मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? High Court काय म्हणाले? AC3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? High Court काय म्हणाले? High Court on Maratha Reservation
    #obcreservation #marathareservation #manojjarange #highcourt
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 219

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 26 วันที่ผ่านมา +176

    जय हो संविधान 👌👌 जय हो high कोर्ट 🚩🚩🚩🚩 obc तच प्रवर्ग तयार करा 🙏🙏

  • @Krishnakarhale-ix5bt
    @Krishnakarhale-ix5bt 26 วันที่ผ่านมา +60

    जरांगे पाटलांची मागणी योग्यच आहे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 26 วันที่ผ่านมา +43

    धन्यवाद माननीय ऊच्च न्यायालय!!!!
    घटनाबाह्य आरक्षण रद्द केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
    मराठा आरक्षण केवळ ओबीसीतच!!
    00एक मराठा00लाख मराठा00

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 26 วันที่ผ่านมา +200

    लवकरात लवकर हे 10% आरक्षण रद्द होणारच.....
    ओबीसी त आरक्षण द्यावे

    • @kishorphadatare4869
      @kishorphadatare4869 26 วันที่ผ่านมา +8

      100%

    • @dattatraytemak
      @dattatraytemak 26 วันที่ผ่านมา

      मग मराठे धरून हानतील ओबीसी ला

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 26 วันที่ผ่านมา

      10% रद्द पण होणार आहे
      आणि ओबीसी तून कधीच भेटणार पण नाही

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 26 วันที่ผ่านมา +1

      मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@LalalL-j4nतु कोण सांगणारा

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 26 วันที่ผ่านมา +101

    न्यायालय सुद्धा सांगत आहे की मराठा समजला OBC आरक्षण द्यावे SEBC स्वतंत्र प्रवर्ग करण्याची गरज नाही ,सरकार ने शहाणपण दाखवून द्यावे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 26 วันที่ผ่านมา +1

      मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 26 วันที่ผ่านมา

      Nyayadhisha kon devendrakumar upadhyay Girish kulkarni aani firdosh punewala hyaat kon maratha kon OBC nyayadhish aahe hech kalat naahi hyaat don Brahman ni ek parasi nyayadhisha mhanaje sarvach parasi nyayadhish hyana kaay maahit marathyaanch kaay te😂😂😂

    • @kb11037
      @kb11037 26 วันที่ผ่านมา

      Yeda aahe ka re ? Aarakshan deu naka hey sangat aahe court , jarange cha goo aani Sharad chi lal piun tumcha doka gandit gelay

    • @rajpat1000
      @rajpat1000 26 วันที่ผ่านมา +1

      Thod abhyas kara yevdhe lavkar hawet udi naka😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 26 วันที่ผ่านมา

      ​@@kamlakarrest923tujhya Hagya la karayach ka nyayadhish

  • @moryatech4
    @moryatech4 26 วันที่ผ่านมา +28

    10% आरक्षण हे गाजर आहे... आणि ते रद्द होणारच आहे... त्यामुळे जरंगे पाटील आणि मराठा समाज हे आरक्षण स्वीकारायला तयार नाही... त्यामुळे सगे सोयरे चा G.R काढणे हाच एकमेव पर्याय आहे...
    #कुणबीमराठाओबीसी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 26 วันที่ผ่านมา +20

    ❤❤हेच तर आदरणीय श्री मनोज दादा सांगतात❤❤मराठा कुणबी एकच आहेत ❤ हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट,मुंबई गॅझेट असताना सरकार हे लागू करायचे सोडून फालतू SEBC न टिकणारे आरक्षण जाणूनबुजून ठीपल आहे ❤❤❤❤

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 26 วันที่ผ่านมา +126

    बरोबर आहे कोर्ट च जर कोणती जात मागास असेल तर obc मधूनच आरक्षण दिल पाहिजे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 26 วันที่ผ่านมา +5

      मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही.
      पुरावा चातुर्वर्ण व्यवस्था-
      1. ब्राह्मण
      2. क्षत्रिय- मराठा
      3. वैश्य -व्यापारी वाणी
      4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी.
      अति शूद्र- SC, ST

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 26 วันที่ผ่านมา

      मराठा कुणबी आणि मराठा हे एकच आहेत याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. एकच समाज मात्र त्याला प्रवर्ग वेगळे ...?? ​@@pdrt-productdemoreviwesand2216

    • @anandtalap4252
      @anandtalap4252 26 วันที่ผ่านมา

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216are mag kunabi ch na

    • @AtulKanade-ev2ls
      @AtulKanade-ev2ls 26 วันที่ผ่านมา

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216😂😂😂

    • @Drstrange12345
      @Drstrange12345 26 วันที่ผ่านมา

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216😂😂😂 शूद्र आणि अती शूद्र...चालुद्या...😂😂😂

  • @harryd984
    @harryd984 26 วันที่ผ่านมา +86

    स्वतंत्र प्रवर्ग फक्त राजकारण साठी आहे. नहीं तर patlanachi भूमिका बरोबर आहेच.

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 26 วันที่ผ่านมา +51

    मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेष करण्यासाठी न्यायालय देखील सकारात्मक आहे!!!!!

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 26 วันที่ผ่านมา +42

    मराठा समाजाला सर्व बाजूने घेरलं जात आहे. असो समस्त मराठा समाज लवकरच स्वतः सक्षम होईल

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 26 วันที่ผ่านมา +15

    अबब ब ब ब ब ब
    संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मा.Jarange पाटील जे बोलतात तेच सन्माननीय न्यायाधीश म्हणत आहेत जर मागासवर्ग आयोगाने एखादी जात मागास ठरवली तर ती जात आपोआप ओबीसी मध्येच जाते. 👍
    राजकारणी लोकांनो आता तुम्हाला सुट्टी नाही.

    • @shubhams2693
      @shubhams2693 26 วันที่ผ่านมา +1

      🚩

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 26 วันที่ผ่านมา

      हरिभाऊ राठोड यांनी आधीच हे सांगितलेलं आहे i मागासवर्ग आयोगाने मराठ्यांना मागास ठरवले आहे i आणि ते ओबीसीत आलेली आहेत i

  • @user-fz5mh1qz8t
    @user-fz5mh1qz8t 26 วันที่ผ่านมา +30

    सत्य समोर आले सत्य मेव जयते

  • @user-iu5rv6bt6g
    @user-iu5rv6bt6g 26 วันที่ผ่านมา +17

    मराठा समाज मागास आहे की नाही हे सिद्ध होणे गरजेचे बाकी नंतर अस म्हणणं आहे ..... मराठा मागास आहे हे किती जणांना हे मान्य आहे

    • @MCCCreator
      @MCCCreator 26 วันที่ผ่านมา +1

      सिद्ध झाले आहे, अजून किती वेळा सिद्ध करायचे आहे

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 26 วันที่ผ่านมา

      😂तू डोक्यावर पडला आहे.कोर्ट म्हणताय की मागास मग ओबीसी मधून आरक्षण का दिलं नाही.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 26 วันที่ผ่านมา +13

    आरे किती लोक शिक्षण पासून वंचित राहतात ते माहित करा

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 26 วันที่ผ่านมา +24

    न्यायालयाने सांगावं मागास कसं ठरवतात, मराठ्यांना शिक्षण महत्वाचे नाही का ते बाकी समाजा प्रमाणे घेण्याजोगी परस्थिती नसेल काय समजायचं

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f 26 วันที่ผ่านมา +2

    रस्त्यावरील आणि शासनातील झुंडशाही संविधान आणि कायद्या पुढे चालत नाही...
    स्वतंत्र प्रवर्ग साठी एवढा अभ्यास, यंत्रणा, पैसा खर्च करून पण जर न्यायालय देत नाही तर ओबीसीच्या नियमावलीतून तर शक्यच नाही...

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 26 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x 26 วันที่ผ่านมา +4

    कन्फ्युज आहेत..शत्रिय आहेत की मागासवगीर्य...

  • @nnnj4679
    @nnnj4679 26 วันที่ผ่านมา +3

    संघर्षयौध्दा मनोज दादा जरंगे-पाटील यांच्या म्हणण्या प्रमाणे मा.कोर्टाचं सूध्दा हेच मत असेल तर हे राजकारणी लोक मराठा समाजाची दिशाभूल कशासाठी करता

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 26 วันที่ผ่านมา +3

    सगळ्या गोष्टीत मराठा समाज मागास आहे🎉🎉🎉 बाकी काहीच नाही सरी राजकारणी मराठा समाजाची पिळवणूक करीत आहेत फक्त आणि फक्त मनोज रंगे पाटील

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 26 วันที่ผ่านมา +6

    एक मराठा कोटी कोटी मराठा ❤🚩

  • @maheshpatil4634
    @maheshpatil4634 25 วันที่ผ่านมา

    उच्च न्यायालयाचे आभार! OBC मधुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही जरांगे पाटलांची मागणी योग्य च आहे.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 26 วันที่ผ่านมา +1

    पाटलांची भूमिकाच योग्य आहे हेच यातुन न्यायालयाने दाखवून दिले.
    आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या समाज कायम सोबत असेल. कारण हाच माणूस समाजासाठी मनापासून प्राणपणाने लढत आहे. पाटील🚩

  • @imakshayg
    @imakshayg 26 วันที่ผ่านมา +5

    न्याय देणारे पण कोण तर उच्च वर्णीय...वा रे वा 😂😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 20 วันที่ผ่านมา

      तिथ पर्यंत परीक्षा अभ्यास करून गेलेत ते पण आरक्षणाच्या स्पर्धेतून

  • @sujitsurwade2796
    @sujitsurwade2796 26 วันที่ผ่านมา +2

    यांना कशाला आरक्षण पाहिजे. यांचे आमदार यांचेच खासदार कोणी ही मागास नाही

  • @BalajiAdakine-m7u
    @BalajiAdakine-m7u 26 วันที่ผ่านมา +7

    Jay ho High court

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 26 วันที่ผ่านมา +2

    मराठा समाज १० %मागास सिद्ध झाला आहे,जी जात मागास सिद्ध होते ती ओबीसी आरक्षनात जाते,त्यासाठी ५०%चया वर वेगळा प्रवर्ग करण्याची गरज नाही.हेच हायकोर्ट सांगत आहे.

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 26 วันที่ผ่านมา +6

    Ekdam right obc ghenar

  • @vaibhavbodke9251
    @vaibhavbodke9251 26 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटलाची बुद्धी काढणाऱ्यांचा कानाखाली चांगलीच चपराक बसली 😂😂

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 26 วันที่ผ่านมา +1

    न्यायालयाने संपुर्णपणे सर्व आरक्षण रद्द करावे व पुन्हां नियम व कायद्यांच्या संविधानाचा आधारे योग्य आंबलबजावणी करुन वंचित बहुजन सर्व समाजाला आरक्षण द्यावे तरच योग्य न्याय होइल

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 26 วันที่ผ่านมา +16

    आम्ही शेण कोणावर मारावे.
    उलटी न्यायव्यवस्था पुन्हा सरकारला प्रश्न विचारते कारण आयोगामार्फत आलेला अहवाल आधी सरकारने न्यायाधिशांसमोर मांडून मग आरक्षण देण्याची मुभा अस्तित्वात आहे का? आणि असेल तर सरकारने त्याचा वापर का नाही केला आणि नसेल तर कृपया न्यायाधीशांनी स्वतःसाठी आधी हा हक्क मागून घ्यावा कारण नंतर तुम्ही त्रुटी काढून जर सरकार आणि तुमच्या मधील या त्रुटीचा त्रास जर विद्यार्थ्याना होणार असेल तर आम्ही जनतेने शेण कोणावर मारावे हे तुम्हीच सांगावे.

  • @TechnicalJugad369
    @TechnicalJugad369 26 วันที่ผ่านมา +2

    खरंच गरीब आहे देऊन टाका आरक्षण

  • @BalajiAdakine-m7u
    @BalajiAdakine-m7u 26 วันที่ผ่านมา +9

    Court sudha mante obc tun dya

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 26 วันที่ผ่านมา +2

    #* मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र संवर्गाची मागणी का होतेय?. यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे.!* त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक स्तरावर जातीनिहाय जनगणना करुन सर्वसमावेशक समतोल आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्यात यावे,अशी मागणी होतेय, तर यावरही विचार होत नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित पडत आहे.मात्र मराठा आरक्षणासाठी सैरभैर मराठ्यांचा प्रचंड आक्रोश दिसून येत आहे.तरीही यावर शासन काय निर्णायक भूमिका घेते , हे बघणं औत्सुक्याचे ठरणारं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @UmeshTulwe
    @UmeshTulwe 26 วันที่ผ่านมา +2

    मराठा समाज मागास नाही.

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 26 วันที่ผ่านมา +7

    आरक्षण देताना एखादा समाज एखादया बाबतीत किती टक्के मागास आहे हे मांडण्यासाठी कोणते वेगळे प्रमाण न्यायाधीशांना माहीत आहे का? सर्व डेटा गोळा झाला की तो टक्केवारी या आकडेवारी मार्फतच मांडला जातो.

  • @rajeshdhumal2003
    @rajeshdhumal2003 26 วันที่ผ่านมา +1

    Jay ho❤ मनोज दादा जंरागे पाटील

  • @lalitsuryawanshi596
    @lalitsuryawanshi596 26 วันที่ผ่านมา

    सगळ्या सरकारी कार्यालयातून डेटा मागवा, आणि तो सगळ्यांनासाठी खुळा करा. कोणाच्या किती जागा भरल्या आहे, आणि किती जागा बाकी आहे हे सगळं समजेल.

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 26 วันที่ผ่านมา +1

    😂आता कोर्ट च सांगणार की ओबीसी तून द्या.

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 26 วันที่ผ่านมา

    ऐक मराठा लाख मराठा🚩

  • @sopankoli8955
    @sopankoli8955 26 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 26 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे मराठा आंदोलनात कुठेही मागासलेपणा दिसत नाही. हायटेक आंदोलन भरपूर खर्च दिसत आहे. चौका चौकात जेसीबी, भलेमोठे हार, डीजे, रंग बेरंगी लाईट. या मध्ये कोठेच आर्थिक मागास पण दिसत नाही.

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 26 วันที่ผ่านมา +1

    त्यामुळे पाटील जी मागणी करतात, ते मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण करतात, पाटील सारखा माणूस मराठा समाजाला कधीच 5मिळणार नाही त्यांना गमवू नका.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 26 วันที่ผ่านมา +1

    आम्ही obc तून आरक्षण पाहिजे. सर्व जातीचा सर्व्हे व्हावा. आमचाच का.

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z 26 วันที่ผ่านมา +7

    सत्य मेव जयते

  • @navnath2663
    @navnath2663 26 วันที่ผ่านมา

    सत्य मेव जयते 🇮🇳

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 26 วันที่ผ่านมา +1

    फक्त ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 26 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील तेच म्हणतं आहेत पण सरकार आपलं घोड दामटत आहे. ओबीसी मधून द्यावे किंवा स्वतंत्र प्रवर्ग तयार केले तर मिळू शकते आरक्षण

  • @nitingophane9851
    @nitingophane9851 26 วันที่ผ่านมา +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @shiv.5797
    @shiv.5797 26 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @abhedsuravanshi5704
    @abhedsuravanshi5704 25 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे च मराठा ओ बी सी आहेच.

  • @rohitpawar7212
    @rohitpawar7212 26 วันที่ผ่านมา

    आता तर कोर्ट पण म्हणत आहे की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या...
    मग आता काहीच अडचण यायला नाही पाहिजे...

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 26 วันที่ผ่านมา

    आणि किती मराठ्यांच्या मुलाचता फीस मधून कि दुसऱ्या समाजाचे मुळे शिक्षेन पूर्ण करतात.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 26 วันที่ผ่านมา +7

    Maharashtra cha Bangladesh karnyachi vel aali aahe

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 26 วันที่ผ่านมา +1

    चवथा प्रवर्ग चालत नसतो तीनच प्रवर्ग आहेत.

  • @vivekm7971
    @vivekm7971 26 วันที่ผ่านมา

    Barobar ahe

  • @ikpathan1019
    @ikpathan1019 26 วันที่ผ่านมา +1

    तीन न्यायाधीश पैकी दोन न्यायाधीश उपाध्ये आणि कुलकर्णी असल्यास मराठ्यांना आरक्षण मिळेल.....? म्हणून म्हणतो आता न्याय पालिकेमध्ये ही आरक्षण गरजेचे झाले का...?

  • @ankushchavan6084
    @ankushchavan6084 26 วันที่ผ่านมา +2

    सर्वांची च आकडे वारी काढणे आवश्यक आहे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 26 วันที่ผ่านมา +10

    मनोवादी प्रवृत्तीचे लोक असल्यावर मराठा समाजावर अन्याय होणार न्यायाधीश ही मॅनेज आहेत ते काय निकाल देणार

    • @obc7523
      @obc7523 26 วันที่ผ่านมา +7

      मनुवादी तुम्ही लोक ,तुम्ही आत्याचार केले की. कशाला दुसरयाला नाव ठेवता

    • @sks1464
      @sks1464 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@obc7523म्हणून मराठा आरक्षण हे obc मधूनच

    • @Kirangavkar
      @Kirangavkar 26 วันที่ผ่านมา

      ​@@obc7523मराठा समाज आपल्या हक्काचं आरक्षण मागतो पण ओबीसी समाज ते होउ नये म्हणून प्रयत्न करतो ..

    • @Kirangavkar
      @Kirangavkar 26 วันที่ผ่านมา

      ​@@obc7523एखाद्या समाजाला बोट दाखवताना चार बोटं ही आपल्याकडं असतात हे विसरु नका

    • @hanumantn3859
      @hanumantn3859 26 วันที่ผ่านมา +1

      Oh my God 😂😂

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 26 วันที่ผ่านมา

    Right

  • @chandrakantsurvase2442
    @chandrakantsurvase2442 26 วันที่ผ่านมา

    Danywad uch uchya nayalay

  • @user-li7yu7pg1v
    @user-li7yu7pg1v 26 วันที่ผ่านมา +1

    न्यायपालिका आणि आम्हाला सांगा व की आम्ही ₹200 कमवता आणि ओबीसी सुद्धा कमवतो 200 कमावतो तरी त्याला 50 रुपये आणि आम्हाला ₹100 हा फरक कधी बाजूला होणार हे सांगा

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 26 วันที่ผ่านมา

    Thank you High Court

  • @akky6398
    @akky6398 26 วันที่ผ่านมา +2

    No reservations for maratha rich people

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 26 วันที่ผ่านมา +1

      Also no reservation for other category rich peoples

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 26 วันที่ผ่านมา

    ओबीसीत स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला 7 टक्के सरसकट आरक्षण देण्यात यावे मग ज्याला OBC तून हव तो OBC तून आरक्षण घेईल आणि जो स्वतःला OBC समजत नाही तो SEBC मधून आरक्षण घेईल 👍धन्यवाद जरागे पाटील 🙏

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 26 วันที่ผ่านมา

    या वरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेले विधान ओबीसी मधून आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे बरोबर आहे

  • @SanjayPatil-er7xz
    @SanjayPatil-er7xz 26 วันที่ผ่านมา

    १कच मिशन मराठ्यांना हक्काचेआरक्षण बाकी वायबार राजकारण नकाे

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 26 วันที่ผ่านมา

    अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 26 วันที่ผ่านมา

    छान

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 26 วันที่ผ่านมา

    ओबीसी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.
    Obc category is not private property of chagan bhujbal.
    जय जरांगे जय महाराष्ट्र
    🇮🇳

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 26 วันที่ผ่านมา +2

    जय संविधान

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 26 วันที่ผ่านมา +1

    जातीय जनगणना करून मराठा आरक्षण देता येईल

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 26 วันที่ผ่านมา

    नोकरदार सोडून मध्यवर्ती सर्वसाधारण कुटुंबातील आकडेवारीची चौकशी करा.कोनचीं मुले मुली शिक्षण घेतात.

  • @arunakawle7300
    @arunakawle7300 26 วันที่ผ่านมา +1

    Maratha aarkshan obc madhun cha pahije

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 26 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @nanamane7246
    @nanamane7246 26 วันที่ผ่านมา

    High is wright.

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 26 วันที่ผ่านมา +2

    Obc madhun arakshan lavkar dya, 10% Nako ata

  • @p....k5248
    @p....k5248 26 วันที่ผ่านมา +1

    कायदा भिमाचा

  • @rauhubale3579
    @rauhubale3579 26 วันที่ผ่านมา

    Kiti garib aahet marathe....

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 26 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 26 วันที่ผ่านมา

    Kortanepan .....krunaye

  • @SanjayGarud-hj9vn
    @SanjayGarud-hj9vn 26 วันที่ผ่านมา

    Lokani lokansathi chalvlele rajy mhnje lok shahi rajy aas aamhala lhan pni amchaya guruji ni shikavle aahe aahee

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 26 วันที่ผ่านมา

    Nyayadhisha kon bagha Davendra kumar Upadhyay girish kulkarni aani firdosh punewala mhanaje 2 Brahman ni ek parasi kiwa sarvach oarasi mhana , hyaat kon maratha aahe kon OBC nyayadhish aahe 😂😂😂
    Hyana kaay kalat marathe aani OBC hyaat kiti jivaalaa aahe ki hyana ha jivaalaa sampavaayacha aahe
    Kalal asel konala tar saangaave🙏

  • @mitrat7338
    @mitrat7338 26 วันที่ผ่านมา +1

    10 takke band kra❤Ani ews pn deu nka Ani obc madhe pn deu naka❤

    • @shyambhutale2018
      @shyambhutale2018 26 วันที่ผ่านมา

      Obc madhi evalalayath bhava

  • @SanjayGarud-hj9vn
    @SanjayGarud-hj9vn 26 วันที่ผ่านมา

    Aaj aas zal ki rajkarnyani 3:10 rajkarnasathi chalvle le rajy mhnje

  • @chinjd247
    @chinjd247 26 วันที่ผ่านมา

    Court n sarkar ch milun timepass chalu ahe
    Yanchi mili bhagat ahe aatun asach vatatay
    HC madhe tikavla tari parat udya SC cancel krnarch aseltr mg SC madhech case chalvaviki
    Magchya veli tikla tr mg ata ky adchan tyach goshtila
    Election paryant khelvat rahnar nantr parat cancelch krnar

  • @SanjayGarud-hj9vn
    @SanjayGarud-hj9vn 26 วันที่ผ่านมา

    Pn aj chi lok shahi rajyachi wyakhya kay aahe he aamhala koni sangel ka??????¿???????????

  • @user-in1px6bu4z
    @user-in1px6bu4z 26 วันที่ผ่านมา

    ऐक मराठा कोटी मराठा वैजापुर तालुका

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 26 วันที่ผ่านมา

    He sagal fadtusach karasthan hot,
    Aata coratch jar mhantay
    Obc madhun aarakshan dya
    Aata fadtus kay karnar,
    Gunvantla kamala lavnar,

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 26 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटलांची मागणी योग्यच आहे कोर्टाने सुद्धा मान्य केले आहे

  • @harishbhosale7280
    @harishbhosale7280 26 วันที่ผ่านมา

    फक्त ओबीसी तून आरक्षण द्यायचं

  • @aforashish7
    @aforashish7 26 วันที่ผ่านมา +1

    आता वाटतंय की आधीच्या काळात लोक हुशार होती.
    जातीवाद करायची.
    परत जातीवाद सुरू होईल अस वाटत आता.

  • @dattaraobachate9144
    @dattaraobachate9144 26 วันที่ผ่านมา

    It means jarange patil is 100% right.

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 26 วันที่ผ่านมา

    social discrimination was the root cause to enact reservation ... did marathas were socially discriminated in hindu fold.. it is not known .. instaed marathas were in the front to implement and monitor social discrimination of hindu fold ... and dalits were at the receiving end ... economic backwardness is a myth and wothless idea

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 26 วันที่ผ่านมา +2

    थोडक्यात आरक्षण हे आर्थिक निकषावर आधारित असणे आवश्यक आहे असे न्यायालयाचे मत दिसते.

  • @SanjayGarud-hj9vn
    @SanjayGarud-hj9vn 26 วันที่ผ่านมา

    Lok shahi rajy manje kay aahe he koni sangel ka?????????

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 26 วันที่ผ่านมา

    Obc kiti kunbi kiti tyanusar arkashan dyave

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 26 วันที่ผ่านมา

    All reservation do cancal

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 26 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे, अधिकचे टिकणार नाही,