घरच्या घरी कमी खर्चात तयार करा नारळ रोपवाटिका | अशी तयार करा झीरो बजेट नारळ रोपवाटिका | नारळ लागवड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #नारळरोपवाटिका
#नारळलागवड
नारळाची रोपे घरच्या घरी कशी तयार करावी
कमी खर्चातील नारळ रोपवाटिका
नारळाची रोपे तयार करण्याची सोपी पध्दत
नारळ लागवड
नारळ लागवड कशी करावी
Best ,simple, useful...
सर आपला नंबर पाठवा मला घरीच झाडे लावायची आहेत नारळाची
लागवडीसाठी नारळ कुठे मिळतील
छान
अगदी खरी माहिती दिली दादा.. 🙏🙏🙏🙏🙏
पाडाचे नारळ म्हणजे कोणते कशे ओळखायचे
,कोनत्या जातीच्या नारळ लावले पाहीजे
जगताप सरांचा फोन नंबर पाठवा मला पण अशीच नारळाची रोपे तयार करायची आहेत.. मो.नबंर पाठवा..
नारळ लावणे पासून रोपे वाढ ते रोप लागवडी पर्यंत व्हिडिओ बनवा
Nice
👌👌👌
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
Jagtap saranche shelipalan pn ahe ka ?? Tyana pahilya sarkh vatt ahe.
Sir Pani kiti divsat dyaych
Kahup chhan mahit dili
लागवड कधी करावी
खुप छान
Nice
नारळ उगवून आल्यावर त्याचा विडिओ बनवा 🙏
हो नक्की बनवू...
@@vs75 sir naral ugle ka
खूप मस्त..... 🚩