२८-१२-२०२३ नमस्कार लीना जी, कुमार व्यास, कर्जत. व्वा डाळ मेथी ची रेसिपी फारच छान! लसूण फोडणीचा सुवास रेसिपी पाहातच येत होता. निवेदन करण्याची शैली अप्रतिम, नवखी व्यक्तीसुध्दा लगेचण आत्मसात करेल. धन्यवाद! 👌
At the end, rather than getting thrilled about how great the Tadka sounded, I would have expected you to get excited about the wonderful aroma.🙂 And, you are right-- I wouldn't use so much oil (have no health problems or weight issues), but most Indians like fried/greasy/oily preparations, and I would also leave out jaggery. If bitterness of Methi is a ptoblem, then consider adding half as much Palak
There is no such premise in Ayurvedi texts. Moreover, Jaggery or Raw (brown) sugar is healthy but refined (white) Sugar is not. Furthermore, sugar is not Vegan. Personally, I don't like either of them in my daal.
khup चविष्ट recepy
तुमच्या सर्व रेसिपी सोप्या व घरगुती वाटतात. खूप छान वाटलं तुमची संगण्याची पध्दत पण सोपी आहे
आमची आवडती भाजी डाळ मेथी ची वरण खुप छान सुंदर रेसिपी आहे ❤❤
KY tempting 😋 भाजी distey👌👌
Leena ताई Namaskar, तुमचे bolne खुपच सुंदर आहे आणि आपल्या receipi sudha khup chan आहेत धन्यवाद
कुटचीही रेसिपी तुम्ही सूट सुटीत आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवता त्यामुळे बर वाटत.
Very nice❤😮
खूप छान डाळमेथी झाली मस्त आम्ही आमसूल गुळ घालून करतो
Apt information.
Nice delicious recipe methe vegetable thanks
Methi ladu recipe dakhava
Chan masta nakki try karte ashi dal methi👌👍thank you
Halo aunty namaste tumi kelele Dhapate apratim tondat Pani sutale thank you
खूप छान रेसिपी,पण करून बघते👌👌
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद
How to clean both big and small kadai to look like NEW kadai
मस्त दिसते,आम्ही थोडी आंबट पण करतो चिंच घालून
मी पण अशीच करते
Khup chhan recipe ❤🙏
Maajhi Aavadati Daal Methi ! Atishay Chhaan Aani Swaadisht ❤❤❤
तुरीची डाळ आणि मेथी दाणे घालून उसळ करतात ती दाखवाल का?
आमच्या कडे बनते ही भाजी
फारच छान
Very nice
Apratim dalmethi🎉🎉
आहा....मस्तच
तोंडाला पाणी सुटले. खूप सुंदर. पण मी सध्या सणून आणि कांदा खाणे बंद केले आहे
Bahut achha hai. Lekin khataai nahin add karnaa hai kyaa?
चाहे तो थोडी ईमली डाल सकते है.
@@leenasugran68 ji thank you
एकदम मस्तच .
Please ma'am can you give contents of goda masala.
२८-१२-२०२३
नमस्कार लीना जी,
कुमार व्यास, कर्जत.
व्वा डाळ मेथी ची रेसिपी फारच छान!
लसूण फोडणीचा सुवास रेसिपी पाहातच येत होता.
निवेदन करण्याची शैली अप्रतिम, नवखी व्यक्तीसुध्दा लगेचण आत्मसात करेल.
धन्यवाद! 👌
Khup chan
छान छान
खूप छान पण आंबटपणासाठी आमसुलं, चिच काही नाही घालत का ?
Kadhee pitali ahe ka ???
लोखंडी आहे
At the end, rather than getting thrilled about how great the Tadka sounded, I would have expected you to get excited about the wonderful aroma.🙂 And, you are right-- I wouldn't use so much oil (have no health problems or weight issues), but most Indians like fried/greasy/oily preparations, and I would also leave out jaggery. If bitterness of Methi is a ptoblem, then consider adding half as much Palak
Nice
छानच.❤
🎉🎉
धन्यवाद 🙏
Mast ..!
आंबट पणा येण्यासाठी काही घालायचे नाही का?
चिंचेचा कोळ घाला थोडा
Dal methi madhe amsul kinva chinch nako ka ghalayala?
घालू शकतो.
घालू शकतो.
भाजी bowl मधे काढल्यानंतर वरून फोडणी द्यायला हवी होती.
राई काय म्हणता?
मोहरी म्हणा की.
मी तुमचा गोडा मसाला घेतला वापरला छानच आहे
पण तुमचं यूट्यूब चॅनेल आहे हे आजच कळलं
Very nice recipe
Thanks ❤
😊😊
नुसतं नवीन स्वैपाक करणाऱ्यांनाच नाही तर सगळ्यांना समजायला सोपी अशी रेसिपी आहे..
खुप छान
👌👍
मला गोडा मसाला व साऊथ चटणी जी कडीपत्ता घालून बनवता हे पाहिजे.
मी भांडुप ला राहते देऊ शकता का?
गोडा मसाला देऊ शकते. पूडचटणीचा विडीओ अपलोड केला आहे. प्लीज चेक करा. 😊
@@leenasugran68 पाहिला 🙏👍
Mala goda masala hava ahe contact kute karycha
Madam ji
Methi ki jagaah sirf paalak bhi use karsakte kya .
Methi mujhe zyaada pasand nahi . Isliye pooch rahaa hoon .
जी बिलकूल कर सकते है.
माझी आई ना, मला वाटतं आंबट चुक्याची मुद्दा भाजी करत असे. त्याची रेसिपी मिळू शकेल का?
हो लवकरच पोस्ट करेन
vedio jat pat pat dakhva kantala yeto baghsyla
खुप आवाज येतो
भांडी बदला ,जुनाट ...गंजलेली ...ते बघूनच कसंस वाटतंय .
आयुर्वेद सांगतो , पालेभाजी बरोबर गूळ निषिद्ध असतो , म्हणून साखर घालावी .
There is no such premise in Ayurvedi texts. Moreover, Jaggery or Raw (brown) sugar is healthy but refined (white) Sugar is not. Furthermore, sugar is not Vegan. Personally, I don't like either of them in my daal.