Tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावरुन दबाव? Ajit Pawar यांचं काय ठरलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 71

  • @R-i2p
    @R-i2p 16 วันที่ผ่านมา +65

    लई बेकार मारलं सरपंचाला निशब्द 😓😓😭

  • @DJMARATHI-kf7ml
    @DJMARATHI-kf7ml 16 วันที่ผ่านมา +35

    कार्यकर्ता भाजपचा, न्याय मागतेय महाविकास आघाडी,भाजप कधी न्याय देणार

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 16 วันที่ผ่านมา +16

    राजीनामा दिलाच पाहिजे मुडेचा फडणवीस घाबरतो का राजीनामा घ्यायला

  • @vishal-y2y
    @vishal-y2y 16 วันที่ผ่านมา +21

    आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार कशे निवडून येतात ते बघतोत......

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 16 วันที่ผ่านมา +5

    sacm मूळ वाचला रे धन्या
    किती नीच आहे हे सगळ्यांना समजल आहे
    आण्णा तुम्हाला सलाम ❤

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 16 วันที่ผ่านมา +6

    पाच दिवस झाले शुभ्येच्या देतोय किती नैतिकता आहे

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 16 วันที่ผ่านมา +5

    भुजबळ तुरंगात जाऊन आलाय
    आता मुंडेचा न्याय करतोय

  • @akashlekurwale3625
    @akashlekurwale3625 15 วันที่ผ่านมา +1

    सरकारने राजीनामा घेतला पाहिजे
    पण तस होत नाहि आहे
    अत्यंत दुर्देवी घटना आहे

  • @shashikantbhamkar2551
    @shashikantbhamkar2551 วันที่ผ่านมา

    खर बोल रे

  • @vinayaknadankar3882
    @vinayaknadankar3882 16 วันที่ผ่านมา +4

    सगळेच मीळालेले आहेत कशाला राजीनामा पाहीजे राजीनामा पाहीजेच असेल तर पहिला फडणवीस चा घ्या बाकीचे लगेच देतील

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 16 วันที่ผ่านมา +4

    अरे संपूर्ण महाराष्ट्रची मागणी आहे मुंडे हटाव

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 16 วันที่ผ่านมา +7

    खुपच घाई झालीय राजीनामा द्यावा म्हणून सिद्ध झाले कि राजीनामा देऊ सजा पन भोगु जय ओबीसी

  • @pooj525
    @pooj525 16 วันที่ผ่านมา +2

    धस झोपे मध्ये पण राजीनामा राजीनामा मनतात 😂😂

  • @KailashNawale
    @KailashNawale 16 วันที่ผ่านมา +2

    नवीन वर्षाचा चांगली वाट लावली धनु भाऊ तू

  • @rajendra9259
    @rajendra9259 16 วันที่ผ่านมา +6

    बीड ला दोन मंत्री पद।
    हीच मळमळ आहे।
    धसच्या बुडाला आंग लागलीय।

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 16 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार धनंजय मुंडे ला आणि वाल्मीक कराडला .वाचवत आहेत

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 2 วันที่ผ่านมา

    सोडणार नाही तर काय करणार आहात तुम्ही म्हणता तसे काही कारवाई केली जात नाही असे वाटते

  • @tatyaramgopalghare4153
    @tatyaramgopalghare4153 16 วันที่ผ่านมา +6

    केळ घ्या केळ

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 16 วันที่ผ่านมา +12

    अजित पवार धनंजय मुंडे चा राजीनामा घेणार नाहीत

    • @sidrampattanshetti5849
      @sidrampattanshetti5849 16 วันที่ผ่านมา

      राजपाल राजीनामा घेतला पाहिजे शक्यतो घेणार नाही करण हा नाटक आहे अन्नसुरक्षा मंत्री झाला आहे

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 16 วันที่ผ่านมา

      ​@@sidrampattanshetti5849राज्यपाल सरकारच्या खाली असतो

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 16 วันที่ผ่านมา +3

    मुख्यमंञी फडनविस साहेब यांच्यावर मुद्दाम दबाव आनन्याचे काम चालु आहे जेनेकरून धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला की आपोआप आर्धी ओबीसी महायुती च्या विरूद्ध आंदोलन करनार असा कट आहे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 16 วันที่ผ่านมา

    अजित दादा पवार यांनी तात्काळ धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे ही महाराष्ट्राची जनभावना आहे

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 16 วันที่ผ่านมา +1

    एकदम खोटे आहे यापूर्वी मुंढे यांनी दादांना फोन तरी केला असेल

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 16 วันที่ผ่านมา +3

    मुंडेच्या लाभार्थ्याच्या बुडाला जास्तच आग लागली

    • @kirru-y7z
      @kirru-y7z 16 วันที่ผ่านมา

      आग कोणाला रे लागली

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q 14 วันที่ผ่านมา

    एकच नंबर

  • @SunilPatil-t5q
    @SunilPatil-t5q 15 วันที่ผ่านมา

    ज्या दिवशी अजितपवार डोक्यावरून हात काढेल त्या दिवशी धनु चा खेळ खल्लास

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 16 วันที่ผ่านมา +2

    यापूर्वी बरेच मंत्रानी राजीनामे दिले आहेत हे मुखमंत्री यांनी लक्षात ठेवावं

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 16 วันที่ผ่านมา

    जनतेची मागणी राज्यकर्ते समजून घेत नाही एक काम करा मुंडे ला करा मुख्यमंत्री

  • @RushiChavan-l3y
    @RushiChavan-l3y 16 วันที่ผ่านมา

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो 😂😂😂😂

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 16 วันที่ผ่านมา

    करा पुर्ण महाराष्ट्र बंद तेव्हा समजेल अजित व फडणवीस ला

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 วันที่ผ่านมา

    मुंडे हटाव

  • @sanjeevanwalavalkar2213
    @sanjeevanwalavalkar2213 16 วันที่ผ่านมา

    मा फडणवीस साहेब दबावाला बळी पडू नका...यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेले नाही

  • @sandhubobade6581
    @sandhubobade6581 15 วันที่ผ่านมา

    अजित पवार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची लोकशाहीची आणि पुरोगामी महाराष्ट्राची वाट लावली रे तुम्ही

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 16 วันที่ผ่านมา +1

    Munde saheb ni maharastra la milte julte gyawe ani valmik la good bye karawe

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 16 วันที่ผ่านมา

    दादा हुशार व्हा ऐवढे उघड उघड राजे व आण्णा बोलत आहे तरी तुम्हाला कसे कळाण

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 16 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील जनतेचा. हा गेम आहे. महाराष्ट्रातील जनतेलाच. कायदा. हातात. घ्यावा लागणार. त्यावेळी. महाराष्ट्रातील. जनतेला. न्याय मिळेल. हे मात्र निश्चित आहे.

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 16 วันที่ผ่านมา

    Hoo तेच करणार आहे ते आता तुमचं एकुण राजीनामा च देणार आहे ते गुन्ह्यात आहे का का कही त्यात संबंध आहे आस cid n सिद्ध केलं तर ते बघतील पण तुम्ही माननीय धनु भाऊ cha उगाच राजीनामा मगणारयला लाजा वाटल्या पाहिजे.. तुम्हाला न्याय देशमुख साहेबाना न्याय मिळून देणं important ahe का धनु भाऊ छा राजीनामा

  • @arjunkekan3307
    @arjunkekan3307 16 วันที่ผ่านมา +4

    मुंडे साहेब तुमच्या बरोबर आहे

  • @vitthalavhad6698
    @vitthalavhad6698 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही सरकार चालवायला घ्या

  • @PopatShewale-nm2py
    @PopatShewale-nm2py 15 วันที่ผ่านมา

    Satyata durupyog karne Sathi mantri pad hawa

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 16 วันที่ผ่านมา

    चोर चोराचा साथ देतो, सत्य सत्याला साथ देतय.....चोरांना माणुसकीचे ह्दय नसतय....

  • @ShrikantGhute-y3y
    @ShrikantGhute-y3y 16 วันที่ผ่านมา

    पुरावे कसे मिळत नाहीत तू मला त्याच्यावरती विश्वास नाही विजू तू झालाय आमदार तर होय गप जितू तुला मतदार संघाचा भाग सुरू आष्टी पाटोदा सांभाळा बिगर मिशनचा संदीप तुम्हाला राजीनामा शिव काय भेटणार नाही तुमचा विश्वास नाही आहे सरकार तुम्ही किती उड्या मारल्या तरी राजीनामा होणार नाही संतोष देशमुख यांनी नाही भेटणार आहे तुम्ही फक्त ओढू नका तुम्ही नाही ओरडले तरी मी न्याय भेटणार आहे धनंजय मुंडे भेटून न्याय देणार त्याच्यामुळे तुम्ही उड्या मारण्यात काही मजा नाही

  • @GajananMulak
    @GajananMulak 13 วันที่ผ่านมา

    Hech prasnha tumachya pariwaratalya lekara Sobat jalyav Kay mantyat sarapasnh Santosh dada deshmukh yanaa nyay milalach pahije

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 16 วันที่ผ่านมา

    दाल मे कुछ काला है, फडणवीस आणि दादा तुम्ही अभय का देत आहात?

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys 15 วันที่ผ่านมา

    Out into ministers Tum Munde per aur out very big problem in Maharashtra you are deputy CM and CM timepass

  • @maheshtambe5628
    @maheshtambe5628 15 วันที่ผ่านมา

    Fadnvis ghabrtoy dhanu bhau cha rajinama ghetla ki fadnvis cha geam karayla baslay dhanu bahu mg

  • @pavannarkhede2121
    @pavannarkhede2121 16 วันที่ผ่านมา +1

    Ghotala karayala ghetli ky jababdaari

  • @DasharathPowar-yn9ni
    @DasharathPowar-yn9ni 15 วันที่ผ่านมา

    Bhujabal la pan aat madhi ghya to pan dhutalya tandala darakha nahi

  • @sulochanakadam1073
    @sulochanakadam1073 16 วันที่ผ่านมา

    लय बळी घेतले आहेत ये लोकानी

  • @vikasganeshkar3673
    @vikasganeshkar3673 16 วันที่ผ่านมา +1

    Chhagya tula ajun aakkal nahi re

  • @MadanPasmal
    @MadanPasmal 16 วันที่ผ่านมา

    Dhanjay munche cha rajinama zalach phihuje manje pahije

  • @stockmarketeducation1628
    @stockmarketeducation1628 16 วันที่ผ่านมา

    De ki raajinama

  • @vikasganeshkar3673
    @vikasganeshkar3673 16 วันที่ผ่านมา +1

    Nalayak dhanya aajya

  • @MadanPasmal
    @MadanPasmal 16 วันที่ผ่านมา

    Bhujbal saheb pan atak hote gunhegar ahet Bhujbal saheb Pan tyani hi bhasha bolu naye

  • @tatyaramgopalghare4153
    @tatyaramgopalghare4153 16 วันที่ผ่านมา

    अरे आव्हाड माणसासारखे आवाजात बोल बाया सारखे काय बोलतो

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 16 วันที่ผ่านมา

    Bogas Rajkarni lok & Ajit dada & BJP & gaddar shuvseneche Eknath shinde he tar 1 hi shabda bolat nahit ,1 dout ,shanka aahe ,ki walmik karad ne hajoro koti rupyachay party fund dila aasel ,NCP (A) ,BJP & shinde sena ,ya pol8tical party la karad ne psise dile aahet

  • @sachindodmani7677
    @sachindodmani7677 16 วันที่ผ่านมา

    Full support ahe BJP cha

  • @BaliramLavhare-v3h
    @BaliramLavhare-v3h 16 วันที่ผ่านมา

    Bhewda jast vaktoy