कानिफनाथ गड | कुडीत मस्कोबा मंदिर | नारायणपूर दत्त मंदिर | शिव मंदिर | पुणे बाप देव घाट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • कानिफनाथ गड | कुडीत मस्कोबा मंदिर | नारायणपूर दत्त मंदिर | शिव मंदिर | पुणे बाप देव घाट
    श्रीक्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) आहे . ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा तउत्तम नमुना आहे.
    पुण्यावरून दिवे घात मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ km वर आहे व हडपसर पासून सुमारे १७ km. सासवड शहरा पासून पाशिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ km वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ४-५ km चा प्रवास व एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. पुण्यावरून बापदेव घाट मार्गे सासवड ला जाताना सुद्धा आपण कानिफनाथ मंदिराकडे जाऊ शकतो.
    वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे. मंदिरासाठी काही पायर्‍या चढून वर यावे लागते. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते.
    मंदिराच्याइथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रजमधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते
    #maharashtra
    #beutiful
    #ghats
    #tourism
    #madhi
    #kanifnath
    #kanifnath
    #madhi #navnath
    #mandir
    #machindranath
    #kanifnathstatus
    #kanifnathitihas
    #shreedattguru #dattatraya #gurudevdatta #narayanpuramandir #narayanpur #marathimotivationandhistory #dattaguru #dattajayanti #dattajayanti2023

ความคิดเห็น • 7

  • @nirmaladhandekar2930
    @nirmaladhandekar2930 2 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍👍🎉🎉

  • @kailasjambhle7187
    @kailasjambhle7187 2 หลายเดือนก่อน +2

    जय कानिफनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्रीनाथ म्हस्कोबा नावानं चांगभलं. अप्रतिम खूप छान.

  • @pratibhasfashion942
    @pratibhasfashion942 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @pravinmarutilohokare9013
    @pravinmarutilohokare9013 2 หลายเดือนก่อน +2

    👌👌👍🙏😊💐🌹🚩जय गुरुदेव दत्त

  • @satishsuryawanshi1988
    @satishsuryawanshi1988 2 หลายเดือนก่อน +1

    हिरवा गार निसर्ग खूप सुंदर

  • @vilaslonkar2130
    @vilaslonkar2130 2 หลายเดือนก่อน +2

    देवदर्शन खूप छान 👍👍🙏👌

  • @akashvlogs5914
    @akashvlogs5914 2 หลายเดือนก่อน +2

    Bhot Ach vlog h bhaiya 😊