijtumcha

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 15 วันที่ผ่านมา

      @@MaheshPatil-fp1ch tu kay हिरवा कबुतर आहे का 🤣🤣🤣🤣🤣

  • @pdking..9065
    @pdking..9065 15 วันที่ผ่านมา +8

    मशीन सगळीकड पोहोचले...सगळीकड चर्चा चालू आहे

  • @amitashokparkar
    @amitashokparkar 15 วันที่ผ่านมา +4

    Robin Hood निलेश सांबरे

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 15 วันที่ผ่านมา +6

    फक्त नीलेश सांबरे साहेब गरिबांचे कैवारी

  • @Aspirant-Officer
    @Aspirant-Officer 15 วันที่ผ่านมา +3

    Bol bhidu team शिलाई मशीन फिक्स झाले ✌️❤️ सांबरे साहेब निवडून येणार ...
    ( 2 नं कपिल पाटील ) (3 नं बाळ्या मामा )

    • @AjayJain-lj2uw
      @AjayJain-lj2uw 14 วันที่ผ่านมา

      4 जून ला समजेल कोण तीन नंबरला आहे

  • @moreshwarumavane7684
    @moreshwarumavane7684 13 วันที่ผ่านมา +2

    सामजिक नेते... सांबरे साहेब...

  • @travellerajit2164
    @travellerajit2164 15 วันที่ผ่านมา +3

    चिन्मय भाऊंना मुख्यमंत्री बनवा❤❤❤

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 15 วันที่ผ่านมา +2

    छान विश्लेषण

  • @bhaskarshene6673
    @bhaskarshene6673 15 วันที่ผ่านมา +3

    Only one Nilesh ji sambre saheb

  • @jayeshpatil8211
    @jayeshpatil8211 15 วันที่ผ่านมา +9

    भिवंडी खासदार बाळ्या मामा 2024💯❤️👑

  • @sayli3727
    @sayli3727 13 วันที่ผ่านมา

    सांबरे साहेबांना समाजाप्रती कळकळा आहे जात ,धर्म आणि प्रांत ह्या पलीकडे जाऊन त्यांच समाजकार्य आहे महीला संक्षमी करणा पासुन ते शिक्षणा पर्यंत आणि आरोग्यांच्या सुविधांपासून गरिबांच्या घरापर्यंत जाऊन समस्या जाणून घेण्यात ते तत्पर आहेत फक्त समाजाने जाण ठेवण गरजेच आहे.

  • @sanjaywarghade4531
    @sanjaywarghade4531 15 วันที่ผ่านมา +2

    Only mama❤

  • @vks7666
    @vks7666 15 วันที่ผ่านมา +6

    बाल्या मामा

  • @Goldybhai4525
    @Goldybhai4525 15 วันที่ผ่านมา +5

    Tutarich vajvnar 🎷💥🔥

  • @mahendrametkari7156
    @mahendrametkari7156 15 วันที่ผ่านมา

    Hats off sir❤

  • @hemantpatil6799
    @hemantpatil6799 11 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मनातील खासदार
    जय जिजाऊ

  • @akshaymohite5622
    @akshaymohite5622 15 วันที่ผ่านมา +1

    Paid promotion chalu kele ka kay

  • @nickskhairnar6846
    @nickskhairnar6846 15 วันที่ผ่านมา +2

    Thank u bol bhidu BJP team

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 15 วันที่ผ่านมา +6

    बाल्या मामा खासदार

  • @Ghochumau29
    @Ghochumau29 14 วันที่ผ่านมา +2

    Balya mama one side ❤️‍🔥👑

  • @drsanjaykbhere1263
    @drsanjaykbhere1263 15 วันที่ผ่านมา +4

    Nilesh Sambare only...

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 12 วันที่ผ่านมา +1

    कपिल पाटील परवा जसे प्रत्येक बूथ वर जात होते तसे गेल्या 10 वर्षात आमच्या गावांमध्ये फिरकले सुद्धा नाहीत ... ज्यांना मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी कधी वेळ मिळाला नाय त्यांना मतदार मतदान पेटीतून बरोबर संदेश देतील ... पण जर ते निवडून आले तर इथल्या सर्व नेत्यांचा राजकारण संपवून टाकतील ..

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 15 วันที่ผ่านมา +1

    तुतारी वाजणार 💯✌️ बाळ्या मामा एक लाख मताधिक्याने विजय होणार 📯📯📯📯📯

  • @ssgowthaman8472
    @ssgowthaman8472 15 วันที่ผ่านมา

    Next video Make on Mumbai North West Analysis

  • @pradeeppatil5212
    @pradeeppatil5212 15 วันที่ผ่านมา +2

    Only Balya mama👑🔥🚩

  • @akshaysalvi9242
    @akshaysalvi9242 15 วันที่ผ่านมา +1

    चिन्मय भाऊ Paid pramotion जोराद चालू आहे..

  • @RansaRajput007
    @RansaRajput007 15 วันที่ผ่านมา +10

    6 videos x Contract ahe Bol Bhidu ani Balya Mamacha.
    80-90k rupaye gheun video banavtat.
    Kapil patil ani Balya mama kade Paisa ahe, pan Nivdun Fakt Jijaucha Lek yenar 🚩🚩🚩
    Jay Jijau Jay Shivray 🚩🚩

    • @dhiraj_b
      @dhiraj_b 15 วันที่ผ่านมา +1

      सांबरे यांनी 116 करोड official property दाखवली आहे. तिघांपैकी सांबरे यांच्या कडे जास्त पैसा आहे भाऊ.

    • @crickstyle749
      @crickstyle749 15 วันที่ผ่านมา

      ​@@dhiraj_bLol😂😂😂 tumhala kharokhar vattoy ki kapil patil and balya mama peksha jast sampatti asel sambrenjaval 😂.

    • @AjayJain-lj2uw
      @AjayJain-lj2uw 14 วันที่ผ่านมา

      4 जुन ला समजेल

    • @xyz...1238
      @xyz...1238 14 วันที่ผ่านมา

      ​@@dhiraj_b
      Bhau te businessman aahet paisa asnarch na

  • @mohammadmufeedshaikh3994
    @mohammadmufeedshaikh3994 14 วันที่ผ่านมา +2

    Only Balya Mama Next Khasdaar

  • @vishnupatil4083
    @vishnupatil4083 15 วันที่ผ่านมา +1

    Bhava agdi tantotant vishleshan kelay .abhyas changla kelay

  • @hansikagharat5448
    @hansikagharat5448 14 วันที่ผ่านมา +2

    Matdarana namra vinanti aahe mat vibhajan karun kapil patil la fayda karun deu naka bhiwandi madhe balya mamachi hawa aahe 2024 mama la sath dya

  • @NihalHemantpatil
    @NihalHemantpatil 15 วันที่ผ่านมา +8

    बाल्यामामा विजयी भव🎉

  • @user-ou7vd2dn2l
    @user-ou7vd2dn2l 15 วันที่ผ่านมา +1

    Kiticha packet alay re bol bhidu la Balya mama kdun

  • @drxprashant3314
    @drxprashant3314 13 วันที่ผ่านมา +1

    Bhiwandi wining balya mama 💯

  • @umeshbaikar3962
    @umeshbaikar3962 15 วันที่ผ่านมา +2

    बाल्या मामाच विजयी होणार 🔥

  • @sanjaybhosale2529
    @sanjaybhosale2529 15 วันที่ผ่านมา +9

    Balyamama 🎉🎉

  • @SachinSontakke-dn4vf
    @SachinSontakke-dn4vf 14 วันที่ผ่านมา +1

    बाळया मामा 🎉🎉

  • @Farhan.98
    @Farhan.98 11 วันที่ผ่านมา

    Fakt Ani fakt #Baalya mama !

  • @user-js6od6bj6b
    @user-js6od6bj6b 10 วันที่ผ่านมา

    सुंदर आणि अचूक विश्लेषण!
    लढत फक्त बाळ्या मामा आणि निलेश सांबरेमध्ये आहे बाकी शून्य.

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 15 วันที่ผ่านมา

    कोणाचाच काही भरोसा नसतो आपण पक्ष किव्हा उमेदवार बघून वोट करतो आणि नंतर तो उमेदवार कुतच्या पक्षात जाईल किव्हा काय करेल ह्याचा भरोसा नाही.

  • @riyazshaikh2913
    @riyazshaikh2913 13 วันที่ผ่านมา +1

    Mama.

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 15 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @RameshPawar-rv8bz
    @RameshPawar-rv8bz 15 วันที่ผ่านมา +9

    नीलेश संबरे जिनकुंन येतील 🎉

  • @yusufatar1823
    @yusufatar1823 15 วันที่ผ่านมา

    Kas kas

  • @sushantkulkarni1176
    @sushantkulkarni1176 15 วันที่ผ่านมา

    Chinu Bhau... tumhich ekda kagad ani jamin (Ground) clear kara...

  • @pramutvar8854
    @pramutvar8854 12 วันที่ผ่านมา +1

    *शहापूर* - १,४२,०००/-
    कपिल पाटील - ४०,०००/-
    बाळ्या मामा - ४२,०००/-
    निलेश सांबरे - ६०,०००/-
    *मुरबाड* - २,२६,०००/-
    कपिल पाटील - ८१,०००/-
    बाळ्या मामा - ४९,०००/-
    निलेश सांबरे - ९५,०००/-
    *कल्याण प* - १,७२,०००/-
    कपिल पाटील - ६७,०००/-
    बाळ्या मामा - ५०,०००/-
    निलेश सांबरे - ५५,०००/-
    *भिवंडी पुर्व* - १,४५,०००/-
    कपिल पाटील - ४५,०००/-
    बाळ्या मामा - ६०,०००/-
    निलेश सांबरे - ३०,०००/-
    *भिवंडी प.* - १,४५,०००/-
    कपिल पाटील - ५५,०००/-
    बाळ्या मामा - ६५,०००/-
    निलेश सांबरे - २५,०००/-
    *भिवंडी ग्रा.* - १,९०,०००/-
    कपिल पाटील - ४०,०००/-
    बाळ्या मामा - ४५,०००/-
    निलेश सांबरे - १,०५,०००/-
    *कपिल पाटील* - ३,२८,०००/-
    *बाळ्या मामा* - ३,११,०००/-
    *निलेश सांबरे* - ३,७०,०००/-

    • @pramutvar8854
      @pramutvar8854 12 วันที่ผ่านมา +1

      येणार ना भावा निलेश साम्बरे साहेब आता निवडुन😊