अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सरांनी , धन्यवाद सर असे माहितीशीर विडीओ शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच काम आज ग्रेट महाराष्ट्र करत आहे, खरच खूप चांगले काम करत आहात आपले खूप खूप आभार. 🙏
हिरवा चारा दिवसाला =15 ते 20 किलो वाळी वैरण = 6 किलो जर तुमची म्हैस दिवसाला 16 लिटर दुध देत असेल तर 8 किलो पशु खाद्य द्या (1) 4 किलो सरकी (2) 2 किलो पिवर हरभरा (3) 1 किलो गहू शिजूऊन (4) 250 ग्रॅम हरभरा कळना (5) 250 ग्रॅम उडीद कळना (6) 500 ग्रॅम भुसा (7) 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर (8) म्हैस गाब जाई पर्यंत vitamin AD3e 10 ग्रॅम गाब गेल्या नंतर बंद करा (9) महिन्यातून 15 दिवस कॅल्शियम दूध ची लेवल टिकवून राहण्या साठी (10) म्हैशी ची लिवर सरळ राहण्या साठी लिवर टॉनिक महिन्या तुन फक्त 15 दिवस द्या (11) हिवाळ्यात रोज 300 ग्रॅम गुळ द्या (12) म्हैशीला रोज नदी किंव्हा तळे इथे धुवा म्हणजे म्हैशी चा रोज व्याम होईल (13) 16×54 = 863 863 वजा 300 रोजचा खर्च नफा 564 × 30 = 16,920 एवढे सर्व केल्या नंतर तुमच्या म्हैशी ची वार किंव्हा ताप वैगेरे कसला ही रोग येणार नाही व लसी करण करून घ्या *टीप* आणि काही प्रॉब्लेम असतील तर बिनदास्त विचारा उत्तर 100 टक्के मिळणार फक्त ग्रेट महाराष्ट्र चनेल वरती आणि ग्रेट महाराष्ट्र चॅनेल ला subscribe करा
म्हशी गाब जातात तुमच्या मॅनेजमेंट मध्ये कुठे तरी चूक होते ती समजून घ्याला हवी माझ्या कडे पण मुऱ्हा म्हशी आहेत आज पर्यंत मला कधीच हा प्रॉब्लेम आला नाही प्रत्येक म्हैस 16 लिटर च्या पुढ च्या आहेत
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सरांनी , धन्यवाद सर
असे माहितीशीर विडीओ शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच काम आज ग्रेट महाराष्ट्र करत आहे,
खरच खूप चांगले काम करत आहात आपले खूप खूप आभार. 🙏
A
Good
@@santoshhandgar5707❤❤😅
दादांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि तुमच्या सर्व 🙏 टीमला पण धन्यवाद
अत्यंत छान सेवा करतात आचार्य डेरी फार्म
Khup sundar mahiti dili apan👌👌🙏🙏
खुप छान माहीती सांगीतली शेठजी
मुरा मैस म्हणजे डॉन
माळी सर तुमचा मोबाईल नंबर द्या
खुप छान माहिती दिली सर
Reply dile tar bare hoil great mah team
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली
Mst vatli mahiti 👍👍❤️❤️❤️
Nice video sir ☺️
Nice job sir 👍👌🙏
छान👍
खुप छान माहीती
पण शेतकऱ्यांना एव्हड्या महाग मशी घेणं जमत नाहीत
खूपच छान
या मुरा म्हशी ला मिल्किंग मशिनचा वापर होऊ शकतो का
Nice video
Mast video 👌👌
Great job
मजुरांचाच प्रश्न खुप मोठा आहे.
मजुराला कामा ला thewn आपन काई मोबाइल च pahaht bsaych का 😁🤣
Mast aahe 🔥
नाइस सर
Mast sir
Nice sir
Very nice sir
Chan👍
Good
भाकड म्हैस मिळेल का
Nice
No.01
Kimati kiti paryantchya aahet mhashi he jara kalel ka
रॅपिड ब्रीडिंग व्हिडिओ बनवा सर
bro mahis palan karaicha ahe pan amcha kade sheti nahia fhakta 4 gunta jaga ahe tar amhi he karu shakto ka please sang
100% करू शकता म्हैस घेतानाच तुम्ही 16 लिटर ते 20 लीटर च्या म्हैशी पाळायला लागणार
एका बफेलोची किमत यावरववीडियो बनवा
हरियाणा मध्ये आपला दीडशे म्हशीचा गोठा ब्रेडिंगचं काम कोणत्या गावी करताय कोणत्या ठिकाणी आहे
👌👌🤘☝🧡💯
👌👌👌👌👌👍👍👍
Sir mhaiss Gyale loan bhete Kay bank madhun sir plz reply dyaa
प्रभाकर पाटील फार्म चा व्हिडिओ बनवा सर प्लीज🙏🙏
व्हिडिओ चॅनल वर उपलब्ध आहे
Sir te Pune city jawal aslya karnane tyana uchit dar milte. 1murra hardly monthly 4000 rs dete
Chhan
पारड्या मिळतील का त्यंच्या कडे
Khurak Kay detat te sanga kiti detat
नांदेड जिल्यात कोणी आणली आहेत का मशी कृपया सांगा plz....
Mi
@@rajeshwankhede3749 nambr dya na tumcha
हरपळे फार्म यवत यांचा बनवा
सातारकर आहे
Sir khuraak kiti vis konta
एका म्हशीची किंमत किती आहे
90,000-1,20,000
हरियाणाच्या म्हैस काय चारा टाकतात यावर हिडिवो बनवा
👍👍
Jama kharcha va profit sangave.
सकाळी कोणता चारा देयचा व किती
सांगा
15-17 litar dudha denari Buffollow chi kimat kiti asu shakte.
2lakh
@@pankajjadhav2832
ओला चारा+सुका चारा+खुराक किलो मध्ये सांगा.
जमल्यास तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
हिरवा चारा दिवसाला =15 ते 20 किलो
वाळी वैरण = 6 किलो
जर तुमची म्हैस दिवसाला 16 लिटर दुध देत असेल तर 8 किलो पशु खाद्य द्या
(1) 4 किलो सरकी
(2) 2 किलो पिवर हरभरा
(3) 1 किलो गहू शिजूऊन
(4) 250 ग्रॅम हरभरा कळना
(5) 250 ग्रॅम उडीद कळना
(6) 500 ग्रॅम भुसा
(7) 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर
(8) म्हैस गाब जाई पर्यंत vitamin AD3e 10 ग्रॅम गाब गेल्या नंतर बंद करा
(9) महिन्यातून 15 दिवस कॅल्शियम दूध ची लेवल टिकवून राहण्या साठी
(10) म्हैशी ची लिवर सरळ राहण्या साठी लिवर टॉनिक महिन्या तुन फक्त 15 दिवस द्या
(11) हिवाळ्यात रोज 300 ग्रॅम गुळ द्या
(12) म्हैशीला रोज नदी किंव्हा तळे इथे धुवा म्हणजे म्हैशी चा रोज व्याम होईल
(13) 16×54 = 863
863 वजा 300 रोजचा खर्च
नफा 564 × 30 = 16,920
एवढे सर्व केल्या नंतर तुमच्या म्हैशी ची वार किंव्हा ताप वैगेरे कसला ही रोग येणार नाही
व लसी करण करून घ्या
*टीप* आणि काही प्रॉब्लेम असतील तर बिनदास्त विचारा उत्तर 100 टक्के मिळणार फक्त ग्रेट महाराष्ट्र चनेल वरती
आणि ग्रेट महाराष्ट्र चॅनेल ला subscribe करा
@@pankajjadhav2832
चाळीस किलो मका 35 किलो सरकी पेंड 22 किलो हरभरा जुनी दोन किलो मी. मिक्स्चर व एक किलो मीठ.
याचं मिश्रण व दिवसाला आठ किलो खुराक
@@pankajjadhav2832 saheb tumcha no dya
किंमत सांगा सर
Are lai mahag astyt yanchya mhashi ty pekhsha chakan che bhaiye vypari parwadtat
म्हशीच्या किंमती कीती
Mala pan mahis geychi saheb
What's price?
कामाचा व्हीडिओ पाहावयाचा आहे
रेट थोडे जास्त आहे
Mala 50 mahshi ghyaychya ahet pan problem kaamgarancha ahe tar bihar kadil kamgar bhettil ka plz reply
विनंती आहे
Tumi interview ekach thikani basun naka karu .....bor hote
Nice thumbnail 😂
चग्ल्या म्हछिचा रेडा मिळेल का ब्रिदीग्चती
Haryana m Inka Koi Farm Nhii H... Ye juth bol rhe h
Ye Haryana S Kharid kr lekr Jatey h...
Sahi bol ahe ho
मुरा मशी लवकर गाब जात नाही. उपाय
म्हशी गाब जातात तुमच्या मॅनेजमेंट मध्ये कुठे तरी चूक होते ती समजून घ्याला हवी
माझ्या कडे पण मुऱ्हा म्हशी आहेत
आज पर्यंत मला कधीच हा प्रॉब्लेम आला नाही
प्रत्येक म्हैस 16 लिटर च्या पुढ च्या आहेत
Aahar + vitamin supplement
@@pankajjadhav2832 contact numbur
@@pankajjadhav2832 kuthe ahe तुमचा फार्म
@@pankajjadhav2832 पारड्या आहेत का तुमच्याकडे
Khup Chan Mahite dile..
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद