'या' दिवसापासून जरांगेंचं आमरण उपोषण पुन्हा सुरु | Manoj Jarange Hunger Strike | AC4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • 'या' दिवसापासून जरांगेंचं आमरण उपोषण पुन्हा सुरु | Manoj Jarange Hunger Strike
    #manojjarange #manojjarangehungerstrike #manojjarangepatil #manojjarangepatillive #manojjarangespeech
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 222

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน +66

    ऊपोसन नकारता विधानसभा लढू आपन एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน +5

      जरांगे पाटलांनी म्हटले होते तसे त्यांचे २८८ उमेदवार निवडणुकीत उभे करावे व ते बोलतात तसे खरेच वागतात हे सिद्ध करून दाखवावे, तरच मी म्हणेल‌

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc หลายเดือนก่อน +6

      पवार साहेब मानार नाहीत

    • @KING81889
      @KING81889 หลายเดือนก่อน +2

      ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण

    • @NatureLover-d2l
      @NatureLover-d2l หลายเดือนก่อน +1

      To shrd pwar che nivdun denar 😅

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 หลายเดือนก่อน +21

    आरक्षण पेक्षा दादा तुम्ही आम्हाला महत्त्वाचे आहेत कारण तुम्ही सर्व समाज एक केला

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +3

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 หลายเดือนก่อน +45

    स्वतः मराठे सर्वात जास्तं कुणबी लोकांवर जळतात आणि आपल्या पोरी पण त्यांना देत नाहीत
    आता आरक्षणाची वेळ आली मनून तोरा कमी झालंय ...नसता स्वतः किती स्वतःला मोठे आणि दुसऱ्याला खालच्या पातळीचे समजतात हे सर्वांना माहीत आहे.

    • @Traderspoints432
      @Traderspoints432 หลายเดือนก่อน +4

      It's really a fact

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर मराठा स्वतःला पाटील म्हणवून घेऊन कुणब्यांना कुणबट म्हणवून हिनवत व बेटी व्यवहार करीत नसत.‌आत्ता आत्ता काही लोकं एकमेकांच्या लेवलमध्ये आलेल्या कोणत्याही जातीत आंतर जातीय विवाह करीत आहेत. याचा अर्थ असा थोडीच आहे की, कुणबी व मराठा एकच आहे?

    • @sanjaykawade2842
      @sanjaykawade2842 หลายเดือนก่อน +4

      मराठ मूली देत नाही ,कुनबी मराठा एक नाहीत ,एक आहे तर सगळे कुनबी का नाहीत

    • @PratibhapatilShinde-uq8wf
      @PratibhapatilShinde-uq8wf หลายเดือนก่อน

      Aarkshnvar jagnaryanna sky pori denar bhikar chot sale

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei หลายเดือนก่อน

      आम्ही सुतार कुभार चांभार सोनार म्हावी तेली तांबोळी धनगर आमचा मराठा आरक्षणला विरोध नाही

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r หลายเดือนก่อน +19

    दादा उपोषण करूं नक मुंबई गाठली पाहिजे

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 หลายเดือนก่อน +2

      मग तर नीट तिहार ला पाठवतो फडणवीस 😂

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 หลายเดือนก่อน

      ​@@Jyotikamble5688🔔🔔

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 หลายเดือนก่อน +32

    जय कुणबी मराठा ओबीसी🔥🔥🔥🔥

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 หลายเดือนก่อน +17

    मराठ्यांचा वाघ,,काळीज ,,फक्त पाटील नाद नाय करायचा

  • @ShivaShinde-og4rb
    @ShivaShinde-og4rb หลายเดือนก่อน +2

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @balirampandhare8975
    @balirampandhare8975 หลายเดือนก่อน +3

    पोलिस भरती मधील ews आनि ओबीसी चे मेरिट चेक करा एकदा पाटील कोणते कमी आहे मग ठरवा लेकर कोणत्या आरक्षण ने मोठे होतील... आडमुठी भूमिका सोडा तुम्हाला शैक्षणिक नाही तर राजकिय आरक्षण हवे आहे.

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर दादा,288जगा लढू आणि जिंकू, एक मराठा कोटी मराठा.

  • @user-ik7uv3iz4e
    @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน +8

    मुख्यमंत्री शिंदे साहेब गोर गरीब ओबिसींची बददुवा घेणार नाहीत..कारण ते सर्व‌ महाराष्ट्रातील जनतेचे प्रमुख नागरिक आहेत.

  • @prabhakaraher5258
    @prabhakaraher5258 หลายเดือนก่อน +2

    इंतजार की हद हो गई...
    अब तो अगली तारीख दे ही दी जाए 😂😂😂

  • @user-py7bo8so3h
    @user-py7bo8so3h หลายเดือนก่อน +13

    देशी फटर जरागे चपटी किंग दारू कमी पित जा

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu หลายเดือนก่อน

      Tu. Pe. Ke mag. 90. King

    • @Truthful_577
      @Truthful_577 หลายเดือนก่อน +1

      ९० किंग एकच फक्त मनोज दादा..😂😂

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu หลายเดือนก่อน

      @@Truthful_577 tu. 90king

    • @Rahul-ux9yy
      @Rahul-ux9yy หลายเดือนก่อน

      तिकड panki च्या पाकळ्या गळून पडल्या ते बघ आता धान्याची बारी आहे​@@Truthful_577

    • @prabhulandge2327
      @prabhulandge2327 หลายเดือนก่อน

      गावठी मीथुन 😂😂😂

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 หลายเดือนก่อน +11

    जय शिवराय जय शंभुराजे दादा

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 หลายเดือนก่อน +5

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 หลายเดือนก่อน +7

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा ❤

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्र संपूर्ण मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद एकच नेता पाटील

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे काहीही वाकड करू शकत नाही जरांगे पाटील परत सत्तेत देवेंद्र फडणवीस येणार तुम्ही उपोषण करत बसा

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 หลายเดือนก่อน +13

    उपोषण करून ये

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 หลายเดือนก่อน +3

    एक कोटी मराठा....एक छगन

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl หลายเดือนก่อน

      लाख जरांगे एक सदावर्ते 😂😂😂

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 หลายเดือนก่อน +9

    मस्त गोधडीत काजू खाऊन सलाईन लावुन उपोषण सुरु करणार

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 หลายเดือนก่อน +2

    याला छगन भुजबळाचे नाव नाही घेतले तर सकाळी सकाळी प्रेशर येत नाही वाटत 😂😂😂😂

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 หลายเดือนก่อน

    उपोषणास समर्थन नाही...लढाई जिंकण्यासाठी जिवंत राहणे गरजेचे आहे.

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo หลายเดือนก่อน +5

    गावठी मिथुन😂😂😂

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 หลายเดือนก่อน

      Telgi bhujbal 😂

  • @anildukale339
    @anildukale339 หลายเดือนก่อน +12

    भाऊ तुझ्यासारखे लय जरांगे आहे तू काय बी केलं तरी भेटणार नाही

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i หลายเดือนก่อน

      जरागे तुम्ही आता फक्त ऊपोशन
      ऊपोशन खेळत बसा,,,
      आता लागली ना तारीख पे तारीख,,
      तुम्ही मागच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, खाली बसून महाराष्ट्रातील अनेक लोकांना पुढारी नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छगन फडणवीस आणि इतर अनेक लोकांना अर्वाच् शिव्याशाप दिले
      तशा प्रकारची एकदा बारी होऊनच जाउद्या म्हंजे हे सरकार चे डोकी जागेवर येणार नाही च
      ऐकदा बारी होऊनच जाउद्या,,,

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 หลายเดือนก่อน +2

    पाटील तुम्ही पॅनल तयार करून विधानसभा इलेक्शन लढवा

  • @ashokthigale5682
    @ashokthigale5682 หลายเดือนก่อน

    मनोज दादा उपोषण करू नका आता ,दौरे करून प्रबोधन होत आहे समाज जागृत होत आहे.
    सरकार नक्की आरक्षण देईल.

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 หลายเดือนก่อน

    दादा आता नको उपोषण आता किती दिवस तुम्ही उपोषण करणार नका दादा आपण 288 जागा लढु मात्र आम्हाला तुमची खूप गरज आहे

  • @prabhulandge2327
    @prabhulandge2327 หลายเดือนก่อน +16

    अरे हा झोपेत सुद्धा छगन भुजबळ म्हणत असेल

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e หลายเดือนก่อน

      एखाद्या बाप माणसाचे वारंवार उठल्या पडल्या नाव कसं काय येऊ शकते जनता चांगली समजू शकते.

  • @vsk2609
    @vsk2609 หลายเดือนก่อน +1

    पाटील म्हणता आणि कुणबी चे प्रमाणपत्र मागता डायरेक्ट कुणबी च मना की काय लाज यात

  • @aditya_wagh__1
    @aditya_wagh__1 หลายเดือนก่อน +10

    विशाळगड वर बोललं तर ठीक होईल🤔

    • @Illuminati.295
      @Illuminati.295 หลายเดือนก่อน

      Muslim mavle to dukhi hotil😂

  • @pradeepdeshmukh8861
    @pradeepdeshmukh8861 หลายเดือนก่อน +2

    उपोषण करण नाही हे सरकार मान्य करत नाही या अगोदर उपोषण केले काय झाले त्यामूळे निवडणूक लढू

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 หลายเดือนก่อน

    या महाशयाचे लाड आता सरकार ने थांबवले पाहिजेत.... 💯

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील🚩🚩🚩🚩

  • @Jadhavsir1990
    @Jadhavsir1990 หลายเดือนก่อน

    उपोषण आता करू नये..बस आता निर्णय घ्या पाटील..

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off หลายเดือนก่อน +3

    मनोज जरांगे पाटिल यांनी संपुर्ण महाराष्ट्र दौरा करावा,मराठा समाजाला जागृत करावे, उपोषण आताच करु नये, समाजाच्या हिताचा निर्णय घ्यावा, नाही सरकार मधिल आमदार व विरोधी पक्षातील आमदार निर्णय घेऊ शकत त्यामुळे सर्वांना घरी बसवा.🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🙏

  • @pandurang2554
    @pandurang2554 หลายเดือนก่อน +9

    अमर उपोषण या शब्दाची सर्रास बदनामी 😮😮

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน +1

      गांधीजी नंतर दादांनी दाखवून दिले उपोषण काय असते..... 💪🏻💪🏻
      पण ब्रिटिशांपेक्ष्या हे निर्दयी आहेत.. 🚩

    • @krishnashinde5581
      @krishnashinde5581 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @rajmunde3624
    @rajmunde3624 หลายเดือนก่อน

    यापुढची त्यांची दिशा शरद पवार साहेब म्हणतील तसे आहे त्यांच्या स्वतःच्या मनावर ते काहीच करत नाहीत पवार साहेबांच्या मनावर चालतात ते

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 หลายเดือนก่อน +2

    पाटिल आता एकटे बसु नका तुमचे सगे सोयरे घेऊन बसा

  • @gdeshmukh95
    @gdeshmukh95 หลายเดือนก่อน

    पोटात जर काहीच अन्न नसेल तर मानसाला परसाकडे होत का😂 पाटील तुम्ही ५० दिवस बसा

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 หลายเดือนก่อน

    जरानगे पाटील हे फक्त पवारसाहेब साठी काम करतात कारनं मराठा आरकशनाची राखरांगोळी ही कोनी केली हे जरानगेना माहीत नाही का टन ते त्या नेत्याला बोलत नाही कारनं हे सर्व तो नेता चालवत आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे आता पाहा हे उमेदवार उभे करतात का , तर नाही हे करूच शकत नाही कारनं त्यांच्या मनावर नाहीं

  • @dev9623
    @dev9623 หลายเดือนก่อน +1

    स्वयंकघोषित लाखांचं पोशिंदा ❤ 2:36 ❤😂😂 2:30

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 หลายเดือนก่อน

    पाटील फक्त उमेदवार पाडणार, म्हणजे शरद पवार चे लोक निवडून येतील,,, याने मराठा उमेदवार द्यावे.. हिंमत असेल तर ,, तर आणि तर च समजू की शरद चा माणूस नाही आहे

  • @akshayshinde2000
    @akshayshinde2000 หลายเดือนก่อน

    आम्ही पाटील समर्थक💓😍🚩

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 หลายเดือนก่อน

    प्रत्येक जातीतील एक एक उमेदवार उभा करावा पण कुपोषण करू नये ही विनंती

  • @anilliman175
    @anilliman175 หลายเดือนก่อน

    किती दिवस शांततेत घालवायचे???? सरकारला घोडा लावला तरच जागेवर येईल...

  • @somnathshelake
    @somnathshelake หลายเดือนก่อน +1

    पांचट झालं र जरगया

  • @kisaan_
    @kisaan_ หลายเดือนก่อน +1

    शटट उपटा आता सरकारची दातानं😂

  • @nitinveer695
    @nitinveer695 หลายเดือนก่อน +1

    मिथुन चा सरकार ने गेम केला

  • @DK22227
    @DK22227 หลายเดือนก่อน +3

    क्षत्रियाचे शुद्र होयचे आहे

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा अहिल्यादेवी नगर जिल्हा

  • @nitinvarade-tx6gy
    @nitinvarade-tx6gy หลายเดือนก่อน +3

    Eak maratha lakh maratha Jalgaon bhusawal

  • @Rock-star143
    @Rock-star143 หลายเดือนก่อน

    म्हणजे तू आता छत्रपती शिवाजी महाराजांची म्हण मोडून टाकणार शाब्बास 🙏🙏🙏

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf หลายเดือนก่อน

    चांगला आहे मिडियाला परत नवीन टाइमपास मिळाला

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน +2

    मिथुन मिथुन.... गावठी मिथुन

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc หลายเดือนก่อน

    गावठी मिथुन परत सलाईन लावून उपोषण करणार

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg หลายเดือนก่อน

    लोकांना वेठीस धरू नये लोकांना पोट भरू द्या

  • @ASl-jg1mp
    @ASl-jg1mp หลายเดือนก่อน +1

    एकमेलातरी,चालेल

  • @dahiphale5473
    @dahiphale5473 หลายเดือนก่อน +1

    झोपेत सुद्धा माळी न वंजारी दिसतात
    दादा आत्महत्या करू नका

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 หลายเดือนก่อน +4

    लागतय कोणाला आता 90 टक्के कुणबी झाले आहेत लढा कुणासाठी

  • @manoharpatil670
    @manoharpatil670 หลายเดือนก่อน +3

    सध्या उपोषण नं करता उर्वरित महाराष्ट्र दौरा केला पाहिजे

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 หลายเดือนก่อน +2

    लवकर उपोषणाला बस....आणि....

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 หลายเดือนก่อน

    दादा आपण उपोषण करु नका.मराठा समाज आपल्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा आहे.

  • @LalaYevle
    @LalaYevle หลายเดือนก่อน

    मनोज दादा उपसर्ग नको आता पण असं लढू

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน

    याची दादागिरी फार वाढली

  • @Dhanrajpatil-zk9zv
    @Dhanrajpatil-zk9zv หลายเดือนก่อน +1

    Manoj jarange patil he jantela pahije bas

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd หลายเดือนก่อน

    मागचे उपोषण तीन दिवसांत मागे घेतले होते

  • @bharatdhatrak2451
    @bharatdhatrak2451 หลายเดือนก่อน +1

    साहेब आंदोलन करा फक्त जीव देऊ नका

  • @gdeshmukh95
    @gdeshmukh95 หลายเดือนก่อน

    त्याला काही मरी आली नाही २० तारीख 😂

  • @Ontheway760
    @Ontheway760 หลายเดือนก่อน

    अठरापगड जाती बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्यांच्यासाठी त्या काळी अनेक जाती मधल्या शुर वीरांनी बलिदान दिले राजांसाठी त्याकाळी म्हणायचे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे पण पाटील तुम्ही त्या अठरा पगड जाती मधे कटुता निर्माण केली म्हणून आता तुम्हाला एक मेला तरी चालेल लाख वाचले पाहिजे ही म्हणायची वेळ आली प्रेमाने जग जिंकता येते पाटील इतर जातीचा द्वेष केला नसता तर ही वेळ आली नसती चला तुमच्या लढ्याला यश मिळो हीच आमची इच्छा

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 หลายเดือนก่อน

    आता उपोषण नको जर केलं तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही जर काही दुसरा पर्याय असेल तर पाहा. एक मराठा तुमच्या आयुष्याशी तुम्हाला खेळू देणार नाही.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 หลายเดือนก่อน

    यांना माहित आहे की जर विधानसभा लढलो तर आपली एक सुद्धा सीट लागणार नाही,म्हणून खाऊन पिऊन उपोषणाचे हत्यार उपसले, घे सुपारी वाजव तुतारी.

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 หลายเดือนก่อน +1

    प्लॅन असतो पुढचा प्लॅन आणि पुढची दिशा यात वेळ घालवत आहे उपोषण आणि उपोषण हे करत बसले तर आजून 10 वर्ष जातील

  • @balashedge3710
    @balashedge3710 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @ganeshdeshmukh1653
    @ganeshdeshmukh1653 หลายเดือนก่อน

    पाटील हिरो आहेत तुम्ही आमचे

  • @VKpatil56
    @VKpatil56 หลายเดือนก่อน +2

    दादा फक्त आदेश द्यावा एक दिवसात राऊंड अप मारुन सुपडा साफ करु
    जरा नवीन तन आलंय महाराष्ट्रात

  • @KakaDada-vo1fb
    @KakaDada-vo1fb หลายเดือนก่อน +1

    Amran mare parynt😅😅😅😅😅😅😅😅😢😊🎉😂

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂
    तारीख पे तारीख

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn หลายเดือนก่อน

    Only jarange dada

  • @ashishl4081
    @ashishl4081 หลายเดือนก่อน +1

    जारांगे साहेब हे सरकार बस टाईम कडून geth ahy

  • @amolpawar5802
    @amolpawar5802 หลายเดือนก่อน

    Ek Maratha Lakh Maratha...Aamhi maratha samaj tumchya sobat dada

  • @dev9623
    @dev9623 หลายเดือนก่อน +1

    अमोल कोल्हे वर बोल की 😂😂😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl หลายเดือนก่อน

      कसं बोलणार ते... तुतारी वाल्यानीच घोडा लावला त्याला 😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน

    कुणबी मराठा समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे.

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 หลายเดือนก่อน

    288 आमदार उभे करा

  • @ganpatbhosle981
    @ganpatbhosle981 หลายเดือนก่อน

    पाटील तुम्ही म्हणाल तसं करु

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 หลายเดือนก่อน

    Yes dada

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน

    याच्या शिवाय राज्यात महत्वाचे प्रश्न आहेत ते दिसत नाही का

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 หลายเดือนก่อน

    दादा आरक्षण नाही मिळालं तरी चालेल सर्व समाज तुमच्यामुळे एक राहील

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 หลายเดือนก่อน

    Only Manoj Dada Jarange Patil

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 หลายเดือนก่อน +2

    उपोषणाचा स्थळ कुठे ठरवलं रे

    • @sanjaykhairnar5136
      @sanjaykhairnar5136 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईच्या घरी .बोलताना थोडी लाज वाटुदे.

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 หลายเดือนก่อน

    उपोषण करून जर प्रश्र्न सुटत नसतील तर उपोषण न केलेलं बर जय जिजाऊ

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 หลายเดือนก่อน

    Only MJP

  • @satishraut4187
    @satishraut4187 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही उपोषण करू नका

  • @rajusavle6261
    @rajusavle6261 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा सकल मराठा समाज हिंगोली जिल्हा

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k หลายเดือนก่อน

    सगसोयरैझाल तर ओबीसींमधील राजकीय आरक्षण पण जाणार सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व सवर्ण जाती ओबीसींमधील बहुसंख्य जाती आणी जरांगेचा विधर्भ मराठवाड्यात मराठा यांच्यात वाद आहे. मराठा समाज 32% आहे प्रस्थापित राजकीय मराठा लाॅबीच वरच्यास्व आहे

  • @appasahebayush
    @appasahebayush หลายเดือนก่อน

    उपोषण करणार मरेपर्यंत❤🎉

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k หลายเดือนก่อน +6

    निव्वळ बावळट नेता

    • @RameshRaymale-io5rz
      @RameshRaymale-io5rz หลายเดือนก่อน

      तु बावळट तुझा बाप बावळट तुझी सगळी खांदान बावळट

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน

    हाके साहेब धनगर समाजाला st मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण का करीत नाही? धनगर समाजासाठी त्यांचे योगदान काय

  • @dahiphale5473
    @dahiphale5473 หลายเดือนก่อน

    सगळं स्वार्थसाठी व प्रसिद्धी साठी चालले आहे हे