पावसाळ्यातील कोकणातल्या गावचा पहिला दिवस😍| Kokan Villlage First Day| S For Satish | Ambavali (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2023
  • पावसाळ्यातील कोकणातल्या गावचा पहिला दिवस 😍 | Kokan Villlage First Day | S For Satish | Ambavali (Kokan) #KokanInMonsoon #KokanVillageFirstDay #KokanMonsoonVideo #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 242

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 ปีที่แล้ว +92

    तुम्ही म्हणजे ह्या कलियुगातील श्रावण बाळ आहात, आई आणि तुमचे bonding खूप छान आहे.. आईला साष्टांग दंडवत नमस्कार ❤❤❤❤

    • @sunildatir
      @sunildatir ปีที่แล้ว

      खरे आहे दादाचा स्वभाव चांगला आहे सर्वांशी छान पटते,,,

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 ปีที่แล้ว +12

    भाऊ उडीदडाळ आमटी (वरण) ह्याची रेसिपी दाखवा. आणि कोकणी (गावची) भाषा खूप छान बोलता. गाव खूप छान आहे.

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 ปีที่แล้ว +5

    सतीश दादा तुझी फॅमिली खूप छान आहे.मुळात तुझी आई साधी आहे. तिचे संस्कार तुझ्यात आहेत. तुझा svabhav हा आई सारखं आहे.

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 ปีที่แล้ว +7

    सतीश भाऊ तुझ्या व्हिडिओ मधली निरागसता अशीच कायम ठेव खूप खूपच सुंदर... आणि हो तुमच्या गावचे आणि आमच्या रोहाच्या बाजूचे बोलीभाषेत खूप साम्य आहे जसे आगोट, आवन, कंवडाल🥭, चिंबोरी,पगोली आणखीन काही शब्द पण खूप छान वाटत👍👍👌👌😀

  • @indiangaming2196
    @indiangaming2196 ปีที่แล้ว +2

    ति डाळ मी लहान असताना खुप आवडीने खायची दादा तु गावी गेला कि सर्व लहान पणाच्या गोष्टी आठवण करून देतो 🙏🏻👍❤

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 ปีที่แล้ว +11

    दादा पावसाळी नजारा खूप सुंदर...डोळे दिपले...आई खूप प्रेमळ..जेवण अप्रतिम.. छान व्हिडिओ..❤

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 ปีที่แล้ว

    खूप छान कोकणातलं निसर्ग खूप छान वाटते बघायला

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 ปีที่แล้ว +8

    किती छान वातावरण तयार झाले आहे... गावाकडील पाऊस . 🌧️🌧️⛈️🌧️⛈️🌧️⛈️☺️😊तुझ्या मुळे आम्हीही अनुभवतो आहोत... आई गावी.जास्त खूष असते. . आनंदी व फ्रेश .. पाऊस पडल्यावर आंबा चवीला लागतं नाही ..😮😊अप्रतिमच . वेळास... किती निरव शांतता आहे...मस्त गावाचे व्हिडियो...

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +14

    गाव आणि निसर्ग पाऊस किती छान👌🏻👍🏻 आईंना नमस्कार 🙏🏻

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +27

    दादा चे व्हिडिओ बघुन कुना कुणाला
    बर वाटत 😊❤😊❤

  • @KaranNimbalkar-nq8bq
    @KaranNimbalkar-nq8bq 5 หลายเดือนก่อน

    छान छान झकास मी पुणे लोहगाव विमानतळावर जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suchitakachave2303
    @suchitakachave2303 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, अप्रतिम दुसर काही च सुचले नाही दादा.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +1

    असे मुले आता खूप कमी मिळेलं...आई..बाबा..बरोबर राहतात ..मदद घेतात की काळजी घेतातं...आई खूप नसीबवान आहे...मुल सून..खूप छान आहे...समजतात आपली जवाबदारी...✌️✌️🙏🙏

    • @idontcarei1
      @idontcarei1 ปีที่แล้ว

      AAI MULE CH YASH AHE TYANNA ...AAI CHE VIDEOS CH HIT ZALE AAHE ...

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 ปีที่แล้ว +8

    Satish ..urad dal che varanachi recipe dakhava na ?

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 ปีที่แล้ว +1

    खूप छान गावचे एकंदरीत वातावरण.मस्तच . आईना 🙏

  • @pragatijadhav1568
    @pragatijadhav1568 ปีที่แล้ว

    पावसाळ्याचे व्हिडिओ खूप छान आहेत आम्हाला पाहायला आवडतात

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว

    खुपचं छान आसं निसर्ग मय वातावरण आहे गावच खुप सुंदर...👌❤️🙏

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว +1

    Khup chan Vlog! ❤

  • @mugdhapandit7401
    @mugdhapandit7401 ปีที่แล้ว +1

    Suderrr video Dada. Tumche gaoche video baghayla khupp majja vatte. Aaichya hatche Jevan. Gavchi mansa sadhi bholi.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว

    शेती बघून मस्त वाटतं ,पाऊस भरपूर आहे.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    Khupach chaan video dada aai mast jevan fanas bharri vatavaran gavcha pausaath

  • @shilpak8617
    @shilpak8617 ปีที่แล้ว

    Khupppppp Sundar nisarg..gav...paus..aamba😋😋mokla valnavalnicha rasta rasta....gavch jewn....mani mau....sarwch apratim😍😍😍😍😍😍😍dhanywad dada....vlog pahun man prasann hot agdi .....❤❤

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 ปีที่แล้ว

    Superb, झकास मझ्या येते पाहायला

  • @madhukargudekar850
    @madhukargudekar850 ปีที่แล้ว +1

    सार्वजनिक गणपती नवतरुण मित्र मंडल देव्हारे दक्षिण वाडी

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले

  • @precilladsouza9627
    @precilladsouza9627 ปีที่แล้ว

    Masth video.👌

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 ปีที่แล้ว +1

    Super very nice vlogs dada ❤

  • @swapnanagotkar5782
    @swapnanagotkar5782 ปีที่แล้ว

    Khup chan dada 🙏🙏👌👌

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr ปีที่แล้ว +2

    गावचा नजारा खुपच छान .आईला नमस्कार.

  • @shilpapophale8434
    @shilpapophale8434 ปีที่แล้ว

    Nice video dada ,me tumche vedio roj pahtey ..God bless you dada.

  • @sushamak135
    @sushamak135 ปีที่แล้ว +7

    Sundar video. Gavcha nature awesome. Sundar dongar, Sundar jhada, Sundar paus aani Sundar video. Pan Pradnula khup miss kartoy aamhi.

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    खूप chhan वाटते कोकणातला पाऊस बघायला

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 ปีที่แล้ว +3

    गणपति च्या वेलेस मज्जा येते गावाकडे भक्तिमय वातावरण असते गणपति ची गाणी खूप धमाल असते

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 ปีที่แล้ว

    Satish dada 🙏 gavala jaun tumi swargiy sukhacha aasavad ghetay kai bhari najara aahe aani tumachya aaicha hatachi rojach mejavani fanas Gare kalava 😋😋😋😋😋mastach

  • @mit368
    @mit368 ปีที่แล้ว

    Wahh jabbrdast Satish bhau

  • @bharatwomen
    @bharatwomen ปีที่แล้ว

    Ek number

  • @minals2151
    @minals2151 ปีที่แล้ว +7

    Dada & vahini tumhi aainchi khup chan kalaji gheta he baghun khup chan vatale☺

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 ปีที่แล้ว

    खुप छान विडियो

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 ปีที่แล้ว

    Pavsat bhiju naka dada nice video GOD BLESS YOU

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 ปีที่แล้ว +1

    Aai 🙏 u are so lovely ❤ and village too beautiful👌👌👌👌👌 take care God bless both😊

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 ปีที่แล้ว +1

    Mast वाटला व्हिडिओ

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 ปีที่แล้ว

    Khupach bhari

  • @Viswa325
    @Viswa325 ปีที่แล้ว

    Aamchyakade pan gatari amavasya mhantat. 😊gavache ritirivaz khupch chan astat.well done video 🎉🎉🎉kakina 🙏🙏

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 ปีที่แล้ว

    Khup bhari dada❤😊

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 ปีที่แล้ว +6

    दादा तुमचे गावाकडचे ब्लॉग खूप छान असतात. ते मी खूप आवडीने बघते👌😍

  • @yogitapanchal1910
    @yogitapanchal1910 ปีที่แล้ว +1

    Wow mastch gavchi sakal gavach वातावरण gavacha pause kharch ajacha tumcha gavacha vloge khup chan

  • @rajendrasurve4480
    @rajendrasurve4480 ปีที่แล้ว

    Sundar vlog

  • @dipeshkumbhar2518
    @dipeshkumbhar2518 ปีที่แล้ว

    khup chan asech simplicity vale videos banvat raha. khup chan vatat baghun

  • @selvaraajesh3589
    @selvaraajesh3589 ปีที่แล้ว

    Super !

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 ปีที่แล้ว +2

    निसर्गरम्य वातावरणात मन भरून आले. आम्ही सुद्धा पावसाचा आनंद घेतला. आईंना पाहून समाधान वाटले. आमचा नमस्कार सांगा. आणि हो उडदाचे वरण कसे करतात हे माहीत नाही. रेसिपी दाखवली तर आम्हालाही वरणाची चव घेता येईल. मलाही बरकाच फणस जास्त आवडतो. धन्यवाद

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 ปีที่แล้ว

    Nice beautiful video❤

  • @bashirtalewad2957
    @bashirtalewad2957 ปีที่แล้ว

    Chan vatavaran Aahe gavache. Kiti bhari vatate pavsat Jhadavaril Padlele Aambe khne 1no ch .ase vatate ki Aamhi pan jave kokanala.🎉

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว +1

    Mast video

  • @TechVisionAI
    @TechVisionAI ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว

    Dada Chan watl video bagun 😊

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 ปีที่แล้ว

    Beautiful village

  • @pratikshamhatre940
    @pratikshamhatre940 ปีที่แล้ว

    Tumche video mala khup aavdtat gavakadle

  • @arohiraut1709
    @arohiraut1709 ปีที่แล้ว

    Mast video aastat tumche

  • @user-ck1on5jg5p
    @user-ck1on5jg5p ปีที่แล้ว

    १नंबर video आहे.. विषयच नाय 🌧️💚♥️🫶

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 ปีที่แล้ว

    विडीओ छान बनला आहे .👌

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 ปีที่แล้ว +5

    खुप छान निसर्ग सौंदर्य आहे दादा

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth ปีที่แล้ว

    👌👌👌😋

  • @MSBLohande
    @MSBLohande ปีที่แล้ว

    तुमची प्रामाणिक मेनंत छान आहे #

  • @JApoo27
    @JApoo27 ปีที่แล้ว +1

    Gawatla pawus khup chhan

  • @monikamalkar2168
    @monikamalkar2168 ปีที่แล้ว +2

    Aai ektich aste ka gavala dusr ghari kon nst ka

  • @vishuddhiandagatikasshow1727
    @vishuddhiandagatikasshow1727 ปีที่แล้ว +1

    Hiee khup chan vatta gavcha vatavaran bghayla lay bhari Malyache mase kadhi bghayla milnar❤❤❤❤

  • @user-lh9vq7xv7g
    @user-lh9vq7xv7g ปีที่แล้ว

    👌👌👌🌧️

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 ปีที่แล้ว +3

    दिव्याची अवस म्हणावे गटारी नाही आपली संकृती आपनच संभाळावी

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 ปีที่แล้ว

    छान वीडीओ आईला नमस्कार

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गाव आहे आईला नमस्कार सांग आईला पाहून खूप बर वाटल

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडीवो

  • @ArifKhan-rg4yk
    @ArifKhan-rg4yk ปีที่แล้ว

    Mast video satish dada. ❤

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว

    Beautiful Chan vlog dada ❤

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 ปีที่แล้ว

    Mast

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 ปีที่แล้ว +13

    दादा आजचा विडियो खुप छान होता👌👌

  • @virendralankeshwr8840
    @virendralankeshwr8840 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs ปีที่แล้ว

    Very nice Vlog

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +5

    Class vlog, simple living, simply great atmosphere, mast👍👌

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 ปีที่แล้ว +2

    गावचे निसर्ग अप्रतिम विडीयो एक नंबर आई पण खुश आहे तु गावी गेल्या पासुन खुप छान

  • @apekshablogger8586
    @apekshablogger8586 ปีที่แล้ว

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +1

    Khupchan dada miss you vahini pranju prandnyu anna gavala chan ENJOY karata so LUCKY you all FAMILY GOD BLESS YOU ALL FAMILY 👍👏🙏

  • @manalisbhingardebhingarde3739
    @manalisbhingardebhingarde3739 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @madhukarredkar5052
    @madhukarredkar5052 ปีที่แล้ว +5

    मजा आहे तुझी
    खरच मनापासून एन्जॉय करतोस तू
    ❤you

  • @jollygoodNZ
    @jollygoodNZ หลายเดือนก่อน

    Want more monsoon videos this time

  • @saiwaghe29
    @saiwaghe29 ปีที่แล้ว +4

    छान 👌👌👌

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh ปีที่แล้ว +3

    आईला गुरू पौर्णिमेच्या हादीक शुभेच्छा तुम्हा सर्वांना सुध्दा गुरू पौर्णिमेच्या हादीक शुभेच्छा सतिश दादा प्रत्येक आई मुलांची काळजी करत असते तुम्ही सव॔ असेच खुश रहा गावातली गर्द दाट हिरवळी बघायला मजा येते दादा तुआणि आई शेता मध्ये संभाळून कामकर

  • @siddhirahate4759
    @siddhirahate4759 ปีที่แล้ว +1

    आई ला नमस्कार

  • @user-rw8sy1oh5r
    @user-rw8sy1oh5r ปีที่แล้ว +1

    Tuze sagale vlog bghto
    Khup chhan

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +4

    Yummy Jack fruit even I like to much Jack fruits...n d weather is so much n raining is nice

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 ปีที่แล้ว

    गावचे विडिओ छान असतात 👍🏾 2:45 👌🏾

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 ปีที่แล้ว +5

    मस्त व्हिडिओ 👌👌👌

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 ปีที่แล้ว +2

    Good atmosphere at native place.

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 ปีที่แล้ว +1

    Like from Vita Sangli

  • @devendrapatil6980
    @devendrapatil6980 ปีที่แล้ว

    तुमचे गाव खुप छान आहे

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 ปีที่แล้ว +2

    wow khup sunder

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 ปีที่แล้ว +1

    Gawala ghari aaiee aadate mhanun tumhala bare watate

  • @manishasasne6985
    @manishasasne6985 ปีที่แล้ว

    Tum chi gav khup chan ahe

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 ปีที่แล้ว +6

    Mast video...

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 ปีที่แล้ว +3

    Tumcha ha video jastch avadla dada.
    काही निवांत क्षण तिच्यासवे, जी जगते तुमच्यासाठी
    तुम्ही असता जेव्हा लांब तरी, हसते ती तुमच्यापाठी
    आईबरोबरच्या गप्पांवेळचं मंद संगीत फार वेगळंच वाटलं.