उदयराज गोडबोले या अवलिया गायकाचं म्हणावं तितकं चीज झालं नाही असं राहून राहून वाटतं... काय पल्लेदार आणि तितकाच गोड आवाज आहे !! तार सप्तकात पण तितकाच गोडवा.. परमेश्र्वराची देणगीच आहे ही ! अष्टपैलू अत्रे साहेब , प्रतिभावान संगीतकार वसंत देसाई आणि उदयराज गोडबोले..तिघांनाही मानाचा मुजरा ....
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥ दरबारी आले रंक आणि राव सारे एकरूप नाही भेदभाव गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥ जनसेवेपायी काया झिजवावी घाव सोसुनिया मने रिझवावी ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥ ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई एक एक खांब वारकरी होई कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥
प्रत्त्येक गाण्याचे कवी/गीतकार व गायक/गायिकेचे व त्या गाण्यात विशेषत्वाने वाजणाऱ्या ,भलेही , क्षणिकभर का वाजेना ,वाद्य व वादकाचे नाव दिल्यास त्यांना त्यांचे श्रेय मिळाल्यासारखे होईल,व आम्हालाही आनंद घेता येईल .
उदयराज गोडबोले या अवलिया गायकाचं म्हणावं तितकं चीज झालं नाही असं राहून राहून वाटतं... काय पल्लेदार आणि तितकाच गोड आवाज आहे !! तार सप्तकात पण तितकाच गोडवा.. परमेश्र्वराची देणगीच आहे ही !
अष्टपैलू अत्रे साहेब , प्रतिभावान संगीतकार वसंत देसाई आणि उदयराज गोडबोले..तिघांनाही मानाचा मुजरा ....
पंडित भीमसेन जोशी,बस नाम ही काफी है।
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥
सुंदर
मन प्रसन्न झाल विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी.😇😇😇😇
Best in the world
नाद योगा काय आहे, अनुभवायचे असेल तर या हे गीत ऐका मंत्रमुग्ध व्हा
सुमंगल कर्णमधुर!
मन प्रसन्न झाल
❤❤ olden and golden memories
अप्रतिम अनुपम अद्वितीय अद्भुतच
मंत्रमुग्ध केले 🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी...🙏🌷😊
Sumadhur aawaj
।। जय हरी विठ्ठल ।।
खुप छान आहे
Kay abhang todch nahi 👌
Shabdatit bhaktigit
छान आ
अप्रतिम🙏🙏
So nice
अप्रतिम 👌👌
Nice song
Jai hari vitthal
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much dear
🙏🙏🙏
Very nice
Nice
❤verygood
🙏🙏🙏🙏🙏🙏
Wahhhh👌👌👌👌👌
Good
2:39
😊
प्रत्त्येक गाण्याचे कवी/गीतकार व गायक/गायिकेचे व त्या गाण्यात विशेषत्वाने वाजणाऱ्या ,भलेही , क्षणिकभर का वाजेना ,वाद्य व वादकाचे नाव दिल्यास त्यांना त्यांचे श्रेय मिळाल्यासारखे होईल,व आम्हालाही आनंद घेता येईल .
Kartiki kadu to be👍👍👍 in my life I
खंखं😂ि
आ🎉वं
,
Good
Good
Good
Good