खरेच श्री व सौ वाघमारे पती-पत्नी यांची वाटचाल तसेच ईतर व्यावसायिकांप्रती असलेला आपुलकीचा भाव आणि मार्गदर्शन कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे ... मी कुक्कुटपालन करण्याप्रती मागील 4 एक वर्षांपासून इच्छीत आहे व भक्तीएग्रो युट्यूब चॅनलचा केवळ दर्शक आहे परंतू अशाप्रकारचे व्हिडीओ पाहिल्यास गोंदवले येथील कदम सरांप्रमाणे प्रोत्साहन मिळते सौ व श्री गणेश हणमंत वाघमारे पती पत्नींचे मनःपुर्वक अभिनंदन... !!!
छान, तुमची जोडी नं 1 आहे, आम्हालाही तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा होत आहे, धन्यवाद. पण एक नाही कळले की. पेपर वर पिल्ले किती दिवस ठेवता तुम्ही, आम्ही फक्त दोन दिवस पेपर वर पिल्ले ठेवतो, तुम्ही किती दिवस ठेवता.
ताई तुम्ही खूप सुंदर आस कुकुट पालन करत आहात, मला सुधा स्वतःचा काही तरी सुरू करायचा आहे.मी सुधा कुकूट पालन सुरू करायचा विचार करत आहे.हा एक आस वैवसाई आहे जिथे कमी खर्चात सुरू होऊ शकतो.पण सगळ्यात आधी हा वैवासाई करायला जागा लागते,ती जागा नाही तर सुरू करायला जागा भाड्यावर घेऊन कुकूट पालन होऊ शकतं का हे मोठी आडचन आहे तर तुमचा अनुभव काय आहे आणि आस शक्य आहे का...?
खरेच
श्री व सौ वाघमारे पती-पत्नी यांची वाटचाल तसेच ईतर व्यावसायिकांप्रती असलेला आपुलकीचा भाव आणि मार्गदर्शन कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे ...
मी कुक्कुटपालन करण्याप्रती मागील 4 एक वर्षांपासून इच्छीत आहे व भक्तीएग्रो युट्यूब चॅनलचा केवळ दर्शक आहे
परंतू अशाप्रकारचे व्हिडीओ पाहिल्यास गोंदवले येथील कदम सरांप्रमाणे प्रोत्साहन मिळते
सौ व श्री गणेश हणमंत वाघमारे पती पत्नींचे मनःपुर्वक अभिनंदन... !!!
धन्यवाद 🙏 आपण केलेल्या कौतुकानं मन भरून आले. आपण केलेल्या कौतुकाचे मनःपुर्वक स्वीकार 🙂
Are va tai tumhi साताऱ्यात आलेलात खूप छान 😊
🙏
खूपच सुंदर विडिओ 👌👌 खूप छान माहिती मिळाली 👏👏
धन्यवाद 🙏
Khup chan information. Dada ani Tais best of luck
🙏
खुप छान मार्गदर्शन करताय शेतकऱ्यांना... असंच शेतकऱ्यांना मदत करत रहा
🙏🙏🙏
छान नियोजन करीत आहेत सर. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
🙏🙏🙏
Khup chan tai ani dada 😊
धन्यवाद 🙏
Nice 👍🏼
Thanks 👍
खूप छान
🙏🙏🙏
फार सुंदर हि पिल्ले🐤🐤🐤 कुठे मिळेल ताना ओषधी दीले आहे
धन्यवाद 🙏 अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर फोन करा.
Khup chan far koutuk kranyasarakhe ahe tai & dada doghanche kiti rupaye la dili 1 divasachi pillu plz sanga
धन्यवाद 🙏🙏🙏 पिल्लांच्या दरांसाठी फोन करा.
छान, तुमची जोडी नं 1 आहे, आम्हालाही तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा होत आहे, धन्यवाद. पण एक नाही कळले की. पेपर वर पिल्ले किती दिवस ठेवता तुम्ही, आम्ही फक्त दोन दिवस पेपर वर पिल्ले ठेवतो, तुम्ही किती दिवस ठेवता.
धन्यवाद 🙏 पेपर वर पिल्ले किती दिवस ठेवली आहेत ते सांगितले आहे. पण तुम्ही दोनच दिवस पेपर वर पिल्ले का ठेवता???
Mala 100 pille havi Aahet.miltil ka? Taluka Lanja ,Dist.Ratnagiri
मिळतील.🙏
योग्य मार्गदर्शन असेल तर असाध्य गोष्ट साध्य होते याच उत्तम उदाहरणं
१ दिवसाच्या पिल्लाची किंमत किती आहे. 🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏 पिल्लांच्या दरांसाठी फोन करा.
Nice
Thanks
ताई तुम्ही खूप सुंदर आस कुकुट पालन करत आहात, मला सुधा स्वतःचा काही तरी सुरू करायचा आहे.मी सुधा कुकूट पालन सुरू करायचा विचार करत आहे.हा एक आस वैवसाई आहे जिथे कमी खर्चात सुरू होऊ शकतो.पण सगळ्यात आधी हा वैवासाई करायला जागा लागते,ती जागा नाही तर सुरू करायला जागा भाड्यावर घेऊन कुकूट पालन होऊ शकतं का हे मोठी आडचन आहे तर तुमचा अनुभव काय आहे आणि आस शक्य आहे का...?
अशक्य काहीच नसते. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर फोन करा.
ताई तुम्ही देवीचे लसीकरण किती दिवसाच्या पिल्लांना करता ़
पिल्लांचे वय 40 व्या दिवसाच्या वर असेल तर
कोणतं गाव आहे तुमचं
श्री. मोहन कदम यांचे गाव आहे. गोंदवले ता- मान, जि - सातारा.
मला फार्म वर येयचे आहे
तुमचे स्वागत आहे.
tai tumhala call karu shakto ka
Whats app मॅसेज करा 🙏