कृष्णा तुला मी ताकीद करते|krishna Tula Mi Taakid Karte|गौळण|Gaulan|संत नामदेव|Sant Namdev|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
  • सुपरहीट गौळण (Superhit Gaulan)
    ♦️अप्रतिम चालीमध्ये ठेका धरायला लावणारी सुंदर गौळण♦️Gaulan♦️नक्की ऐका.
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ।
    krishna Tula Mi Taakid Karte
    गायक : श्री सुरेंद्र पडळकर
    तबला : श्री प्रशांत शेळके
    टाळ : सौ.सुचित्रा पडळकर
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ||धृ||
    गवळ्याघरी बोभाट उठला ।
    माठ दह्याचे फोडू नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ॥१॥
    रागीट तुझा पिता तो नंद
    मार तयाचा खाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ॥२॥
    आली गौळण कपटी राधा,
    तिच्या घरा तू जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ॥३॥
    वरज वांकड्या पेंद्या सुदामा,
    त्यांच्या डावामध्ये जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ॥४॥
    नामा म्हणे पतित पावन,
    त्याच्या नामा तू विसरू नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते,
    कोणाच्या घरी कधी जाऊ नको ॥५॥
    गौळण:- संत नामदेव
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏
    Please Like, Share & Subscribe my youtube channel for more Videos 😊 🙏.
    🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
    🔺️अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची प्लेलीस्ट लिंक खाली देत आहे.
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    ▶️
    • अभंग
    ▶️
    • भक्तीगीत
    ▶️
    • भावगीत
    ▶️
    • गौळण
    ▶️
    • नाट्यगीत
    ▶️
    • देशभक्तीपर गीत
    ▶️
    • मराठी गीत (Harmonium c...
    ▶️
    • HINDI MOVIE (Harmonium...
    ▶️
    • जय जय राम कृष्ण हरी
    ▶️
    • UMANG
    Thanks for watching my youtube channel 🙏
    🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

ความคิดเห็น • 2