मुंबई आणि आदिवासी नेमका संबंध काय? पुरावे कोणते? | गोष्ट मुंबईची: भाग १४५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2024
  • अलीकडेच आरे कॉलिनीतील हबाले पाड्याचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील आदिवासी पाड्यातून जाणाऱ्या रस्त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. पूर्वसूचना न देता आलेल्या सर्वेक्षकांमुळे आदिवासींनी आंदोलनाला सुरूवात केली. मुंबईच्या प्राचिनतेबद्दल आपण बोलतो त्या त्या वेळेस मूळ मुंबईकर म्हणून आपण कोळी- आगरी यांचा उल्लेख करतो. पण आपल्याला इथल्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा विसर पडतो. गेली काही शतके तेही याच मुंबईचा भाग आहेत. ते प्रामुख्याने जंगलातच राहतात. शहरातील त्यांचा वावर तसा कमीच असतो. मात्र अलीकडे विकास कामांच्या निमित्ताने तर कधी त्यांचे पाडे हटविण्यावरून ते चर्चेत येतात तर कधी त्यांना जंगलातून हुसकावण्याच्या कृतीमुळे ते आंदोलनाचा पवित्रा घेतात. या मुंबईशी आदिवासींचंही तेवढंच घट्ट नातं आहे आणि ते शतकांचं आहे. याच आरेमधील आदिवासी पाड्यावर असलेली एक शिळा हा या आदिवसींच्या मुंबईशी असलेल्या नात्याचा ठोस पुरावा आहे. काय आहे नेमकी 'ही' शिळा आणि ती आदिवासी आणि मुंबईचा कोणता इतिहास सांगते?... पाहायलाच हवा, गोष्ट मुंबईचा हा भाग!
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #aareyforest #aareycolony #Waghobashrine
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 16

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph 4 หลายเดือนก่อน +2

    छान उपयोगी माहिती आहे धन्यवाद..

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 4 หลายเดือนก่อน +1

    संजाण माझं आवडतं ठिकाण आहे.
    तिकडचा नारगोल समुद्र किनारा फार स्वच्छ आहे.
    संजाणलाच पारसी भारतात प्रथम आले.

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या शेतात ही असेच एक शीळा आहे पण त्यांवर गाय वासरू आहे
    आणि वरती चंद्र सुर्य पण आहे
    आम्ही अजुन ही या मुर्ती चा अर्थ नाही समजु शकलो आहे
    दहीगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर 🙏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 4 หลายเดือนก่อน

    Superb

  • @shekharb2981
    @shekharb2981 4 หลายเดือนก่อน

    खूप छान विवेचन...धन्यवाद 🎉

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 4 หลายเดือนก่อน

    खुपचं छान माहिती दिली आहे

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 4 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती सांगितली

  • @si2334
    @si2334 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti thankyou sir

  • @tarapkari
    @tarapkari 4 หลายเดือนก่อน

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 4 หลายเดือนก่อน

    🙏👌👌👌😎

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 4 หลายเดือนก่อน

    11.12 शतकात बिंब राजाने राजथानी महिकावती माहीम मुंबई येथे हलवली

  • @FakeAstrologerExposer
    @FakeAstrologerExposer 4 หลายเดือนก่อน

    कान्हेरी गावाची कुलदेवता किंवा कुलदेवी चे मंदिर कोठे आहे ?

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 4 หลายเดือนก่อน

    वाघ देव सण साजरा केला जातो

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 4 หลายเดือนก่อน

    Mumbai tun parprantiyana baher kada Mumbai Marathi mansacha ahe baherchani hadapli ahe hyana thambva

  • @sureshvedia949
    @sureshvedia949 4 หลายเดือนก่อน

    Magela ku rhe gale