हे सगळं तुम्ही व्हिडीओ तूनच बोलु शकता का? स्वतः फोन करून आपले विषय मिटवा उगाच लोकांना विषय देता आणि मग तोच दोन तीन दिवस चगळत राहता बहीण भावाला काम धंदे नाहीत बहिणीला तर 4मुलं असून तीला उगाच काहीतरी उद्योग
बरोबर आहे .....उगाच लोकांना विषय काढून देता....तुमचं तुम्ही कॉल करून बोला ना....त्या बहिणी ला तर ४ मुले आहेत त्यांचं बघ ना बाई उगच माहेरी का लक्ष देती.....आई ला काय इकडे यांनी वाऱ्यावर नाही सोडलं....तुला एवढी काळजी आहे तर घेऊन जा .....उगचं नको ती काम करायची
आपल्या आईशी बोला आधी....तिने आईं मुळे इतका मोठा matter बनवला.... आई ने रडू रडू सांगितलं असेल मी एकटी आली म्हणून तिला पण वाईट वाटेलच..... आणि आई तीच्याकड वेगळी सांगते अन् तुम्हाला वेगळे सांगते
Ho barobar aahe ,aai sagitl asel mahanun Tila vait vatle asel mahanun ti boli asel ,samjun gya dada ,bhainila vegl Karu Karu nka ,ajun Tila vait vatel ,Ani bhainich pan chukt tine phone laun vicharala paheje hoth yevda vishy vadlach nasta ,
अरे ओम दादा आईने तीच्या जवळ तीच मन मोकळं केलं असेल ते आयकुन ताईला वाईट वाटलं असेल म्हणून तीला वाटलं तुला बोलाव ते ताईने केलं तूला राग येईल पण तूला कोमल शिवाय काहिच दिसत नाही
4 months chya manani pihu ajibat active nahi vatatch nahi ti 4 month ahe jara tichyalde laksha dya komal la mhnav bai kahi karat nahi nidan porila tar nit sambhal.. negative nahi bolat ti lahan ahe kalaji ghyavi mhnun
तिला चॅनेल काढून दिला ना घे आता त्यावर ती तुझीच बदनामी करत बसली .बावळट घरातले छोटे छोटे वाद युटूब वर सांगते ..याला जबाबदार आई पण कशाला तिला सांगायच . तिच घर तिने सांभाळायच
टेन्शन नको घेऊ तिला काही काम नाही आहे तुमचं काही झालं की लगेच तिला विषय मिळतो व्हिडिओ बनवायला.. मनीषा ताई शिक्षण कमी आहे आणि विचार पण बरे नाही घरचा गोष्टी व्हिडिओ दाखवत असते
असं नाही बोलायला पाहिजे ताईने चालूच राहते घरामध्ये वाद पण लोकांना नाही दाखवायला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे काही नाही ताईने तुम्हाला फोनवर बोलायला पाहिजे होतं व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे होता ताईचं चुकलं जाऊद्या दादा तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवू नका लोकांना तेच लागतो वाईट बोलायल
मी कॉमेंट केली काल तुला तर मनिषा तिच्या व्हिडिओ मध्ये बोलत होती त्याविषयी. आम्ही आता आमचे मत मांडायचे नाही का. मी खूप आधीपासून तुझी सबस्क्राईबर आहे. आई काल व्हिडिओ मध्ये बोलली की रोहिणी प्रेगण्ट आहे म्हणून राम ला येऊ दिले नाही. अणि कोमल पिऊ आजारी आहे म्हणून ओम ला नाही आणले. छान व्हिडिओ कर असे भांडणं नको. तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून बघतो आम्ही ओम भाऊ. छान फॅमिली कन्टेन्ट दाखवा ❤
तु तीला मोठ केलंस खरंच तीचा चायनल उडव जमीनीवर येईल ताई माझ्या घरात पण माहेरी दोन भाऊ आहेत माझ्या पेक्षा लहान आहेत एक तुझ्या सारखा दुसरा राम सारखा बेअक्कल मला ही पाण्यात बघताना पण हे आपण जगाला सांगतो का
बरोबर आहे दादा जो पर्यंत सर्व खर माहिती नसते तो पर्यंत कोणी काही ही बोलू नये कारण दादा 12मिनिट मध्ये पूर्ण दिवस नाही दाखाऊ शकत त्याच्या मुले बोलायच्या आधी थोडा विचार करत जा 😊❤❤❤ आणि आज पीहु ❤खूप गोड दिसत होती
हो बरोबर आहे राम नी बोला होता मी येतो म्हणून तर आई बोली नको बोली जाऊ द्या ताई ला अलग वाटत होतं कि भाऊ गेला नाही सोबत आणि ताई ला माहिती नसेल तुमची अडचण आणि राम येतो बोला होता म्हणून हे ताई ला माहिती नसेल एकदा बोलून बघा परी❤
Are bahin hi aai sarkhi aste ani bhau ha bahinicha support system asto bahin bhavach nat he khup best ast as social media var swatach personal problem mandun tya natyacha khel nka kru. Ani om dada piu 4month chi ahe pan yevadi active nay disat thod laksh dya
मनिषा तुझ्या पेक्षा मोठी आहे बोलली तर काय होत ब्लॉक केल तर तिच्या घरचे रागवतिल ओम तु समजुन घे कोमच्या माहेरचे नि आसे तुझ्या सोबत केल तर तुला कंस वाटल मांझा भाऊ ही तुझ्या सारखाच आहे गरम डोकेचा मी मोठी आहे तर मि बोलले भावाला तर तो मला बोलत नाही बहीणी च खुप जिव आसतो भावा मधे
जाऊदे दादा तु नको त्या वर वीडियो बनवू . ताई ला बनवू दे ती काही बोली तरी तु पण का ताई सारखं करतो मग लगेच व्हिडिओ बनवतो तिच्या रिऍकशन वर रिप्लाय नको करू ना .
दादा टेन्शन नको घेऊ जाऊदे आईशी बोल दादा आणि भांडण मिटवून घ्या . ताई नी बोलायला नव्हत पाहिजे आणि व्हिडिओ नव्हता टाकायचा होता सोशल मीडिया वर दादा 😊जाऊदे दादा सोडून दे बहीण आहे घे मिटून दादा भाडण😊
Are pn aaila pn ky grj hoti tila sagal sangaychi. N sangitl asel mulgi ahe mhnun pn tuzya taine tari social media var ka radat basun sanaggych akkl ahet ki nhi. ४ mil asun he adanya sarkh vagan
Ha kamvto tar hyala vatat mi mhnel tas saglyani rahil pahje saglyana tyachya talavar nachvto ha aai bapa chya hatat tar kahi nahi hyachya aai bapa la dar mahinyache paise dile pahije te aai bap pan hyachya talavar nachtat bichare kay kartil ha nehmi chukicha asto aai bap hya chyaudhe ek shbd bolat nahi hyavhya hatat sagla ahe mhnun ghabrte aai hyachi hyala aai ch panchukta om om , komal karti ghabrti mhnun aai ahe bai changla balaychy tya sunana jara taro stickt theva tya gelyat hatachya baher om ni ghar bandhlla mynun kay upakar nshi kel jaga aai bapachi ahe ajahi te gharchya bahe kadhu shktat tumhala
अशी घरातली भांडण लोकांना दाखवतो लाज नाही वाटत का तुला. तुझे विडिओ baghanaryanch सोड पण शेजारी पाजारी ,नातेवाईक, ओळखीचे जे तुझे विडिओ बघतात ते तुझी काय इज्जत ठेवत असतील. स्वतःच हसू स्वतःच करुन घेतो आहेस, kaltay का तुला.
Manisha nusti wayane wadhli nusti mothi ahe ekda hi samjutdarpane wagta aal ni tya Manisha la..ticha mulacha dukhna moth watat Tila Ani om cha mulila bar ni tar Tila kahi ferk padat ni..shobhat ka tya Manisha la ewdhya mothya bai la..
हे सगळं तुम्ही व्हिडीओ तूनच बोलु शकता का? स्वतः फोन करून आपले विषय मिटवा उगाच लोकांना विषय देता आणि मग तोच दोन तीन दिवस चगळत राहता बहीण भावाला काम धंदे नाहीत बहिणीला तर 4मुलं असून तीला उगाच काहीतरी उद्योग
Khub faltu loka aahe he
व्ह्यूज कसे भेटतील पैसे कसे भेटतील... म्हणून ती लोकं... Public platform vr टॉपिक घेऊन येतात
बरोबर आहे .....उगाच लोकांना विषय काढून देता....तुमचं तुम्ही कॉल करून बोला ना....त्या बहिणी ला तर ४ मुले आहेत त्यांचं बघ ना बाई उगच माहेरी का लक्ष देती.....आई ला काय इकडे यांनी वाऱ्यावर नाही सोडलं....तुला एवढी काळजी आहे तर घेऊन जा .....उगचं नको ती काम करायची
All is for views..
पहिली गोष्ट आपण यांचे हे व्हिडिओ बघायला नाही पाहिजे....म्हणजे हे दोघं पण गप्प बसतील
आपल्या आईशी बोला आधी....तिने आईं मुळे इतका मोठा matter बनवला.... आई ने रडू रडू सांगितलं असेल मी एकटी आली म्हणून तिला पण वाईट वाटेलच..... आणि आई तीच्याकड वेगळी सांगते अन् तुम्हाला वेगळे सांगते
Brobr
एकदम बरोबर
हो तेच वाटते.
Ho barobar aahe ,aai sagitl asel mahanun Tila vait vatle asel mahanun ti boli asel ,samjun gya dada ,bhainila vegl Karu Karu nka ,ajun Tila vait vatel ,Ani bhainich pan chukt tine phone laun vicharala paheje hoth yevda vishy vadlach nasta ,
बरोबर
घरातील वाद You Tube नाही सांगितले तर पैसे कसे मिळतील
लाज वाटते का तूला बहीनचे चैनल उडवतो आई साठी मूलीचा जीव दूखतो काय झाले थोड बोलली भावाला
अरे ओम दादा आईने तीच्या जवळ तीच मन मोकळं केलं असेल ते आयकुन ताईला वाईट वाटलं असेल म्हणून तीला वाटलं तुला बोलाव ते ताईने केलं तूला राग येईल पण तूला कोमल शिवाय काहिच दिसत नाही
4 months chya manani pihu ajibat active nahi vatatch nahi ti 4 month ahe jara tichyalde laksha dya komal la mhnav bai kahi karat nahi nidan porila tar nit sambhal.. negative nahi bolat ti lahan ahe kalaji ghyavi mhnun
ho na khar ahe
आई वडील आहे तो पर्यंत माहेर राहते मनीषा ताई च नाही तर सगड्या मुलीच असते...तस कोमल ला पण भाऊ असेल तर तीच पण माहेर आई वडील आहे तो पर्यंत च आहे
स्वार्थी भाऊ 😂आणि डॉलर साठी बहीण कॉन्टॅक्ट
तिला चॅनेल काढून दिला ना घे आता त्यावर ती तुझीच बदनामी करत बसली .बावळट घरातले छोटे छोटे वाद युटूब वर सांगते ..याला जबाबदार आई पण कशाला तिला सांगायच . तिच घर तिने सांभाळायच
टेन्शन नको घेऊ तिला काही काम नाही आहे तुमचं काही झालं की लगेच तिला विषय मिळतो व्हिडिओ बनवायला.. मनीषा ताई शिक्षण कमी आहे आणि विचार पण बरे नाही घरचा गोष्टी व्हिडिओ दाखवत असते
नाटक आहे सगळ
अस कशा भाऊ आहे रे तु बहीण ला असं बौलतो
दादा शेवटी ती मुलगी आहे आई च ऐकल्या वर कोणत्या पण मुलीला वाईट वाटे...
मनिषाला कोणीही महत्व आणि मोठे पाना देत नाही सासरी म्हणून ती माहेरी मोठेपण मिळावा म्हणून करते 😂
काय फालतू गिरी लावले कंटेंट नाही तर मॅटर चालू केलाय 😂😂😂😂
मागेच om बोलत होता.. हल्ली video ला जास्त view येत नाही 😂😂so एक केविलवाणा प्रयत्न
मुलांमध्ये आणि आई मध्ये केव्हाच बोलू नये आपला वाईट पण होतो मुलगा आणि आई केव्हा पण एकत्रच होणार आहे पण आपणच वाईट दिसणार आहे ❤❤
बहीनीच अधीकार आसतो माहेरात तुमचा जेवढा अधीकार आहे तेवढ तीच पण आहे सगळ्या गोष्टीवर
असं नाही बोलायला पाहिजे ताईने चालूच राहते घरामध्ये वाद पण लोकांना नाही दाखवायला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे काही नाही ताईने तुम्हाला फोनवर बोलायला पाहिजे होतं व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे होता ताईचं चुकलं जाऊद्या दादा तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवू नका लोकांना तेच लागतो वाईट बोलायल
मनिषा सारखी बहिण वैऱ्याल पण मिळू नये 🙏
तीच काय चुकलं आई साठी तिचा जीव तुटतो
Tuji ughad padal manun tu Tila bolat ahe.....kona konala vatat like kara
पूनम तुपे आणि राजू मिसाळ वणी करू नका
मी कॉमेंट केली काल तुला तर मनिषा तिच्या व्हिडिओ मध्ये बोलत होती त्याविषयी. आम्ही आता आमचे मत मांडायचे नाही का. मी खूप आधीपासून तुझी सबस्क्राईबर आहे. आई काल व्हिडिओ मध्ये बोलली की रोहिणी प्रेगण्ट आहे म्हणून राम ला येऊ दिले नाही. अणि कोमल पिऊ आजारी आहे म्हणून ओम ला नाही आणले. छान व्हिडिओ कर असे भांडणं नको. तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून बघतो आम्ही ओम भाऊ. छान फॅमिली कन्टेन्ट दाखवा ❤
तु तीला मोठ केलंस खरंच तीचा चायनल उडव जमीनीवर येईल ताई माझ्या घरात पण माहेरी दोन भाऊ आहेत माझ्या पेक्षा लहान आहेत एक तुझ्या सारखा दुसरा राम सारखा बेअक्कल मला ही पाण्यात बघताना पण हे आपण जगाला सांगतो का
रामला आणि रोहिणीला राग येत नाही तुम्ही तुम्ही त्यांना बारकू नकोस
तूच तिला चॅनेल ओपन करून दिलंय याचा अर्थ तूच तिला मोठं केलय आणि आज ती तुझीच इज्जत काढतेय खरंच इथे खूप चुकीची आहे तुझी बहीण दादा 🙌
बरोबर आहे दादा जो पर्यंत सर्व खर माहिती नसते तो पर्यंत कोणी काही ही बोलू नये कारण दादा 12मिनिट मध्ये पूर्ण दिवस नाही दाखाऊ शकत त्याच्या मुले बोलायच्या आधी थोडा विचार करत जा 😊❤❤❤ आणि आज पीहु ❤खूप गोड दिसत होती
हो बरोबर आहे राम नी बोला होता मी येतो म्हणून तर आई बोली नको बोली
जाऊ द्या
ताई ला अलग वाटत होतं कि भाऊ गेला नाही सोबत आणि ताई ला माहिती नसेल तुमची अडचण आणि राम येतो बोला होता म्हणून हे ताई ला माहिती नसेल एकदा बोलून बघा
परी❤
आम्ही you tub वरचे भांडण बघायलाच रिचार्ज करतो भाऊ अरे काय हा फालतू पणा या असल्या व्हिडिओ मधून काय शिकाय च 😂😂
Apn hech shikto k Yanche video baghnar band Kara Ani apla mobile cha data wachwa.
@@dakshtanakade होना
ताई च्या नंदेला तिच्या घरात असच बोलायला पाहिजे , जशी ती तुमच्या घरात बोलते आहे तेव्हा समजेल तिला की दुसऱ्यांच्या घरात भांडण लावायचे नसते
Ag komal balase al nahi pihu la khup barik ahe four months chya managing care ghey
Dada जाऊदे टेशन नको घेऊ काही काम नाही आहे मनिषा ताईला जाऊदे तुजे घर छान आहे कोमल आणि परी पिऊ कडे लश ठेव तेना आदीच बरनाही आहे ❤❤
Barobar aahe dada tuj bahin aahe mhanun pratek veles ikun gheych nahi👍
पिहु चे नाक 👃 छान आहे पण थोडंसं बसतं चाललंय मालिश करत जा कोमल झोपुन दुध पाजु नकोस
लोकांना कामाचा कंटेंट दाखवा 1 मिलियन क्रॉस चॅनल कडून हे अपेक्षित नाही ओम .. घरातील कटकट पाहायला नाही आले लोक
Are bahin hi aai sarkhi aste ani bhau ha bahinicha support system asto bahin bhavach nat he khup best ast as social media var swatach personal problem mandun tya natyacha khel nka kru. Ani om dada piu 4month chi ahe pan yevadi active nay disat thod laksh dya
दादा मी काल राधिका ताई चा विडिओ बघितला त्या विडिओत कारण सांगितले आहे का गेले नाही
बरोबर बोलता तुम्ही मनिषाताई जास्त view साठी करते तिला देखवत नाही तुमच सुखं .
दादा तु टेशन फार आहे तान घेऊ नकोस
ती आस दखवते कि आई ची काळजी तीला
पण आई बारा महीने तुमच्या कडे
राहाते कधी काही बोलत नही
Ram ne takla ka vidio to ignore krtoy na tu pn ignor kr dada je chalu ahe te chalu de na
मनिषा तुझ्या पेक्षा मोठी आहे बोलली तर काय होत ब्लॉक केल तर तिच्या घरचे रागवतिल ओम तु समजुन घे कोमच्या माहेरचे नि आसे तुझ्या सोबत केल तर तुला कंस वाटल मांझा भाऊ ही तुझ्या सारखाच आहे गरम डोकेचा मी मोठी आहे तर मि बोलले भावाला तर तो मला बोलत नाही बहीणी च खुप जिव आसतो भावा मधे
दादा आई ने च मनिषाला सागीतले आसेल रडुन म्हणून ती भडकली आसेल आई ला विचार आल्या वर
अरे बाबा तू खूप हुशार आहेस. आणि तुझी बहीण तुझ्या पेक्षा जास्त शहाणी आहे
आम्ही काय करणार फालतू पणा तू लावला काय कमी नही
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Dada aaj kal ch life adhich khup najuk zaliy wegweglya virus ni...tu kashala tension gheto ...mahiti aplach kuni bolala tr wait watata...pn pls tension nako gheu....tula yewdhya chan 2 muli ahet ...tu khush raha....ignore ignore ignore hech upay ahe😊
तू स्वतः ला खूप hushar samajto बहिनीला अस बोलन चांगल नाही
जाऊदे दादा तु नको त्या वर वीडियो बनवू . ताई ला बनवू दे ती काही बोली तरी
तु पण का ताई सारखं करतो मग लगेच व्हिडिओ बनवतो
तिच्या रिऍकशन वर रिप्लाय नको करू ना .
ताई बरोबर बोलत आहे
जाऊदे दादा बहीन आहे तुमची कशाला लश देता
Dada lakshya nako deu konakade tumache gharat
Saglyanvar prem ahe
Piyu goaad ahe ❤❤❤❤❤
राम आणि रोहिणी ला काही बोलू नका ते चूकत नाहीत
ताई दोघा भावत ऐकठि आहे स चांगलं रहा ग
Dada tyana tumchya gharat kay chall yach nimitya pahije video banvayla views sathi tumcha chehra asla thumb nail la tr views bhetatat n
दादा टेन्शन नको घेऊ जाऊदे आईशी बोल दादा आणि भांडण मिटवून घ्या .
ताई नी बोलायला नव्हत पाहिजे आणि व्हिडिओ नव्हता टाकायचा होता सोशल मीडिया वर दादा 😊जाऊदे दादा सोडून दे बहीण आहे घे मिटून दादा भाडण😊
दादा तुमचे छान आसतात। मनिषा ताईने आई मुलाना मधे बोलुने आईला मुलाची काळाजीआसते। महनुन येऊ देऊ नसल
Tumchya jeevavar mothi hoti aahe ugach dok lavat baste swtahala khup jast shahani samjte mulgi aahe mhnun kay blackmail karen ka ti
टेंशन घेऊ नका एकमेकांना समजून घ्या बाकी तुमची फॅमिली खुप च छान आहे ❤❤
दादा ताईला डोकंच नाहि भाऊ ऐवढे करता तरी तिला उपकार नाहि काहि पण बोलते
Radhika vijay chya vedio madhe tumchya aai ni tumchya sister chya bajune bolali ahe ...
Are pn aaila pn ky grj hoti tila sagal sangaychi. N sangitl asel mulgi ahe mhnun pn tuzya taine tari social media var ka radat basun sanaggych akkl ahet ki nhi. ४ mil asun he adanya sarkh vagan
दादा तीच्या बरोबर लागू नकोस तीला समजतं नाही घरात काय चाललंय ते आई वेगळ बोलते ती वेगळ बोलते तीला
हे कोणीच काही करत नाहि आता 4 ते 5 दिवसात ए यतात
Je asel te call krun bolay la pahije tai ne pn as dayrek vidio nka taku aani om dada jaude tai call vr sag na ti bolt asel tr bolu de bahin ahe tuji
Dada आई संगती बोल आधी . आणि आईला सांग जे मनीषा ताई लां सांगते तेच मला पण सांग . मनीषा ताई नाय चुकली दादा . लग्न झालेल्या मुलीची अशीच अवस्था असते .
तुझ मन खूप चांगल आहे दादा जाऊदे सोडून दे तीनदा तीनदा सांगणं तिला समजत नाही का तिला नात तोडव वाटत असेल म्हणून बोलतय ती अशी
मुलगी कोमल सारखी दिसते
फोन घेऊन दाय की आई ना..
लोक थोड मोठे झाले की औकात बदलती
Dada jast vichar karu nka ragachya bharat aapan bolun jato phone karu diskas kara ❤
Gharatale vishay gharatach sodavayche re Dada Ak sobat basun bolaych gharatali gosht gharatach rahili pahije
Block karun taka mag sagale stop hoil
बोलावं वाटत नाही तरी बलतो व्हिडिओ बनवतो किती ड्रामा करतात हे लोक बाप्पा 😮
😂😂
नेमक हे काय आहे बापरे बहीण भाऊ आणि त्यात आई😂
भाऊबहीण Views साठी छान content शोधून काढता 👍🏼👍🏼
Har ghar me yahi haal hai maa ke wajah se beti naraaz hi hoti hai😢😢
जाऊ दे दादा नको टेन्शन घेऊ ते सोडून आपला विचार कर❤
Ha kamvto tar hyala vatat mi mhnel tas saglyani rahil pahje saglyana tyachya talavar nachvto ha aai bapa chya hatat tar kahi nahi hyachya aai bapa la dar mahinyache paise dile pahije te aai bap pan hyachya talavar nachtat bichare kay kartil ha nehmi chukicha asto aai bap hya chyaudhe ek shbd bolat nahi hyavhya hatat sagla ahe mhnun ghabrte aai hyachi hyala aai ch panchukta om om , komal karti ghabrti mhnun aai ahe bai changla balaychy tya sunana jara taro stickt theva tya gelyat hatachya baher om ni ghar bandhlla mynun kay upakar nshi kel jaga aai bapachi ahe ajahi te gharchya bahe kadhu shktat tumhala
खर आहे त्याला अस वाटत आहे की माझ्यामुळे सगळं आहे अस गर्व खूप आहे त्याला आधी खूप चांगला वाटायचं पण आता नाही
Aai bapani haklun Dil na gharatun barobar kalatay
Tetion nko gheu dada...pihu❤❤❤❤❤❤
जाऊदे दादा नको टेन्शन घेऊ पिहू खूप छान दिसते ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
tech ki nahitar to ram ka video kadat nahi tyala tr khup bolaleli 😂hyach lai astay
अशी घरातली भांडण लोकांना दाखवतो लाज नाही वाटत का तुला. तुझे विडिओ baghanaryanch सोड पण शेजारी पाजारी ,नातेवाईक, ओळखीचे जे तुझे विडिओ बघतात ते तुझी काय इज्जत ठेवत असतील. स्वतःच हसू स्वतःच करुन घेतो आहेस, kaltay का तुला.
आहे तू रागीट पण पैसे कमवायचे आहे ना कीती जळतो रे बहिणींवर
हे बघ ओम दादा आम्ही तुमचे व्हीडिओ मनोरंजन म्हणून बघतो तुमचा घरचा विषय youtube ला नका मांडू चांगलं नाही वाटत ok
Dada tu brobr aaha 👌❤❤
Content च्या नावाने बोंबा आहेत बाबा
😢😢😢😢 tension free rHene kaa bolne do bolne waali ko
Aai bhandan lavte tai la phone krun pahije te bolte ....ti aai ch aaikun bolte aaila smjhaila pahije ... ekda misunderstanding jhali ki nathi tuttatch .......
आरे तूला पण मूली आहेत बहिणी सोबत असं वागते कोमल तर खूप खराब आहे
बायकोचा बैल बर झाल चांगली नाही दिसायला माकडावानी
जाऊद्या दादा होईल चागल सगळ
God God pihu kiti chan chakuli pari sarkhuch cute ahe om bhau ❤❤❤❤❤❤
Are aamhala mhit aahe vd tr tuch det ashil na additing krun😅
ओम दादा राम दादा दोघे ही बरोबर आहे ही मनिषा ताई चा डोक्यात चक्कर पडला आहे
tila block kr….tichya nadi nko lagus…tumachi kharch kahi chuk nahi a….tila kaltch nahi kahich tich tond bghu nkos prt…ashi bahin nasleli br
Kashacha evdha maaz aahe tula
Tu tila kiti kharab bolato. Tu komal la as bolato ka re???? Kiti to dwesh.. Mulgi ahe ti ticha jiv tutato..... Bhau ahes ki vairi ticha
Manisha nusti wayane wadhli nusti mothi ahe ekda hi samjutdarpane wagta aal ni tya Manisha la..ticha mulacha dukhna moth watat Tila Ani om cha mulila bar ni tar Tila kahi ferk padat ni..shobhat ka tya Manisha la ewdhya mothya bai la..
फालतुगिरी आहे पैशासाठी हे सगळं करतात
Ho
बरोबर आहे दादा तिचं बोलणं मला ही पटलेलं नाही ती अग्गोबाई आहे
Om dada tumchi ajibat chuki nahi...kalate aamhala
यांच पण गनेश शिंदे सारख चालु आहे कटेन साठी काही पण नंतर चांगला पैसा मिळाला की एकत्र येतात
बहीण आहे ती बहिणीच्या विषयाचा नाही बोलायचं
Pn tun swhtala khup hushar samjte pn