Namdev Shashtri Vs Manoj Jarange । मुंडेंच समर्थन, नामदेवशास्त्रींवर टीका , समर्थन केल्यामुळे वाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Namdev Shashtri Vs Manoj Jarange । Mahant Shri Namdev Shastri Maharaj has said that Dhananjay Munde is being deliberately defamed in the Beed case. Big politics is being played out under the guise of society. Some political leaders are deliberately defaming Dhananjay Munde under the guise of this case. However, these rulers should also be aware that their politics are creating a big rift in the society. We have known Dhananjay Munde for many days, so he will not behave like this, the Mahant said.
    बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटल आहे, यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे, काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहे मात्र यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे याचेही भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसापासून ओळखतो त्यामुळे तो असं वागणार नाही असंही महंत म्हणाले.
    #namdevshastri #dhananjaymunde #santoshdeshmukhcase #beedsarpanchcase #shku
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 93

  • @aban1487
    @aban1487 6 วันที่ผ่านมา +21

    बीड मध्ये पण आसाराम बापू आहेत की काय

  • @ompatil2014
    @ompatil2014 6 วันที่ผ่านมา +6

    धन्या किती नीच आहे आणी कशाप्रकारे सिस्टिम राबवली आहे हे दिवसागणिक दिसत आहे, वाल्मिक, नामदेव सारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील किती लोक पाळून ठेवलेत हे दिसत आहेत

  • @pungamaster.nilesh4080
    @pungamaster.nilesh4080 6 วันที่ผ่านมา +70

    i remember feeling like i was always the one fading into the background while others stood out effortlessly. it was frustrating and made me doubt myself a lot. then i came across this book, Vibrations of Manifestation by Alex Lane, and it showed me things i’d never even considered. it’s not just a self-help book; it’s like a guide to understanding your own energy and using it to connect with people. if you’ve ever felt like you’re not seen, this book might change everything.

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 6 วันที่ผ่านมา +10

    प्रचंड दुःख होतेयं की सारा महाराष्ट्र शिव्या देतोयं

  • @vijaydarekar7892
    @vijaydarekar7892 6 วันที่ผ่านมา +19

    भोदू महाराज आहे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 6 วันที่ผ่านมา +7

    या महाराजांनी भगवान गडाला बट्टा लावला राव . दुर्दैव....

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 6 วันที่ผ่านมา +6

    नामदेव महाराजांला एक कानंफाटात मारली तर नामदेव माहाराज लगेच खुन करणार का ???
    शास्त्रीच्या चमच्यानी उत्तर त्यावेत . . .

    • @jaihind8335
      @jaihind8335 6 วันที่ผ่านมา

      जातीवादी जरांगे च्या चेल्या ऐक मग अन कमेंट लपवू नको फक्त, 😂
      तू पंचक्रोशित डॉन म्हणून प्रसिद्ध असशील व तुला तुझ्या वाढदिवशीच 20-25 लोकांनी घेराव करून मारले व वीडियो काढून स्टेटस ठेवले की मराठ्याला बेकार धुतले तर तुझा इगो दुखावणार नाही का? लोक तुला हसतील स्वतः ला डॉन समजतो व वाढदिवशीच मार खाल्ला, तुला किती भयंकर राग येईल ज्यांनी मारले त्याचा, तुझ्या डोक्यात नाही का येणार मारूनच टाकतो त्याला, हीच गोष्ट घुले सोबत घडली, ह्या रागातूनच संतोष देशमुखांच अपहरण झाले व नंतर हत्या झाली ह्या वैयक्तिक रागातून झालेल्या, स्थानीक घटनेला तुम्ही लोकांनी राजकीय रंग दिला व वाल्मिक कराडच नाव त्यात गोवल व आता धनंजय मुंडे चे गोवण्याचे प्रयत्न चालू आहेत वरून नामदेव शास्त्रीनां बदनाम करायला लागले, आरोपींना फाशीच झाली पाहिजे पण न्यायालय ठरवेल आरोपी कोण आहे ते, समाज तर कुणालाही आरोपी मानू शकतो राजकारणापायी व जातीवादापायी। खंडणीचा मुद्दा वेगळा आहे व खूनाचा वेगळा खंडणीच्या गुन्ह्यात कराड दोषी असेल पण खूनात नाही, खून घुले व साथीदारांनी केला आहे त्यांना मारहाण झाली म्हणून व घुले हाच मास्टर माइंड आहे ऊग ह्याचे त्याचे नाव घेण्यात अर्थ नाही,

  • @SachinAnpat-k5i
    @SachinAnpat-k5i 6 วันที่ผ่านมา +4

    शास्त्री महाराज संतोष देशमुखाच्या कुटुंबाला झोप नाही त्याचं काय

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 6 วันที่ผ่านมา +5

    त्यांचे हात पाय बारीक झाले,गाल मध्ये गेले काळे डोळे पडले नेमकं काय झालंय ते नामदेव शास्त्री महाराजांना दिसलं , त्यावरून त्यांना झोप येत नाही असं वाटलं

  • @dnyanobakendre954
    @dnyanobakendre954 6 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलले महाराज

  • @YoogirajJadvar
    @YoogirajJadvar 6 วันที่ผ่านมา +2

    धनु भाऊ चा सगळ्यांना माहिती आहे जनतेला पण माहिती आहे की धनु भाऊ चा त्याच्यात काही संबंध नाही पण हे पवार साहेब मसाज जोगला आले तिथे ठरलेला आहे की धनु भाऊ ला टारगेट करा आमदारकीला पाडायचं होतं ते धनु भाऊ निवडून आले

  • @rrj6996
    @rrj6996 6 วันที่ผ่านมา +3

    जो कोणी कोणत्या ही संतांबद्दल घानेरडे बोलत असतो त्याचे पापाचे घडे लवकर भरन्यास मदत होते ... 🙏🙏🙏

  • @Sanjay_Shinde_01
    @Sanjay_Shinde_01 6 วันที่ผ่านมา

    इथेच पाप झाकले जात नाही महाराज तुम्ही कंलकीत आहा पाप करण्याचा पाठीशी उभे तुम्ही वारेवाह

  • @BalasahebPhad-v2g
    @BalasahebPhad-v2g 6 วันที่ผ่านมา

    पाठीमागे ना याच्यात जायचं नाही... शास्त्रीय बोलल्यावर मिरची कशी लागते

  • @SomanathBargaje
    @SomanathBargaje 6 วันที่ผ่านมา

    हो आम्ही धनंजय मुंडे यांचा समर्थक करू शकतो नामदेव श्रीस काय बीड जिल्हा समर्थक धनंजय मुंडे चा 100%

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 6 วันที่ผ่านมา

    भगवान बाबा कि जय, म्हणतंची बाजू बोरोबर आहे,

  • @tukaramnikam5635
    @tukaramnikam5635 6 วันที่ผ่านมา

    सगळया बीड मध्ये जो भुंकप झाला याचा केंद्रबिंदू शोधून काढला पाहिजे

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 6 วันที่ผ่านมา

    बीड मध्ये धषेत वाध आहेत, धस, जरांगे, सोनवणे,

  • @shankaradik255
    @shankaradik255 6 วันที่ผ่านมา

    फक्त राजिनामा मागतात.....शिक्षा करत नाही..... वाल्मिक कराडला राजकीय वरदहस्त आहे

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 6 วันที่ผ่านมา

    पहिला आरोप च होतो दोष सिद्ध झाल्यास गुन्हेगार च ठरतो

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 6 วันที่ผ่านมา +1

    महाराजांनी यात पडू नये ही विनंती

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 6 วันที่ผ่านมา +2

    ओह हे नामदेव शाश्री का? तुम्ही वारकरी सप्रदाय सोडून CID किंवा पोलीस डिपार्टमेंट चे मोठे साहेब असते तर गुन्हेगार बिनधास्त च झाले असते.आजकाल भगवे कपडे घालून महाराज निवडणू

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 6 วันที่ผ่านมา

    शास्त्री वर. टीका करणारे. आपली काय लायकी आहे.

  • @सुदामगोगावले
    @सुदामगोगावले 6 วันที่ผ่านมา +2

    बघा महाराज काय बोलले.53दिवस झोप नाय. विचार करा...

  • @santoshgore1097
    @santoshgore1097 6 วันที่ผ่านมา

    नामदेव शास्री बरोबर बोलले

  • @hanmantsawant1881
    @hanmantsawant1881 6 วันที่ผ่านมา +1

    लोकमत ला शास्त्री ची बाजु पटलेली दिसतेय...मुंडे टोळीला नेहमी सॉफ्ट कॉर्नर देतो हा चॅनल ...बडे सारखे काही जातीयवादी आहेत यांच्यात

    • @jaihind8335
      @jaihind8335 6 วันที่ผ่านมา

      विशाल पाटिल सारखे जातीवादी पण आहेत यांच्यात😂

  • @sbk6620
    @sbk6620 6 วันที่ผ่านมา

    हे ग्रहस्थ प्रवचनकार कीर्तनकार बुवा आहेत त्यांना संत म्हणुन आपण संतपरंपरेचा अपमान करत आहात.

  • @AdhirajKidsTopic
    @AdhirajKidsTopic 6 วันที่ผ่านมา +1

    साहेब, बिन लादेन सापडला द्या बॉम्ब टाकून. होऊन जाऊ द्या साफसफाई. गरीब शेतकरी जनसामान्य आपणास दुआ देतील. राम कृष्ण हरी.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 5 วันที่ผ่านมา

    हा महंत नसून हा..आसाराम बापू दिसतोय...कलंक आहे.. 🚩

  • @BalasahebPhad-v2g
    @BalasahebPhad-v2g 6 วันที่ผ่านมา

    बजरंगी जरांगे दस अंबादास दानवे.. सर्व टीम लबाड आहे.. शास्त्रीय बोलले ते त्यांच्या वैयक्तिक मत आहे बरोबर आहे

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 6 วันที่ผ่านมา +1

    नामदेव सानप यांना अटक करावी

  • @DyaneshorSirsat
    @DyaneshorSirsat 6 วันที่ผ่านมา

    Gavathi Mithun la shalet patva r tyala

  • @memasingha7498
    @memasingha7498 6 วันที่ผ่านมา

    i used to think being magnetic was just about looks or confidence, but i couldn’t have been more wrong. i read this book called Vibrations of Manifestation by Alex Lane, and it totally changed my perspective. it breaks down the energy and mindset behind true attraction in a way that just makes sense. once i started applying what it taught, i noticed people reacting to me differently almost instantly. it’s seriously worth a read.

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 6 วันที่ผ่านมา +1

    लय जातिवाद लावला मराठे नी

    • @paramb8750
      @paramb8750 6 วันที่ผ่านมา

      जातीवाद मराठ्यांनी नाही तर् जातीवाद उघड केला तुमच जातिवदि पितळ उघड करून जनतेसमोर व तमाम असली ओबीसी च्या पण लक्षात आलंय.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 6 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही च लावला

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 6 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला कोणी अधिकार दिला मुंडे ना आरोपी ठरवायचा हे आधी सांगा

  • @rajujagdale6972
    @rajujagdale6972 6 วันที่ผ่านมา +2

    हा भोदू बाबा

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 5 วันที่ผ่านมา

    Prajakta mali ani karuna munde war vichara Maharaja

  • @youtube_shorts1593
    @youtube_shorts1593 6 วันที่ผ่านมา

    Shastri he Rakshan che guru ahet

  • @DnynuKolte-qj3hn
    @DnynuKolte-qj3hn 6 วันที่ผ่านมา +1

    गुन्हा शीद्द होईपर्यंत गोपीनाथ मुंडे समर्थन करु नये

  • @pramodpingal4096
    @pramodpingal4096 6 วันที่ผ่านมา

    नामदेव शास्त्री यांची चौकशी व्हायला पाहिजे 100% कशात तरी ते सापडतीलच असे सर्वसामान्यांचे मत आहे बीजेपी वाल्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला

  • @OllHouse-n4z
    @OllHouse-n4z 6 วันที่ผ่านมา +2

    Namdev bhamata sant

  • @rudraghodke6457
    @rudraghodke6457 6 วันที่ผ่านมา

    देशमुख कुटुंबाला झोप येत असेल का? शास्रीजी.

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 6 วันที่ผ่านมา +2

    Tumhi swata labad aahat 😂😂😂😂😂😂namdeo Shastri om shri swami samarth 😂😂😂😂😂😂🎉

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 5 วันที่ผ่านมา

    Dhanjay Munde ka 2no.ka paise baba ke pass aahe

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 6 วันที่ผ่านมา

    जात प्रेमी होऊन खोट्या हिंदुत्वाचे किंवा वाघच कातड पंघरलेले देखील येत्या काळात उघडे पडलेले दिसतील हे नक्की

  • @BabasahebKhandave-l3o
    @BabasahebKhandave-l3o 6 วันที่ผ่านมา

    आत्माचा शोध घेतला नाही तर परत्माचा शोध कसा घेणार
    आरोपच नाहीतर शोध करण्याचीच गरज काय
    थोडक्यात त्यांचा तपास करू नका अजब तर्क आहे
    वाल्मिक कराड मुंढे ऐकत्रीत संपत्ती आहे

  • @tukaramnikam5635
    @tukaramnikam5635 6 วันที่ผ่านมา

    विनाश काल विपरीत बुद्धी विनाश आला की देव सुद्धा साथ देत नसतो मग परळी आसो की भगवान बाबा

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 6 วันที่ผ่านมา

    पंकजा मुंडे बाबत हाच न्याय का लावला नाही

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 6 วันที่ผ่านมา

    पवनचक्की प्लांट च्या चौकीदाराला मारहाण का केली ही मानसिकता तपासली का

  • @ravidange8932
    @ravidange8932 6 วันที่ผ่านมา

    झवत गाढव बोकांडी घेतलं नामदेव महाराज आता बोंबला😂😂😂

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 6 วันที่ผ่านมา

    SIT ENQUIRY FOR NAMDEV SANAP SHATRI

  • @ntidketidke6132
    @ntidketidke6132 6 วันที่ผ่านมา

    आसाराम बापू

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 6 วันที่ผ่านมา

    हा कसला महाराज

  • @SantoshRanher-kt7pd
    @SantoshRanher-kt7pd 6 วันที่ผ่านมา

    Baba ji bhavnao me beh gaye😂

  • @AnandChavan-jz2gn
    @AnandChavan-jz2gn 6 วันที่ผ่านมา

    He Asaram bapu ahet ka?

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 6 วันที่ผ่านมา

    कोण हा महंत

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 6 วันที่ผ่านมา

    बीड चा आसाराम

  • @jagadishaher769
    @jagadishaher769 6 วันที่ผ่านมา

    Are lokana mara. Ani tumcha zopche sanga ...

  • @9321Bb
    @9321Bb 6 วันที่ผ่านมา

    Mudene rajinama dava

  • @SagarKumar-mg5qm
    @SagarKumar-mg5qm 6 วันที่ผ่านมา

    i remember this one time i felt like no matter what i did, people just didn’t notice me. i tried everything-confidence boosters, social tips, you name it-but nothing seemed to work. then i found this book, Vibrations of Manifestation by Alex Lane, and it completely shifted how i saw myself. it’s not just about being noticed; it’s about understanding the energy you project. honestly, this book made all the difference for me. if you’ve ever felt invisible, you need to read it.

  • @AnandChavan-jz2gn
    @AnandChavan-jz2gn 6 วันที่ผ่านมา

    Karta karvita,tech ahet.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 6 วันที่ผ่านมา

    काय बुवा

  • @bapumore5533
    @bapumore5533 6 วันที่ผ่านมา +1

    हा कसला महाराज हा तर राक्षसांचा गुरू शुक्राचार्य उर्फ नामदेव सानप

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 6 วันที่ผ่านมา

    लईच धनुचा पुलका साल्याला

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 6 วันที่ผ่านมา

    आरे साल्या देसमुख कुटुंब किती दिवसापासून बिगर जेवनाचे आहे हे नाही दिसलेका

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 6 วันที่ผ่านมา

    तो नवीन बया पासी झोपायला जड़ जात असेल

  • @JarangePatil12
    @JarangePatil12 6 วันที่ผ่านมา

    वातूळ होईल रे बाबा नाव ठवल तर