Erandol-Parola Vidhansabha : पारोळा विधानसभेत चिमणराव पाटील यांच्या समोर कोणती आव्हाने? | LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • मागील पाच वर्ष सत्ताधारी पक्षात असलेले शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील हे पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. चिमणराव पाटील यांना पारोळा मतदारसंघात तिकीट मिळवणं आणि निवडून येणार वाटतं इतकं सोपं नाही. काय आहेत चिमणराव पाटील यांच्यासमोरील आव्हाने? जाणून घ्या लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून...
    -
    #vidhansabhaelection2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #ErandolParolaVidhansabha #chimanraopatil #satishpatil #amolpatil #govindshirole #Shivsena #ShivsenaUBT #bjpmahararashtra #NCP #Mahayuti #MahaVikasAghadi #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 56

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 หลายเดือนก่อน +25

    येथे फक्त ओरिजनल शिवसेनेचा आमदार होईल म्हणजे महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 หลายเดือนก่อน +1

      @@vitthalhumbe5403 🤣🤣🤣mast jock he jara loksabha la kay jhale mahiti na 🤣🤣

    • @samadhanpatil6911
      @samadhanpatil6911 8 วันที่ผ่านมา

      @@kirandhangar2903 लोकसभा आणि विधानसभा यात काही बद्दल वाटत नाही का तुला

  • @vmchannel1351
    @vmchannel1351 หลายเดือนก่อน +11

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 100%

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 หลายเดือนก่อน +17

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshmore7865
    @ganeshmore7865 8 วันที่ผ่านมา +3

    तुमचा सर्वे जरा परत करा मॅडम जनेतेला विचारा आता फक्त आमदार आदरणीय दादासाहेब अमोल चिमणरावजी पाटील हेच होतील...आता जनतेत या आनी लोकांना काम विचारा आनी बगा मग बोला येवढी काम कधीच झाली नाही तेवढी काम आदरणीय आबासाहेबांनी व दादासाहेबांनी केली आहेत....आता फक्त एकच वादा फक्त अमोल दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @प्रमोदमहाजन-श1भ
    @प्रमोदमहाजन-श1भ 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा भगवान दादा 💯

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 หลายเดือนก่อน +14

    खरी लढत अमोल चिमणराव पाटील वि. डॉ. सतिष पाटील अशीच असणार आहे.

  • @harshalmahajan8654
    @harshalmahajan8654 10 วันที่ผ่านมา +1

    भगवान भाऊ महाजन निवडून येतील 💯

  • @rakeshjalgavkar2431
    @rakeshjalgavkar2431 หลายเดือนก่อน +14

    करण पवार

  • @hiralalmahajan6871
    @hiralalmahajan6871 9 วันที่ผ่านมา

    Bagvan bhau

  • @yogwagh733
    @yogwagh733 7 วันที่ผ่านมา

    Only on boss only Amol dada ❤💯

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 21 วันที่ผ่านมา +1

    हर्षल माने

  • @ManojPatil-rp6tc
    @ManojPatil-rp6tc หลายเดือนก่อน +6

    कामाची % वारी कित्ती आहे घेतोय ते विचारा

    • @bhaleraopawar
      @bhaleraopawar หลายเดือนก่อน

      ,,,👌👌👌👌❤️❤️

  • @devendramarathe7435
    @devendramarathe7435 2 วันที่ผ่านมา

    भगवान भाऊ महाजन फिक्स आमदार 100%

  • @purushauttammore5010
    @purushauttammore5010 7 วันที่ผ่านมา

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच उमेदवार निवडून येतील

  • @RavindraDhanagar-z8w
    @RavindraDhanagar-z8w หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी 🚩🚩

  • @stttt4281
    @stttt4281 20 วันที่ผ่านมา

    Are Doctor Saheb 2004 LA
    District Minister Hote
    Dipali Madam Dr Satish Anna Hech
    Phone uchalnare Problem Solve Krnare
    Mla Saheb

  • @aabapatil593
    @aabapatil593 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर हर्षल माने

  • @bhushanghodake566
    @bhushanghodake566 หลายเดือนก่อน +1

    चुकीची माहिती देऊ नका २००४ मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश पाटील आमदार होते.आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते.

  • @borseshubham6837
    @borseshubham6837 12 วันที่ผ่านมา

    भावी आमदार अमोल दादा

  • @MadanlalBhavsar-bb1tz
    @MadanlalBhavsar-bb1tz หลายเดือนก่อน +1

    Satish patil

  • @shubhamkhairnar5210
    @shubhamkhairnar5210 หลายเดือนก่อน +2

    Dr Satish Patil NCP Sharad Pawar winning chances more this time

  • @stttt4281
    @stttt4281 20 วันที่ผ่านมา

    Konee Kaheepn Bola
    Tutaree Yenar

  • @PradeepDeshmukh-ei3nr
    @PradeepDeshmukh-ei3nr 14 วันที่ผ่านมา +2

    एरंडोल पारोळा मतदार संघामध्ये जीपस सदस्य नानाभाऊ महाजन हे भावी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल चिन्हावर आमदार होणार आहे

  • @jaygaming9811
    @jaygaming9811 หลายเดือนก่อน +1

    नाना भाऊसाहेब

  • @gorakhpatil3737
    @gorakhpatil3737 23 วันที่ผ่านมา

    फिक्स अपक्ष आमदार भागवान भाऊ महाजन💪💪

  • @amolmali8097
    @amolmali8097 5 วันที่ผ่านมา

    नानाभाऊ पोपट महाजन हे

  • @hitendrapawar2621
    @hitendrapawar2621 หลายเดือนก่อน +4

    सतीश आण्णा पाटील

    • @sachinmahajan4517
      @sachinmahajan4517 หลายเดือนก่อน

      Jaga tar shivsena uddhav balasaheb thackeray yachi aahe

  • @samadhanpatil6911
    @samadhanpatil6911 8 วันที่ผ่านมา

    हर्षलमाने निवडून येतील

  • @stttt4281
    @stttt4281 20 วันที่ผ่านมา

    Satish Anna Only Anna
    Saheb MLA

  • @pradipbadgujar6856
    @pradipbadgujar6856 หลายเดือนก่อน +1

    हर्षल दादा माने 🔥🔥🚩🚩🚩

  • @PravinPatil-sw4qg
    @PravinPatil-sw4qg หลายเดือนก่อน +1

    Amol dada fix aamdar

  • @vilaspatil2811
    @vilaspatil2811 หลายเดือนก่อน +1

    अमोल दादा फिक्स आमदार

  • @ManojPatil-t4b
    @ManojPatil-t4b 25 วันที่ผ่านมา +1

    एरंडोल पारोळा मतदारसंघातील एकमेव आमदार भगवान भाऊ महाजन 💪

  • @ravindrapatil8094
    @ravindrapatil8094 หลายเดือนก่อน +2

    डॉ हर्षल मनोहर माने(पाटील) लच निवडून येतील आणि तेच ह्या मतदार संघाचा विकास करू शकता

  • @pravinchaudhari3314
    @pravinchaudhari3314 หลายเดือนก่อน +1

    ‌दिपाली तुझं मतदान कुठल्या मतदारसंघ आहे ते सांग व आम्ही आमच्या मतदार संघाचे आमदार कोणता निवडायचा व विकास झाला का नाही हे आम्ही बघुन घेउ तु नको शिकव आण्णा व आबा व दादा या पैकी कोणाला मतदान करावे तु फुकटात पापड फोडून नको पैसे घेऊन आम्हाला ज्ञानगंगा शिकव नको...

  • @AtulMahajan-wz6xb
    @AtulMahajan-wz6xb หลายเดือนก่อน +3

    नानाभाऊ महाजन निवडून येतील

  • @vishalmane6151
    @vishalmane6151 หลายเดือนก่อน +1

    डाँ.हर्षल माने फिक्स आमदार होतील

  • @sudhirpatil8909
    @sudhirpatil8909 24 วันที่ผ่านมา

    एरंडोल पारोळा मतदार संघाचे सन 2024चे निवडुन येणारे आमदार श्री आण्णासाहेब सतीश आण्णा पाटील एकच वादा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष

  • @RinkuPatil-k2u
    @RinkuPatil-k2u หลายเดือนก่อน

    Hindu ha shabd lakshyat theva aani bangladesh

  • @manojpatil6522
    @manojpatil6522 25 วันที่ผ่านมา +1

    हर्षल माने यांनी गुलाल टाकुन घेने

  • @mahendrakedar1079
    @mahendrakedar1079 26 วันที่ผ่านมา

    2024ला सतिष पाटील यांचा विजय पका आहे

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 หลายเดือนก่อน +13

    चिमणराव ला घोडा लावा 😂

    • @apatil8960
      @apatil8960 หลายเดือนก่อน +1

      तु कुटला आहे कुत्रा

  • @GaneshJadhav-wj4sl
    @GaneshJadhav-wj4sl หลายเดือนก่อน +2

    भावी डॉ संभाजीराजे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट

  • @mahendrasingrajput5004
    @mahendrasingrajput5004 หลายเดือนก่อน +1

    दादासाहेब डॉ हर्षल माने पाटील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @MayurSaindane-b5h
    @MayurSaindane-b5h 22 วันที่ผ่านมา

    Amol dada fix

  • @sachinmahajan4517
    @sachinmahajan4517 หลายเดือนก่อน

    Amol Dada Fix MLA Honr

  • @pravinpatil2109
    @pravinpatil2109 หลายเดือนก่อน

    शिंदे सेना जिंदाबाद

  • @RahulTakre-nd2iw
    @RahulTakre-nd2iw 26 วันที่ผ่านมา

    अमोल चिमणराव पाटील पिक्सा आमदार