Vasant More On Afzal Khan : अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढले आनंदाची बाब

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #AfzalKhan #Maharashtra #Kolhapur #abpमाझा #Marathinews #sanjayraut #bharatjodoyatra #rahulgandhi
    Vasant More On Afzal Khan : अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढले आनंदाची बाब
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit : # AfzalKhan #Maharashtra #Kolhapur Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor

ความคิดเห็น • 501

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 ปีที่แล้ว +139

    विशाल गड अभी बाकी है.....शिंदे साहेब धन्यवाद... एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवराय... जय श्रीराम...🚩🚩🚩

    • @revatipoojari8507
      @revatipoojari8507 ปีที่แล้ว

      Pp

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +2

      एकच सरकार शिंदे फडणविस सरकार

    • @sarjeraosawant8886
      @sarjeraosawant8886 ปีที่แล้ว +1

      १५ दिवसाचा stay आलाय, भाऊ. अतिक्रमण पूर्ण हटले तर जय जयकार करा.इहीहासात एकाच मर्द राजा झाला, राजा शिवाजी, ज्याने अफाजलचा कोतला काढला, तुम्हाला सादे अतिक्रमण हटाव ता येत नाही.

    • @nationfirst7780
      @nationfirst7780 ปีที่แล้ว

      अतिक्रमण काढलेच पाहीजेत गड मुक्त झालाच पाहीजेत

    • @nationfirst7780
      @nationfirst7780 ปีที่แล้ว

      शिंदे साहेब हे तुम्हीच करु शकतात

  • @SanjayPatil-ih2zi
    @SanjayPatil-ih2zi ปีที่แล้ว +126

    मी या सरकारचा धन्यवाद करतो

  • @Gali_cricket_jadhavwadi
    @Gali_cricket_jadhavwadi ปีที่แล้ว +97

    सरकार चे मनापासून आभार 🙏

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +1

      एकच सरकार , शिंदे फडणवीस सरकार

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 ปีที่แล้ว +39

    वसंत मोरे आभारी आहे.छान बातमी प्रसिद्ध झाली. अभिमान आहे आपल्या बद्दल.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 ปีที่แล้ว +35

    मा.शिंदे सरकारचे अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.

  • @user-lp7cf2kj2h
    @user-lp7cf2kj2h ปีที่แล้ว +104

    अभारी आहोत ज्यांनी अतिक्रमन काढल आणी ज्यांनी हि बातमी दाखवलि त्यांचे

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +5

      एकच सरकार शिंदे फडणवीस सरकार..

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 ปีที่แล้ว +126

    दंगा न करता हे काम केले आहे.
    शिंदे साहेब जिंदाबाद.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 ปีที่แล้ว

      ज्या अफजलखानाने आपल्या 56 बायकांना कापून ह्या कोणाच्या गडी पडू नये आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना कपटाने मारायचं असा त्याचा प्लॅन होता त्या गद्दाराची ही जे कबर आहे आणि तिचा हे हजारो मुसलमान नतमस्तक होतात हे फार चुकीचं होतं आणि जी कबर काढली शिंदे साहेबांनी ती फार चांगली गोष्ट केली छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @rajendrakaingade480
      @rajendrakaingade480 ปีที่แล้ว +2

      @@arvindraokadu6579 मनापासून धन्यवाद.

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +2

      एकच सरकार शिंदे सरकार.

    • @shrikantkankirad2702
      @shrikantkankirad2702 ปีที่แล้ว

      Yithe pn

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 ปีที่แล้ว +42

    राज ठाकरे बोलले आणि शिंदे साहेबांनी करून दाखवलं...... धन्यवाद

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 ปีที่แล้ว +1

      उद्धटने फक्त चरून दाखवले.

  • @rolex_is_here
    @rolex_is_here ปีที่แล้ว +145

    ज्याचाकडून आपेक्षा होती त्यांनीच पाढून दाखवली ओन्ली शिंदे साहेब 💪🏻

    • @s.r.jadhav7743
      @s.r.jadhav7743 ปีที่แล้ว

    • @ibrahimsayyed9135
      @ibrahimsayyed9135 ปีที่แล้ว

      @@s.r.jadhav7743 aaaaaa@@

    • @shaikhnasir4938
      @shaikhnasir4938 ปีที่แล้ว

      Le pRakarm kele

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 ปีที่แล้ว

      छान माहीती . छत्रपतीवर झालेली एकमेव जखम कोणी केली होती हे पण समजले

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 ปีที่แล้ว +30

    आता प्रतिक्षा विशाळगडावर असणाऱे अतिक्रमण हटविण्याची.

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 ปีที่แล้ว +9

    विशाळगडावरील काय प्रकार आहे तो सुध्दा जनतेसमोर आणावा.ही विनंती.सत्य इतिहास दर्शविला,आणि एका वाक्यात सनातन हिंदू कसा असतो ते सांगितलंत.मनापासून आभार.

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 ปีที่แล้ว +90

    बरी झाली कबरीचे अतिक्रमण काढले नाहीतर आजुन मोठे झाले असते

  • @pramodbarangule2732
    @pramodbarangule2732 ปีที่แล้ว +77

    कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा सुद्धा शिरच्छेद छ.शिवाजी महाराजांनी केला. हि खुप महत्वाची माहिती आहे सर.
    🙏🙏🙏

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 ปีที่แล้ว +11

      तेवढेच लक्षात ठेवा

    • @user-oy4im4qn8f
      @user-oy4im4qn8f ปีที่แล้ว +9

      purogami distay

    • @sanchitkhairnar4658
      @sanchitkhairnar4658 ปีที่แล้ว +14

      कुलकर्णी जोशी पंत देशपांडे हे नासडेच होते इतिहास कालीन लिखित आहे.वेळो वेळी ते उजडात येतच असत आणी येत रहाणार जस आज शिरच्छेद केल आल..

    • @somnathdighe7718
      @somnathdighe7718 ปีที่แล้ว +17

      होय छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चे शीर धडावेगळे केले हा पण इतिहास आहे
      जसा अफजलखान फाडला तसाच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पण धडावेगळा केला हे पण मान्य करायला शिका

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 ปีที่แล้ว

      @@somnathdighe7718 मुळात स्वराज्यावर अफजल चालून आला होता,कृष्णजी नाही...शहाजी राजे यांना बंदी अफजल ने केली होती शिवाजी महाराज यांचे बंधू संभाजी राजे यांना धोक्याने मारणारा अफजल होता, ....लोक कृष्णजी भास्कर छा विरोध फक्त यामुळेच करत आहे की तो ब्राह्मण होता बाकी काही नाही...अफजल सोबत काही मराठा सरदार पण होते मग काय त्यांचे पण नाव घ्यायचं का

  • @parmeshwaringale9923
    @parmeshwaringale9923 ปีที่แล้ว +55

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h ปีที่แล้ว +30

    खर तर त्या अफजल खाना चा namonishan च ठेवला नाही पाहिजे

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 ปีที่แล้ว +16

    सुधीरभाऊ मुनगंटीवार जी अभिनंदन💐💐💐

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 ปีที่แล้ว +24

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे इथे अफजल्या च उदातीकरन होता कामा नये कबरीजवळ च अतिक्रमण काढलं हे चांगल काम केल सरकार ने

  • @TheMarshallxp
    @TheMarshallxp ปีที่แล้ว +19

    सरकार चे मनपूर्वक आभार |

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +1

      एकच सरकार शिंदे फडणवीस सरकार ..कामगिरी दमदार

    • @balkrishnarane4365
      @balkrishnarane4365 ปีที่แล้ว

      शिंदे सरकारचे मनपूर्वक आभार आपण जी कामगिरी करताय ती हिंदुत्वाला शोभणारी आहे असेच पुढे जा आणि माननीय दिघे साहेब यांचे अपूर्ण राहिलेले कार्य जोमाने पूर्ण करा आणि त्यासाठी आई भवानी आपणास यास देवदे

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 ปีที่แล้ว +24

    जिवा महार .......👍👍 महाराजांचा मावळा 🙏🙏

    • @gajanangaikwad17
      @gajanangaikwad17 ปีที่แล้ว +4

      जिवा महाला,.....( सपकाळ) आडनाव बदलू नका 🙏

    • @gajananmali7479
      @gajananmali7479 ปีที่แล้ว +1

      जिवा महार नाही जिवा महाला लिहा. ईतिहास माहिती नसेल तर लिहू नका.

    • @rajpratikchavan2587
      @rajpratikchavan2587 ปีที่แล้ว

      Gajanan gaikwad aani gajanan maali.... Jiva Mahar hech tyancha naav hota....Bramhim na Maharancha Gavgava nko mhnun he kela

    • @rajpratikchavan2587
      @rajpratikchavan2587 ปีที่แล้ว +1

      Jai Shivray Jai Jiva Mahar 🙏🏼

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +50

    जीवा महाले हे नाभिक समाजाचे मुरबाड ठाणे जिल्हा गावचे
    असे सर्व जातीने राजा साठी जीव दिले .

    • @sohamgamerdevilsyt9077
      @sohamgamerdevilsyt9077 ปีที่แล้ว +4

      शिवरत्न जीवा महाले (सपकाळ) हे सातारा जिल्हा तील वाई तालुक्यातील कोंडवली ह्या गावचे होते आणि आजुन पण वंशज आहेत

    • @dattachine8158
      @dattachine8158 ปีที่แล้ว +3

      ते ऐक मराठे मावळे होते मावळ्यांना जात नसते

    • @user-qn5tg4ov6y
      @user-qn5tg4ov6y ปีที่แล้ว +1

      शिंदे न जे केलं ते बरोबर केलं

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 หลายเดือนก่อน

      जिवाजी महाले सातारचे आहेत

  • @vyanketbhadade8851
    @vyanketbhadade8851 ปีที่แล้ว +24

    भाजप शाशित शासनाचे खूप खूप धन्यवाद
    महाराष्ट्रातील जनतेला योग्य न्याय मिळाला
    परत एकदा शासनाचे खूप आभार मानतो

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 ปีที่แล้ว +21

    सर छान माहिती सांगितली

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 ปีที่แล้ว +5

    हे अतिक्रम काढल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏
    वसंत मेरे सर मुस्लिम शत्रू च्या प्रेताच आदर करात नाहीत हे तुम्ही मुस्लिम मन्हून वाक्य वापरलात हे मला चुकीचे वाटले तुम्ही मुगल असे वापरले तर योग्य वाटले असतें ते राजकीय लढाया होत्या त्यात कुलकरनि सुद्धा होता

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 ปีที่แล้ว +15

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 ปีที่แล้ว +9

    सरकारचे मनःपुर्वक आभार

  • @shevantirangle6177
    @shevantirangle6177 ปีที่แล้ว +17

    फडणीस आणि शिंदे यांचे खास आभार

  • @pravinshivane5467
    @pravinshivane5467 ปีที่แล้ว +2

    ह्या व्यक्तीला 100% इतिहास माहिती नाही... मीडिया ने अभ्यासू व्यक्तीचा interview घ्यावा.. उगाचच कोणाचाही घेऊ नये...

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 ปีที่แล้ว +40

    दुष्टांचे glorification करण्यात येऊ नये.
    त्याला खतपाणी घालण्याचे प्रकार चुकीचेच आहेत.

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz ปีที่แล้ว +3

      Glorification by Congress and NCP .

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +2

      Congress NCP Vote bank साठी करतात glorify. Muslim Vote bank sathi.

    • @asentertainments3977
      @asentertainments3977 ปีที่แล้ว

      Glorify Maharaj swatah karayche yodha cha maan aahe toh shatru jeewant asto tewhach

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz ปีที่แล้ว

      @@asentertainments3977 Understand the difference between proper final rites of the enemy ( as done by Shree Chatrapati Shivaji Maharaj ) and glorification done by agents today if expanding the site , doing illegal construction etc .

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 ปีที่แล้ว +12

    जय शिवराय

  • @balajisirame8114
    @balajisirame8114 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सरकार

  • @SanjayPatil-ih2zi
    @SanjayPatil-ih2zi ปีที่แล้ว +35

    हा आमचा महाराजांचा इतिहास आहे तो दावायला कुणाच्या बाची परवानगी घ्यायला आम्हाला गरज नाही

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 ปีที่แล้ว +36

    Nikam जी, अफझल खान काय तुमच्या नात्याने जवळच्या पाहुणा दिसतोय 😊😉🤫🥺🤔😱, आणि मोरे जे बोलले ते योग्य आहे 👍 , तुम्ही ईतीहास वाचा,एवढा पुळका आला आहे 😊 अवघड आहे

    • @shubhamsd856
      @shubhamsd856 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 ปีที่แล้ว +11

      ते मीम चे कार्यकर्ते आहेत.जय भीम जय मीम!

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 ปีที่แล้ว

      Aho bgha tari kay hyancha supik mendu

    • @faijalpathan6456
      @faijalpathan6456 ปีที่แล้ว +10

      छत्रपतींनी मुस्लिम धर्माप्रमाणे अफजल खानाची कबर बांधून सन्मान केला, इतिहास सांगतो ज्या दिवशी शत्रूचा वध झाला त्या दिवसापासून त्याच्याशी असणार आमचं वैर संपलं! आपणही अभ्यास करा, असा राजा होणे नाही! जय जिजाऊ, जय शिवराय!(मुस्लिम मावळा)

    • @sahil-qr6hn
      @sahil-qr6hn ปีที่แล้ว

      @@faijalpathan6456 महाराजांनी मुस्लिम सत्तेला दाखावण्या साठी की तुम्ही हित याल तर तुमच पण असच हाल होतील.... मुस्लिम धर्मात काय धडा शिवाय अंत्य संस्कार करतात का.... महाराजांनी त्याचं मुंडकं राजगडाच्या दारावर लटकवल होता

  • @shashiborhade2124
    @shashiborhade2124 ปีที่แล้ว +24

    ह्या सरकारच्या मेहेरबानीने हे अतिक्रमण काढले , पण आता सावध रहा. चुकून पुढील सरकार महा विकास आघाडीचे आले तर ते रीतसर परवानगी देऊन तिथे दर्गा , ईदगाह आणि मशीद पण बांधतील.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 ปีที่แล้ว +2

      आले तर ना?

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 ปีที่แล้ว +1

      5घर असली तरी पुढारी मशिद बांधुन देतील मतासाठी.

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद शिंदे साहेब 🙏🇮🇳❤️

  • @nickpop23
    @nickpop23 ปีที่แล้ว +2

    स्वराज्याचे शत्रू अफझल खान आणि कृष्णाजी कुलकर्णीचे समर्थन करणारे लोक आजही महाराष्ट्रात आहेत, हि वाईट गोष्ट आहे.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      अफझल खान, aurngjeb, कृष्णा कुलकर्णी, खंडू खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत , Ganoji शिर्के कोणाचे समर्थन योग्य नाही. त्या विकृती आहेत

  • @samirmomin5711
    @samirmomin5711 ปีที่แล้ว

    Sir छान माहिती दिली. जय शिवाजी

  • @user-dj7nl9eg2y
    @user-dj7nl9eg2y ปีที่แล้ว +11

    क्रिष्णा भास्कर कुलकर्णी यांने महाराजांवर वार केला तरी महाराज त्यास म्हणाले तु बाजूला हो तुला मी तुला मारणार नाही.....हे खरं आहे की आपल्या मनातुन रचवलय ?

    • @famousunless5533
      @famousunless5533 ปีที่แล้ว

      Tya natar shivaji maharaj hyani tyach krishnaji Bhaskar Kulkarni la Marla he khara ahe

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 หลายเดือนก่อน

      होय.. हिंदू म्हणून संधी दिली पण कृष्णाजी बावळट निघाला

  • @premmane173
    @premmane173 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 ปีที่แล้ว +1

    यात श्री फडणवीस saheb यांनी मोठी जबाबदारी पार padali आहे

  • @rajshreedeshmukh5021
    @rajshreedeshmukh5021 ปีที่แล้ว +3

    Baba tumhi khup great ahat khup chan mahiti दिली तुम्ही माझा तुम्हाला namshkar

  • @nilesh55553333
    @nilesh55553333 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती

  • @vinodmore8759
    @vinodmore8759 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन शिंदे फडणवीस सरकार

  • @heera4ulove
    @heera4ulove ปีที่แล้ว +5

    खुप 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @anandsonkamble328
    @anandsonkamble328 ปีที่แล้ว +2

    Very good information sir

  • @RaodNatural
    @RaodNatural ปีที่แล้ว

    छान एकदम कडक

  • @babasahebpawar984
    @babasahebpawar984 ปีที่แล้ว +2

    मोरे साहेब, खुपच छान विवेचन. माजी आमदार नितीन शिंदे आणि त्यांच्यासोबत च्या सहकार्यानी यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. प्रसंगी प्रशासकीय व्यवस्थेचा त्रास झाला. न्यायालयीन दिरंगाईमुळे वेळ लागला पण न्याय मिळाल्याने समाधान झाले.
    केवळ महाराष्ट्रापुरतीच ही घटना महत्त्वाची नसुन पुर्ण देशवासीयांना याचा अभिमान वाटला पाहिजे. 💐🙏

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 ปีที่แล้ว +1

    अतिक्रम काढल हे फार चांगले झाले. रायगडावरील वाघ्या कूञ्याचा पुतळा हे सुध्दा अतिक्रम आहे ते सुध्दा काढावे. - जय जिजाऊ जय शिवराय.

  • @javedquaziofficial1483
    @javedquaziofficial1483 ปีที่แล้ว +1

    महाराज वर हल्ला केला अफजल खान ना हे इतिहास कार सोबत होता

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 ปีที่แล้ว +1

    हिच खरी बाळासाहेबांची शिवसेना.
    बाकीचे फक्त वारस.

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 ปีที่แล้ว +4

    Great सरकार

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 ปีที่แล้ว +1

    अफझलखानाची कबर उत्खनन करुन काढून टाका नाहीतर आंदोलन करावे लागेल असे कानावर पडले आहे.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 ปีที่แล้ว +16

    कोणाच्या त दम नव्हता शेवटी ते काम एका बामणाने केल अभिनंदन

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 ปีที่แล้ว +5

      कोर्टाच्या आदेशाने झाल आहे ऊगा टरबुज बडवु नका

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +2

      या आधीच्या सरकारच्या आधी सत्तेत होते तेव्हा झोपले होते का?

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      आला भक्त श्रेय द्यायला या आधी सुद्धा पाच वर्ष होतं ना हे बामण तेंव्हा केलं नाही त्यान आता केलं ...

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 ปีที่แล้ว +1

      देर आये दुरुस्त आये

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk ปีที่แล้ว +2

      @@keshavshirse3580 मशिदीचे भोंगे बंद करण्या साठी पण कोर्टाने सांगितले होते पण फावड्याची हिम्मत होत नव्हती ..... राज ठाकरे ने आंदोलन केले तेव्हा अक्कल आली

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p ปีที่แล้ว +4

    धन्यवाद शिंदे फडणवीस साहेब.
    धन्यवाद धन्यवाद त्रिवार अभिनंदन.

  • @user-je1em1pg9t
    @user-je1em1pg9t ปีที่แล้ว +4

    *कोणत्या सरकारने काढले त्याचा उच्चार करा.*
    शिंदे सरकार ( बाळासाहेबांची शिवसेना )

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy ปีที่แล้ว +3

    अतीक्रमण काढले हे योग्य आहे👉

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 ปีที่แล้ว +13

    छत्रपतीचे खरच अभिनंदन आमच्या ह्या नालायक ब्राहमन कुलकर्णीला मारले आम्ही सर्व ब्रह्मणमहराजांचे आभार आहोत

    • @Investigation-EmergencylineNGO
      @Investigation-EmergencylineNGO ปีที่แล้ว +3

      आपला शत्रू नेमका कोण हे नक्की ठरवा 🙏

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว

      सुहास देशमुख तुमचं कौतुक केलेच पाहिजे सत्य स्वीकारलं म्हणून राज्यांचे स्वप्न हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे होते

  • @dipakc4617
    @dipakc4617 ปีที่แล้ว +1

    उद्धव ठाकरेला हे माहितीच नाही 😂😂🚩🚩

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 ปีที่แล้ว +1

    Super..

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 ปีที่แล้ว +1

    Thank to Shinde Saheb , Devendra Ji

  • @pradipjadhav1382
    @pradipjadhav1382 ปีที่แล้ว +4

    Only Maratha 💪

  • @dattatraypandit1225
    @dattatraypandit1225 ปีที่แล้ว +1

    💪याला म्हनतात् " करून दाखविले " साहेब 💪
    फार मोठ्या संध्या आपण मातीमोल केल्या 2.5 वर्ष

  • @user-us6hc3vq8d
    @user-us6hc3vq8d ปีที่แล้ว +6

    औरंगजेब ची पण कबर आहे... औरंगाबाद मध्ये त्याच्या पाय पडतात त्याला देव मानतात...त्याला पडाने गरजेचे आहे का नाही ते पण सांगा नसेल तर त्यावर बंदी आणा

    • @syedshadmanali548
      @syedshadmanali548 ปีที่แล้ว +1

      Tujya gnadit dum asel tr ye bhai kabar todayla
      Nusta hijdya sarkha lapun bolu nko
      Baghto amhi pn kas yeto tu ye na rav

    • @user-us6hc3vq8d
      @user-us6hc3vq8d ปีที่แล้ว

      @@syedshadmanali548 तुझ्या आईचा दाना तुझ्या मुसंड्या, ती कबर उचल आणि तिकडं पाकिस्तानात जा या शिवशंभू chya महाराष्ट्र आहे येवढं सोपे वाटते काय तुला... तुम्हाला कोणाला पुजावं कोणाला नाही हांडग्या...का अजुन आतंकवादी पिल्ल अंडी घालतात तुमच्या काळजात...त्या कबरीचा सुधा निकाल लावणार १००%

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      निश्चित. पन आमच्या येड्या लोकांना औरंगजब पेक्षा बाबासाहेब पुरंदरे मोठा शत्रू वाटतो 😃...

  • @Vinu-sneha123
    @Vinu-sneha123 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री साहेबाचा गाव पण महाबळेश्वर आहे आणी कबर पण प्रतापगड ला आहे म्हणुन ही कारवाई झाली धन्यवाद

  • @yashff.3023
    @yashff.3023 ปีที่แล้ว +1

    वसंत मोरे तर म्हणतात शिवाजी महाराजांनी अफजलखान ची कबर बांधली अन आवाढ साहेब म्हणतात राजमाता जिजाऊंनी बांधली मग खरं कोण आव्हाड का इतिहासकार वसंत मोरे कळाल तर बर होईल

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 ปีที่แล้ว +2

    अफझलखानाची कबर शिवाजी महाराज बांधणे शक्य नाही, ही कबर इंग्रजांनी मुद्दाम बांधली आहे हिंदूंविरूध्द राजकारण करण्यासाठी.

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 ปีที่แล้ว +2

    मोरे काका जिवा महार नाही, जिवा महाले म्हणा.💐🙏🏻

  • @chandermalhotra6425
    @chandermalhotra6425 ปีที่แล้ว +18

    Chhatrapati Shivaji Maharaj was greatest military strategist. Greater than Julius Caesar or any other General in world history.

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 ปีที่แล้ว +2

    कृष्णजी भास्कर कुलकर्णी आता सुद्धा आहेत, फक्त ओळखा, एक मराठा लाख मराठा, जय जिजावू जय शिवराय.

    • @vedang_vision4664
      @vedang_vision4664 ปีที่แล้ว +4

      फक्त जातीशी संबंध जोडू नका😂. प्रगल्भ व्हा

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 ปีที่แล้ว +1

      भोसले आडनाव आणि जाति द्वेष येवढ्या मोठ्या प्रमाणात

  • @dashrathrajguru5829
    @dashrathrajguru5829 ปีที่แล้ว +4

    असे कामे b j p चं करू शकते ,🚩🚩🚩🚩🚩

  • @ronakdesai49
    @ronakdesai49 ปีที่แล้ว +2

    🌸🌼🙏🏻ऐकून अंगावर काटा आला 🙏🏻🌼🌸

  • @komalsapkale3555
    @komalsapkale3555 ปีที่แล้ว

    Best

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 ปีที่แล้ว +2

    यावर संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया काय?

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +1

    एवढा मोठा बांधकाम करताना कोणालाच दिसला नाही का?

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍

  • @dipakkadam9390
    @dipakkadam9390 ปีที่แล้ว +1

    जिवा महार नसून जिवाजी महाले हे न्हावी समाज्याचे होते छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केल पण त्यांचाकून बोलताना थोडं चुकले म्हणून बोलाव लागले

  • @maulinagane7428
    @maulinagane7428 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @lokeshkondhare2555
    @lokeshkondhare2555 ปีที่แล้ว +2

    काय एखादा पुरावा आहे का शिवाजी महाराजांनी ही कबर बांधली किंवा बांधायचे आदेश दिले याचे

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 ปีที่แล้ว +4

    Good news

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 ปีที่แล้ว +1

    पालखी मधून पाळणाऱ्या अफझलखानाचे मुंडके छाट नाऱ्या मावल्याचे नाव संभाजी कावजी,हा माणूस काय घंत्याचा इतिहास संशोधक, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी माहिती पण संभाजी कावजी माहीत नाही

  • @sandipsuwarkar1655
    @sandipsuwarkar1655 ปีที่แล้ว

    सरकारचे खरोखर आभार जय शिवराय

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +1

    अफझल खानची कबर कोणी आणि केव्हा बांधली....स्वातंत्र्य अगोदर की स्वातंत्र्य नंतर...नेमका दिनांक, वर्ष कोणते...🙏🏻

  • @spramod0211
    @spramod0211 ปีที่แล้ว

    Great work ….

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t ปีที่แล้ว +3

    🚩🚩👌👍👍👌

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว +4

    मा आदरनिय मोरे साहेब नमस्कार आपलं कौतुक करावसं वाटतं आपण खरी माहिती मराठ्यांनी हिंदू रीती रीवाजा प्रमाणे मानवतेचे दर्शन दिलं अफजल लढतो तेव्हा शत्रु होता दुषमन होता मेल्यावर शत्रुत्व संपलं मानवता मानव धर्म आला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खान ची समाधी कबर बांधली आहे सर आपल्याला उदंड आयुष्य लाभो जिवनात अजून इतीहास लीहावा धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ साहेब जय फुले शाहू आंबेडकर जय भिम जय संविधान धन्यवाद

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 ปีที่แล้ว +1

    Very very thanks to shinde and devendraji

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk ปีที่แล้ว +11

    कबरी ला महाराज्यांच्या इतिहास नसता तर ती कबर नक्कीच खोदून टाकले असती

  • @udlovemusic
    @udlovemusic ปีที่แล้ว +1

    Muslims are building illegal mosque but no action from Maharashtra government..illegal temple ..church should also be not allowed..learn from Maharaj 🙏🙏❤️

  • @urvi_umee
    @urvi_umee ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे उद्धातीकरण करणे गरजेचे आहे.

  • @rajendrapatilofficial5241
    @rajendrapatilofficial5241 ปีที่แล้ว +2

    योग्य विषलषन

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว +2

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 ปีที่แล้ว +1

    हा कसला इतिहास संशोधक आहे?
    जिवा महाले अपभ्रंश करुन जिवा महार असे संबोधले आहे.ही शरमेची गोष्ट आहे.
    मावळ्याची नावे सुद्धा बरोबर माहिती नाहीत. किती शरमेची बाब आहे.

  • @pandurangpawar7604
    @pandurangpawar7604 ปีที่แล้ว

    नमस्कार सींदे साहेब ठीक आहे वारे वा पटया विजय हो विजय मिळणाऱ

  • @abhinavmate12
    @abhinavmate12 ปีที่แล้ว

    जय सिंदे साहेब. तुमाला मानाचा मुजरा

  • @pradipjadhav1382
    @pradipjadhav1382 ปีที่แล้ว +9

    Wow shinde sarkar 💪💪💪💪

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 ปีที่แล้ว +6

    Hindu Muslim Karu naka Shivaji Maharajanche kiti Muslim sainik hote te agodar Bola ki kashala nusta jativaad karyla baghta ho...

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      Hindu Muslim tumche Afzal khan premi Congress NCP che lok kartat. Tumchya Muslim vote bank sathi.
      Congress cha Shivraj Patil mhanto Geeta madhe "jihad" shikavlay- yala boltat Hindu Muslim karne.
      Shinde Saheb sarkhya Hindu netyala kadi aiklay boltana ki Quran madhe Yoga, Karma asto wagre?

    • @hbrenault4908
      @hbrenault4908 ปีที่แล้ว

      sagl khot aani manachya gappa martoy ha khara etihas sambhaji brigate kde aahe

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 ปีที่แล้ว +7

    महाराजांनी जशास तसे उत्तर दिले आहे

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 ปีที่แล้ว

    Tik kele . Abhinandan.

  • @sagarbade555
    @sagarbade555 ปีที่แล้ว

    Barobar bolat aahe

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 ปีที่แล้ว

    तिसर जागतीक महायुद्ध होत ते.शिंदे-फडणवीस सरकार ची मोठी ऊपलब्धी

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 ปีที่แล้ว

    उध्दवजीचे ,त्यांचे पक्षाचे व सतत समर्थन देणारे मंडळीच्या काय प्रतीक्रीया आहेत ह्यावर?