Pasaydaan with lyrics | पसायदान | Lata Mangeshkar | Dhyaneshwar Mauli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 773

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +87

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen

    • @yogeshrokade9767
      @yogeshrokade9767 6 หลายเดือนก่อน +7

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @archanaadhe2364
      @archanaadhe2364 6 หลายเดือนก่อน

      111111111111111111111111111aaab. Jjj jjn na njnj nj​@@yogeshrokade9767

    • @jyotigawande1385
      @jyotigawande1385 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@yogeshrokade9767

    • @Daje2-cm6qt
      @Daje2-cm6qt 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Adars

  • @naimshaikh8568
    @naimshaikh8568 10 หลายเดือนก่อน +210

    मी भारतीय मुस्लिम आहे.. माझ्या कोल्हापूर मधील शाळेत बालवाडीपासून पसायदान म्हणायची सवय लागली होती आज ही एकटे असलो की मी ऐकतो... मन शांत होतो लहान पणी ची आठवण ताजी होते. मी असा कधी च विचार केला नाही... की मी मुस्लिम आहे वगैरे.. लहान पणी जात धर्म काही कळत नसत. . मोठे माणसानी लहान मुलां कडून शिकले पाहिजे ❤

    • @shirishsant7739
      @shirishsant7739 8 หลายเดือนก่อน +4

      Very Nice ✌️ Now What Is Your Opinion About Your Society If Any Doubt About You and All Over World 🌎

    • @murlidhartalele8854
      @murlidhartalele8854 7 หลายเดือนก่อน

      Wow super 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vinayakchavan3030
      @vinayakchavan3030 7 หลายเดือนก่อน +7

      भारतीय मुस्लिम समाज हा आमचा बांधव आहे हे आमचं कोल्हापूर जगात भारी आहे

    • @varshvila
      @varshvila 7 หลายเดือนก่อน

      Pasaydan do not reflect any religion. This prayer is for all living things including animals and plants.

    • @shirishsant7739
      @shirishsant7739 7 หลายเดือนก่อน

      @@varshvila Yes I agree 👍

  • @JEEVAN.BAHIRAMKAR
    @JEEVAN.BAHIRAMKAR 3 ปีที่แล้ว +544

    धन्य त्या मराठी शाळा ज्यांनी आम्हाला अनमोल ज्ञान आणि अनमोल आठवणी दिल्या..!

  • @valmikwakchaure7907
    @valmikwakchaure7907 11 หลายเดือนก่อน +22

    धन्य ती मराठी शाळा जीने आम्हाला हा अनमोल ठेवा दिला. आमच्या संस्कृतीबद्दल पूर्वाजांबद्दल आदर बाळगायला शिकविले...

  • @pandurangshinde9392
    @pandurangshinde9392 2 ปีที่แล้ว +40

    पसायदान हे कोण एका धर्मासाठी नाही तर ते विश्वातील सर्व धर्मांसाठी असून जगातील मानव जातीसाठी असल्याकारणाने सर्वधर्मीय आणि विश्वशांतीसाठी अवलंबावे स्वर्गीय आवाजातील मधुरमधुर आणि बोल आहे विश्वशांतीसाठी की साठी दिलेला दिलेला दिलेला भगवंताचा संदेश आहे नमो नमो ज्ञानेश्वर राजे धन्य लता जी हो खूपच आभारी आहोत

  • @suyashwakase5262
    @suyashwakase5262 2 ปีที่แล้ว +92

    भारतीय संस्कृती ची महानता या गीतात दडली आहे . ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सृष्टीचा अदभुत साक्षात्कार . खुप अभिमान वाटतो की माऊलीचा अवतार आमच्या महाराष्ट्रात झाला . हे विश्वची माझे घर या विश्वव्यापक तत्वाची मांडणी पसायदानातून व्यक्त होते . ध न्य ती माऊली .

  • @manishapardeshi7912
    @manishapardeshi7912 4 ปีที่แล้ว +86

    पूर्वी आम्ही शाळेत रोज पसायदान म्हणायचो प्राथनेला.. आपले पुढील पिढीला आपले श्लोक़, पसायदान, मंत्र यांचे संस्कार देने गरजेचे आहे।खूप छान वाटले ऐकून

  • @AwaazBharti
    @AwaazBharti ปีที่แล้ว +28

    आमच्या मदर्श्या मध्ये सुधा पसायदान घ्यायचे खूप मन प्रसंन्य होत होते हिंदू मुस्लिम काहीच नव्हते पूर्वी लहान आमच्या घरी सर्व हिंदू सण साजरा होत असे पोळा.होळी ,मकर संक्रात,रक्षा बंधन

    • @shitalpatil6249
      @shitalpatil6249 5 หลายเดือนก่อน

      Kharach to kal khup chan hota hindi muslim as kay navt

    • @AnitaBorse-v1g
      @AnitaBorse-v1g หลายเดือนก่อน

      व्वा खुप छान

  • @ShivMahakal2409
    @ShivMahakal2409 3 ปีที่แล้ว +416

    आमची शाळा ही ख्रिचन संस्था होती... तरी प्रथनेला रोज सकाळी पसायदान घ्यायचे.... मन प्रसन्न होऊन जात होते.. पण ... कालांतराने तेही बंद झाले... आपण आपली संस्कृती टिकवणे गरजेचे आहे..... आजकाल शाळेत पसायदान होत नाही... पण आपण आपल्या मुलांना हे घरी शिकवले पाहिजे..आणि आपल्या संस्कृतीचे धडे शिकवले पाहिजे ❤️🚩

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +36

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @babasahebmore3893
      @babasahebmore3893 2 ปีที่แล้ว +3

      Khupch chan aahe pasyadan jivnche purn smdhan hote yeklya mule thanks

    • @rajendrabawa660
      @rajendrabawa660 2 ปีที่แล้ว +4

      Cristian school tasach Astat. Nust English and Jesus Christianity ladnyach kam karata. Mhnun kadhini mulana normal jethe marathi bharatiy Sanskruti shikvat tethe takave

    • @mahadeokashid2245
      @mahadeokashid2245 2 ปีที่แล้ว

    • @bhimrajjadhav6037
      @bhimrajjadhav6037 ปีที่แล้ว +1

      अगदी सत्य आहे.माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.

  • @dr.meerakeskar7020
    @dr.meerakeskar7020 2 หลายเดือนก่อน +4

    वैश्विक प्रार्थना आहे ही.
    युनोने आपलीशी करावी अशी. 🎉

  • @prajaktapotnis6573
    @prajaktapotnis6573 3 ปีที่แล้ว +181

    अजूनही आमच्या IES च्या प्रत्येक शाळेत रोज सकाळी सर्व मुलं प्रार्थने नंतर पसायदान म्हणतात. आणि आमच्या अतिशय अभिमानास्पद अशा संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही पसायदानानेच होते.

    • @jayashreecthakur6087
      @jayashreecthakur6087 3 ปีที่แล้ว +4

      खरंच अभिमानास्पद आहे ही गोष्ट.एक मराठी म्हणूनही अभिमान आहे

    • @prajaktapotnis6573
      @prajaktapotnis6573 3 ปีที่แล้ว +2

      @@jayashreecthakur6087 मनापासून धन्यवाद

    • @rahul007353
      @rahul007353 2 ปีที่แล้ว +6

      हो, ते शाळेतले दिवस ♥️ IES ♥️

    • @ghostjawbone5275
      @ghostjawbone5275 2 ปีที่แล้ว +3

      OHHH GG IAM IES DADAR RAJA SHIVAJI 10þh

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi 2 ปีที่แล้ว +1

      khup chan

  • @avinashajoge966
    @avinashajoge966 3 ปีที่แล้ว +118

    आज सकाळीच लतादीदी च्या मधुर आवाजाचे हे पसायदान ऐकले होते.
    भावपुर्ण श्रद्धांजली लतादीदी....

  • @INVINCIBLE_88
    @INVINCIBLE_88 3 ปีที่แล้ว +97

    १ते ४ आमच्या शाळेत रोज ही प्रार्थना घेतली जात होती. आज ऐकून खूप प्रसन्न वाटले🙏.
    Miss school days 😭💕

    • @Super-gogeta.
      @Super-gogeta. 3 ปีที่แล้ว +3

      I.am Miss school bays

    • @nehakudchadkar30
      @nehakudchadkar30 3 ปีที่แล้ว +2

      Missing those days ❤️

    • @krishnadhavane6851
      @krishnadhavane6851 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही अशी कमेंट केली म्हटल्यावर डोळ्यातून अश्रू 😔😔 आले

    • @krishnadhavane6851
      @krishnadhavane6851 2 ปีที่แล้ว +2

      2006 2011 miss you days 1th 4th miss you

    • @dakshbhike3297
      @dakshbhike3297 10 หลายเดือนก่อน +1

      😢❤

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 4 ปีที่แล้ว +75

    इतक्या विपरीत परिस्थितीत,इतकी प्रघल्भता,इतके सुंदर विचार,कोणाचेही वाईट चिंतन नाही.
    वय काय,विचार काय,काय लिहावं.शब्द नाहीत.
    त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @piyushpalikondawar7530
    @piyushpalikondawar7530 2 ปีที่แล้ว +14

    पसायदान हे जनु श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी लिहिले गेले आहे.खरच आज समाजात यांचा अंगिकरन करण्याची गरज आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐🌺🌼🏵️💮🌸

  • @gharoterajeshwar
    @gharoterajeshwar 9 หลายเดือนก่อน

    दीदी चे आवाजात पसायदान ऐकणं म्हणजे मोक्षप्राप्ती 🙏🙏🙏🙏

  • @m.mayurpatil132
    @m.mayurpatil132 4 ปีที่แล้ว +40

    लता मंगेशकर यांनी म्हटलेले अप्रतिम सुंदर पसायदान ऐकून मंत्रमुग्ध झाले आहेत आम्ही. 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂

  • @श्रीरामसंस्थानतिंतरवणी

    विश्व शांतीचा संदेश आणि विश्वा करिता माउलींनी श्री गुरु निवृत्ती नाथाकडे मागितलेले दान म्हणजे ....पसायदान....

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 10 หลายเดือนก่อน +1

    मला अजुन ही आठवत... शाळेच्या भिंतीवर सुबक व स्वच्छ अक्षरात कार्ड शिट वर लिहलेले पसायदान.... त्यावेळी एकच विचार असायचा.... इतकं सुंदर अक्षर कोणाचं असेल.....

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राच्या या जगप्रसिद्ध गानकोकिळा स्वर्गीय लतादीदींच्या दैवी आवाजात श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींची रचना रोज सकाळी ऐकली की दिवस अतिशय सुंदर असा व्यतित होतो.

  • @Music-ge8gk
    @Music-ge8gk 4 ปีที่แล้ว +71

    This is such a beautiful prayer. A 16 year old young man making a request to the supreme being. He is not making the request for himself, but for the whole world. Imagine the simplicity, the brilliance, the humility, the empathy and the sense of all world being. Hridaynathji's music, simple and tranquil on the surface, but full of emotion, and the great rendering by Lataji. I have heard this innumerable times, but almost every time the last line brings tears to my eyes.

  • @dineshcherkar6201
    @dineshcherkar6201 4 ปีที่แล้ว +85

    पसायदान ऐकून मन प्रसन्न होते.
    *धन्य ज्ञानेश्वर माऊली*
    लताबाईना ही नमस्कार.

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤ आमच्या शाळेत दर रोज परिपाठ पसायदान असते ❤❤❤ हरी कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤❤❤

  • @vilasbhole6310
    @vilasbhole6310 3 ปีที่แล้ว +20

    स्व. लता दिदींच्या आवाजातील पसायदान ऐकून अतिशय शांत व प्रसन्न वाटते .

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 8 หลายเดือนก่อน +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपल्स एज्युकेशन सोसायटी च्या बेलापूर नवी मुंबई या शाळेत वर्षानुवर्षे सकाळी प्रार्थना पसायदानाने होत असे आज पन्नास वर्षांं नंतर देखील पसायदान अगदी तोंडपाठ आहे खरोखरच आज देखील पसायदान ऐकल तरी माझ्या शाळेची सुखद आठवण येते.

  • @rahulgd8566
    @rahulgd8566 2 ปีที่แล้ว

    लता दीदींच्या अंतिम संस्कार समयी मी शिवाजी पार्क येथे होतो आणि हेच पसायदान तिथे सुरुवात होते अगदी लहान आवाजात.. पाहायला गेलो तर मृत्यू व्यक्तीच्या सोबतचे लोक शेवटच्या वेळेस हे गातात पण लता दीदींनी तेवढी ही वेळ येऊन दिली नाही,म्हणुन मी ऐकणे सोडून दिले..we are lucky just because we heard lata didi... She is real godess no one like her now and in future🙏🙏😭😭😭😭😭

  • @shashikantthorat7423
    @shashikantthorat7423 2 ปีที่แล้ว +2

    छप्पन भाषांचा गौरव माऊलींच्या वाग्यज्ञाने पूर्ण झाला! पसायदान हे ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी वरील नवनीत आहे!

  • @yuvrajkhopde145
    @yuvrajkhopde145 7 หลายเดือนก่อน

    लता दीदी साठी पसायदान ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिले,
    आणि पसायदानासाठीच ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला.
    अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण लिखाण आणि त्यापेक्षाही मधुर- गोड आवाज ❤

  • @HikariRayOfHope
    @HikariRayOfHope 10 หลายเดือนก่อน +2

    🙏।। माऊली ।। 🙏
    सरकारी शाळेत माऊलींचे पसायदान हि प्रार्थना तसेच साने गुरुजींची ' खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ' आणि ' जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची संत ओळखावा, देव तेथेची मानावा ' या प्रार्थना ही होत असत एका सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात असायची.

  • @theorder1548
    @theorder1548 4 ปีที่แล้ว +67

    अगर इस गीत इंसान समजे तो सारी मानवजात सुखी होगी !प्रणाम ज्ञानदेव जी !

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 9 หลายเดือนก่อน +1

    भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या आवाजातील गणपतीची आरती, घनश्याम सुंदरा ही भूपाळी आणि माऊलींचे पसायदान...ही भारतीय संगीतात सर्वोच्च अढळ स्थानी आहेत.ही ऐकली की मन प्रसन्न आणि शांत होते.अतिशय सुंदर प्रस्तुती!! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @gajananbichare4451
    @gajananbichare4451 3 ปีที่แล้ว +2

    मी यशवंत हायस्कूल चंदुर बिस्वा येथे शिकत असताना ही प्रार्थना रोज व्हायची संध्याकाळी खूप मन प्रसन्न व्हायचं

  • @suvarnapuranik6456
    @suvarnapuranik6456 2 ปีที่แล้ว +3

    लतादीदींनी गोड आवाजातील पसायदान ऐकतांना श्रवणेंद्रिय धन्य होतात.

  • @pournimabehere5696
    @pournimabehere5696 2 ปีที่แล้ว +1

    ज्यांना शक्य असेल त्या सर्वानी शिक्षक पालक आपल्या शाळांचे माजी विद्यार्थी यांनी मराठी व English medium शाळांमध्ये परिपाठ मध्ये याचा आवर्जून समावेश करा किंवा करण्याबाबत सुचवा...please! अनमोल ठेवा आहे हा...आपल्या संतांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेला.

  • @vinodjanjalkar204
    @vinodjanjalkar204 11 หลายเดือนก่อน

    संत ज्ञानेश्वरांना माउली सहजच म्हटंल नाही ज्याप्रमाणे आईचं आपल्या मुलानवर निश्चल असं प्रेम असते,तसेच प्रेम संपूर्ण विश्वावर महाराजांनी केले सर्व समाजाची चिंता एका आईं प्रमाणे केली म्हणूनच कदाचीत त्यांना माऊली असे म्हटले गेले असेल.

  • @jayrajpawar6879
    @jayrajpawar6879 4 ปีที่แล้ว +5

    खरंच... मन खूप प्रसन्न होतो..... मी प्राथमिक शाळेत असताना दररोज शाळेत न चुकता हे पसायदान म्हणायचो..... मला आजही तोंडपाठ आहे......

  • @boh52
    @boh52 4 ปีที่แล้ว +27

    जो जे वांछिल तो ते लाहों प्राणीजात..... सा-या विश्वातील सर्वांच्या सुखा-समाधानासाठी 'पसायदान' रूपी प्रार्थना. याला म्हणतात 'सर्वसमावेशकता'.

  • @jagdishvispute8165
    @jagdishvispute8165 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान आणि स्व.लता दिदींचा स्वरसाज याने मन प्रसन्न होते. धन्य ती
    ज्ञानेश्वर माऊलीं ज्यांनी जगासाठी पसायदान मागितले,आणि धन्य त्या लता दीदी,ज्यांनी आपल्या मधुर आवाजातून पसायदान जगभर नेले .🙏

  • @devanandgandhare3455
    @devanandgandhare3455 3 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर आवाजात पसायदान👍👌🙏 पसायदान साधारणत: कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं गेलं पाहिजे 🙏

  • @sandhyadatey1671
    @sandhyadatey1671 ปีที่แล้ว +1

    पसायदान एक खुप छान संस्कार आहे, रोज सकाळी खड्या आवाजात म्हणायला च पाहिजे धन्यवाद ❤

  • @iyouweubuntu
    @iyouweubuntu 2 ปีที่แล้ว +22

    प्रत्येकाच्या आयुष्यात हे पसायदान येवो...🤲

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 10 หลายเดือนก่อน

    अथर्वने फारच नम्रपणे ही मुलाखत घेतली आहे.👌👌👌👌
    त्याने महेश दादांना बोलतं केलं आपण मोजकंच बोलून 🙏

  • @bhavarlalsharma9246
    @bhavarlalsharma9246 3 ปีที่แล้ว +5

    अनेकानेक धन्यवाद लतादीदी चे! मन तृप्त झाले. सर्वाना करोना मुक्तिचे पसायदान लाभो हीच नाथ चरणी प्रार्थना।।

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 6 หลายเดือนก่อน

    पसायदान ऐकून मन प्रसन्न झाले...लहानपणीची शाळेची आठवण झाली...जय ज्ञानेश्वर माऊली...

  • @A.D.S.Gaming790
    @A.D.S.Gaming790 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या शाळेत सुद्धा प्रार्थना झाल्यावर आम्ही सर्व मुले पसायदान म्हणतो

  • @vinayaksutar5114
    @vinayaksutar5114 3 ปีที่แล้ว +8

    धन्य ते पसायदान, आणि धन्य तो आवाज, लता दीदी ना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 ปีที่แล้ว

    आमच्या शाळेची प्रार्थना होती..पसायदान...खूप तल्लीन होऊन जायचो आम्ही..खूप मिस करतो आम्ही आमची शाळा....थंडीत बसुन पसायदान ऐकताना एक वेगळाच अनुभव होता.

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 3 ปีที่แล้ว +1

    अहो...अहमं भाग्य आपुले की.. असे संत श्रेष्ठ शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले...आणि पवित्र झाली... आज ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीला ७२५ वर्ष पूर्ण होत आहेत....🙏🙏

  • @pramodkadve
    @pramodkadve 3 ปีที่แล้ว +1

    लहानपणाची आठवण जागी झाली.आमच्या मराठी शाळेची प्रार्थना.

  • @shivanandsalunkhe7857
    @shivanandsalunkhe7857 6 หลายเดือนก่อน

    This is the infinite selfless demand to god for each every particle in this universe by Mauli. Whom along with their family society barred due to discremination. Hostile situation is the only situation where our wisdom so the action get testified. Saints kept their faith in almighty at every every moment of life.

  • @suwarnapatarepawar8890
    @suwarnapatarepawar8890 23 วันที่ผ่านมา

    🚩🙏🏼🌹II गण गण गणात बोते ! II🌹🙏🏼🚩 🚩🙏🌹❤️II SHREE SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAY II❤️🌹🙏🚩

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 ปีที่แล้ว +1

    मी रोज ऐकते, बोलते..मन प्रसन्न होते..मेडिटेशन साठी खूप छान आहे पसायदान....😊😊

  • @gautamnande3597
    @gautamnande3597 3 หลายเดือนก่อน

    आमचा शाळेत रोज संध्यकळी 5.30-6.00 वाजता नियमित पसायदान होयचे...मस्त वाटायचे..Mit school कोथरूड पुणे

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว +2

    आमच्या शाळेतील पसायदान व्हायचे खूप छान वाटायचे

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 3 ปีที่แล้ว +34

    आम्ही जिल्हा परिषद च्या शाळेत होतो तेव्हा मन्ह्यायचो पसायदान... पण आता तर बंदच झाल.. दुःखद 😓

    • @sumitkulkarni5866
      @sumitkulkarni5866 3 ปีที่แล้ว +4

      Tumhi mhana ani kalpana kara sarva jag tumchya sobat mhanat aahe😊 bagha kai hota tee🙂

    • @anjaliumbargikar7484
      @anjaliumbargikar7484 3 ปีที่แล้ว +4

      मी विद्यार्थी आहे
      आजही आमच्या शाळेत प्रार्थना म्हणून पसायदान घेतात

    • @arunlanjulkarpune7035
      @arunlanjulkarpune7035 3 ปีที่แล้ว +1

      Same here... माझ्या तर आजही तोंडपाठ आहे....it is a universal affirmations... 🙏

    • @anantphalke291
      @anantphalke291 3 ปีที่แล้ว

      Nahi

    • @rohitk5630
      @rohitk5630 3 ปีที่แล้ว

      Ha na yar...same

  • @chaitanyajagtap9948
    @chaitanyajagtap9948 ปีที่แล้ว +2

    Yeth mhane shree vishveshrao aa hoil dann pasao yenevari dnyandevo sukhiya zala.

  • @bhagyashreegharat1074
    @bhagyashreegharat1074 10 หลายเดือนก่อน

    आमच्या छोट्या तीन महिन्याच्या बाळाला सुद्धा ऐकायला खूप छान वाटते पसायदान तो एकदम शांतपणे ऐकतो.

  • @arunlanjulkarpune7035
    @arunlanjulkarpune7035 2 ปีที่แล้ว +13

    🙏💐❤️ great affirmations for the whole world.. संपूर्ण विश्वा साठी महान सकारात्मक प्रार्थना आणि उपकरण भाव, धन्य धन्य ती ज्ञानेश्वर माउलींची आळंदी..आजच दर्शन घेऊन आलो❤️💐🙏

  • @supriyaprabhu6990
    @supriyaprabhu6990 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर . सुरेल स्वर स्वर्गानुभव.लतादिदि नमस्कार

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @artimedge7494
    @artimedge7494 6 หลายเดือนก่อน +3

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😔❤ 🏫

    • @santoshbharade9468
      @santoshbharade9468 2 หลายเดือนก่อน

      Komalkanti s. Bharade. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @santoshbharade9468
      @santoshbharade9468 2 หลายเดือนก่อน

      Happy biathdert🎉

  • @nah5567
    @nah5567 2 ปีที่แล้ว +3

    हे पसायदान सत्य रुपात ह्या जगात आलें तर ह्या मानवजातीचे खरोखर कल्याण होईल. हे पसायदान ह्या जगात पोहचले पाहिजे.

  • @PurvaMhasalkar
    @PurvaMhasalkar 4 หลายเดือนก่อน

    This beautiful song used to be played at our school, it's been eyes i passed out, now i miss all those moments, voices.

  • @balajikendre8188
    @balajikendre8188 4 ปีที่แล้ว +20

    🌹महा ज्ञानी संतश्रेष्ठ‌ ज्ञानेश्वर महाराज की जय🌹

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +1

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @seemaauti8656
      @seemaauti8656 3 ปีที่แล้ว +1

      🙏🏻🙏🏻

  • @deepabugad6487
    @deepabugad6487 ปีที่แล้ว

    मी इचलकरंजी ची, आमच्या शाळेमध्ये प्रार्थना ही पसायदान होती.

  • @swcreation9094
    @swcreation9094 3 ปีที่แล้ว +6

    पसायदान ऐकून मनाला एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वाटले अशाच सर्वांच्या मनात ज्ञानेश्वर असू दे 🙏

  • @madhukarbhagat6240
    @madhukarbhagat6240 2 ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे
    वाटते धन्य ती लता

  • @bhikajaware
    @bhikajaware ปีที่แล้ว

    आम्ही आमच्या शाळेत दररोज परिपाठात पसायदान घेतो. त्यामूळे प्रसन्न वाटते. मुलांवर खूपच चांगले संस्कार होत आहे

  • @madhu1960
    @madhu1960 3 หลายเดือนก่อน

    स्वर्गीय आवाजात अजरामर असे स्वसगीय पसायदान 🙏

  • @nikhildilipghumare1426
    @nikhildilipghumare1426 3 ปีที่แล้ว +5

    Shalet pasaydaan cha khara artha Kadhich samazla nawhata pan aikun khup prasanna wataycha . Atta artha kalalyawar samzla ki kiti changli goshta aahe Marathi shalanmadhe diwsachi surwat pasaydan, Jana gana mana ne hote.
    Greatful to born as Marathi in the land of saints.

  • @suhastawar5256
    @suhastawar5256 3 หลายเดือนก่อน

    Zanashawar... He is all above... We proud of hearetage....

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 ปีที่แล้ว +1

    Dhnashvarani magitalelya pasaydananantar sant ekanath sant namdeo sant tukaram Ani sant Ramdas yaniakha.nd namsmaranacha sarvana upadesh kela ya pach mahapurushani n bbhagavat dharmachi dhvaja unchavat neli ya panch mahapurushana maze koti koti pranam

    • @govindvaze5722
      @govindvaze5722 ปีที่แล้ว

      Yaa pa nm ch sant purushyanchya rachanancha sakhol abhyas karanyasathi aniparayanasathi mala pudil panch janma manushya yonit ghalave isshvar s charani prarthana

  • @parulkapuskar7008
    @parulkapuskar7008 2 ปีที่แล้ว +1

    धन्य ते ज्ञानेश्वर आणि मराठी शाळा सुंदर संन्साकार झाले आमच्यावेळी

  • @krishnadhavane6851
    @krishnadhavane6851 2 ปีที่แล้ว +1

    घरापासून शाळेत हेच आवाज ऐकू येतो शाळा समोरच आहे

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर प्रार्थना माऊलींनी लिहीली आहे.

  • @onlinestreaming5246
    @onlinestreaming5246 ปีที่แล้ว

    Khup chhan. Amchya shaalet nehmi mhanaycho. Sarv mulanvar he sanskar avashyak aahet.

  • @kishorkulkarni815
    @kishorkulkarni815 3 หลายเดือนก่อน

    अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान माऊलींनी लिहिले आहे.

  • @Crazy_Guy-AJ
    @Crazy_Guy-AJ 2 ปีที่แล้ว

    Aamchya shalet roj 5 vajata asayche aaj mazya mulakdun path karun ghetle to hi roj aavdine mhnto khup chhan aahe

  • @jdmotivationalchannel2327
    @jdmotivationalchannel2327 4 ปีที่แล้ว +42

    पसायदान मनामनात रुजायाला हवं, काळाची गरज आहे आणी सदैव राहणार....

    • @shreek6055
      @shreek6055 3 ปีที่แล้ว

      हेच तर सनातन धर्माचे मर्म आहे I हा धर्मं नव्हे , ही मानव जीवन शैली आहे , ज्याच्या मधे सर्व विश्व ची माझे घर अशी मानसिकता शिकवणारी माउली होऊन गेली . आजच्या ह्या आतंकवाद ग्रस्त जगाला ह्या तत्वाची अत्यंत गरज भासते

    • @mukundnarvekar690
      @mukundnarvekar690 3 ปีที่แล้ว

      +

    • @jwalatope3354
      @jwalatope3354 ปีที่แล้ว

      😢😊👌👍

  • @darshanrathod8980
    @darshanrathod8980 6 หลายเดือนก่อน

    लहनपनी 1 te 7 पर्यंत शालेत रोज संद्याकाली पसायदान घ्यायचे काय दिवस होते ते आता मी 19 वर्षाचा आहे खुप आठवन येते त्या दिवसांची 😢🥺😌

  • @adarshnawarkhele6912
    @adarshnawarkhele6912 4 ปีที่แล้ว +90

    I feel stressless after listening this masterpiece!!

  • @nikhiljoshi5288
    @nikhiljoshi5288 4 ปีที่แล้ว +129

    Covid-19 पासून विश्वाला मुक्ती मिळो🙏

  • @vidyniketansanskarkendrala1164
    @vidyniketansanskarkendrala1164 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आवाज आहे. सूरांची जादू.....लता दिदी.

  • @sulochanakalambe8509
    @sulochanakalambe8509 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वर माऊली 🌹😊🙏🏼

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 ปีที่แล้ว

    माऊलीचे पसायदान दररोज ऐकत रहा.

  • @mayurkesari4610
    @mayurkesari4610 3 ปีที่แล้ว

    पुर्वी काळि शाळेमध्ये रोज म्हटले जायचे पण आता हे शाळेत कोणी बोलत नाही त्यामुळे ही परंपरा आहे लुप्त होत चालली आहे, आणि त्यामुळे त्यामुळे पुढच्या पिढीला विसर पडत चालला आहे...

    • @swatijadhav8606
      @swatijadhav8606 3 ปีที่แล้ว

      आजही आमच्या शाळांमध्ये पसायदान म्हटले जाते

  • @anistamboli938
    @anistamboli938 10 หลายเดือนก่อน

    So grateful that our school taught this us, felt nostalgic after listening this

  • @revatipathradkar7535
    @revatipathradkar7535 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌺 जय जय राम कृष्ण हरी🌺🙏

  • @pandurangshinde9392
    @pandurangshinde9392 2 ปีที่แล้ว +1

    पसायदान हे विश्वशांतीसाठी दिल्लीला निधर्मी संदेश असून सर्वधर्मीय आणि त्याचे पालन करावे करावे आणि सर्व धर्मियांना सर्व धर्मियांना ते मान्य होईल फक्त सद्बुद्धी ने फक्त सद सद्बुद्धी ने अभ्यासल्यास मान्य होईल ही अपेक्षा करतो विश्वशांतीसाठी याचा अभ्यास करावा नमस्कार नमस्कार

  • @hirakarale6155
    @hirakarale6155 4 ปีที่แล้ว +6

    भक्ती रसानं विश्व भरावं हिच परमेश्वर परमात्म्याला प्रार्थना

  • @eknathpadekar9439
    @eknathpadekar9439 หลายเดือนก่อน

    Our Engineering college starts classes after this song played in all campus every day !!

  • @rajeshramnathkar6875
    @rajeshramnathkar6875 4 ปีที่แล้ว +8

    वसुधैव कुटुंबकम्। हे विश्वची माझे घर।

  • @pranjali.drawsss
    @pranjali.drawsss 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम
    एकूण मन प्रसन्न झाले
    👌👌👌

  • @user-wh3lq6ec6g
    @user-wh3lq6ec6g 4 ปีที่แล้ว +64

    This was my school prayer🥺🥺

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +1

    पसायदान गायिका लता मंगेशकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @girlyy2549
    @girlyy2549 6 หลายเดือนก่อน

    Aamchaya shalet roj sakali ha pasaydan aamche shikshak boltat ani aamhhi tanchaya mage bolto ani man Prasanna hoth❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 ปีที่แล้ว +1

    Ya sarvshrest prarthana aikalyanantar manpurnaane tajeyavane hote dhnanesh ar mauli ki jay ho

  • @tatyaravshinde8909
    @tatyaravshinde8909 2 ปีที่แล้ว +5

    आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा प्रार्थनेला शेवट पसायदान घेतात 👍🔥

  • @swinil1103
    @swinil1103 ปีที่แล้ว

    माझ्या शाळेत दररोज संध्याकाळी शाळा सुटताना पसायदान व्हायचं ❤️❤️

  • @samrajyapatilvlogs2522
    @samrajyapatilvlogs2522 2 ปีที่แล้ว +1

    Nice awesome saregama marathi god now all of the world i love marathi song all

  • @sharadjadhav1772
    @sharadjadhav1772 9 หลายเดือนก่อน

    मस्त आवाज आहे माज्या आज्जी ने हे पूर्ण पट केला रेसेन्टली