सुंदर कीर्तन , महाराज आज मी आपले २००९ चे रत्नागिरी पावस येथील कीर्तन यु ट्यूब वर पाहिले. आपली १५ वर्षा पूर्वी पासुन कीर्तन करण्याची ढब आणि आवाजातील गोडी कायम आहे. त्या वेळी आपले दाढी वाढविलेले रूप सुध्दा सद्गुरू स्वरूप पाहून प्रसन्न वाटले. माझा आपणास साष्टांग नमस्कार.
माननीय सुमंतबुवा 2008 मध्ये सुद्धा कितीतरी जास्त अभ्यासपूर्ण किर्तन आहे. आपण समर्थांच्या वेळी जन्माला आला असता तर कल्याण स्वामी यांच्या सारखे उद्धरले असता. आता तर आपण परदेशात सुद्धा समर्थ आहात. मनःपूर्वक साष्टांग नमस्कार आणि अभिनंदन 👏👏👏👏👏👏
खुप छान किर्तन आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. कोटी कोटी प्रणाम
नमस्कार बुआ ॐ नमो भगवते वासुदेवाय |
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर कीर्तन , महाराज आज मी आपले २००९ चे रत्नागिरी पावस येथील कीर्तन यु ट्यूब वर पाहिले. आपली १५ वर्षा पूर्वी पासुन कीर्तन करण्याची ढब आणि आवाजातील गोडी कायम आहे. त्या वेळी आपले दाढी वाढविलेले रूप सुध्दा सद्गुरू स्वरूप पाहून प्रसन्न वाटले. माझा आपणास साष्टांग नमस्कार.
आदरणीय,बुवा,कीर्तन खूपच आवडले.आपल्या कीर्तन श्रवणातून खूप प्रसन्नता प्राप्त होते.परम पूज्य,स्वामी स्वरूपानंद यांना त्रिवार वंदन!जय जय रघुवीर समर्थ!
🙏🚩🙏🚩🙏रामकृष्ण हरी**माऊली**
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
जय सदगुरू
माननीय सुमंतबुवा 2008 मध्ये सुद्धा कितीतरी जास्त अभ्यासपूर्ण किर्तन आहे. आपण समर्थांच्या वेळी जन्माला आला असता तर कल्याण स्वामी यांच्या सारखे उद्धरले असता. आता तर आपण परदेशात सुद्धा समर्थ आहात. मनःपूर्वक साष्टांग नमस्कार आणि अभिनंदन 👏👏👏👏👏👏
तुमची दोन किर्तने युट्युब वर ऐकली छान वाटली।मनःपुर्वक सास्टांग नमस्कार व अभिनदंन🌹🌹
नमस्कार बुवा नेहमी प्रमाणे उत्तम.
आदरणीय बुवा तुमच्या किर्तनाचे वेड लागले.
बुवा तुम्हाला भेटण्याची खूप दाट ईच्छा आहे कधी योग येईल? बुवा तुमचे किर्तन प्रवचन सतत ऐकत राहावे वाटते पुन्हा पुन्हा तेच ऐकते . खूप खूप धन्यवाद व दंडवत
Ho ना खूपच छान वाटते.
अधिक गोडी. कधीही झोप येत नाही.
आपली विद्वत्ता जाणता येते.
श्रीराम जय राम जय जय राम।
🙏🙏🙏😔🙏
जय श्रीराम नमस्कार बुआ
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Jay Jay raghuveer samarth
जयजय रघुविर समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ
खूप, खूप छान.श्रीराम समर्थ.
🙏
Jai jai raghuvir samartha🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
वा, अप्रतिम. आपली कीर्तने/प्रवचने
फारच आवडू लागली आहेत. थोडसं क्रेडीट तंत्रविद्येलाही द्यायला हवा कारण आम्ही सवडीने ती ऐकू शकतो व इतरांनाही ऐकायला देऊ शकतो.
श्रीम. उषा सोमण, नमस्कार.
Simply superb
Kup chan shriram samarth 🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏
Khupch chan
Jay SADGURU
SRI Ram SAMARTH
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम 🙏🌹🙏
खुप सुंदर किर्तन
नेहमीप्रमाणेच
Jay sataguru 🙏🙏
Apratim
🙏🙏
जय सदगुरू
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏