सर तुमचे व्हीडीओ बालपनात नेतात आण गावात असल्यासारख वाटत आयुष्य तर जगण्याची मजा खेड्यातच हाय हो...सर आपले गाव कोणते मी उमरखेडचा नोकरी नागपुरला करतो पन तुम्ही आपलेसे वाटता.
Sir तुमचे व्हिडिओ मी 3 महिन्यापासून पाहत आहे.तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी लहान असताना माझे आईबाबा ऊसतोडीसाठी बाहेरगावी जात होते,त्यावेळची परिस्थिती आठवली.धन्यवाद sir 🙏🙏
खूप चॅनल सुरू झालेत तुमच्या चॅनल सारखे . पन तुमच्या इतकं चांगले व्हिडिओ कोणीच बनवत नाही. जे लोक दररोज व्हिडिओ बघतात त्यांना अस वाटते की हे सर्व पात्र आपल्याच गावात आपल्या आजूबाजूला राहतात. इतकी जवळीक तयार झाली आहे. खूपच छान ❣️❣️
पटीलचा सासरने देला ब्वा झाबु सगळी वेवस्ता आहे म्हणून 😂😂🤣😂😂🤣सासरेले लेच काळजी जवयाची 😂🤣😂🤣 लारा आणि वेस्ट इंडिज पकडल्या गेले बावा 😂🤣😂🤣 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
या वऱ्हाडी बोलीभाषा मुळे तुमचे विडिओ खुप पाहावे वाटतात सर खुप छान बोलता सर तुम्ही असं वाटते कि आपण गावातच आहे आणि शेतात असल्यासारखं भास होतो धन्यवाद सर 🙏
सर तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतं बा अगदी लहानपणची आठवण होते खरं वातावरण तसं वाटतं काय ते बोलण्यात वागण्यात खूप मजा वाटते आता हेच बघा ऊस तोडणी खूप छान मजा आली गावातले खरोखर पोरी पोरं शांताराम भाऊ शांताबाई चेतन लारा मारुती ज्या बरू शिवलाल देवलाल खूप मजा आली का बा
सर तुमचा सर्वात मोठा plus point मले असा वाटते की तुम्ही मागचे episode नाही विसरत. सगळ्यांचा reference पुढे घेऊन चालता. म्हणून सिरीयल बरोबर लिंक मध्ये चालते. जस कि पवाऱ्याच्या वेळेस घरसोयी गहाण ठेवली होती मुंग उडीत आला त शांताबाई न ती सोडून आणायची बरोबर आठवण करून देली आज लाऱ्या न बरोबर कापसाच्या टाईम ले जे हाल झालते त्याची आठवण करून देली
Jagan le kayle basol tractor madhe tele todta yete kay us 🤣🤣 Khup channel ale ahe asa video che pan teyle jamat nahi tumcha sarkh Brand te Brand asate original konale jamat nahi . Manapasun namaskar tumala khup aavdte mla video roj vat pahat asato video chi 🙏🙏👌👌👌👌👌
सर माझं गांव उमरखेड मध्ये आहे,,नोकरी मुळे गावापासून लांब आहे पण तुमचे व्हिडिओ पाहिले कि, असे वाटते आपण आणखी पण गावांत चं आहे,तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून रोज गावातली माजा पाहायला मिळते,,,आणि ऊस तोडणी भाग 2 बनवल्याबद्दल धन्यवाद
लहान अकात आहे बावा ऊस तोडणीचा, हे हाल फक्त गरीबांच्या च वाट्याला येतात तरी पण कसे हसतखेळत आणि सहजपणे पार पाडतात 👌👌🙏🙏
सर तुमचे व्हीडीओ बालपनात नेतात आण गावात असल्यासारख वाटत आयुष्य तर जगण्याची मजा खेड्यातच हाय हो...सर आपले गाव कोणते मी उमरखेडचा नोकरी नागपुरला करतो पन तुम्ही आपलेसे वाटता.
Mi pan
माझे गाव रिसोड मि राहयला नौकरी ला सिध्दुर्ग ला गावची आठवन येते ईकडे मालवणी भाषे वर मला हासु येतो त्याणां आपल्या वराहडी भाषे वर हासु येते
सर चे गाव रामगाव रामेश्वर आहे
जिल्हा यवतमाळ
मि पण उमरखेडचा आहे
दारव्हा रोड यवत माळ
Sir तुमचे व्हिडिओ मी 3 महिन्यापासून पाहत आहे.तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी लहान असताना माझे आईबाबा ऊसतोडीसाठी बाहेरगावी जात होते,त्यावेळची परिस्थिती आठवली.धन्यवाद sir 🙏🙏
शांताराम या पात्राचा मी खुप मोठा चाहता झालो सर....खुपच great 😊🙏🙏🙏🙏
खूप चॅनल सुरू झालेत तुमच्या चॅनल सारखे . पन तुमच्या इतकं चांगले व्हिडिओ कोणीच बनवत नाही.
जे लोक दररोज व्हिडिओ बघतात त्यांना अस वाटते की हे सर्व पात्र आपल्याच गावात आपल्या आजूबाजूला राहतात.
इतकी जवळीक तयार झाली आहे.
खूपच छान ❣️❣️
खूपच सुंदर व्हिडीओ सर , शेतीसंबंधी कितीतरी नविन शब्द ऐकले , सर्वच पिकांची उत्कृष्ट माहीती आहे तुम्हाला , जबरदस्त आकलन आहे तुमचं , ग्रेट सरजी 👍👍🙏
अतिशय सुंदर , यथार्थ संवाद आणि चित्रण 👌👌
शांताराम भाऊ मस्त 3 एंकर वावर 1 एकरात दिल बाकी पैसे खिशात
पटीलचा सासरने देला ब्वा झाबु सगळी वेवस्ता आहे म्हणून 😂😂🤣😂😂🤣सासरेले लेच काळजी जवयाची 😂🤣😂🤣 लारा आणि वेस्ट इंडिज पकडल्या गेले बावा 😂🤣😂🤣 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सर मी तर जगन पोंगेवाला चा फॅन आहे बा😂😂
शांताराम भाऊ उस तोडनी साठी जात आहे पण आता त्यांच्या महीस कोण सांभाळतील😳
मस्त हो सर पार्ट 3 continue kara 🙏🙏🙏
ओरिजनल टोळी वाट्ते,, झकास 🎊🎉🎊🎉👍👍
Sir tumche video khup chan astat...
या वऱ्हाडी बोलीभाषा मुळे तुमचे विडिओ खुप पाहावे वाटतात सर खुप छान बोलता सर तुम्ही असं वाटते कि आपण गावातच आहे आणि शेतात असल्यासारखं भास होतो धन्यवाद सर 🙏
Very very nice.....I miss my childhood......mostly Jagan I like....I'm like Jagan in my childhood 😂😂😂😂😂😂😂😂
मामा एकच नंबर अकटिंग👌 😂😂😂💯💯
सर तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतं बा अगदी लहानपणची आठवण होते खरं वातावरण तसं वाटतं काय ते बोलण्यात वागण्यात खूप मजा वाटते आता हेच बघा ऊस तोडणी खूप छान मजा आली गावातले खरोखर पोरी पोरं शांताराम भाऊ शांताबाई चेतन लारा मारुती ज्या बरू शिवलाल देवलाल खूप मजा आली का बा
Khup mast video 👌 satya katha sangitali 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉
Sir tumche vedio mi roj pahate..Ani maza mulga 3 varshacha tyala serw charector che naw mahit ahe...fkt shantaram la du du kaka mahnte to...
Guruji part 3 pahijet ho mohol 1 no.
ऐकदमकडक.लाराखुपछानखाटल.शांतारामभाउ.च..कामखुपछान.सतयघटनेवर.आधारित विडिओ.बनवलासर.धनयवादसर.असेचागले.विडिओ.बनवतजा..
काई वांदा च नाइ एक नम्बर वीडियो
Sar aaj pan maza aali ho Suresh bhao mast raje ho
किती हुबेहूब चित्र मांडता तुम्ही सर ..... लिखाण शैली खूपच छान आहे सर तुमची ......
Lay bhari video sir 👌👌😂😂
Sir 1000 cha kmi subscribe r hote tevha pasun mi video bght aahe.. family suddha khup pasand karte video
Shantaram bhau khup garam zale🤣🤣🤣
Shantaram bhau great
सर तुमचा सर्वात मोठा plus point मले असा वाटते की तुम्ही मागचे episode नाही विसरत.
सगळ्यांचा reference पुढे घेऊन चालता. म्हणून सिरीयल बरोबर लिंक मध्ये चालते.
जस कि पवाऱ्याच्या वेळेस घरसोयी गहाण ठेवली होती
मुंग उडीत आला त शांताबाई न ती सोडून आणायची बरोबर आठवण करून देली
आज लाऱ्या न बरोबर कापसाच्या टाईम ले जे हाल झालते त्याची आठवण करून देली
याच्यतला शांताराम च लय भारी हाए
Jagan le kayle basol tractor madhe tele todta yete kay us 🤣🤣
Khup channel ale ahe asa video che pan teyle jamat nahi tumcha sarkh Brand te Brand asate original konale jamat nahi .
Manapasun namaskar tumala khup aavdte mla video roj vat pahat asato video chi 🙏🙏👌👌👌👌👌
Khup Chan...
एक नंबर
🙏🙏🙏विदर्भ भाषा महाण..🙏🙏🙏🙏
Sir I'm watching your vedios from last 3 months regularly and I really like your vedios.
Ek vedio pandharkawada gava vr banva pls
चालला आपला hemadya 🤣🤣🤣🤣👌
Ek no ahe sarve
आमची यापुढे काय झालं ते बघायचं असल्याने आपण यापुढचा म्हणजे Part 3 काढा ऊस कंपनी होत पर्यंत चा म्हणजे अजून मजा येईल ...🙏🙏🙏
Zabru mast bhagavate.... 😀
Mast.....👍🏻
Shantaram🤣🤣
सर share market वर बनवा एखादा एपिसोड
सर आतुरता part 3 ची
Shataram video zatak😆😆😆😆
Zabarjust... 💞
परिस्थितीनुसार जगायला शिकाना राज्या.👌👌👌
Sir part 3 banva video khup Chan ahe
सर माझं गांव उमरखेड मध्ये आहे,,नोकरी मुळे गावापासून लांब आहे पण तुमचे व्हिडिओ पाहिले कि, असे वाटते आपण आणखी पण गावांत चं आहे,तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून रोज गावातली माजा पाहायला मिळते,,,आणि ऊस तोडणी भाग 2 बनवल्याबद्दल धन्यवाद
Mast dada
1nomber bhau
गुरुजी तिसरा भाग बघण्या करिता लय उस्तौक आहे लवकर भाग तिसरा येऊद्या ना मनापासुन विनंती करत आहे 🙏🙏🙏
इचकेल इंधन 🤣😂😂👌
झाब्रू खूप समजदार आहे 👌👌
Aamchya Daryapurchi bhasha pn ashish aahe sir aaple video aapulkiche vatat
खूप छान सर व्हिडिओ
Dhanyawad sir
Nice video guruji 👌 love from Jalna ❤️
🤣🤣🤣🤣खूप छान
शांताराम भाऊन एकदम मनोगत सांगितलं कमा बदल
सर मस्त🙏🙏🙏
जावई घरी बाकी वावरात 😂😂😂😂😂
👌👌👌
Shantaram is a great management Guru 😄👌
mst guruji
खटुली.....👌
Nice video 👌👌👌👌👌
Sar me tum cha video roj pahto kup mast. Astat
Aaj cha video bagun khup ch sangla vatla 👍👍
Bahiram chi yatra suru zali nahi na guruji samjat nhi ka shanta bai le 😀😀🤣🤣
Sir Tumi pubg kelnary mulan var pan ek video bunva😁😁😁
मस्त सर पार्ट थ्री कंटिन्यू करा
👌👌👌👌👌
Parbhani...❤️❤️❤️
झाब्रू 😂👌
सर बडीया
Nanded ch nav ghya ki sir
Khup chan
👌👌👌🥰👌👌👌
Sir yavatmal che nav ghya na ekhadya व्हिडिओ मधी
Nice👍
3 part banva sir mast
पार्ट 3 पण लवकर बनवा... सर जी
In love with teacher taka tak
Sir aajcha part chi khup vat bght hoto..
Superb
Sir Part 3 pan बनवा ना plz
Nice video
Zhabru is my favourite karakter
Gavakadchi paristhiti khup khupach chaglya ritya mandta tumi 101% khari paristhiti dakhvta . kastkarachi mehanat aso ki majurache kast , garibachi janiv . sagdya gosti hubehub dakhvta tumi . kadi kadi dolyat pani yete video baghitlavar . tumcha video chi jevdi stuti karavi tevdi kamich ahe . kharokhar manapasun aabhari ahe tumache. asech video banvat raha jene karun samajamade gor gariba baddal thodi tari janiv tavel.
खुप सुंदर
@@TeachertakatakSureshRaut dhanyawad sir reply kela baddal
लारा-चेतन जोडी 😜
Aapn kontya Jhilyat le aahe? Sir
Yavatmal
Sir उस तोडणी म्हटलं की आमच्या बीड च नाव येत 😊
Kdk Bhai
Bahiram che nav ghetale yatrechi 8vn karun dili sir🙏🏻🙏🏻
😂🤣😂🤣😂😂😂🤣🤣🤣
shantaram bhau laryala chhetyala chaha tar piu dya bawa
शांताराम भाऊ म्हणजे विषयच संपला
Jagan chi udya maja yete vatte bava
😃😃😀mst