सर मी 20 वर्षा पूर्वी तुम्हाला किणी हायस्कूलमध्ये मध्ये समोर ऐकले होते । त्या दिवशी ही डोळ्यात पाणी आले होते मी स्वतः 2 वेळ ही कथा आमच्या गणेश मंडळात साकारली होती तेंव्हा ही रडलो होतो। आणि आज चौथ्यांदा रडलो. खूपच छान सर
आमच्या घरी टेपरेकॉर्डर वर ही कथा आम्ही लाहणपणी खूप वेळ ऐकली आहे.खूप छान आहे .आमच्या छोट्या भावंडांनी ह्या कथेवर कथाकथन स्पर्धेत जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. धन्यवाद सर...
धन्यवाद सर ! मी हिच कथा १९९९ साली सह्याद्री हायस्कुल धामोड येथे त्या वेळी मुख्याध्यापक तारळेकर सर यांनी तुम्हाला वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण आला होता त्या वेळी हि गवनेर हि कथा ऐकली होती । .
आपल्या गावरान भाषेचा गोडवा खूप जवळचा वाटतो.... उदा. 'चांगल्याला चांगलं म्हणावं, वाचा बसंल, माझ्या मनात हे बी न्हाय,ते बी न्हाय, कवाच नसतं, असे अनेक डायलॉग आपले (जवळचे) वाटतात.👍👍 खूप खूप शुभेच्छा सर
आपल्या सर्व कथा ऐकलेल्या आहेत,प्रत्येक कथेमध्ये तुम्ही जीव ओतून श्रोत्यांच्या समोर प्रसंग हुबेहुब पाहतो असेच दिसत आहे.... आपली कला आणखी वाढत राहो हिच प्रार्थना
सर नमस्कार मी आपलया बर्याच कथा सादर केलेल्या ऐकत असतो माझा सर्वात काळजाला भिडणार डोळ्यात पाणी आणणारी कथेची शेवट ज्या पद्धतीने सर आपण सादर करता सर नतमस्तक होतो सर आपल्या चरणी 😢😢😢
सर आज कथा परत एकदा पूर्ण ऐकली , कॅसेट रेकॉर्डिंग लाअनेक वेळा ऐकतांना नागाच्या प्रसंगापासून डोळ्यातून अश्रू चालू होत ते शेवापर्यंत आज सुद्धा तसेच अनुभव सर ग्रेट कथा🙏😮
सर खरच काय सुंदर कथा आहे मला खुप आवडते मी माज्या आई वडील आनी मज्या बहीनीन सोबत ही कथा ऐकली होती पंदरा वर्ष झाली आजही तीतकीच आवडते आकशर्षा डोळ्यात पानी एत प्रतेयक वेळी माज्या माहेरच्या आठवणी ताज्या झाल्या
सर तुमची गव्हर्नर कथा ऐकताना पुन्हा एकदा माझे जुने दिवस आठवले तुमची गवनेर कथा कोंबडी कथा मरणादारी या सर्व कथा मी पुन्हा पुन्हा सीडी वरती ऐकले आहेत आणि त्यातूनच मीही शिकलो कथाकथन करायला तुम्हाला जरी प्रत्यक्ष भेटता आलं नसेल तरी तुम्ही गुरुपाने नेहमीच माझ्या जवळ असतात
सर खूपच छान तुम्ही आम्हाला 2008 मध्ये आम्ही आठवीला असताना ही गोष्ट सांगितली होती प्रत्येक वाक्य तसेच आहे मला देखील अजून थोडाफार आठवतंय माझ्या शाळेचे... नाव वसंतराव पाटील विद्यामंदिर मांजर्डे ..तालुका तासगाव जिल्हा सांगली
सर तुमची ही गवनेर कथा एकूण डोळ्यात आपोआप च पाणी आले खुप हृदय स्पर्श कथा आहे बालपणी चे सगळे जीवन आठवले
सर मी 20 वर्षा पूर्वी तुम्हाला किणी हायस्कूलमध्ये मध्ये समोर ऐकले होते । त्या दिवशी ही डोळ्यात पाणी आले होते मी स्वतः 2 वेळ ही कथा आमच्या गणेश मंडळात साकारली होती तेंव्हा ही रडलो होतो। आणि आज चौथ्यांदा रडलो. खूपच छान सर
सर. कथा एकदम. सुपर. गावरान. मराठी. भाषा
Very nice
❤❤❤❤❤
मी पण मास्तरांचा पोरगा हाय,तुमची गावरान गोड भाषा ऐकून कान तृप्त झाले सा.नमस्कार!
आमच्या घरी टेपरेकॉर्डर वर ही कथा आम्ही लाहणपणी खूप वेळ ऐकली आहे.खूप छान आहे .आमच्या छोट्या भावंडांनी ह्या कथेवर कथाकथन स्पर्धेत जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. धन्यवाद सर...
आमचे आदरणीय शिंदे सर यांच्याकडून आम्ही आपली कथा. 2009 सालापासून ऐकत आलोय. आजही तोच आनंद आपल्या माध्यमातून मिळाला
@@chandudevakate9631 धन्यवाद
खुपच छान अप्रतीम कथा आणि सादरीकरण सर
खुप दिवसापासून तुमच्या कथांची वाट पाहत होतो
सांगोल्यात तुमच्या कार्यक्रमात गवनेर भेटाय आला होता
धन्यवाद सर ! मी हिच कथा १९९९ साली सह्याद्री हायस्कुल धामोड येथे त्या वेळी मुख्याध्यापक तारळेकर सर यांनी तुम्हाला वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण आला होता त्या वेळी हि गवनेर हि कथा ऐकली होती । .
कितीही वेळा ऐकली तरी परत-परत ऐकावी वाटते....👌👌
धन्यवाद सर💐💐
आपल्या गावरान भाषेचा गोडवा खूप जवळचा वाटतो....
उदा. 'चांगल्याला चांगलं म्हणावं, वाचा बसंल,
माझ्या मनात हे बी न्हाय,ते बी न्हाय, कवाच नसतं,
असे अनेक डायलॉग आपले (जवळचे) वाटतात.👍👍
खूप खूप शुभेच्छा सर
धन्यवाद
सर अप्रतिम,नविन यु ट्युब चॕनलच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनामनात आणि घराघरात नक्कीच पोहचाल,मनापासुन शुभेच्छा.
ग्रेट सर, जबरदस्त कथाकथन,ग्रामीन भागातील हुबेहूब आठवण , जबरदस्त स्मरणशक्ती।खूप छान सर
आपल्या सर्व कथा ऐकलेल्या आहेत,प्रत्येक कथेमध्ये तुम्ही जीव ओतून श्रोत्यांच्या समोर प्रसंग हुबेहुब पाहतो असेच दिसत आहे....
आपली कला आणखी वाढत राहो हिच प्रार्थना
कितीही वेळा तुमच्या कथा ऐकल्या तरी पुन्हा ऐकाव्या वाटतात सर 🙏🙏
खूप छान ही कथा ऐकताना प्रत्यक्ष घटनां दृश्य डोळ्यासमोर दिसत आहे अस वाटत ,👍👌
स्वतः आप्पासाहेबांच्या तोंडून आमच्या श्री सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय कुसूर इथे ऐकलेली.
मुकादम तात्या साहित्य पुरस्काराने सन्मानित🙏💐💐खूप छान कथा
सर्वाना शुभेच्छा.असाच लोभ ठेवावा.
सर मी महापूर , गवनेर कथा ऐकली आहे.खूपच सुंदर ,भावनिक,आहे. ऐकणारा रडल्याशिवय राहणार नाही
खूप छान कथा आणि अप्रतिम सादरीकरण. ❤
खूप सुंदर ग्रामीण भागातील लोकांचे अनुभव तर अगदी तंतोतंत पटलं.
कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटते...गवनेर... महाराष्ट्रभर गाजलेली कथा..!!
आम्ही आमच्या शाळेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात तुमचे कथाकथन ऐकले होते..
Sir i am big fan sir
Ekda tumhi 2010 sali bhilawadi yethe aala hota
Tumchya sobat photo hi aahe majhya kade
सर नमस्कार मी आपलया बर्याच कथा सादर केलेल्या ऐकत असतो माझा सर्वात काळजाला भिडणार डोळ्यात पाणी आणणारी कथेची शेवट ज्या पद्धतीने सर आपण सादर करता सर नतमस्तक होतो सर आपल्या चरणी 😢😢😢
सर आज कथा परत एकदा पूर्ण ऐकली , कॅसेट रेकॉर्डिंग लाअनेक वेळा ऐकतांना नागाच्या प्रसंगापासून डोळ्यातून अश्रू चालू होत ते शेवापर्यंत आज सुद्धा तसेच अनुभव सर ग्रेट कथा🙏😮
धन्यवाद असेच सहकार्य राहू दे
अत्यंत सुंदर , श्रवणीय👌👌
धन्यवाद सर....
सर खरच काय सुंदर कथा आहे मला खुप आवडते मी माज्या आई वडील आनी मज्या बहीनीन सोबत ही कथा ऐकली होती पंदरा वर्ष झाली आजही तीतकीच आवडते आकशर्षा डोळ्यात पानी एत प्रतेयक वेळी माज्या माहेरच्या आठवणी ताज्या झाल्या
आईवडीलाचीआठवणझालीसर..
सर ही कथा व्हिडिओ पेक्षा ऑडिओ माद्धम द्वारे ऐकली की खूप मजा येते एक कल्पना डोक्यात येते आणि कथेतील एक घटक असल्या सारखे वाटत ही एक काल्पनिक कथा आहे
माझे मराठीचे क्लास टीचर... खूपच सुंदर खूप सर.
@@AparnaKulkarni-v7z धन्यवाद
आप्पासाहेब खोत सर 2007साली श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडित्रे या ठिकाणी आले होते गवनेर ही कथा सांगितली होती.एक नंबर सर .❤
अभ्यासक्रमाला आहे म्हणून ऐकण्यकरिता आले होते पण ऐकून एक उत्तम कथा ऐक्याल्यचा आनंद आहे
मी तुमची कथा भगतसिंग हायस्कूल अंकलखोप मध्ये ऐकली होती पुन्हा एकदा खूप छान 👌🙏🙏
पहिल्यांदा तुमचे कथकथन ऐकले. मंत्रमुग्ध होऊन गेला ऐकता ऐकता आणि ..आणि शेवटी तुम्ही माझ्या मनाला पान्हा फोडलात. मुक्त पणे मी रडलो..सर...
@@manohardumbre4545 मनोहर भाऊ सबस्क्राईब लाईक व शेअर करा. आपल्या ग्रुप वर टाका.आप्पासाहेब खोत ऑफिशियल असे चैनल आहे
@@manohardumbre4545 मनोहर भाऊ सबस्क्राईब लाईक शेअर करा. तुमच्या ग्रुप वर टाका. आप्पासाहेब खोत ऑफिशियल असे चैनल आहे
खूप छान कथा आहे, एरंडोली हाय्कूलमध्ये तुम्ही सांगितली होती❤😊
खूप छान कथा आहेत सर तुमच्या..
सर तुमची गव्हर्नर कथा ऐकताना पुन्हा एकदा माझे जुने दिवस आठवले तुमची गवनेर कथा कोंबडी कथा मरणादारी या सर्व कथा मी पुन्हा पुन्हा सीडी वरती ऐकले आहेत आणि त्यातूनच मीही शिकलो कथाकथन करायला तुम्हाला जरी प्रत्यक्ष भेटता आलं नसेल तरी तुम्ही गुरुपाने नेहमीच माझ्या जवळ असतात
माऊली नमस्कार
सर.. माझ गाव शहापूर आहे. Thumi आमचा गाव मध्ये हे कथा सांगितली होती. खूप छान आहे. मला खूप आवडते. ❤️😊❤️👍
जिह्ला कुठला
खुपच छान कथा
खुप छान कथा..
खुप छान सर भाषेचा लहेजा औरच🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
सर कथा खुपच सुंदर हाय
khup Chan sir,,,agodar fakt audio aaikla hot,,, AAta video pan pathila,,,🙏🙏
खूप छान, अप्रतिम
Thanks sir😊Audio aikla hota
Vdo baghun khup Aanand zala😊
अप्रतिम.... डोळ्यात पाणी आले
Angavr shahara annara kathakthen👌👌👌👌👌
खूपच छान कथा ❤
सर ही कथा ऐकल्यावर ती अक्षरशः डोळ्यातून पाणी येते😢
खुपच छान सरजी 👌
खूप खूप सुंदर कथा👌👌
अप्रतिम सादरीकरण सर
🙏🙏🙏सर खूप छान आहे कथा🙏🙏🙏🙏
सर मी हीच गोष्ट चिंचणी तालुका तासगाव मध्ये ऐकली होती
गॅदरिंग चा पाहुणा पण अपलोड करा सर 🙂
सर मी, ही कथा 2000-2001 साली शिरूर कासार जिल्हा - बीड येथे प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकली . मी ही कथा आवडीन विद्यार्थ्यांना सांगत असतो
@@ashoksapre5261 अशोक भाऊ सबस्क्राईब करा शेअर लाईक करा तुमच्या ग्रुप वर टाका आप्पासाहेब खोत ऑफिशियल असे चॅनल आहे
अप्रतिम सर
एक नंबर👌👌💯💯
सर खूपच छान तुम्ही आम्हाला 2008 मध्ये आम्ही आठवीला असताना ही गोष्ट सांगितली होती प्रत्येक वाक्य तसेच आहे मला देखील अजून थोडाफार आठवतंय माझ्या शाळेचे...
नाव वसंतराव पाटील विद्यामंदिर मांजर्डे ..तालुका तासगाव
जिल्हा सांगली
aajun baki Katha pan post kara
Sir mi Manisha Gaikwad tumchi Vidhyrthani khup varshani tumchi katha eklli ahe.Ani hi katha mi sasri sarvana eakvli saglyana khup avdli.
Satyvati colony
(Waranangar
,Jakhle)
Satyvati colony
(Waranangar
,Jakhle)
Very nice sr
Super Super
सर आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमचे गुरू आहे.
@@abhijitdaingade शुभेच्छा
खूप छान सर 🎉
आण्णा घोळ कथा upload करा
माझ्या मनात कधी आलाच नाय कधी येतच नाय 😂😂😂😂😂
Ajun Katha post kara
❤❤❤
Great sir
अप्रतिम सर जी
खूप छान👏✊👍 आहे
सर.शेवटचा ह्रदयद्रावक प्रसंग ऐकून अक्षरशः घळाघळा अश्रू ओघळले.
👌👌👏👏
मस्तच
झी मराठी किंवा झी टॉकीज वर मी ही कथा ऐकली होती. खूप छान सादरीकरण होते. त्यांचे नाव कोणाला सांगता येईल का? मला पुन्हा कथा ऐकायची अाहे
छानच
Sir tumhala maz aayush labhi de
सर खुप छान
Super sir
सुपर
भोग धडा पण होउन जाउद्या सर
Very nice.
Thank you
👌👌🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आमचं बापू एकदम असाच 😅
खुप छान
छान कथा
खुप छान सर
Sir , kodoli high-school la khup varsh aple yogdaan dele ahe. Amhla shikshk hote
शिकारी कथा अपलोड करा सर
Thanks to all
Please like Ani shear kra Ani aplya wp group la link send kra tya shivay channel approved hot nhi plzz jast shear kra
गवनेर गवनेर गवनेर
आज तुमच्या बरोबर बोलून खुप छान वाटलं सर
छान सर
👌👌
Nice
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Super Appa
Sir महापूर , आणि मरणादरी पण अपलोड करा ,🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
❤
शिकार कथा
👌👌🙏🙏
Chya pavdar nhai tar sodaych kashala