विधानसभेआधी मोठी घडामोड... संभाजीराजे-जरांगे एकत्र, निर्णय काय? Sambhaji Raje-Jarange together | SA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • विधानसभेआधी मोठी घडामोड... संभाजीराजे-जरांगे एकत्र, निर्णय काय? Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange together
    #sambhajirajechhatrapati #manojjarange #vidhansabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 211

  • @thalaivatrader
    @thalaivatrader 26 วันที่ผ่านมา +18

    मराठा फुट होऊन हिंदू विरोधी sarkar(congess) सत्ते वर येउनये एवडी विनंती आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AnnoyedCircuitBoard-um8bi
      @AnnoyedCircuitBoard-um8bi 26 วันที่ผ่านมา +2

      Congress shivay paryay nahi.....ajun 4 tukde hoyala time lagnar nahi

    • @user-pn6dx1of2k
      @user-pn6dx1of2k 26 วันที่ผ่านมา

      आता मराठा समाज कांग्रेसला राष्ट्रवादी ला मराठा मतदान करणार नाही.

    • @ridersgroup1951
      @ridersgroup1951 26 วันที่ผ่านมา

      आसाच होणार

  • @jalandardoke6347
    @jalandardoke6347 26 วันที่ผ่านมา +50

    जरांगे साहेब सांभाळून संभाजी राजे वर लगेच अती विश्वास दाखवू नका ----------

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 26 วันที่ผ่านมา +13

    मालक म्हणजे कोण शरद पवार साहेब का बरोबर आहे शरद पवार साहेब जे सांगतील तेच होणार

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 26 วันที่ผ่านมา +12

    बरोबर आणि जो चार वेळा मुख्यमंत्री होता आणि आरक्षण दिलं नाही त्याला सत्ता देण्यास मदत करणार...
    आम्ही मराठी

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 26 วันที่ผ่านมา +3

    दादा आपले उमेदवार उभे केले तरच आम्ही तुम्हाला साथ देऊ....❤

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 26 วันที่ผ่านมา +3

    संभाजी राजे आपण आपल्या शिक्षण संस्थेत किती मराठा मुलांना आरक्षणात प्रवेश दिला,,,

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 26 วันที่ผ่านมา +20

    एकच वादा मनोज दादा.कोणतीही भूमिका घेतली ,सदैव सोबत असू.

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 26 วันที่ผ่านมา +5

    एवढी वर्षे जरांगे झोपले होते का . संभाजीराजे ना फुकट ची खासदार की मिळाली होती पण ते ही काही करू शकले नाही

  • @teacher6074
    @teacher6074 26 วันที่ผ่านมา +37

    तुला सांगणारा जाणकार 82 वर्षे बारामतीचा करामती काका आहे हे आम्हाला माहीत आहे

    • @sunilmotarge7037
      @sunilmotarge7037 26 วันที่ผ่านมา +5

      आणि तुझा नागपूरचा मराठा व्देशी F20

    • @gulabiankhencoveredbysuren8336
      @gulabiankhencoveredbysuren8336 26 วันที่ผ่านมา

      गप बस​@@sunilmotarge7037

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w 17 วันที่ผ่านมา

      @@teacher6074 ,, एकच नंबर मराठा द्वेषी फडणवीस काका

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา +18

    तुझा मालक फक्त शरद पवार

  • @vinodbhoye9734
    @vinodbhoye9734 26 วันที่ผ่านมา +7

    मालक समाज 1नंबर दादा

  • @Dixitvinayak99
    @Dixitvinayak99 26 วันที่ผ่านมา +3

    आरे बाबा गरजवंत समाज म्हणजे सगळे म्हणतात आणि मला माझा समाज मोठा करायचा म्हणता काहीतरी एक ठरवा

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 26 วันที่ผ่านมา +19

    बारामती मालक याला निवडणूक लढायला परवानगी देणार नाही राजे।

    • @sunilmore4477
      @sunilmore4477 26 วันที่ผ่านมา

      kar lavdya tula shat mahit ahe ka mag nit zak mar nahitar ya peksha pan bekar bolan

  • @bomkarj
    @bomkarj 26 วันที่ผ่านมา +22

    राजे व जरांगे ऐकत्र येउन जर निवडणूका लढले तर सर्व अठरापगड समाज यांना सहकार्य करेल..जयहिंद.

    • @nikanu100
      @nikanu100 26 วันที่ผ่านมา +2

      Atharpagad mdhe balutedar kdhi mat denar nhit

    • @akashd2843
      @akashd2843 26 วันที่ผ่านมา +6

      मराठा तरी मत देतील का?? कारण तुमच्यातील उच्च लोकांना तुम्हीच चालत नाही हे त्रिवार सत्य आहे 🙏

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@nikanu100aamhi deu

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w 26 วันที่ผ่านมา

      तर सर्व महाराष्ट्रातील मराठा उमेदवार पडतील

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 26 วันที่ผ่านมา

      ​@@akashd2843Rane la pahun jarngy che fatate.
      Kattar hindu sher hai
      Rane saheb❤❤❤

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา +3

    राजे अभ्यास करा पूर्ण तुम्हाला गरज आहे अभ्यासाची तुम्ही राजांच्या घराण्यातले आहेत म्हणून बोलू नका

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 26 วันที่ผ่านมา +3

    फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि राजकारण सुरू...यांना आरक्षण नको..आहे....आरक्षण सगेसोयरे आरक्षण नकोच....😢😢😢😢

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 26 วันที่ผ่านมา

      Tula milala ani mama la nahi as ks chalel

  • @akashd2843
    @akashd2843 26 วันที่ผ่านมา +15

    A to Z नेते म्हणा किंवा अजून कोणी फुले शाहू आंबेडकर म्हणतात पण जरांके साहेब कधीच म्हणतील नाही आणि म्हटलं नाही 🙏

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 25 วันที่ผ่านมา

    गरीब लोक उभे राहून प्रस्थापित लोकांना धडा शिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत . प्रस्थापित सरजांमदाराना अजिबात निवडून द्यायचे नाही.

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 25 วันที่ผ่านมา

    कोल्हापूरच्या गादीची विश्वासार्हता आहे संभाजीराजे ती टिकवणार यात शंका नाही .आणी जरांगे पाटिलांना सर्वसामान्य मराठा समाजाच्या पुढे जाता येणार नाही.
    फक्त सर्वसामान्य मराठा समाजाचा विचार करूण दोघांनी निर्णय घ्यावा .

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 26 วันที่ผ่านมา +25

    ह्याचा मालक सिल्वर ओक वर बसलाय 😂.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 26 วันที่ผ่านมา

      तुमच्या मनाने मग जहांगीनी काय करायला पाहिजे ते तरी सांगा
      म्हणजे मराठा व कुणबी एकच आहे सरकार आहे हे सत्याचा स्वीकार करेल
      मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे हे मानायला तयार होईल
      सांगा काहीतरी त्यांनी कोणताही निर्णय जरी घेतला तरी तुम्ही त्यांना नावच ठेवणार
      मराठा व कुणबी आहे सरकारनी सांगावं आणि तसल्या आरक्षण द्यावे म्हणजे जरांगे काहीच बोलणार नाहीत की ते उघड उघड सांगत आहेत
      ही बातमी तुम्ही फडणवीस वर पर्यंत घेऊन जा आणि ह्या महाराष्ट्राचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावा

    • @roshanmandavkar4550
      @roshanmandavkar4550 26 วันที่ผ่านมา

      @@subhashkakde3997आरक्षण मिळणार नाही हे सगळ्यांना माहित आहे कारण त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल. परंतू हे राजकारणी तुमचं गैर उपयोग करत आलेत आणि करत राहतील परंतू हे जर संपवायचं असेल तर राज ठाकरे जसं सांगतात की मराठी भूमी पुत्रांना 80% प्राधान्य राखिव असायला हवं. यासाठी मनसे कायम अग्रेसर राहिले. आणि राज ठाकरे यांची सत्ता आल्यास मराठी म्हणून ज्या सवलती उपलब्ध होतील त्याने अख्या महाराष्ट्रला जात म्हणून आरक्षण असलं काय आणि नसलं काय त्याची गरज लागणार नाही. फक्तं मराठी म्हणून आखा महाराष्ट्र एक राहील. हे निश्चित.
      परंतू दुर्दैव महाराष्ट्राचं इथे खरं बोलून समजायला जागरुक करणाऱ्यावर टीका करतो आणि समाजाची दिशाभूल करुण समजायला अंधारात धकलनाऱ्याला प्राधान्य देतो..... दुर्दैव आहे.🙏

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 26 วันที่ผ่านมา

      फक्त शरद पवारचा माणूस आहे हे ठरलेले वाक्य आहे पाटलान विषयी जी कोरडा चे घोटाळे करतात त्यांना कधी विचारत नाहीत की बोलत नाहीत

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 26 วันที่ผ่านมา

      ​@@subhashkakde3997 जात सरकार देते का, आई बापाच्या पोटातून आलेल्या मुलाला भेटते म्हणजे आई बापा कडून मुलांना भेटते, असच आहे ना की कोणी स्वतःला सुतार लोहार कुंभार कुणबी मराठा महार चांभार मेहतर मुसलमान सिख ख्रिश्चन हे तर सर्व आई बापाच्या पोटातूनच मग सरकार जात द्यायला लागली मग मला ब्राह्मण करा 😂😂😂

    • @jiti5034
      @jiti5034 24 วันที่ผ่านมา

      @@subhashkakde3997 96 cha kay zala

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 26 วันที่ผ่านมา +2

    ऐक तर उध्दव पवार फक्तं सहनभुती वर निवडून येतील ह्याबदल काहीच गॅरंटी नव्हती म्हणून उद्द्व पवार ने जारांग चे षडयंत्र केले आहे .

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 26 วันที่ผ่านมา +2

    जाहीर चर्चा का नाही केली?? जनतेसमोर चर्चा करावी.

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 26 วันที่ผ่านมา

    जरागे कडे प्रस्तापीत बरेच येतील जरागेनी लगेच वीस्वास ठेऊ नये नाहीतर आजपर्यंत जे लढा देला त्याला गालबोट लागेल

  • @raviraut8313
    @raviraut8313 26 วันที่ผ่านมา +2

    आता एकदा लढा निवडणूक, मग बघू कोण कोणाला आरक्षण देत , नौकरी देते , मोफत शिक्षण देत. आता वेळ अली आहे करून दाखवायची.

  • @ramchandrashinde6100
    @ramchandrashinde6100 26 วันที่ผ่านมา +1

    जरांगे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार... या आगोदर चा एक जरी राजकारणी जरांगे यांच्या पार्टी मध्ये आला तर आम्ही मराठा म्हणून यांना चुकून पण मतदान करणार नाहीत.. मग तो शाहू असो की अन्य कोणी.. गेला उडत जरांगे

  • @teacher6074
    @teacher6074 26 วันที่ผ่านมา +18

    आम्ही राजांच्या भूमिकेचे स्वागत करतो

  • @deepakphalkephalke8909
    @deepakphalkephalke8909 26 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती संभाजी राजे, बच्चू कडू, पाटील दीडसे ते दोनसे जागा येतील एकदाच धुरळा उडूध्या 🚩👍🚩

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 26 วันที่ผ่านมา +1

    राजे पाटील यांना साथ दया

  • @Dixitvinayak99
    @Dixitvinayak99 26 วันที่ผ่านมา +2

    मालक कोण आहे

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 26 วันที่ผ่านมา +13

    जरांगे चा मालक R. S. P.

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 26 วันที่ผ่านมา

    पूर्वी निवडणूक लडवली असेल तेला आता निवडणुकीला उभे करू नका पाटील साहेब

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 26 วันที่ผ่านมา

    पक्ष कोताही असो सत्ता मात्र मराठी माणसाकडे. नुकतेच लोकसभेत 26 खासदार मराठा निवडुन आले. व सध्या सत्तेत पण 90% आमदार मराठा आहे. आणी मुख्य मंत्री मराठा आहे तरी पण मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा चालुच आहे.

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 26 วันที่ผ่านมา

    सुशिक्षित सुसंस्कृत अडाण्याच्या नादाला लागलेत.

  • @sudhakarnavale1432
    @sudhakarnavale1432 26 วันที่ผ่านมา +18

    शेवटचा डाव म्हणून फडणवीसने राजेना पाठवले

  • @mirzashahid2952
    @mirzashahid2952 26 วันที่ผ่านมา +1

    जरंगे पाटिल सावधान
    हा बीजेपी ने पाठ विलेला आहे
    असे लोक कमेंट करत आहे।

  • @chandrakantdaregave6728
    @chandrakantdaregave6728 25 วันที่ผ่านมา

    कुठल्याही समाजाला हा विचारणार नाही समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा समाजाला मालक म्हणतो मात्र करतो आपल्या मनाचं 29 ऑगस्ट चा निर्णय आजच मी तुम्हाला सांगतो हा एकही उमेदवार उभा करणार नाही फक्त आपण पाडू सुपडा साफ करू हेच ठरवणार कारण उमेदवार उभे केले तर काकांची अडचण होईल😂😂

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 26 วันที่ผ่านมา +1

    नोकऱ्या च नाहीत तर आंदोलनं मधे वेळ घालुन काहीं उपयोग नाही, परांतू गरिबांना आरक्षण पाहिजे. फक्तं जातीला नको.

  • @user-bt6kz3nh8w
    @user-bt6kz3nh8w 22 วันที่ผ่านมา

    या सर्व गोष्टींचे करते आहात आपण राजे , जरांगे ताकत दिल्या बद्दल आपले आभार मी प्रकट करतो राजे.

  • @Magma2410
    @Magma2410 26 วันที่ผ่านมา +10

    मनोरंजन फारच करतात हे चौथे खांब.

  • @Kingmake474
    @Kingmake474 26 วันที่ผ่านมา

    संभाजीराजे खासदार होते काय योगदान दिले याने मराठा समाजासाठी आता मराठा समाजाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी आले वाट.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 26 วันที่ผ่านมา +16

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    सावधान ह्यांना bjp ने पाठवले आहे
    उमेदवार उभे करू नका हा गेम आहे
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh 25 วันที่ผ่านมา

    जरांगे असेल हिम्मत तर 288 उमेदवार उभा कर आणि हे निवडून. आता तुझं तुझ्या मालकाचे बी काय खरं नाही कारण आम्ही पण मराठी आहोत तुम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राचा खेळ लावलाय काय.

  • @bhausahebchavan6880
    @bhausahebchavan6880 26 วันที่ผ่านมา

    राजे तुम्ही आता पर्यंत मराठा समाजाच्या,पाठिमागे ठामपणे उभे का राहिले नाही,तुमचे वडिल हे कॉग्रेस चे, खासदार त्यांचि, मराठा आरक्षणावर भुमिका काय ते स्पष्ट करतिल का हे,जरा जाहीर करा,

  • @jiti5034
    @jiti5034 24 วันที่ผ่านมา

    हे राजे आंबेडकरां बरोअबर पण होते ना ?

  • @manojmete277
    @manojmete277 26 วันที่ผ่านมา

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 26 วันที่ผ่านมา +1

    ऐक मराठा लाख मराठा🚩

  • @abhijeetdarade7819
    @abhijeetdarade7819 26 วันที่ผ่านมา +5

    राजा जर जातीभेद करत असेल तर.... काय म्हणावे..

    • @sks1464
      @sks1464 26 วันที่ผ่านมา +1

      मराठा समजाला आरक्षण मिळावे ही मागणी आहे ह्यात जातीभेद कुठून आला

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 26 วันที่ผ่านมา

    29 तारखेला पुढची तारीख पडणार

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 26 วันที่ผ่านมา

    याला मुख्यमंत्री बनायची घाई झाली आहे

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 26 วันที่ผ่านมา +2

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @jayprakashkendre241
    @jayprakashkendre241 26 วันที่ผ่านมา

    पाटील साहेब आमचे मुख्यमंत्री

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 26 วันที่ผ่านมา +1

    हम सब जरागे पाटील

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 26 วันที่ผ่านมา +1

    Maratha हिंदू नाहीत का

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 26 วันที่ผ่านมา

    देश हा 75 वर्ष मागे गेला या आरक्षणपाई

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 26 วันที่ผ่านมา

    नंदी बैल पाऊस पडेल काय नाय काय तर पदरात काही पडेल का ॽ

  • @RGThorat
    @RGThorat 26 วันที่ผ่านมา +2

    Malak S.P. tutari wadak 😂😂😂

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 25 วันที่ผ่านมา

    18 पगड जाती, 12 बलुतेदार च्या OBC आरक्षणात वाटा पाहिजेत का

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 26 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar आहे याचा मालक😂😂

  • @user-wo8gt5eb7b
    @user-wo8gt5eb7b 26 วันที่ผ่านมา +1

    स्वराज्य पक्षाची स्थापना केली जाऊ शकते

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh 25 วันที่ผ่านมา

    जरांगे तू भाजपचे आमदार पाडू शकत नाही तुझ्या आगाऊपणा मुळे तुझ्या मालकाचे आमदार पडतील. जरांगे तुझ्या नाटकामुळे तुझ्या मालकाचे आमदार गॅरेंटेड पडतील. तुझ्या मागे आता मराठी समज राहिलेलाच नाही फक्त राष्ट्रवादीची कोंडाजी आहे कार्यकर्ते तेवढेच तुझ्या मागे आहे त.

  • @sanjaymali8262
    @sanjaymali8262 26 วันที่ผ่านมา +2

    स्वार्थासाठी एकत्र आले अभिनंदन

    • @sandipkshirsagar4987
      @sandipkshirsagar4987 26 วันที่ผ่านมา

      छगन सुद्धा स्वार्थासाठी फडणवीस च्या दावणीला गेला😂

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh 25 วันที่ผ่านมา

    तू आणि तुझा मालक मराठीची मत घे घे मोजून. तुझे आणि तुझ्या मालकाचे सगळे उमेदवार नाही पडले तर काय म्हण. आम्ही पण मराठीच आहोत. जरांगे तुझी नाटकं संपली आता.

  • @sanjaybandbe4225
    @sanjaybandbe4225 25 วันที่ผ่านมา

    प्रथम मी मराठा समाजाच्या विरोधात नाही
    जरांगे तुम्ही मुख्यमंत्री किंवा जरी नशिबाने पंतप्रधान झालात तरी तुमची जी मागणी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही
    राहिला प्रश्न
    तुमच्या शेजारी बसले ले त्यांच्या
    जर खरच त्यांची तेवढी ताकत असेल तर ते त्यांनी करून दाखवावे
    Sorry
    मला वाटते तुमचा रस्ता भेटल्यामुळे चुकला

  • @user-uz3jb6xk3t
    @user-uz3jb6xk3t 25 วันที่ผ่านมา +1

    Jarange 288 jaga ladvayacha shabda palnar ka

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 26 วันที่ผ่านมา

    एखादेवेळेस संभाजी राजे यांना राजकारण्यांनी पाठवले आसनेची........

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h 26 วันที่ผ่านมา

    संभाजी राजेचे राजकीय धोरण हे मागे पुढे आस्ते ते ठोस भुमिका घेत नाही

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 26 วันที่ผ่านมา

    पाडायचे 288 ऊभे नही

  • @statusking2377
    @statusking2377 26 วันที่ผ่านมา

    JAY JARANGE

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 26 วันที่ผ่านมา

    Double dholki vajvnar OBC reservation la pathimba ahe ka? Te sanga Raje🚩🚩 ⚔️⚔️

  • @patilganesh3162
    @patilganesh3162 26 วันที่ผ่านมา +5

    Ha malak la vicharanar

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 26 วันที่ผ่านมา

    जरांगे यांनी स्वबळावर २८८ सीट ऊभे करुन विधानसभा लढवावी.

  • @ManikraoJadhao
    @ManikraoJadhao 26 วันที่ผ่านมา

    राजेसाहेब आपण म्हणाले हा गरीब संघर्ष योद्धा ॽमग या गरीबांच्या वर sit लावता काय गरिबावरsitलावणार हे कोणत शहाणं व्हय.आरे हिम्मत असेल तर कोट्यावधी खाऊन तुमच्या उरावर बसलेल्या वर लावा... धन्यवाद...

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 26 วันที่ผ่านมา

    आता फक्त मनोज दादा … आणी मालक गरजवंत मराठा .. हेच मनोज दादांच संयमी नेत्रुत्व

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 26 วันที่ผ่านมา

    Raje.. Bhaccu..Kadu..
    Rajesh Tope...Sharad Pawar..
    He Malak Ahet Ch...

  • @fantasticmaharashtra3236
    @fantasticmaharashtra3236 26 วันที่ผ่านมา

    अण्णा हजारे होऊ नही

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 26 วันที่ผ่านมา

    मालक शप

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 26 วันที่ผ่านมา +17

    मालकांना विचारूण चर्चा झाली असावी

    • @user-ew5hy3wj2o
      @user-ew5hy3wj2o 26 วันที่ผ่านมา

      हो तुझ्या आईला विचारलं होतं घाडगे ला गेलो तर आम्ही मराठी

  • @sopan880
    @sopan880 26 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 26 วันที่ผ่านมา +4

    मनोज j पाटील तुम्हीं खरंच मराठा गरिबांचे कैवारी असाल तर गरीब मराठ्यांना घेवून आरक्षण साठी उपोशन् ला बसा ! आम्हीं सर्व जण तुम्हांला सपोर्ट करूं,परंतु मोर्चे, रॅली, फुल उधळण, स्वतःचे महत्व दाखवणे हे सर्व करून काही उपयोग होणार नाही !

    • @santoshk3511
      @santoshk3511 26 วันที่ผ่านมา +1

      खुप छान बोलले आपण भाउ😮😮😮

    • @anirudhakatare3483
      @anirudhakatare3483 25 วันที่ผ่านมา

      ताकद दाखवली मनुन तर सरकार नी नोंदी सापडुन कुणबी प्रमाणपत्र वाटप केले

  • @user-gy4np3nd1e
    @user-gy4np3nd1e 26 วันที่ผ่านมา +2

    Ziro seat aayenge❤❤❤

  • @shashikantshahane1194
    @shashikantshahane1194 26 วันที่ผ่านมา +9

    Raje... Bjp che....

  • @ranjitpawar7058
    @ranjitpawar7058 26 วันที่ผ่านมา

    एकच मिशन ओबीसीतून आरक्षण

  • @shivanandchavan4992
    @shivanandchavan4992 26 วันที่ผ่านมา

    Lokmat channel cha official TH-cam aahe na he asle thukrat thumbnail ka thevat aahe

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 26 วันที่ผ่านมา

    स्वराज्य पक्षाचे सरकार महाराष्ट्रात येणार

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา +6

    जरांगे दादा तुझी अक्कल शून्य

  • @rggaming4398
    @rggaming4398 26 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 26 วันที่ผ่านมา

    राजरतन आंबेडकर..संभाजी राजे..मनोज जरांगे

  • @Bs16161
    @Bs16161 26 วันที่ผ่านมา +2

    तुमचे मालक पवार साहेब आहेत ..राजे नाहीत ..पण पाटील तुम्हाला मानले ..राजे ना तुमची भेट घ्यवी लागते ..... जय शिवराय

  • @babankharat5628
    @babankharat5628 26 วันที่ผ่านมา

    राजे महाराज पण दुसऱ्याच्या भरवशावर हे बरोबर नाही कमीतकमी समाजा बरोबर राहावं

  • @amolbhagat7410
    @amolbhagat7410 26 วันที่ผ่านมา +1

    मी मराठा आहे पण ह्यावेळी मतदान हिंदूविरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षाला करणार नाही,

  • @sanjaybandbe4225
    @sanjaybandbe4225 25 วันที่ผ่านมา

    भरकटल्या मुळे

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj 26 วันที่ผ่านมา +4

    मी तर जरांगे सोबत

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 26 วันที่ผ่านมา

    निवडणूक जरागे लढू नका

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 26 วันที่ผ่านมา

    राजे मराठा आरक्षण विषयात आपली बाजू केंद्रित करत आहात धन्यवाद.परंतु तुम्हीही फसू नका व मराठा समाजाला देखिल फसवू नका.न्याय व कोर्टात टिकेल असे आरक्षण मिळवून द्या.हीच वेळ आहे .भविष्यात मराठा समाज अजून बिकट परिस्थितीत जाईल.मराठा आरक्षणाचा मागील सर्व इतिहास आपणास माहीतच आहे.मराठा आरक्षणाचे आडथळे कसे दूर करायचे ते पहा.

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา

    जरांगे चा पण विचार करा फक्त गोर गरीबाचा श्रीमंत मराठ्यांचा विचार नका हो साहेब करू प्लीज

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 26 วันที่ผ่านมา +13

    राजेंच्या नादाला लागू नये, BJP पुरक आहेत
    आपण ईलेक्षण लढायचे नाहीं, या वर ठाम रहा, हि विनंति

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา

    आणि हे राज्याच्या समोरासमोर मी एक सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्यासमोर मी बोलू शकतो

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา +3

    जरांगे च्या डोक्यात भूत शिरला आहे

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา

    राजेसाहेब तुम्ही गरीब लोकांचा पण विचार करा

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 26 วันที่ผ่านมา

    कचाकच कचाकच फटाफट फटाफट अरे काहीतरी भाषा आहे का