Jalgaon Gramin Vidhansabha : गुलाबराव पाटील यांना कोणत्या गुलाबाचे काटे टोचणार? LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • जळगाव विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत तीन गुलाबरावांमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेचे ढाण्या वाघ असणाऱ्या गुलाबराव पाटील यांचे तिकीट फिक्स आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे की पवारांच्या गुलाबरावांचे काटे टोचणार? याचाच लेट्स अप मराठीने घेतलेला ग्राउंड झिरो आढावा...
    -
    #JalgaonGraminVidhansabha #GulabraoPatil #gulabraodevkar #gulabraowagh #vidhansabha #vidhansabha2024 #vidhansabhaelection2024 #Shivsena #ShivsenaUBT #bjpmahararashtra #NCP #Mahayuti #MahaVikasAghadi #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #जळगाव_विधानसभा #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 22

  • @sujalpatil2952
    @sujalpatil2952 หลายเดือนก่อน +10

    फिक्स आमदार देवकर आप्पा

  • @ghanashyamPatil-p5e
    @ghanashyamPatil-p5e 2 หลายเดือนก่อน +18

    देवकर आपासाहेब आमदार होणार

  • @bhushanbholeofficial
    @bhushanbholeofficial หลายเดือนก่อน +9

    देवकर साहेब

  • @TusharChaudhari-dp3lp
    @TusharChaudhari-dp3lp 2 หลายเดือนก่อน +12

    देवकर आप्पासाहेब फिक्स आमदार ❤❤

  • @sandippatil2964
    @sandippatil2964 หลายเดือนก่อน +9

    गुलाबराव देवकर हे विकास पुरुष आहेत

  • @dharmendrarajput8733
    @dharmendrarajput8733 2 หลายเดือนก่อน +15

    वाघ टिकणार नाहीत गुलाबराव समोर... देवकर आप्पा फिक्स

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 2 หลายเดือนก่อน +2

      वाघ ladhnar नाहीत देवकर लढतील

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 2 หลายเดือนก่อน +13

    देवकर आपा आमदार होनार

  • @abhijitpatil8249
    @abhijitpatil8249 2 หลายเดือนก่อน +8

    देवकर Apppa

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 หลายเดือนก่อน +9

    देवकर आप्पा विजयी होणार ❤

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 2 หลายเดือนก่อน +7

    Rasad misad काही नाही
    देवकर विकासपुरुष असे लोक सांगतात

  • @आपलाआनंदमाझाआनंद
    @आपलाआनंदमाझाआनंद หลายเดือนก่อน +4

    देवकर आप्पाजी

  • @GulabkWagh
    @GulabkWagh 9 วันที่ผ่านมา +1

    देवकर अप्पाच निवडून येणार

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 2 หลายเดือนก่อน +7

    गुलाबराव पाटील शेवटची टर्म आहे

  • @GulabkWagh
    @GulabkWagh 9 วันที่ผ่านมา +2

    पालकमंञी जिल्हाचा विकास करु शकले नाही अपयशी पालकमंञी

  • @hitendrapawar2621
    @hitendrapawar2621 2 หลายเดือนก่อน +4

    देवकर आप्पा पुन्हा

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k หลายเดือนก่อน +2

    Gadthar gulab padl pajen😂😂 chuthy banvt bab badlthy

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 2 หลายเดือนก่อน

    War of ROSES🌹×🌹×🌹

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 2 หลายเดือนก่อน +6

    गुलाबराव वाघ झाल पाहिजे साधा माणूस गुलाबराव देवकर घरकुल घोटाळा मध्ये नाव होते त्यामुळे ते कलंकित आहे आणि गुलाबराव वाघ स्वच्छ प्रतिमा आहे आहे त्यांची

  • @dilippatil8759
    @dilippatil8759 หลายเดือนก่อน +1

    एकनिष्ठ शिवसैनिक गुलाबराव वाघ

  • @gauravgaming3413
    @gauravgaming3413 หลายเดือนก่อน +1

    गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे दोघेजण भ्रष्टाचारी आहेत म्हणून गुलाबराव वाघ हेच स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत.