वर्षाताई तू खरच खूप छान आहे, तुझा हा व्हिडिओ पण . जेव्हाण कधी तुझ सासरचं घर बघते तेव्हा मला माझ्या माहेरची घराची आठवण येते . माझ्या माहेरच पण घर असंच आहे.आज जसं तुला तुझे वडील सोडविण्यासाठी आले तसेच माला पण येता.🙂🙂🙂
श्री स्वामी समर्थ! माहेराहुन निघताना किती भरुन येतंना? आईला लेकीला नातवाला काय देऊ काय नाही असं होतं!दोघं व्याही एकत्र छानच वाटतंय बघायला! श्री पण खुष आहे!
छान विडिओ आहे ताई.एकदम आपलेपणा वाटला बगुन.व्याही जोडी एकदम कडक.बाई ला कसं गावा कडे साडी च घालावी लागते.ड्रेस घातला कि इथं म्हणजे गावाकडे बाया नाव ठेवतात.कारण मि सुद्धा गावाकडे आहे आता..ड्रेस घातला कि बाया बगत basstat...
Nice👌👌👌👌
तिळाच्या लाडूची receipe दाखव ताई
Janta vidyalay😊😊😊
Nice vlog varsha❤️❤️
Hi... Varsha Tai माझे गाव पण मुरुड च आहे आणि माझी शाळा जनता विद्या मंदिर आहे
नमस्कार ताई
Tuj Maher kont gav ahe sagna didi... An sasr kont gav ahe
माहेर dhorala आणि सासर लामजना
Me pan tyach college la hote
तुला सलाम
किती छान गं माहेरची शिदोरी, वडील पोहोचवायला आले , ❤🙏🙋♀️👌, अंबज्ञ
वर्षाताई तू खरच खूप छान आहे, तुझा हा व्हिडिओ पण . जेव्हाण कधी तुझ सासरचं घर बघते तेव्हा मला माझ्या माहेरची घराची आठवण येते . माझ्या माहेरच पण घर असंच आहे.आज जसं तुला तुझे वडील सोडविण्यासाठी आले तसेच माला पण येता.🙂🙂🙂
ताई आता तु गावाकडे चं राहानार का कोल्हापूर मध्ये राहात नाही का
4 दिवसात जाणार आहे kolhpur ला
khupch emotional zale mi maherun yetana kiti control kel tri रडू येतच 😢🥺, nice vlog 👌
Tai maza Maher sudha kalamb talukyat aahe tadgaon he maza Maher aahe tumhala mahit aaheka reply dya
श्री स्वामी समर्थ! माहेराहुन निघताना किती भरुन येतंना? आईला लेकीला नातवाला काय देऊ काय नाही असं होतं!दोघं व्याही एकत्र छानच वाटतंय बघायला! श्री पण खुष आहे!
Janta vidya mandir murud
11 th & 12 th science la hoto mi pan janta Vidya mandir la🙏 @ Ter 🏡
Tai kiti divas aahes lamjnyla
👌👌 मस्त व्हिडिओ
Ausa la Balaji temple ahe khup chan ahe jaun ye na tith ahes na toprayant ..
व्हेरी नाईस
Chan vedeo
सर्व खूप छान..... पण आईंना तु भेटली आणि आमचे डोळे पानवले गं दिदू
छान विडिओ आहे ताई.एकदम आपलेपणा वाटला बगुन.व्याही जोडी एकदम कडक.बाई ला कसं गावा कडे साडी च घालावी लागते.ड्रेस घातला कि इथं म्हणजे गावाकडे बाया नाव ठेवतात.कारण मि सुद्धा गावाकडे आहे आता..ड्रेस घातला कि बाया बगत basstat...
Tai jiju kadhi gale g kolhapur la ani tu kadhi aali lamjanyala
Mi कालच आले लमजण्याला... आणि ते गणपती बंदोबस्तासाठी गेले आहेत कोल्हापूर ल
बाबा Royal man🙏🏻🙏🏻💖💖🌹🌹
Tai Tu khup lucky aahes, tula ashe chan swabhaav samjudar n mothay bahini sarkhe samjun ghenari vahini milale
Nice vidio tai tumchya hatat Lakshmi aahe aamche pahune aahet lamzana madhe
Hii tu amchya ghara samorun gelis
कोणत गाव
Gumphavadi
Nice volg👌👌
Supreb
Khupach mast hai tie
Tai mi maknici aahe mala tula bhetayc aahe dharmachi makni replay de
Instagram ला message करा भेटू आपण..
Varshachoudhariofficial
व्हिडिओ खूप छान आहे
Khup chhan
Hi..hello..namskar Varsha...Your videos are so good and worth to watch🤩All the best☺
Mast
Your father is very nice not strict as you described earlier. Nice person came to reach his lovely daughter. Take care..
Please tu latur madhe meet up tev na me latur chi aahe mala tula bhetayacha aahe plz reply de comment cha
Ho... कळवते
ताई दादा कुठे आहेत
Kolhapur
Waw मध😋😋😋😋
nice Vlog
Maher kontha varsha
Dhorala
ताई आउसा सातारा बस आहे.
👌👌👌
Misss u ausa
खुप छान
Tu ghanpati nahi basvt ka
Nice
👌👌👌👌🙌🤗😇👏
Nyc
👌👌👍😍❤️🙏🏻🌸
💓💕💕💕💜💜💜💜🥰🥰🥰
Please show your long hair bun opening detangling oiling massage combing and single braiding by sasu maa
Tai gaurai sasri astat ka
Ho
Maheri nahi ka gauri
Ripley deth java ki
Astat tyani sangital ahe
Nyc
Nice vlog
👌👌