वाडा | लेखक प्रा मिलिंद जोशी | marathi katha | deepak rege| marathi kathakathan|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2023
  • वाडा | लेखक प्रा मिलिंद जोशी | marathi katha | deepak rege| marathi kathakathan|
    ‪@deepakrege‬
    marathi story by Prof. Milind Joshi |
    deepak rege kathakathan |
    marathi audio book by Deepak Rege |
    #marathikathavachan
    #marathikatha
    #deepakrege
    #मराठीstory
    #मराठीstorytelling
    #kathavachanmarathi
    #deepakregekatha
    #deepakregekathakathan
    #deepakregekathavachan
    #marathiaudiobook
    marathistorytelling
    Join this channel to get access to perks:
    / @deepakrege
    Copyright Disclaimer
    Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 120

  • @prashanttelang5313

    अतिशय सुंदर व अप्रतिम कथा वा तितकेच प्रभावी अभिवाचन. सरजी आपले वाचनाची हातोटी खरोखरच विलक्षण आहे यात शंकाच नाही. अश्याच कथा यापुढेही ऐकायला नक्कीच आवडेल. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺

  • @hemantinamdar8515
    @hemantinamdar8515 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कथेची मांडणी सुबक आहे. कथन नेहमी प्रमाणे उत्तम. कथा सांगताना आवाजाचा चढउतार व ठैरावाची पद्धत फारच सुंदर. 👌👍

  • @shashikulkarni9542

    खूप सुंदर आहे कथा. सांगण्याची शैली फारच छान आहे. डोळ्यापुढे सगळं चित्र उभं राहतंय

  • @archanamhase9331

    Deepak Dada thumhi khup chaan Vida uchala aahe hya saglya lekhakanchaya katha vachanancha

  • @sangitasalvaji1828
    @sangitasalvaji1828 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छानकथा जादुई अभिवाचन😂

  • @arvinddeshpande6870

    अजुन तसेच आहे

  • @padmakargadewadikar938
    @padmakargadewadikar938 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारच मनोवेधक चित्त थरारक गोष्ट वाचन इतके सुंदर की ऐकतच रहावेसे वाटते खूप छान

  • @umakanherkar8152

    खूप छान कथा आहे

  • @sushamakarve4252

    Wa wa. अप्रतिम कथा. अभिवाचन तेवढेच अप्रतिम.

  • @padmajaagashe9008

    Amacha gavacha gharachi hich avasta ahe

  • @sangitajadhav5632

    माझ्या पण वडिलांचा असाच वाडा आहे मला खूप खूप आठवण येते वाड्याची खूप छान आठवणी

  • @aajichya_gosti

    बापरे ! केवढी विचित्र कहाणी. पण पुर्वीच्या वाड्यात हे असले प्रकार घडायचे.

  • @bhagyeshavadhani7318

    भावाच्या मृत्यूने विमनस्क झालेल्या अनंताची अस्वस्थ करणारी विषण्ण कथा ! अप्रतिम कथालेखन, जबरदस्त अभिवाचन. धन्यवाद, मिलिंद जोशी आणि दीपक जी ... !

  • @vijayalonkar-sp2eg
    @vijayalonkar-sp2eg 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Farach Sundar katha👌🌺🌹🏵️

  • @vinodkarale-hl3pz

    खूपच सुंदर कथा सर

  • @aparnajoshi628

    अप्रतिम कथा. पूर्वी अशा घटना घडत. पण त्या तशाच सांगितल्या जात नसत

  • @vrindadiwan4779

    सुंदर आणि परिणाम करणारी

  • @vaishalijagtap8666

    मन सुन्न करणारी कथा.. आवाजातील चढउतार अप्रतिम 👌👍

  • @prachipatil6647

    किती सुंदर वाचन

  • @deepalipitre301

    आपला आवाज खुप सुरेख आहे. आणि महत्त्वाच म्हणजे प्रत्येक भुमिकेत वेगळे आथाज खूप छान दिला आहे. आवाज सुंदर आहे.