- 149
- 870 071
Surendra Padalkar
เข้าร่วมเมื่อ 19 ธ.ค. 2020
🙏नमस्कार 🙏राम कृष्ण हरी 🙏
'Surendra Padalkar' या युट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Bhavgeet,Bhaktigeet,Abhang,Gaulan,Natygeet,
Hindi Bhajan,Harmonium Cover songs, Notations,Hindustani classical & semi classical music 🎶
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
Please Like,Share & Subscribe my youtube channel for more Videos 🙏😊
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
भावगीत,भक्तीगीत,अभंग,गौळण,नाट्यगीत,हिंदी भजन,हार्मोनियम कव्हर,नोटेशन व शास्त्रीय संगीतविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता 'Surendra Padalkar' या माझ्या युट्यूब चॅॅनलला लाईक,शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका,धन्यवाद.🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
▫️श्री सुरेंद्र पडळकर ▫️
( गायक व हार्मोनियमवादक )
( Vocalist & Harmonium Player)
🟠संपर्क: 📱9819189337
🟢ई-मेल : padalkar70@gmail.com
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
'Surendra Padalkar' या युट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Bhavgeet,Bhaktigeet,Abhang,Gaulan,Natygeet,
Hindi Bhajan,Harmonium Cover songs, Notations,Hindustani classical & semi classical music 🎶
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
Please Like,Share & Subscribe my youtube channel for more Videos 🙏😊
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
भावगीत,भक्तीगीत,अभंग,गौळण,नाट्यगीत,हिंदी भजन,हार्मोनियम कव्हर,नोटेशन व शास्त्रीय संगीतविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता 'Surendra Padalkar' या माझ्या युट्यूब चॅॅनलला लाईक,शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका,धन्यवाद.🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
▫️श्री सुरेंद्र पडळकर ▫️
( गायक व हार्मोनियमवादक )
( Vocalist & Harmonium Player)
🟠संपर्क: 📱9819189337
🟢ई-मेल : padalkar70@gmail.com
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
|गुरूराया गुरूराया|Gururayaa Gururayaa|निरंकारी भक्तीगीत|Nirankari Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
||राम कृष्ण हरी||
🔸️ निरंकारी भक्तीगीत🔹️
सुंदर चाल नक्की ऐका.
||गुरूराया गुरूराया||
||Gururayaa Gururayaa||
गायक- श्री सुरेंद्र पडळकर
गुरूराया गुरूराया
दे मती तुझे गुण गाया ||धृ||
प्रथम पुजूया सगुण ती मूर्ती
गुरूवीण थोर कोणी ना जगती
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर
गुरु साक्षात हा असे परमेश्वर
दयावंत गुरु कृपा सागर
गुरु पूजा ही करूया ||१|| दे मती तुझे गुण गाया..
गुरु चरणावर तन हे झिजावे
गुरु वचनावर जीवन जगावे
प्रभू भक्तीने मन हे फुलावे
प्रेमाने हे जग जिंकावे
झोळी दाता ऐसी भरावी
सुखी व्हावी मन काया ||२|| दे मती तुझे गुण गाया..
तुला विसरलो होतो दाता
तूच तारीले सद्गुरु नाथा
मी सेवक तू माझा स्वामी
तूच असे हो अंतर्यामी
गोपीनाथ भगवान दास हे
तुझ्या कृपेची छाया ||३|| दे मती तुझे गुण गाया..
गीतकार- गोपीनाथ भगवान
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद.
Please Like, Share & Subscribe for more Videos 😊 🙏 Use earphones 🎧 for better experience thanks
🔸️ निरंकारी भक्तीगीत🔹️
सुंदर चाल नक्की ऐका.
||गुरूराया गुरूराया||
||Gururayaa Gururayaa||
गायक- श्री सुरेंद्र पडळकर
गुरूराया गुरूराया
दे मती तुझे गुण गाया ||धृ||
प्रथम पुजूया सगुण ती मूर्ती
गुरूवीण थोर कोणी ना जगती
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर
गुरु साक्षात हा असे परमेश्वर
दयावंत गुरु कृपा सागर
गुरु पूजा ही करूया ||१|| दे मती तुझे गुण गाया..
गुरु चरणावर तन हे झिजावे
गुरु वचनावर जीवन जगावे
प्रभू भक्तीने मन हे फुलावे
प्रेमाने हे जग जिंकावे
झोळी दाता ऐसी भरावी
सुखी व्हावी मन काया ||२|| दे मती तुझे गुण गाया..
तुला विसरलो होतो दाता
तूच तारीले सद्गुरु नाथा
मी सेवक तू माझा स्वामी
तूच असे हो अंतर्यामी
गोपीनाथ भगवान दास हे
तुझ्या कृपेची छाया ||३|| दे मती तुझे गुण गाया..
गीतकार- गोपीनाथ भगवान
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद.
Please Like, Share & Subscribe for more Videos 😊 🙏 Use earphones 🎧 for better experience thanks
มุมมอง: 219
วีดีโอ
प्रेम नम्रता आणि भक्ती|Prem namrata aani Bhakti|निरंकारी भक्तीगीत|Nirankari Bhaktigeet|गायक-सुरेंद्र
มุมมอง 788วันที่ผ่านมา
||राम कृष्ण हरी|| 🔸️ निरंकारी भक्तीगीत🔹️ अप्रतिम चाल नक्की ऐका. || प्रेम नम्रता आणि भक्ती || Prem namrata aani Bhakti गायक- श्री सुरेंद्र पडळकर प्रेम नम्रता आणि भक्ती श्रद्धा ज्याची खरी दिसे हा देव तया अंतरी ||धृ|| संत जनांची करी जो सेवा बहु पुण्याचा कमवी ठेवा संत जनांचे पाय धरुनी मानी देवा परी ||१|| दिसे हा देव तया अंतरी.. गुरु देवाचे मानी जो वचन धन्य जगी या त्याचे जीवन सद्गुरूची ही अमृतवाणी न...
|गुरू नामाची ओढ,दत्त नामाची ओढ|Guru namachi odh,dutt namachi odh|भक्तीगीत|Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
มุมมอง 77314 วันที่ผ่านมา
🙏राम कृष्ण हरी🙏श्री गुरुदेव दत्त🙏 श्री दत्तजयंती विशेष अप्रतिम भक्तीगीत सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका. ||गुरू नामाची ओढ,दत्त नामाची ओढ|| ||Guru namachi odh|| गायक : श्री सुरेंद्र पडळकर भक्तीगीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरू नामाची ओढ,दत्त नामाची ओढ गुरू नामच हा आज जहाला दत्ताचा प्रसाद ||धृ|| मूर्ती मनोहर गुरुदत्ताची मनी भरून ठेवू सेवा करूनी गुरु चरणाची जन्म मरण चुकवू दाही दिशातून गुरु...
|दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|Digambara digambara|भक्तीगीत|Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
มุมมอง 60814 วันที่ผ่านมา
🙏राम कृष्ण हरी🙏श्री गुरुदेव दत्त🙏 श्री दत्तजयंती विशेष अप्रतिम भक्तीगीत सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका. ||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| ||Digambara digambara shripad vallabh digambara|| गायक : श्री सुरेंद्र पडळकर भक्तीगीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येशी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा ||धृ|| गोड मंजिरी घुमते कानी नाम रंगले गुरुच्या ध्यानी, ध्यानामधुनी तुझ्या कृपेचा, गजर...
वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी (भाग-३)|Bhajan Panchpadi (part-3)|अप्रतिम पंचपदी|गायक- सुरेंद्र पडळकर
มุมมอง 687หลายเดือนก่อน
🙏 राम कृष्ण हरी 🙏 वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी (भाग-३) सुमधूर व अप्रतिम चालीमध्ये नक्की ऐका. १. अलंकापुरी (मारवा) २. हरी जय जय राम कृष्ण हरी (मालकंस) ३. रूप पाहता लोचनी (वृंदावनी सारंग) ४. सुंदर ते ध्यान (बिहाग) ५. विठ्ठल विठ्ठल रखुमाई (दुर्गा) गायक : श्री सुरेंद्र पडळकर ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏 Please Like...
|ओंकार प्रधान रूप गणेशाचे|Omkar Pradhan Roop Ganeshache|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|
มุมมอง 8653 หลายเดือนก่อน
🙏 गणयती बाप्पा मोरया 🙏 सुप्रसिद्ध अभंग सुमधूर आवाजात नक्की ऐका. ||ओंकार प्रधान रूप गणेशाचे|| ||Omkar Pradhan Roop Ganeshache|| गायक : श्री सुरेंद्र पडळकर ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ||धृ|| अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला ||१|| ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न तो हा गजानन मायबाप ||२|| तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचिया ||३|| अभंग: स॔त तुका...
|वाजे मृदुंग टाळ वीणा,ये रे नाचत गौरी गणा|Vaje Mrudung Tal Veena|भक्तीगीत|Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
🙏 गणयती बाप्पा मोरया 🙏 अप्रतिम व गाजलेले सुप्रसिद्ध भक्तीगीत सुमधूर आवाजात नक्की ऐका. ||वाजे मृदुंग टाळ वीणा|| || Vaje Mrudung Tal Veena|| गायक : श्री सुरेंद्र पडळकर तबला : श्री प्रशांत शेळके टाळ : सौ.सुचित्रा पडळकर वाजे मृदुंग टाळ वीणा ये रे नाचत गौरी गणा|| गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना ||धृ|| पायी बांधून घुंगुरवाळा येई ठुमकत तू लडीवाळा जना आवडे तव हा चाळा देई आनंद गौरी...
|नंदनंदन मुरलीवाला|Nand Nandan Murliwala|गौळण |Gaulan|संत एकनाथ|Sant Eknath|गायक- सुरेंद्र|
มุมมอง 9424 หลายเดือนก่อน
गौळण (Gaulan) ♦️संत एकनाथ महाराजांची सुपरहिट गौळण ♦️Gaulan♦️नक्की ऐका. ||नंदनंदन मुरलीवाला|| Nand Nandan Murliwala गायक : श्री सुरेंद्र पडळकर टाळ : श्री लक्ष्मण पडळकर नंदनंदन मुरलीवाला | याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे काही | मुरलीचा नाद भरला ह्रदयी ॥२॥ पती सुताचा विसर पडिला I याच्या मुरलीचा छंद लागला ॥३॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती l मुरली नाद ऐकता मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मु...
|आषाढी कार्तिकी विसरु नका मज|Aashadhi kartiki visaru naka maj|अभंग|Abhang|संत नामदेव|Sant Namdev|
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
🙏राम कृष्ण हरी 🙏 आषाढी एकादशी विशेष अभंग संत नामदेव महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका. ||आषाढी कार्तिकी विसरु नका मज|| ||Aashadhi kartiki visaru naka maj|| (राग- मालकंस) गायक : श्री सुरेंद्र पडळकर तबला : श्री प्रशांत शेळके टाळ : श्री लक्ष्मण पडळकर आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।।धृ।। पतित पावन मी तो आहे खरा । तुमचेनि बरा दिसतसे ।।१।। तुम्ही जाता गावा हुर...
|राम गावा राम ध्यावा|Ram Gava Ram Dhyava|अभंग|Abhang|नोटेशन|NOTATIONS|आलाप|Aalap|राग- मारू बिहाग|
มุมมอง 6K8 หลายเดือนก่อน
🙏राम कृष्ण हरी 🙏 समर्थ रामदास स्वामींचा सुप्रसिद्ध अभंग आलाप,तान व नोटेशनसह संपूर्ण मार्गदर्शन ||राम गावा राम ध्यावा || (नोटेशन) ||Ram Gava Ram Dhyava|| (NOTATIONS) अभंग गायनाची व्हिडिओ लिंक खाली देत आहे.👇👇👇 th-cam.com/video/Fcl3pg9yqQg/w-d-xo.htmlsi=fcwGNM_MqcWI6Tu0 पट्टी- काळी १(C#) (राग- मारू बिहाग), ताल- भजनी गायन व हार्मोनियमवादन:- श्री सुरेंद्र पडळकर राम गावा राम ध्यावा । राम जीवीचा विसाव...
वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी (भाग-२)|Bhajan Panchpadi (part-2)|अप्रतिम पंचपदी|गायक- सुरेंद्र पडळकर
มุมมอง 13K8 หลายเดือนก่อน
🙏 राम कृष्ण हरी 🙏 वारकरी सांप्रदायिक भजन पंचपदी (भाग-२) सुमधूर व अप्रतिम चालीमध्ये नक्की ऐका. १. अलंकापुरी २. जय जय राम कृष्ण हरी ३. रूप पाहता लोचनी ४. सुंदर ते ध्यान ५. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई गायक : श्री सुरेंद्र पडळकर ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏 Please Like, Share & Subscribe my youtube channel for more V...
|देव माझा मी देवाचा|Dev majha mi devacha|अभंग|Abhang|नोटेशन|NOTATIONS|आलाप|Aalap|संत तुकाराम|
มุมมอง 9K9 หลายเดือนก่อน
राम कृष्ण हरी 🙏 संत तुकाराम महाराजांचा अप्रतिम अभंग आलाप,तान व नोटेशनसह संपूर्ण मार्गदर्शन ||देव माझा मी देवाचा|| (नोटेशन) ||Dev majha mi devacha|| (NOTATIONS),पट्टी- काळी २(D#) (राग- मधुकंस), ताल- भजनी गायन व हार्मोनियमवादन:- श्री सुरेंद्र पडळकर देव माझा मी देवाचा सत्य हीच माझी वाचा ||धृ|| देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ ||१|| देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी आलो ||२|| तुका म्हणे धन्य झालो आज ...
जे शंभुने धरिले मानसी|Je Shambhune Dharile Manasi|अभंग|Abhang|संत ज्ञानेश्वर|Sant Dnyaneshwar|
มุมมอง 1.2K9 หลายเดือนก่อน
जे शंभुने धरिले मानसी|Je Shambhune Dharile Manasi|अभंग|Abhang|संत ज्ञानेश्वर|Sant Dnyaneshwar|
|पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी|Pandhariche Sukh|अभंग|Abhang|नोटेशन|Notation|संत चोखामेळा|राग- बागेश्री|
มุมมอง 25K10 หลายเดือนก่อน
|पंढरीचे सु नाही त्रिभुवनी|Pandhariche Sukh|अभंग|Abhang|नोटेशन|Notation|संत चोखामेळा|राग- बागेश्री|
|जय विठ्ठल रखुमाई|Jai Vitthal Rakhumai| गजर|Gajar|नोटेशन|Notation|राग- तिलंग|Raag-Tilang|पंचपदी-५|
มุมมอง 15K11 หลายเดือนก่อน
|जय विठ्ठल रखुमाई|Jai Vitthal Rakhumai| गजर|Gajar|नोटेशन|Notation|राग- तिलंग|Raag-Tilang|पंचपदी-५|
|रूप पाहता लोचनी|Roop pahata lochani| अभंग|Abhang|नोटेशन|Notation|संत ज्ञानेश्वर|पंचपदी-३|
มุมมอง 29K11 หลายเดือนก่อน
|रूप पाहता लोचनी|Roop pahata lochani| अभंग|Abhang|नोटेशन|Notation|संत ज्ञानेश्वर|पंचपदी-३|
|शिर्डी माझे पंढरपूर|Shirdi Maze Pandharpur|भक्तीगीत|Bhaktigeet|राग:भीमपलास|गायक- सुरेंद्र|
มุมมอง 1.2K11 หลายเดือนก่อน
|शिर्डी माझे पंढरपूर|Shirdi Maze Pandharpur|भक्तीगीत|Bhaktigeet|राग:भीमपलास|गायक- सुरेंद्र|
|दत्त दत्त लागले ध्यान|Datta Datta Lagle Dhyan|भक्तीगीत|नोटेशन|Notation|Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
มุมมอง 6K11 หลายเดือนก่อน
|दत्त दत्त लागले ध्यान|Datta Datta Lagle Dhyan|भक्तीगीत|नोटेशन|Notation|Bhaktigeet|गायक-सुरेंद्र|
|ज्ञानाचा सागर|Dnyanacha Sagar|अभंग|Abhang|संत जनाबाई|Sant Janabai|राग:- चंद्रकंस| गायक:- सुरेंद्र
มุมมอง 4.4Kปีที่แล้ว
|ज्ञानाचा सागर|Dnyanacha Sagar|अभंग|Abhang|संत जनाबाई|Sant Janabai|राग:- चंद्रकंस| गायक:- सुरेंद्र
|सुंदर ते ध्यान]Sundar te dhyan|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|नोटेशन|Notation|पंचपदी- ४|
มุมมอง 24Kปีที่แล้ว
|सुंदर ते ध्यान]Sundar te dhyan|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|नोटेशन|Notation|पंचपदी- ४|
आवडे हे रूप गोजिरे सगुण|Aawade He Rup Gojire Sagun|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
आवडे हे रूप गोजिरे सगुण|Aawade He Rup Gojire Sagun|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|
|अलंकापुरी|जय जय राम कृष्ण हरी|Alankapuri|Jai Jai ram krishna hari|पंचपदी|नोटेशन|Notation|सुरेंद्र|
มุมมอง 53Kปีที่แล้ว
|अलंकापुरी|जय जय राम कृष्ण हरी|Alankapuri|Jai Jai ram krishna hari|पंचपदी|नोटेशन|Notation|सुरेंद्र|
देही देखिली पंढरी|Dehi Dekhilee Pandhari| अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र पडळकर
มุมมอง 9Kปีที่แล้ว
देही देखिली पंढरी|Dehi Dekhilee Pandhari| अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र पडळकर
माझी रेणुका माऊली|Mazi Renuka Mauli|नोटेशन|Notation|अभंग|Abhang|संत विष्णुदास|Sant Vishnudas
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
माझी रेणुका माऊली|Mazi Renuka Mauli|नोटेशन|Notation|अभंग|Abhang|संत विष्णुदास|Sant Vishnudas
यशोदे हा बाळ तुझा कान्हा|Yashode ha bal tuza kanha|गौळण|Gaulan|नोटेशन| Notation|आलाप|Aalap|
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
यशोदे हा बाळ तुझा कान्हा|Yashode ha bal tuza kanha|गौळण|Gaulan|नोटेशन| Notation|आलाप|Aalap|
|विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे|Vishwacha vishram re|भक्तीगीत|Bhaktigeet|श्री स्वामी समर्थ|
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
|विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे|Vishwacha vishram re|भक्तीगीत|Bhaktigeet|श्री स्वामी समर्थ|
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी|Pandhariche Sukh Naahi Tribhuvani|अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र
มุมมอง 22Kปีที่แล้ว
पंढरीचे सु नाही त्रिभुवनी|Pandhariche Sukh Naahi Tribhuvani|अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र
नमिला गणपती|Namila Ganpati|माऊली सारजा|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram| गायक- सुरेंद्र
มุมมอง 7Kปีที่แล้ว
नमिला गणपती|Namila Ganpati|माऊली सारजा|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram| गायक- सुरेंद्र
घेता नाम विठोबाचे,पर्वत जळती पापांचे|Gheta Naam Vithobache|अभंग|Abhang|संत सेना महाराज|गायक-सुरेंद्र
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
घेता नाम विठोबाचे,पर्वत जळती पापांचे|Gheta Naam Vithobache|अभंग|Abhang|संत सेना महाराज|गायक-सुरेंद्र
कृष्णा तुला मी ताकीद करते|krishna Tula Mi Taakid Karte|गौळण|Gaulan|संत नामदेव|Sant Namdev|
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
कृष्णा तुला मी ताकीद करते|krishna Tula Mi Taakid Karte|गौळण|Gaulan|संत नामदेव|Sant Namdev|
Khup Chan
मला हा अंभग फार आवडला
धन्यवाद 🙏
नोटेशन पाहिजे प्लीज..
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
राग भिमपलास आहे का?
हो 👍
Notaition pathava na
Khup chhan
धन्यवाद 🙏
फार गोड.श्रवणीय.
@@padmajakulkarni8813 धन्यवाद 🙏
Sundar karnpriy guru stuti AVARNANNIY
@@subhashpatil-kl4wk धन्यवाद 🙏
धन निरंकार जी.....आपण निरंकारी सत्संग ल जाता का
धन निरंकार जी 🙏
सुंदर.
धन्यवाद 🙏
सुंदर😍💓
धन्यवाद 🙏
Chan chal sirji dhanyawad
धन्यवाद 🙏
खूप छान माऊली
धन्यवाद 🙏
मला हे नोटेशन आता भेटले पण तुमचं अभंग हा व्हिडिओ बघून बसवला
धन्यवाद 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
🙏अभंग सादर करते वेळी त्याचा राग सांगा कृपया
🙏
आवाज सुंदर आहे आपला क्लास मुंबई मध्ये आहे
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
Notation dya sir
संपूर्ण व्हिडिओ लिंक:👇👇👇👇 th-cam.com/video/yZoCFYExCpU/w-d-xo.htmlsi=V-y0kVOMzfnq65E6
Kkhup chan bhajan
धन्यवाद 🙏
जय जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली तिसऱ्या पंच पदी चे लिखित नोटसेन देण्या ची कृपा करावी ही विनंती 🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर माहिती समजावून सांगताय माऊली ❤🎉
धन्यवाद 🙏
App konata aahe he kalel ka.?
माऊली कृपया नोटेशन पाठवता का❤
@@rane8513 नोटेशन दिलेले आहेत. 🙏
सर फोन नंबर देत चला जेणे करुन आमच्या शंका निरसन होईल .
Phone no.Description madhe dilela aahe.
गुरुदेव तुमच्या चाली खुप छान आहे
धन्यवाद 🙏
वा, केवळ अप्रतिम ❤ माऊली राग कोणता आहे
धन्यवाद 🙏 राग पटदीपवर अधारीत
Good🙏
Thanks 🙏
खूप च छान 🙏
धन्यवाद 🙏
सर १२ मात्रेत चाल आहे का? टाळी वाजवून दाखवलेतर लवकर समजेल
भजनी ताल ८ मात्रा
गुरुजी राग तीलंग मध्ये आपण जय जय विठोबा रखुमाई भजन नोटेशन दिले त्यात रे ध वर्ज असताना रे दिलेले आहे पट्टी काळी १
थोड समजून सांगितलं तर बर होईल गुरुजी
राग तिलंग वर अधारीत आहे. गोडवा येण्यासाठी 'रे' कणस्वर म्हणून घेतला आहे.
मस्तच माऊली
धन्यवाद 🙏
खूप छान नोटेशन
धन्यवाद 🙏
Khupch chan❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
माऊली अप्रतिम उपक्रम हाती घेतला आहे तो प्रेरणादायी आणि नवीन शिकणाऱ्या सर्वांना ही पर्वणी आहे धन्यवाद माऊली !
धन्यवाद 🙏
मी तुमचे जय जय राम कृष्ण हरी सतत ऐकतो. फार छान श्रीराम समर्थ . जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी
सर खूपच छान
धन्यवाद 🙏
Ek. Nuber❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
चुकीचं म आहे
धन्यवाद सर खूप छान नोटेसेन माहिती
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
अतिसुंरेख 🎉
धन्यवाद 🙏
ATI sundar
धन्यवाद 🙏
सर अभंग खुपच छान प्रकारे समजला सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी 🙏