जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे... म्हणूनच शब्द जपून वापरायला हवेत... जेणे करून दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत...
सत्यभामा यांच्यावर जे लहानपणापासून संस्कार झालेले आहेत ते त्यांच्या बोलण्या वागण्यातून दिसतात आशा वागणे बोलल्यामुळे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा दुःख झाले असेल
ताई तुम्ही दीन दुबळे जाती जमातीचे लोकाचे कामे करत राहिल्यास आपलेच लोक आपल्याला टार्गेट करताता असाच अनुभव माझा आहे आमच्या समाजाची विधवा महिला. मी तिला खूप काही मदत केली सामाजिक भावना आहे महनुन आणि माझ्यावरच खोटी तक्रार केली विनयभंग केला अशी आणि एक दुसरी असे 2महिला 2 पुरुष हे सवर्ण समाजाचे आहेत सुनावणी झाली डिपार्टमेंट मधून मी सहिसलामत सुटलो पण त्याच वर कारवाई केली नाही मला फक्त तुमची भेट घ्यायची आहे तुम्ही मुंबई गेलात तर मी सर्व कागदपत्र तुम्हास दाखवेल जय भीम मी पण बाबासाहेब याचा कट्टर समर्थक आहे कृपया कळवा लोकाची मानसिकता खूप खराब झाली आहे
यांना रस्त्यावर महिलांनी साडी घातली तर एवढी यांना लाज वाटली ...तर कितेक महिला वरती अत्याचार होत आहे रस्त्यावर हे दिसत नाही का यांना...सगळ्या महिलांना आई बहीण जर समजल न हे असे विचार येणार नाही मनात त्या बिंडोकला म्हणा ताई माझ्या जागी तुझी आई अस्ती तर तू हेच बोलाल्ला असता का..
अगदी बरोबर 👍 तुमचे प्रगत विचार येथील हजारो वर्षापासून दबलेल्या पिचलेल्या गुलाम समाजाला पचनी पडत नाहीत. तुमचे अतिशय बोल्ड बिंधास्त जगणं कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करत नाही.
Tai Tumhi Khup bold ahat mala tumche video khup awdtat aplyala je patat te apan karayla hav jyana nahi awdat tyani nahi baghav pn ashya comments Karu nayet
ताई आपण खूप स्पष्ट पणे बोलता न घाबरता जसं समाजात लोक लपून छपून करतात वागतात खुप छान वाटत ऐकायला आपले खुप आभार 🙏🙏🙏🙏 बरोबर बोललात कुणी कोणाबरोबर काही ही कुठेही करू फरक कोणाला पडत नसतो उगाच लोक त्रास द्यायचे काम करतात
घटनेची वास्तविकता व त्यामागील वस्तुस्थिती समजुन न घेता फक्त वाईट विचार करनार्या लोकांना तर बाईक वर चाललेले बहीन भाऊ पण लव्हरच दिसतात त्या पलीकडे ते विचारच करू शकत नाहीत.. #थू_अश्या_निच_मानसिकतेवर
कोनाच्या खाली अंधार नाही जगात फक्त चांगले पनाचा दीखावा आहे तुम्ही ते जगा समोर आनले हे महत् वाचे लोकांनी चांगले पनाचे मूखवटे घातलेले आहेत आतून मी नाहि त्यातली असेच असत तूमच खर बोलन लोकांना टुचत
ताई तुमच्या बोल्ड विचारांशी मी तरी सहमत आहे कारण संभोग ही काळाची दोन शरीराची गरज आहे सोबतच लैंगिक शिक्षणाची सुद्धा गरज आहे पण याबाबतीत खुलून कोणी बोलताना दिसत नाही, मग भावी पिढीला आपण कसे मार्गदर्शन करु शकणार? की या विदेशी व्हिडिओज च्या भरवशावर सोडणार?..
ताई,तुझं म्हणनं बरोबर आहे,पण काही नैसर्गिक कमजोरी पाळावीच लागते बाईला,जसं नैसर्गिक विधी पुरूष रस्त्यावर करू शकतो, कपडेही बदलू शकतो, पुरूष बिन शर्टाचा फिरू शकतो, तेंव्हा ताई,बाईने काही नियम पाळलेही पाहीजेत नाहीतर व्यभिचार वाढेल,ताई समजून
तुमच्या मागून ज्यांचे फोटो आहेत त्यांचं तरी मान राखत जा बोलत असताना तुम्हाला हा फालतूपणा करायचा असेल तर करा पन कोणते महापुरुषांचे फोटो टाकून व्हिडिओ काढत जाऊ नका कारण एवढं बोलण्याचा अधिकार त्यांनीच तुम्हाला देला त्यांचा तरी मान राखत जा सत्यभामा मॅडम 🙏🙏
Agdi borobar shree var koni jabardasti karu shakat nahi Konosobat xopaiche konasobat hi tichi swatachi choice ahe Tya dogana kahi problem nahi tar Tyala kay
जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे... म्हणूनच शब्द जपून वापरायला हवेत... जेणे करून दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत...
हो बाई तुझं सगळंच बरोबर आहे माकड म्हणते माझा बोचा लाल खरं आहे तुझं सगळं बरोबर सत्यभामा
😊
ताई तुझ्याबद्दल खुप आदर आहे,खुप छान ज्ञानी अभ्यासु वक्ता आहेस तु,खुप सरळ बोलणे असते तुझे, सामाजिक सुधारणावादी आहेस तु...ग्रेट ...तुला मानाचा मुजरा
I proud of you tai tumchi bolnyachi bhasha aani kuthe konala kas bolav he kharach shiknya sarkh ahe
सत्यभामा ताई बरोबर.करावे मनाचे ऐकावे जणांचे.लोक पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही 🤔😔
हो का
तुम्ही बरोबर बोलता , तुमच्या समाजातील दारू पिणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ बनवा , कारण भरपूर लोक दारू पिऊन मरत आहेत 😢
सत्यभामा यांच्यावर जे लहानपणापासून संस्कार झालेले आहेत ते त्यांच्या बोलण्या वागण्यातून दिसतात आशा वागणे बोलल्यामुळे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा दुःख झाले असेल
90℅ महिला पुरुष बौद्ध आणि महार आशेच असतात...😅😅😅
Nice
ये भाड खाऊ तुझी आई बहीण अशीच असेल.असे सर्वांवर भुंकायचे कोणी अधिकार दिला तुला.तु सर्वांनाच कसे काय नाव ठेवतोस@@Don-x9b
बिनधास्त बोलणारी महिला आहे. मनात संकोच न ठेवणारी लोकांना नवल वाटतंय
बरोबर आहे सत्यभामा ताई तुझं 😊
ताई तुम्ही दीन दुबळे जाती जमातीचे लोकाचे कामे करत राहिल्यास आपलेच लोक आपल्याला टार्गेट करताता असाच अनुभव माझा आहे आमच्या समाजाची विधवा महिला. मी तिला खूप काही मदत केली सामाजिक भावना आहे महनुन आणि माझ्यावरच खोटी तक्रार केली विनयभंग केला अशी आणि एक दुसरी असे 2महिला 2 पुरुष हे सवर्ण समाजाचे आहेत सुनावणी झाली डिपार्टमेंट मधून मी सहिसलामत सुटलो पण त्याच वर कारवाई केली नाही मला फक्त तुमची भेट घ्यायची आहे तुम्ही मुंबई गेलात तर मी सर्व कागदपत्र तुम्हास दाखवेल जय भीम मी पण बाबासाहेब याचा कट्टर समर्थक आहे कृपया कळवा लोकाची मानसिकता खूप खराब झाली आहे
सत्यभमा ताई या विच्यारा बरोबर आपला समाज उद्योगप्रीय 'व्यापारी उत्तम शेतकरी कसा होईल या बद्दलहि प्रयत्न करुया.
कसले घानेरेङे वीङीवो बनवते बाई
यांना रस्त्यावर महिलांनी साडी घातली तर एवढी यांना लाज वाटली ...तर कितेक महिला वरती अत्याचार होत आहे रस्त्यावर हे दिसत नाही का यांना...सगळ्या महिलांना आई बहीण जर समजल न हे असे विचार येणार नाही मनात त्या बिंडोकला म्हणा ताई माझ्या जागी तुझी आई अस्ती तर तू हेच बोलाल्ला असता का..
लोकांचे कसा आहे आपलं ठेवायचं झाकून लोकाचे बघच वाकून... खरंच
ताईंचे. विचार खुप छान आहे. छान आहेत. मन मोकळे पणाचे. विचार. असेच. आम्हाला मार्गदर्शन करा. खुप छान वाटते.आयकायला. लोक नाव ठेवणारी. खूप आहेत या. जगात
अगदी बरोबर 👍
तुमचे प्रगत विचार येथील हजारो वर्षापासून दबलेल्या पिचलेल्या गुलाम समाजाला पचनी पडत नाहीत. तुमचे अतिशय बोल्ड बिंधास्त जगणं कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करत नाही.
Tai Tumhi Khup bold ahat mala tumche video khup awdtat aplyala je patat te apan karayla hav jyana nahi awdat tyani nahi baghav pn ashya comments Karu nayet
100% बरोबर आहेत ताई...
ताई आपण खूप स्पष्ट पणे बोलता न घाबरता जसं समाजात लोक लपून छपून करतात वागतात खुप छान वाटत ऐकायला आपले खुप आभार 🙏🙏🙏🙏 बरोबर बोललात कुणी कोणाबरोबर काही ही कुठेही करू फरक कोणाला पडत नसतो उगाच लोक त्रास द्यायचे काम करतात
अगदी बरोबर ताई
ताई बरोबर आहे तुमचं
घटनेची वास्तविकता व त्यामागील वस्तुस्थिती समजुन न घेता फक्त वाईट विचार करनार्या लोकांना तर बाईक वर चाललेले बहीन भाऊ पण लव्हरच दिसतात त्या पलीकडे ते विचारच करू शकत नाहीत..
#थू_अश्या_निच_मानसिकतेवर
कधी कलियुगाचा अंत होईल लवकरात लवकर अंत व्हावा हीच परमेश्वरी प्रार्थना
कोनाच्या खाली अंधार नाही जगात फक्त चांगले पनाचा दीखावा आहे तुम्ही ते जगा समोर आनले हे महत् वाचे लोकांनी चांगले पनाचे मूखवटे घातलेले आहेत आतून मी नाहि त्यातली असेच असत तूमच खर बोलन लोकांना टुचत
ताई तुमच्या बोल्ड विचारांशी मी तरी सहमत आहे कारण संभोग ही काळाची दोन शरीराची गरज आहे सोबतच लैंगिक शिक्षणाची सुद्धा गरज आहे पण याबाबतीत खुलून कोणी बोलताना दिसत नाही, मग भावी पिढीला आपण कसे मार्गदर्शन करु शकणार? की या विदेशी व्हिडिओज च्या भरवशावर सोडणार?..
Your great Taeee I'm proud of you 👌👌
एक दम बरोबर आहेत ताई
तुमचे बरोबर आहे कोणी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रशन आहे.
Verry verry good
ताई तुला कच बोलू वाटतय लय भारी ताई दाजी किती समजूदार आहे ग तू लकी आहेस
Tai tumcha agadi barobar aahe
Your Great knowlege
ताई तुम्ही बरोबरआहे
Tai great👏
Madam mahapurushacha photocha vichar kara
काहिच नसताना पाहन्याचा दृष्टीकोन कीती नीच आहे ताई तुम्ही छान आहात.
बरोबर आहे ताई🌹🌹🌹🌹🙏
@@pramilamane8037hi hallo please 😂😂
ताई एकदम खर आहे तुमच
दीदी तुमच्या मुळे आम्हला कायद्याचे शिक्षण समजत आम्ही तुमचे आभारी आहोत
लक्ष देऊ नका कारण दुनिया चागलि नाही💯 जय भिम 🤍🙏🏻💙
Hi hallo dear Neha I like your comment please aap kaha se hai 😂😂😂❤❤ reply me.
Brobar Aahye Tai mala pataley 100 💯 Takye Danyawad ok thanks 👍👌
ताई तुला सलाम... सलाम ....सलाम
Kharch खूप छान ताई जय भीम 🎉
बरोबर
बरोबर तुम्ही कुठे ही करू शकता, तुम्ही माणसात नाही म्हणून 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अगदी बरोबर ताई 😅😅😅😅
Ekdm sahi...
चांगल्या माणसांना नेहमी बदनामी सहन करावं लागतं नका tenction घेऊ काम चांगलं आहे चालू ठेवा.....
ताई.बरोबर.बोलता
बाबासाहेबाना अश्लील बोलणे आवडत होते का कुठे वाचण्याचा आले का ताई आपल्या घरात फोटो आहे त्यांचा आपण तेव्हढा तरी विचार करावा
जय भीम जय संविधान 👏 👍👌🙏
सौंदरमल मतलब सुंदर नहीं, ,🔥🔥🔥 हैं 👍👍👍
Good Tai 👌
Mujhe Khushi h ki tum meri dost ho
ताई,तुझं म्हणनं बरोबर आहे,पण काही नैसर्गिक कमजोरी पाळावीच लागते बाईला,जसं नैसर्गिक विधी पुरूष रस्त्यावर करू शकतो, कपडेही बदलू शकतो, पुरूष बिन शर्टाचा फिरू शकतो, तेंव्हा ताई,बाईने काही नियम पाळलेही पाहीजेत नाहीतर व्यभिचार वाढेल,ताई समजून
सामाजिक भान नसलेली लोकं असं वागतात.
तुमचं ही बरोबर आहे
तुमचाच माणूस आहे घ्या सांभाळून😂
Wa wa Tai 🤩👍🍹
एक दम भारी 😅😅😅
गुड मॉर्निंग
I really appreciate your patience and understanding power, hard core FAN of your comments.
एकदम बरोबर
🙏
त्यांनी त्याचा आईला बघितल असन असं कुठं तर साडी नेसताना किंवा गाडी मधी झोपताना म्हणून तो तुम्हाला बोलतो ताई
सत्यभामा ताई तुम्ही या लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही आपलं काम जोमाने करा
You are very great
क्रुपया तुम्हाला काय व्हीडिओ बनवायचा असेल तो बनवा.परंतू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुमच्या व्हिडिओ मध्ये येऊ देऊ नका.
👍ग्रेट
मॅडम ऊसतोड्या भोकाच्याची कशी कस्टडी घेतली तशी कस्टडी घ्या एकदा... आयुष्यात तुमच्या व्हिडिओवर कमेंट काय व्हिडिओवरच्या कमेंट्स पण वाचणार नाही...
Jalnare Kami Nahit Jalane Wale ki Duwa 😊
बरोबर ताई
चालीरीती ना खड्ड्यात गाडणारी वाघीण सत्यभामा
अगदी बरोबर आहे तुमचै अगदी सत्यच बोलत आहात. अभिनंदन.
Aagdi Barobar bolta Tai tumhi kahi bhuknare astat tr bhuku dya
Nice
नमस्कार मैडम 🙏मला थोडी माहिती पाहिजे
बरोबर आहे ताई 🌹🌹🙏🙏
तुमच्या मागून ज्यांचे फोटो आहेत त्यांचं तरी मान राखत जा बोलत असताना तुम्हाला हा फालतूपणा करायचा असेल तर करा पन कोणते महापुरुषांचे फोटो टाकून व्हिडिओ काढत जाऊ नका कारण एवढं बोलण्याचा अधिकार त्यांनीच तुम्हाला देला त्यांचा तरी मान राखत जा सत्यभामा मॅडम 🙏🙏
Salute.jaibhim..tai
Great Tai
Agdi borobar shree var koni jabardasti karu shakat nahi
Konosobat xopaiche konasobat hi tichi swatachi choice ahe
Tya dogana kahi problem nahi tar
Tyala kay
Very good tai
Ek vedio aslya faltu lokana dhada shikvtana banva.mhanje dokyat Shen bharlelya lokana changli addal ghadel 👍
❤❤❤❤
Mam tumhi khup great bolta mala aaikavas vatt... Khup chan
👍
ताई तुमचा law झाला आहे का? म्हणजे कायद्याचा अभ्यास खूप छान आहे तुमचा, खूप खूप माहिती मिळते तुमच्या व्हिडिओ मधून कायद्याची🙏
Mala tumcha content bold vatt nahi... Tumhi tech bolta je samaj bolto
🎉
wa.wa.Kay.bat.hay
Tumcha Content Adult aslya sarkhe vatat aahe....please baba saheb ambedkar hyancha Photo videos madhe yenar nahi ...hyachi khatri ghyaaaa....
Sadi nesun dakhwan chukich nahi fakt practical dakhwnyachi garaj navti darshkana thodfar sangunhi samjal ast mhnje aapan ek buddhimant karyakari aahat wa aaplya pratimelahi shobhayla hawa baki sarwa 100% khara bolata
👍👍👍👍👍
ताई मला तुमच साेबता बाेलयचं
✅👍
👍❤️❤️
ताई नको लक्ष देऊ मुर्ख लोकांच्या कडे.
खुपच छान बोलता ताई
🙏👌🏻👍
Kiti janani ghatle
जय भीम
तुमच्यासरक्या मुळे दुनिया बिगडलि
😆👍
😂😅😅😅