ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
kadambari chhan ani sadrikarn khup sunder, apratim 👌👌🙏
धन्यवाद शुभांगी ताई
कादंबरी अतिशय उत्कंठा वर्धक सुरेख आहे.भाषा शैली पण सुरेख आहे.
धन्यवाद
सुरेश वैद्य सरांच्या कादंबर्या मध्ये उत्सुकता निर्माण करतात,या कादंबरीने सुद्धा मनावर खूप छान पकड घेतली,आणि तुमचा वाचन एकदम जबरदस्त ❤❤❤
धन्यवाद रावसाहेब...!!🙏
रेगे सर तुमचं कादंबरी सादरीकरण खूपच रंगतदार आहे.प्रत्येक पात्राच्या व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या आवाजात त्यांच्या स्वभावाला अनुसरून व्यक्त करण्याची विलक्षण हातोटीतुमच्याकडे आहे.त्यामुळे कथा ऐकत रहाविशी वाटते.
धन्यवाद भाग्यश्री ताई
🙏🙏🙏
विजयराव...धन्यवाद
Khup bhari sir, tumcha vachun khup Khup bhari 🙏🙏👌🏼
धन्यवाद अक्षता ताई
Vachanchhan
खूप रहस्य, थरार नाही कथेत! तरीही अतिशय श्रवणीय ! सादरीकरणाचा परिणाम!!!
धन्यवाद प्रकाश भाऊ
उत्तम सादरीकरण 👌👌👌
धन्यवाद माधुरी ताई
सादरीकरण उत्तम तूमच्या आवाजातील
उमा ताई...धन्यवाद
❤😂
धन्यवाद सुवर्णा ताई
शमाने सुपीच्या अस्वस्थ मनाला जाणून घ्यायची पध्दत चांगली वाटली.
शमा मानसशास्त्राची डॉकटर आहे
Vp
🙏
Bhag 4 ?????
मंगला ताई...४था भाग आहे चॅनलवर...प्लेलिस्ट पहा
@deepakrege होय मिळाला सर
@manglawaghmare1925 👍
नमस्कार सर पुढे पुढे कादंबरी त काय होते याची ऊसृकता लागुन राहते
प्रशांत भाऊ...ऐकत रहा
kadambari chhan ani sadrikarn khup sunder, apratim 👌👌🙏
धन्यवाद शुभांगी ताई
कादंबरी अतिशय उत्कंठा वर्धक सुरेख आहे.भाषा शैली पण सुरेख आहे.
धन्यवाद
सुरेश वैद्य सरांच्या कादंबर्या मध्ये उत्सुकता निर्माण करतात,
या कादंबरीने सुद्धा मनावर खूप छान पकड घेतली,
आणि तुमचा वाचन एकदम जबरदस्त ❤❤❤
धन्यवाद रावसाहेब...!!
🙏
रेगे सर तुमचं कादंबरी सादरीकरण खूपच रंगतदार आहे.प्रत्येक पात्राच्या व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या आवाजात त्यांच्या स्वभावाला अनुसरून व्यक्त करण्याची विलक्षण हातोटी
तुमच्याकडे आहे.त्यामुळे कथा ऐकत रहाविशी
वाटते.