धन्यवाद मॅम पण मी सेल्फ स्टडी करत आहे आणि मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये पण जी माझ्याजवळ पुस्तक आहेत ती शेअर केलेली आहे तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघा तुम्हाला छान गाईड मिळेल आणि मी कुठली स्पेसिफिक असं पुस्तक टेट च्या अभ्यास साठी वापरत नाही माझ्याजवळ सगळ्या विषयासाठी वेगवेगळे पुस्तक आहेत आणि फक्त बँकिंग साठी अग्रवाल सरांचे बुक छान आहे आणि youtube चे काही फ्री लेक्चर साहित्य बँकिंगचे आणि Taitसाठी पण काही फ्री लेक्चर्स असतात अजून कुठलाही क्लास जॉईन केलेला नाही त्यानंतरजेव्हा काही टेस्टच्या हालचालीतील तेव्हा बघायचं क्लास लावायचा की नाही ते ठरवूया आपण तोपर्यंत आपला सेल्फ स्टडी चालू ठेवते
Hi, tai tumhi ctet dili ahe na ter tya notes astil ter whatsup var share kara please Mi 1 st bhasha marathi 2 English ghetli ahe Please help mi first time ctet det ahe
मॅडम माझे सीटचा मागील व्हिडिओ बघा जी की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्हाला छान गाईड मिळेल आणि नोट्स तर मी एवढे प्रॉपर नोट्स काढले नव्हते मी फक्त youtube चे फ्री लेक्चर अटेंड करत होते जे महत्त्वाचे वाटत होते ते शॉर्ट मध्येच लिहून घेत होते त्यामुळे एवढे प्रॉपर नोट्स माझ्याजवळ नाहीनाही आहेत कारण मी फक्त एका महिन्यात सिटेटचा अभ्यास केलेला होता
❤
Banking reasoning je book ahe tumchyakde tyachya home page cha screen shot kadhun taka na please
Tait sathi कोणकोणते books अभ्यासावे please सांगा. तुमाचेअभ्यासातले सातत्य व कष्ट पाहून आम्हाला नवी प्रेरणा मिळत आहे.😊
धन्यवाद मॅम पण मी सेल्फ स्टडी करत आहे आणि मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये पण जी माझ्याजवळ पुस्तक आहेत ती शेअर केलेली आहे तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघा तुम्हाला छान गाईड मिळेल आणि मी कुठली स्पेसिफिक असं पुस्तक टेट च्या अभ्यास साठी वापरत नाही माझ्याजवळ सगळ्या विषयासाठी वेगवेगळे पुस्तक आहेत आणि फक्त बँकिंग साठी अग्रवाल सरांचे बुक छान आहे आणि youtube चे काही फ्री लेक्चर साहित्य बँकिंगचे आणि Taitसाठी पण काही फ्री लेक्चर्स असतात अजून कुठलाही क्लास जॉईन केलेला नाही त्यानंतरजेव्हा काही टेस्टच्या हालचालीतील तेव्हा बघायचं क्लास लावायचा की नाही ते ठरवूया आपण तोपर्यंत आपला सेल्फ स्टडी चालू ठेवते
Tai class join karvach ka
Tai tait sati Manasshashtra che konte book vaprave
@@amrapalijawade5182 माझ्याजवळ अन्नदाते सरांचा आणि फडके प्रकाशन चे पुस्तक आहे
Hi, tai tumhi ctet dili ahe na ter tya notes astil ter whatsup var share kara please
Mi 1 st bhasha marathi 2 English ghetli ahe
Please help mi first time ctet det ahe
मॅडम माझे सीटचा मागील व्हिडिओ बघा जी की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्हाला छान गाईड मिळेल आणि नोट्स तर मी एवढे प्रॉपर नोट्स काढले नव्हते मी फक्त youtube चे फ्री लेक्चर अटेंड करत होते जे महत्त्वाचे वाटत होते ते शॉर्ट मध्येच लिहून घेत होते त्यामुळे एवढे प्रॉपर नोट्स माझ्याजवळ नाहीनाही आहेत कारण मी फक्त एका महिन्यात सिटेटचा अभ्यास केलेला होता
Tai ctet sathi sst subjecsathi konala follo krave .....
सचिन सर आणि हिमांशी मॅम तसेच रोहीतसर अध्ययन मंत्र चांगले आहेत
Rohit sir follow karnasati kay karave lagel?( ctet sst) plz reply mam
@sharaddeore4611 यूट्यूब वर अध्ययन मंत्र रोहित सर एनसीआरटी असे टाका त्यांचे यूट्यूब वर भरपूर फ्री चैनल आहे त्यातूनच मी अभ्यास केलेला होता
Ctet barobar Tait che pan tyari karushkte ka mam Tait kadhi honar ahe
टेटचं अजून काहीही नक्की नाही आहे अगोदर सिटेटचा अभ्यास करून घ्या आणि तोच अभ्यास tait साठी Math Eng फायदा होऊ शकतो
Mam maze age 43 aahe tar me Tait exam devu shkte ka open madhun