भावा तू शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे वेगवेगळे व्हिडीओ बनवून चांगली माहिती देतोस म्हणून तुला धन्यवाद देतो कधीही फसवी माहिती देत नाहीस हीच तुझी खरी शिदोरी आहे आणि हाच प्रामाणिकपणे टिकवून ठेव
काही उपयोग झाला नाही ,मी व दुसऱ्या अनेकांनी हा केसांचा प्रयोग करून पाहिला . मी सलून मधून अर्धे पोते केस नेले ,शेतात जेथे डुकरांचा जास्त वावर आहे किंवा ज्या बाजूने येतात तिकडे व शेतात बरेच जागेवर मका ,ज्वारी ,सोयाबीन ,गव्हू टाकून त्यावर हे केस टाकले ,मिसळून टाकले होते.पण काही उपयोग निदान मला तरी झाला नाही . कदाचित ही डुकरं हुशार झाली असतील किंवा त्यांना पुर्वानुभव असेल तर त्यामुळे ते सावधान झाले असतील.
आरे भाऊ सरकारला रानटी जनावरांचा शेतकऱ्यांना किती त्रास होतो आहे याच अजिबात भान नाही कोनत्या शहानन्य हा कायदा करून ठेवलाय . या म्हनाव रात्रभर राखायला मग कळतंय.
जुगाड चागंले आहे सर..पण इफेक्ट दाखवायला हवा..याशिवाय किती ठिकाणी उभे करायचे व किती वेळ जळणारे (गोणपाट) असावे याचीही माहिती दिल्यास प्रयोग करणा-यांचा त्रास कमी होईल..कृपया परिपूर्ण माहिती हवी..धन्यवाद
हा प्रोयोग मी मक्याच्या शेतात केला,उपयोग चांगला होतो
एकदा जळाल्यावर किती दिवस चालते? पुन्हा केव्हा जाळाव लागतं आणि एक एकर साठी किती जाळावे लागते?
खूप छान माहिती दिली माझ्या सोयाबीनचे 13 अकर क्षेत्र हरणा नी खाऊन टाकले. सोकारी ठेऊन पण फायदा झाला नाही आता ही आयडिया करून बघू
dada.tumi.chhan.mahiti.dili.thyanks
जय जवान जय किसान
खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद
भावा तू शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे वेगवेगळे व्हिडीओ बनवून चांगली माहिती देतोस म्हणून तुला धन्यवाद देतो
कधीही फसवी माहिती देत नाहीस हीच तुझी खरी शिदोरी आहे आणि हाच प्रामाणिकपणे टिकवून ठेव
Thanks🙏
मी पण हा प्रयोग केला पूर्णपणे सक्सेस झाला धन्यवाद भाऊ
एकदा जळाल्यावर किती दिवस चालते? पुन्हा केव्हा जाळाव लागतं आणि एक एकर साठी किती जाळावे लागते?
बहुत सुंदर कल्पना आहे दादा अगदी सोपी आहे कोणीही करण्यासारखी आहे काहीच अडचण नाही राम कृष्ण हरी धन्यवाद
चांगली माहिती दिली भाऊ 🙏🙏
Khup.chan jugad ke jangali pashu pakshi yana shetapasun dur palvinyasathi mast dhanyawad
छान माहिती दिलीत, धन्यवाद 👍👍🙏🙏
खुप छान उपक्रम आहे 👌👌
तुमच्या सर्व व्हिडिओ मार्गदर्शनाचेच आहे..शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत ह्या टिप्स..
धन्यवाद भाऊ शेतकर्यांसाठी चांगली माहिती दिली आहे 👌🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Akdam best
धन्यवाद दादा मी हा प्रयोग केला तो पुर्णपणे यशस्वी झाला काल रात्री हा प्रयोग केला आणि निवांत झोपलो एकही प्राणी आले नाही धन्यवाद
लाल
लल
लल
RZseZszeE RZseZszeE 😃🚲🚲🏉(`💳ω💳´)(`💳ω💳´)
एकदा जळाल्यावर किती दिवस चालते? पुन्हा केव्हा जाळाव लागतं आणि एक एकर साठी किती जाळावे लागते?
सुपर लाभदायक मित्रा
Chaan mahiti
Very nice & light for farmers 🙏
खुप छान माहिती दिली साहेब
Moni
भाऊ हे रोज करायचा का प्रयोग प्लिज उत्तर द्या
ठसका जुगाड.... लय भारी
Best mahiti dili sir thanks 🙏
पाऊस आल्यावर पोत जळेल काॽ छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
खुप छान आहे आयडिया आपली
आवडला दादा व्हिडिओ
Dhanyawad Bhau
खुप च छान आहे माहिती
छान दादासाहेब
Good information
Good will try this, 🙏
डुकरांच्या बंदोबस्तासाठी, बांधाच्या कडेने कापलेले केस टाकने. अफलातून सक्सेफुल आयडिया आहे, करुन पहा.. 👍
बरोबर आहे
दादा कापलेले केस कशा पद्धतीने शेतात वापर करायला हवा
काही उपयोग झाला नाही ,मी व दुसऱ्या अनेकांनी हा केसांचा प्रयोग करून पाहिला .
मी सलून मधून अर्धे पोते केस नेले ,शेतात जेथे डुकरांचा जास्त वावर आहे किंवा ज्या बाजूने येतात तिकडे व शेतात बरेच जागेवर मका ,ज्वारी ,सोयाबीन ,गव्हू टाकून त्यावर हे केस टाकले ,मिसळून टाकले होते.पण काही उपयोग निदान मला तरी झाला नाही .
कदाचित ही डुकरं हुशार झाली असतील किंवा
त्यांना पुर्वानुभव असेल तर त्यामुळे ते सावधान झाले असतील.
डुकरा चां त्रास असेल तार बांधून साड्या चे कापड शेताच्या कडेने बांधणे.
आरे भाऊ सरकारला रानटी जनावरांचा शेतकऱ्यांना किती त्रास होतो आहे याच अजिबात भान नाही कोनत्या शहानन्य हा कायदा करून ठेवलाय . या म्हनाव रात्रभर राखायला मग कळतंय.
Menka ganghi ne kadhla ani pasa kela hota ani tyache nukasan garib shetkarysna hoto ata kahi menka bolat nahi
Aeropuerto
माहीती जोडदार दिली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान idea
Thanks
Very good
Mast sir👍
जुगाड चागंले आहे सर..पण इफेक्ट दाखवायला हवा..याशिवाय किती ठिकाणी उभे करायचे व किती वेळ जळणारे (गोणपाट) असावे याचीही माहिती दिल्यास प्रयोग करणा-यांचा त्रास कमी होईल..कृपया परिपूर्ण माहिती हवी..धन्यवाद
मस्त भाऊ
Good 👍👍👍
खूप छान दादा
👍🏻👍🏻👍🏻
Khupach chaan
Good
खूप छान माहिती दिली आकाश भाऊ
लय भारी 🙏
थोडक्यात सांगा भाई
खूप छान आहे काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
उसात लावलं तर चालेल
@@gorakshkhedkar4344 पाचट जाळ धरेल न भावा 😃
करू नकोस उसात हा प्रयोग
Bhau,asech vdo takat raha.phar chan.
good
Khup chan mahila aahe
Thank You sir.👍
खुप सुंदर राव
Nicely 🙏
भाऊ हा VDO अगोदर मिळाला असता तर माझे सोयाबीन वाचले असते अर्ध शेत खाऊन टाकले रोह्यांनी🙏🏻
Kuop Chan bhau
Mirchi pawader chalte ka
हा प्रयोग रोज करने शक्य आहे का
Sir,
सालींदर त्रास देत आहेत. उपाय सांगा
Nice project 🙏🙏
केसाचा परयोग डुकरासाटी खरोखर आहे कारन केस त्याच्या नाकात जातात महनून
अस रोज कराव लागतं का?
किती वेळा केस टाकावा कडेने
नाय मी आमच्या गावातील सर्व नाव्याच्या दुकानातून केस गोळा करून आणले होते आणि बांधा वर टाकला होत ..काही उपोयग नाय झाला
खुप छान पण रोही पळवुन जातील का
वटवाघळावचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सांगा
दोरी ऐवजी तारेने बांधला पाहिजे
बरो्बर
Sundar mAhiti
बेस्ट
5 एकरा मध्ये किती ठिकाणी लावायची
Mast
Hat at dada dharun.kolpani karnyacha machincha pata dya
वानरासाठी उपाय सागा
आम्ही लाकड ।टोनका। पेटवून ठेवतो
👌👌👌👌👌
Roj kareja ka sri
पोते किंवा गोणपाटाला बांधण्या साठी दोरी ऐवजी बारीक तार ,बांधी तार वापरावा .
बरोबर भाऊ.
Ekda jalle tr kiti divas chalte
हा. जुगाड रात्री करावा का दिवसा
दादा हे केल्या नंतर शेतातील पक्षी पण पळून जाईल का? मी आता सोयाबीन पेरणी केली
डुकरे ला उपयोग होतो का
भाऊ राज्या मिर्चियां एवजी केस क्या 0 खर्च
खुपच छान प्रयत्न करणार आहोत
उंदीर घुस साठी उपाय सांगा
🙋♂️👍🏻👍🏻👍🏻
चिमण्या बसू नयेत यावर काही उपाय सांगा
उसासाठी काय करावे
Great
सर आपन असे सर्वाणि असे केल तर ते जाणार कुठे
भावा हे रोज रोज करायला जमेल का रे
लाल तोंडाच्या माकडा साठी हा प्रयोग चालेल का
दादा वानरा साठी काय आहे
रोज रोज करायचे का असे
जय जवान जय किसान दादा हा प्रयोग रोज च करायचा काय कि एकदा केल कि जमेल असे समजून सागावे
५ दिवसानंतर एक दा
शेतातील कुत्री घालवण्यासाठी उपाय सांगा
छान
सर शेतातील बैल शेतात बांधायला जमातात का ह्याने...
किती ऐकर मध्ये एक लावयच सर
ङांगे साहेब ऊसासाठी याचा उपयोग कसा करायचा ते सागा
कुत्री ठिबकलाईन तोडत आहेत त्यावर हा उपाय होईल का?
खूप छान, हा असा प्रयोग गवे, हत्ती अश्या जंगली प्राण्यांचा वावर असणाऱ्या शेतात केला तर यशस्वी होऊ शकतो का?
Ok
Agdi Chan prakar ch ahe
🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♀️💐
👌👌
खूप छान
Sir tumhi kuthche rahnar aahat 🙏🙏
Tar..Banda..Ho..Bhau