गिरनार दर्शन I गुरूदत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान I गोरक्षनाथांची अखंड धूनी I रोपवे ची माहिती I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो
आज आपल्याला गुजरात प्रवास मालिकेतला सर्वात महत्त्वाचा असा दिवस आहे
आज आपण जाणार आहोत गिरनार दर्शन घेण्यासाठी गिरनार पर्वतावर आणि त्यासाठी आपण इथे असलेल्या रोपवे मधून प्रवास करून गिरनार पर्वतावर असलेल्या अंबा माता मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि तिथून पुढे गुरू दत्तात्रेय शिखरापर्यंत ५००० पायऱ्या चढून जाणार आहोत
त्याच सोबत ह्या पवित्र पर्वतांवर असलेल्या सगळ्यात मुख्य अश्या गुरु दत्तात्रेयांच्या अक्षय निवस्थनात जाऊन गरू दत्तात्रेयांच्या पादुकांचे पण दर्शन घेणार आहोत आणि त्या नंतर दत्तशिखराच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षनाथांच्या आश्रमात जाऊन तेथे महाप्रसाद घ्यायचा आहे
ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून आज मी आपल्याला ही सर्फ माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा
#गिरनार #गिरनारयात्रा #दत्तात्रेयशिखर #गुरुदत्तात्रेयअक्षयनिवास #गोरक्षनाथशिखर #गोरक्षनाथअखंडधुनी #गोरक्षनाथआश्रम #देवीअंबामातामंदिर #अंबामाता #अंबामातामंदिरगिरनार #५१शक्तिपीठमंदिरगिरनार #९९९९पायऱ्या #५०००पायऱ्या
खूप सुंदर शुटींग आणि उत्तम सादरीकरण 👌👌 सबस्क्राईब केले.🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार..
सर्वप्रथम आपले आभार आपण चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यासाठी आणि त्यासोबत आपल्या सुंदर कॉमेंट साठी पण आपले मनापासून आभार 🙏🏻
@@explorewithcarlekar 🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
गोरक्षनाथ आश्रम सगळ्यात सुंदर शिस्तप्रिय आणी स्वच्छ आश्रम आहे .ईथे सगळी जेवणाची सुंदर सोय आहे ,राहण्यासाठी रुम पण स्वच्छ आहेत .
होय , गोरक्षनाथ आश्रमातील शिस्त आणि स्वच्छता खरोखरच खूप कौतुकास्पद आहे.
खूप सुंदर गिरनार वर्णन दिल्याबद्दल धन्यवाद सर
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
खुफ सुंद्दर आपला दत्त गुरु दर्शन.... गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद...
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🌸🌸🌸🙏🙏🙏
Thank you for sharing this
😊
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🙏🙏🙏.
Nice video shooted
नमस्कार..
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरूदेव दत्त
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरूदेव दत्त - गुरु दत्तात्रयांचे निवासस्थान आसलेल्या गिरनार पर्वताचे वर्णन अप्रतिम केले आहे.केबल कारने वेळेचीव श्रमाची बचत होते.सुंदर व्हिडीओ व उत्तम सादरीकरण यामुळे पाहताना खुप समाधान वाटते.गोरक्षनाथांचा आश्रम महाप्रसाद इ.माहिती खुप उपयुक्त आहे.शुभेच्छा
नमस्कार..
आपण केलेली कॉमेंट खूप प्रोत्साहन देणारी असते.. त्यासाठी आपले मनापासून आभार..
नमस्कार खुप छान सांगितले.तुमच्यामुळे.गिरनार.यात्रा.झाली.
नमस्कार
मी ऐक छोटासा प्रयत्न केला आहे माहिती देण्याचा ..बाकी सगळी श्री दत्तगुरु महाराजांची कृपा आहे म्हणून मी हा प्रवास करू शकलो असे मी मनापासून मानतो 🙏🏻
फारच छान माहिती दिली आहे.शुटिंग ही व्यवस्थितपणे केले
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
श्री.गुरुदेवदत्त👏👏👏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
फारच आनंद मिळाला सुंदर दर्शन व आपले विवेचन अतिशय सुंदर जय गिरनारी
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार आपले असेच स्नेह मिळत रहावे 🙏🏻
Chan information deta apan..Thank you so much..keep posting
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
Stay Connected For More Such Videos 👍🏻
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
चांगली माहिती धन्यवाद
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
खूप सुंदर माहिती सांगितली आहे. ऐकतच रहावे वाटते. शब्दांकन व व्हिडिओ दोन्ही खूप छान
नमस्कार..
मी एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे गिरनार ची माहिती देण्याचा..आणि त्यावर आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद सर
आपले स्वागत आहे.. 🙏🏻
Jay gurudhev datt
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप सुंदर गिरनार दर्शन आणि माहिती.
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
जय गिरनारी
खुप छान गिरनार दर्शन❤
नमस्कार..
जय गिरनारी...
आपले मनापासून आभार 🙏🏻
खूप छान आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूपच आकर्षण आहे
नमस्कार..
आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
राम राम भाऊ.... गिरनार दर्शनाचा हा विडियो अप्रतिम आहे. सर्व माहिती प्रभावी आहे.
|| ॐ गुरूदेव श्री दत्त ||
नमस्कार..
🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मी महिती देण्याचा ऐक प्रामाणिक प्रयत्न केला आहे..आपण त्या कामाचे कौतुक केले हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे..आपले असेच स्नेह मिळत रहावे..
छान व्हिडिओ बनवला आहे. आवाज स्पष्ट आहे. धन्यवाद.
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
🙏🙏🌺🌺
🙏🏻🙏🏻
अप्रतिम...माहिती, सादरीकरण आणि शूट सगळंच उत्तम झालंय..जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..धन्यवाद 🙏
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Om Shree Jay Datt Gurudev ki Jay Jay Jaykar.
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नमस्कार सर तुमचा हा व्हिडीओ फारच सुंदर वाटला माझे मिस्टर आताच 2 दिवसांपूर्वी गिरनार ला जाऊन आले त्यांनी पण तिथले वर्णन केले पण तुमचा व्हिडीओ पाहून घर बसल्या प्रत्यक्ष गिरणारला जाऊन आल्यासारखं वाटल म्हणून तुम्हाला धन्यवाद सांगायला हा मेसेज केलाय
नमस्कार..
मी पवित्र गिरनार पर्वताची माहिती देण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न केला.. तो ही श्री दत्तगुरूंच्या कृपेने,आणि त्या कामाचे जेव्हा आपण इतके छान कौतुक करता तेव्हा माझा हा प्रयत्न सार्थकी लागला असेच मानतो
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
Khup sundar darshan
Dhanyavad
नमस्कार..
आपले मनापासून आभार...
🙏✌👍
🙏🏻🙏🏻👍🏻
जय गिरनारी..
गुरुदेव दत्त
🙏🏻गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान विडियो
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
*🙏🕉️📿🔱 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏*
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय सदगुरू गुरुदेव दत्त 🙏🙏खरच खूप सुंदर वातावरण आहे. हा. भिती वाटते पण दत्त महाराजांच्या नावाने गजर करीत गेलो ना तर चढून जाता येते आम्ही 22डिसेंबर ला जाऊन आलो गिरनार पर्वतावर
नमस्कार..
आपण म्हणताय ते खरे आहे .आणि मी माझा अनुभव पण ह्या व्हिडियो मधे सांगितला आहे ..जेव्हा वाटेत खूप. दमल्यासारखे वाटत होते,असे वाटत होते की दत्त शिखरावर जायला जमेल की नाही, असा विचार करत मी एकेठिकाणी थांबलो.होतो तेव्हा त्या वेळी माझ्या पाठीमागून ऐक कुटुंब येत होते आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्पीकर वर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र लावला होता..
जसे ते लोक मला ओलांडून पुढे गेले मी त्या तारक मंत्राचा आवाजाने मला ऐक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली होती आणि मी तिथून पुढे प्रवासाला निघलो..आणि मला वाटेत कोणतीच अडचण आली नाही 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त प्रभू आदेश अलख निरंजन 🚩🚩
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Verygoodsir
Thank You 🙏🏻
Superb photography
Thank you for your kind appreciation...
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏⚘️🚩👍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..🙏🏻
जय जिनेन्द्र
🙏🏻Jay Jinendra 🙏🏻
Jai gorakesh nath ki jai
🙏🏻जय श्री गोरक्षनाथ 🙏🏻
दिनांक १९.१२.२०२४ला पायथ्याशी पोहोचलो परंतु मला काही कारण्यास्तव वरती जाता आलं नाही,परंतु वर्षाच्या आत मी लवकरच जाणार आहे.
व्हिडिओ फारच सुंदर आहे,माहिती पण खूपच सुंदर दिली
नमस्कार..
ज्या अर्थी तुम्हाला पायथ्यापासूनच मागे फिरावे लागले म्हणजेच ते काम किंवा ते कारण हे अत्यंत महत्वाचे होते म्हणूनच....
त्यामुळे पुढील काळात तुम्ही गिरनार पर्वतावर नक्की जाणार हा आहात हे नक्की आहे 👍🏻
एकच लक्षात ठेवा की जे काही होत...ते आपल्या चांगल्यासाठीच होत असते 👍🏻
He mandir jain tirthankarancha aaha jai mahavir jai shree ram
🙏🏻जय श्री राम 🙏🏻
🙏🏻जय महावीर भगवान🙏🏻
खूप छान व्हिडिओ.सादरीकरण.आम्हाला पण जाण्याची इच्छा आहे.कधी नेत्तात दत्तगुरु
नमस्कार..
आपल्याला माझा हा छोटा प्रयत्न आवडला..आणि पण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
आज तुम्ही गिरणारला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे ..म्हणजेच तुम्हाला लवकरच श्री दत्तगुरूंचे बोलावणे येणार आहे हा माझा विश्वास आहे..🙏🏻
Shri. Gurudev. Datt.. Om. Namo. Adesh. Guru. Gorkshay. Nam. 🌹🌹🌹🌹🌹qq
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Shree guru dev dat 🌹🌹🙏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
: "व्हिडिओचा दर्जा खूप चांगला आहे, विशेषत: व्हिज्युअल खूप मनमोहक आहेत."जय गुरुदेव दत्त कीजय
नमस्कार साहेब..
आपले मनापासून आभार..आपण नेहेमी खूप मनापासून माझ्या कामाचे कौतुक करत असता आणि त्यामुळे मला पण भरपूर काम करण्याचा उत्साह मिळतो..पुढे ही आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे 🙏🏻
डोली चे चार्जेस काय असतील
नमस्कार..
डोली चे पैसे साधारण ५ ते ७ हजारांपासून सुरू होतात,पण प्रामुख्याने हे पैसे व्यक्तीच्या वजनावर पण ठरले जातात..
त्यामुळे डोली वाले हे व्यक्ती बघून पण त्यांचें चार्जेस सांगतात ..
How to travel from mumbai,via plane
Namaste..
From Mumbai you reach Rajkot or Ahmedabad by plane ..from there you need to travel by road upto Junagadh and reach Girnar Taleti and from here you can travel upto Amba Mata Mandir by Ropeway Cable Car..from there you can either walk upto Shree Dattatreya mandir or you can take Doli where you sit in a chari & then these people carry you on their shoulders ..
Tumhi group trip gheun jata ka
नमस्कार..
आपण माझे सर्व व्हिडिओ बघावे ही विनंती
5000 पायरी चढून जायला व यायला तरी वेळ किती लागतो दादा
नमस्कार..
मला ४ ते पाच तास लागले कारण मी खूप आरामात आणि निवांतपणे गेलो होतो..
पण काही मंडळी २ तासात जाऊन येतात..
खरेतर प्रत्येकाच्या इच्छाशक्ती नुसार हे ठरते....
सर राहण्याची काय व्यवस्था आहे, धर्मशाळा किंवा हॉटेल त्याबद्दल माहिती द्यावी.
डिसेंबर महिन्यात तिथे खूप थंडी असते का
नमस्कार..
आपण जर माझ्या मागील एपिसोड बघितला असेल तर त्यामधे मी जिथे राहिलो होतो त्या हॉटेल ची माहिती दिलीं आहे .. त्याच सोबत गिरनार पायथ्या पासून जवळच शेरनाथ बापू ह्यांचा धर्मशाळा आहे जी खूप छान आणि स्वच्छ आहे आपण इथे पण राहू शकता..त्याच सोबत ह्याच परिसरात अनेक विविध धर्मशाळा पण आहेत जिथे आपण प्रत्यक्षात जाऊन माहिती घेऊ शकता 👍🏻
गोरक्षनाथ आश्रम नाही ते कमाङलु तीर्थ आहे व तेथे दत्त महाराजांची धुनी आहे?
नमस्कार..
आपण जी माहिती माझ्या निदर्शनास आणुन दिली आहे ती खूप महत्त्वाची आहे..त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद.
Tumhi pravasachi date details add kara
नमस्कार..
आपली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि इथून पुढे नवीन वर्षाच्या प्रवासात ही गोष्ट लक्षात ठेवीन..👍🏻
साहेब आता 12 ज्योतिर्लिंग बाय कार करा फार हिट होईल
नमस्कार..
आपल्या शुभेच्छा आणि महादेवाची कृपा झाली की यात्रा पण नक्की करू🙏🏻
आपले असेच स्नेह मिळत रहावे..
तुम्ही एकटे गेले का.एकटे काही प्रोब्लेम येतो का
नमस्कार..
जेव्हा आपल्या सोबत श्री दत्तगुरु महाराज असतात तेव्हा कसलीच अडचण येत नाही..
त्यामुळे मला ह्या प्रवासात एकटे असताना देखील काहीही अडचण आली नाही 🙏🏻