भाऊ तुम्ही हा व्हिडिओ अपलोड केला आहे खर आहे मि सिद्धेश्वर चोपडे पाटिल राहणार व्होळे( खुर्द )तालुका माढा मि पाऊण एकरात 8 लाख रुपयांची मिरची विकली आहे आणि आणखी 3 लाख रुपयांची मिरची माझी होईल मिरची ची झाडे डोक्याच्या वर गेली आहेत तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे खर आहे एकदा या माझ्या प्लाँट ला भेट देयला
January madhe lavle tr March te may paryant plot chalnaar nahi temperature mule. Mirchi pivli parnaar ek upaay kru shakta tumhi warti net takawa lagtil tr temperature kahi pramanat cover honar
मी भरपूर शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू पाहिले पण ह्या शेतकऱ्याने खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
भाऊ तुम्ही हा व्हिडिओ अपलोड केला आहे खर आहे मि सिद्धेश्वर चोपडे पाटिल राहणार व्होळे( खुर्द )तालुका माढा मि पाऊण एकरात 8 लाख रुपयांची मिरची विकली आहे आणि आणखी 3 लाख रुपयांची मिरची माझी होईल मिरची ची झाडे डोक्याच्या वर गेली आहेत तुम्ही हा व्हिडिओ बनवला आहे खर आहे एकदा या माझ्या प्लाँट ला भेट देयला
ठीक आहे सर आपला मो नं टाकावा🙏🙏
नंबर द्या
9067520645
छान माहिती दिली दादांनी धन्यवाद
धन्यवाद
अभिनंदन दोघांचेही
धन्यवाद सर
Changli mahiti dili
धन्यवाद सर
महिती बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
Video khup chan bnvla ..
Jat konti aahe mirchi chi ti sanga ..
Video madhe sangitali ahe sir
काय अडचण आली तर दिलेल्या नं वरती कॉल करा
सगळे खोटे आहे असे काही होत नाही तरूण शेतकरी मुलांची दिशाभूल करु नये
तुमचं चुकीचं आहे सर ते दिशाभुल करत नाहीत
Superb.........
Thank you Sir
Mazi 25 November paryant lagavad hoil changalya paddhatine yeil ka ya divasat?
काही अडचण असल्यास दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
तू करोडपतीच बननात आहे.
@@gauravkamble2876 kaskay 😂😂
जुलैमध्ये लागवड असेल तर बिगर मल्चिंग न वापरता केले चालेल का जमीन काळी आहे
छान माहिती
धन्यवाद
Nice 👍
Thanks 🙏
Sunder
Thanks
खुप छान
धन्यवाद
Sir lagvad kadhi karavi
Good
Thank you sir
केळी च्या रानात चाले का ढोबळी
Ho
जानेवारीत लावू शकतो का ढोबळी मिरची
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा सर
January madhe lavle tr March te may paryant plot chalnaar nahi temperature mule.
Mirchi pivli parnaar ek upaay kru shakta tumhi warti net takawa lagtil tr temperature kahi pramanat cover honar
🙏🙏🙏
@@kisanagrotech2552 nice video bhava🙏🙏
Majha pn dhobli plot aahe Nanded la.
धन्यवाद भाऊ🙏
आता लागवड कीली तर चालेल का सर
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
वाेके
Nice
🙏🙏
Varitey bato sir ji
हराठी कोनत्या आहे
बेळगांव पोपटी आहे
गाव काेनच आहे दादा
चिकुंद्रा ता.तुळजापूर
👍
🙏🙏
कळया भारीरानत हे पीक येतका
हो सर येतंय की
आरे टायमावर भाव नाई रात
सुपर माहीती
धन्यवाद
आता माझी मीरची चालू आहे
व्हिडिओ बनवणारण आणि माहिती विचारनाऱ्याला करायला लाव अगोदर मग लोकांना साग
का बरं काय प्रॉब्लेम सर
Hf farm cha video banva
th-cam.com/video/ThnyOcsD7jo/w-d-xo.html हा विडिओ बघा
Haa best video aahee sir
Thank you
Shimala mircha cha aajuan ek video banavnar ka
Aamchya kadee aahee
सर नंबर दया
Chagale
धन्यवाद
बकवास
Nice
Good
Thank you Sir