दादा कलेला मरण नाही ज्याला कलेच महत्त्व कळत नाही त्याचं जीवनाचं खऱ्या अर्थानं महत्वाच नाही . दादा तुम्ही लोकांनच ऐकू नका लोकांचं काय लोक देवाला ही नाव टेवतात 🙏तुम्ही खूप चागल्या प्रकारे शिकवतात.❤
मरी आई लक्ष्मी आई वाऱ्याची चाल सांगा भाऊ......मी पन तुमच्या विडिओ बघतो...मी पण पोतराज आहे...तुमच्या विडिओ बघून मी पण हलगी आणली....येते पण मला....असच सर्वांना सहकार्य करत रहा भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय
🙏जय शिवराय 🙏दादा हालगीचा नाद कोण्ही करू शकत नाही आपली कला आपण शिकवत चला आई आपल्या पाठीशी आहे 👍🚩👍
लखाबाई वाऱ्याची पण चाल सागा
हलगी वादन हा उत्तम
❤आम्हाला हलगी खुप आवडते. जो पर्यंत मी ऐकली नाही तो पर्यंत मला करमत नाही. येडामाय चाल शिकवा गुरूजी.🎉🎉
खुप सुंदर दादा मला खुप आवडला विडीओ
Khop chan dada
खूपच सुंदर दादा ❤✨🙏🏻 धन्यवाद दादा
धा.ती.ना ता ती. ना चाल सुरू करायला
खूप मस्त मी नक्की ट्राय करणार
मला येत नाही पण आता नक्की येईल ❤❤❤
🥰
एकदम मस्त.
शिकवण्याची पद्धत एकदम ऊत्तम.
खूप छान भाऊ
Vaa मस्त बरका देवी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही
Dada dhanyawad dada hi chal mi shiklo tumcha mule dhanyawad
खूप छान
मस्त वाजवताय राव अशा काही गोष्टी शिकायला पाहिजेत तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा
Nice 😊
खूप छान भाऊ ❤❤
एकदम मनापासून dhanyawad saheb मनापासून tenku
एकच नंबर
मी मनापासून करतोय पण मला जमना मी काय करू 😢
दादा खूप छान शिकवताय हलगी❤❤❤❤❤❤
❤️❤️वाहा
दादा तुम्ही खूप छान हालगी शीकवता
दादा खुप छान शिकवता.....
यख नबर
Mala aavdti halgi
दादा कलेला मरण नाही ज्याला कलेच महत्त्व कळत नाही त्याचं जीवनाचं खऱ्या अर्थानं
महत्वाच नाही . दादा तुम्ही लोकांनच ऐकू नका लोकांचं काय लोक देवाला ही नाव टेवतात 🙏तुम्ही खूप चागल्या प्रकारे शिकवतात.❤
🙏 thanks dada
👍👍👌👌
Me pan guru
जय मल्हार दादा मला पण हलगी वाजवायला शिकायचे
❤❤❤❤😂😂
दादा साहेब भारी वाजवता हलगी याला लयी महिनत लागत असल......
मी घरी हे व्हिडिओ बगून शिकतो
दादा ढोलकी शिकण्या साठी चे पण विडिओ बनवा ना 🙏🙏🙏
👌👌👌👌
🙏🙏🔥🔥
काळूबाई च्य वाऱ्यची चाल वाजवा
Kalubai chi chal
Cha video taka
Yedshvriche chal chal taka🙏🙏🙏
भाऊ सगळ्या वाऱ्य वर कास वाजवय च आणि म्हसोबा च्या वाऱ्या ची ताली वर वाजवय ला शिकवा plz ❤
काळूबाई ची चाल पणं वाजवा कि दादा
Dada ma zya kad halgi nay
🙏👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹आमचं पाया पडून येतय
🙏🙏
❤❤❤❤❤❤
❤️🙏🙇❤️🙏🙇❤️🙏❤️🙇❤️🙏❤️🙇❤️🙏❤️🙇❤️🙏
Pn dada halgiche total bol kiti ahet😊
दादा मला तुमचे व्हिडिओ आवडतात आजुन खूप व्हिडिओ बनवा हलगी च्या मी पण शिकत आहे ❤️
Ho nkki
राम कृष्ण हरी गुरुजी नाव ठेवनार्यांकड लक्ष देऊ नका आपली सेवा अशीच चालुद्या नमो आदेश
🙇🙇🙇🙇🙇🙇
सर गाव कोन त आहे तुम च
हलगी फुटली आहे
🙏🙇
भाऊ मी पण हलगी शिकतोय .मला खूप आवडते वाजवायला .पण कळूबईची चाल कशी वाजवायची ती सांगा
याच्या पुढे आहे व्हिडिओ त्याचा
aaradhi gani vajvaychya chali shikva
पोतराज वाजव ता तस शिकवा
Ambabai. Kalubai.laximiaai.3.4.min halgicha naad uplode karana fakta halgicha avaaz
Dada dolaki ch pn shikava na
चैनल वर आहे चाल ढोलाची
Kalu Bai chya varya vr Kashi vajvyachi chal?
मी शिकलो बांगड्या ची माळ बनवायला गुरू 🙏🙏🌹🙏🙏
खुप छान वाटलं
Dada sambal pan sikv na
Chan.aapli.kala.jopasali.pahije.kara.aadhunik.kalat.hi.vadye.durmil.hot.challi.aahe.
🙏
😂
मास्तर साती आसराच्या वाऱ्याची चाल शिकवाना .....
आमच्या इकडे जमतच नाही कोणाला. 🙏🙏🙏🙏
हात जोडून विनंती आहे मास्तर.......
हो नककी
Thanks 🙏❤
मरी आई लक्ष्मी आई वाऱ्याची चाल सांगा भाऊ......मी पन तुमच्या विडिओ बघतो...मी पण पोतराज आहे...तुमच्या विडिओ बघून मी पण हलगी आणली....येते पण मला....असच सर्वांना सहकार्य करत रहा भाऊ
🙏
साहेब तुमचा नंबर सेंड करा
bhava aaple purvaj halgicha joravar jagle lakhabai aashirvadani jagle aaplepurvja niagara anmol theva dilaa to japn aaple kam aahe
भाऊ थोडा शिकलो तुमचा विडिओ बघून
Thanks
नंबर काय भेटला नाही दादा
8605547403
Ami h bar zalo aho sahet amala yeil ka o sikval ka daji 😢
🤣🤣😝
पान कसलं टाकू तसलं पांढर टाकू का
हो फायबर चं
काळुबाई ची चाल दाखवा
Nkki
दादा मला हलगी वाजवता येत नव्हती मी तुमचे व्हिडिओ पाहून हलगी शीकलो फक्त लखाबाईची चाल आणि काळुबाईची चाल शिकायचे आहे तेवढा व्हिडिओ टाका दादा
टाकलंय
@@manojkasabe धन्यवाद दादा
नंबर दया
8605547403
भाऊ एखाद्या कडे ध्यान देऊ नका मी पन एक कलाकार आहे मी तबला वाजवतो आमी मी हालकी शीकणार मला आदी तबला वाजवत असल्याने मला सोपं जाईन
पाच बोटं सारखी नसतात दादा
🙏🙏
Khup chan