अहो .२००रुपये खर्चात तर आंबवनच लागेल .चारा खर्च नाही पकडला ..२००मधे ६ कीलो सरकी येते आणि १५ लीटर दूध उत्पादन असणारे जणांवराला ७.५कीलो आंबवन ( दाना) दिला पाहिजे..
सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हशीची किंमत सांगितले नाही साऱ्या खर्चाची किंमत खूप पोटतिडकीने बोलण्या सारखे वाटतात परंतु वस्तुस्थिती वेगळी800 ते 900 रुपये खर्च
मी पुण्यात राहत नाही. मी फक्त आचार्य डेरी फार्म ला भेट देण्यात . मी तुम्हाला ५ ते १० कॉल केला होता तुम्ही कॉल नाही नाईलाजाने मला परत नांदेड ला जावे लागले . ५ ,६ दिवस आधी कॉल करून तुम्हाला विचारून मी निघालो होतो कोणत्या गरीब शेतकरी सोबत असं नका करू 🙏✌️
हे दोन्ही भाऊ निव्वळ फसवणूक करत आहेत शेतकरी लोकांची, भामटे आहेत, मी स्वतः 3 म्हशी घेऊन फसलो, दिवसाला 42 लिटर 3 म्हशी 2 वेळ अस सांगण्यात आले, 21 लिटर सुद्धा मिळत नाही. तरी कृपया सावधान रहा. 1 म्हशीची किंमत 1.5 लाख घेऊन आता साधा फोन देखील उचलत नाहीत, सावधान सावधान

Does anybody follow ethical dairy farming? If followed will it still be feasible. No milk output increasing injections, no unneccesary anti-biotics, letting the calf have its fair share of its mother's milk are some ethics
म्हैस पालकांसाठी अतिशय मौल्यवान माहिती, आचार्य साहेबांना धन्यवाद.
धन्यवाद सर
एकदम भारी मशीन ची माहिती आणि एकदम भारी आपलं आश्वासन एक नंबर
धन्यवाद सर
Very nice & inspirational & practical
Khup chan mahiti sangitli sir apan
एक नंबर म्हशीचे माहिती सांगितली सर धन्यवाद
भावासारखे माहिती सांगितली
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
खरंच सरांनी खूप कळकळीने शेतकऱ्याच्या फायद्याचया गोष्टी सांगितल्या.त्यांनी खूप छान माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एका युवा शेतकऱ्याला प्रेरणा देणारा आहे
धन्यवाद
योग्य माहिती दिली
कडक रे बाबा रे
Khup chan mahiti dili sir
Khup👌 mahiti
धन्यवाद सर
Kaddak saheb
Thank you Sir
Great ase lok havet khari mahiti denare...thanks to him and this channel...
Thank you Sir
NIC फार्म
अहो .२००रुपये खर्चात तर आंबवनच लागेल .चारा खर्च नाही पकडला ..२००मधे ६ कीलो सरकी येते आणि १५ लीटर दूध उत्पादन असणारे जणांवराला ७.५कीलो आंबवन ( दाना) दिला पाहिजे..
सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हशीची किंमत सांगितले नाही साऱ्या खर्चाची किंमत खूप पोटतिडकीने बोलण्या सारखे वाटतात परंतु वस्तुस्थिती वेगळी800 ते 900 रुपये खर्च
खरच खुप छान माहीती दिली सर तुम्ही
धन्यवाद सर
Khup Chan
धन्यवाद सर
लय भारी सर
धन्यवाद सर
Kharach khup chhan mahiti deta Sir 👌
धन्यवाद सर 🙏🙏
Superb
Ram ram Dada khup changali mahiti Dili Dhanyavad 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Sir 20 mhasincha mukt gotha bandhni sathi kiti kharch ayil
खुप छान आहे माहित साहेब
धन्यवाद सर
Chan mahiti milali sir
धन्यवाद सर
1 Ch no dada
धन्यवाद सर
Nice information
Pahiya vetachi mhais 14 liter milel ka
Tyachi prise kay asel
Please inform me
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
मी पुण्यात राहत नाही. मी फक्त आचार्य डेरी फार्म ला भेट देण्यात . मी तुम्हाला ५ ते १० कॉल केला होता तुम्ही कॉल नाही नाईलाजाने मला परत नांदेड ला जावे लागले . ५ ,६ दिवस आधी कॉल करून तुम्हाला विचारून मी निघालो होतो कोणत्या गरीब शेतकरी सोबत असं नका करू 🙏✌️
Ase Karu Naka dada
जातिवंत मुरा म्हशी लावन म्हशी पण भेटू शकतात का
Sir khupch chhan mahiti dili 🙏😊
धन्यवाद सर
व्यापारी माणूस हरिणात म्हशी खरेदी करून महाराष्ट्र आणून विकतो आणि बीडींग च्या गप्पा मारतो
अमोल सातव सर, आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. यांच्याकडे एकही म्हैस 15 ते 18 लिटर दूध देईल अशी दिसून आलेली नाही. बोलण्यात खूप पटाईत आहेत.
ऐकदम बरोबर आहे
Khup chan video sir
धन्यवाद सर
Good
धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
Mast
धन्यवाद
सरांनी खुप छान माहिती दिली करण काही विचारायची गरज पडली नाही 🙏
धन्यवाद सर 🙏🙏
जर महाराष्ट्र मध्ये अशा क्वालिटी च्या म्हशी भेटत असतील तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्या साठी खूपच चांगल होईल...
नक्कीच सर
हे दोन्ही भाऊ निव्वळ फसवणूक करत आहेत शेतकरी लोकांची, भामटे आहेत, मी स्वतः 3 म्हशी घेऊन फसलो, दिवसाला 42 लिटर 3 म्हशी 2 वेळ अस सांगण्यात आले, 21 लिटर सुद्धा मिळत नाही. तरी कृपया सावधान रहा. 1 म्हशीची किंमत 1.5 लाख घेऊन आता साधा फोन देखील उचलत नाहीत, सावधान सावधान
सर मला 2 म्हशी घेयच्या आहेत. मिळतील का?
किती किंमतीच्या आहेत ते पण सांगा🙏🙏🙏
Chan video sir
धन्यवाद सर
Sir pardi milel ka tyncha kd.
कॉल करून विचारा सर
Super
Thank you Sir
nice sir .sandip jagtap
Thank you sir ji
10:33 kiti diwas upsahi hoti ki
Sar मला १प्रश्न पडला की मुरा म्हैस एकूण किती वेत असतात. आणि किती वेता पर्यंत भरपूर दूध देऊ शकतात. Pliz sar
दादा जाफराबादी म्हैशीच्या गोठ्यावर व्हिडीओ बनवा
नक्कीच
Dada tumcha number
sbmote556@gmail.com वर मेल करा सर
आता पर्यंत कोणी कोणी म्हशी घेतल्या आचार्य डेअरी फार्म वरून त्यांची माहिती आणि मोबाईल नंबर मिळेल का ?
फसवणूक होणार नाही
ऐकदम बरोबर आहे
Right ✅️
हे दोन्ही भाऊ निव्वळ फसवणूक करत आहेत शेतकरी लोकांची, भामटे आहेत, मी स्वतः 3 म्हशी घेऊन फसलो, दिवसाला 42 लिटर 3 म्हशी 2 वेळ अस सांगण्यात आले, 21 लिटर सुद्धा मिळत नाही. तरी कृपया सावधान रहा. 1 म्हशीची किंमत 1.5 लाख घेऊन आता साधा फोन देखील उचलत नाहीत, सावधान सावधान
Khup Chan sir
धन्यवाद सर
गाभण काळात बफेलो जी काय काळजी घ्यायला पाहिजे सर यावर एक व्हिडिओ🙏🙏
ठीक आहे सर
Arvinand patil interview ghya
हो सर नक्कीच घेतो.
Kharach khup Chan mahiti detat arvind patil sir
10/12 लिटर दुध देणाऱ्या 20म्हशी किती ला मिळतील
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Bhau price. Vichray pahije hoti🙏👍❤️
Next time Sir कॉल पण करून विचारू शकता
लाख रुपायाच्या वरती
आम्हाला 16,18 लिटर चीं म्हैस घ्याची असेल तर किती पर्यंत मिळेल
दिलेल्या नं वरती कॉल करा
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
धन्यवाद सर 🙏🙏
Nice video 🙏🙏
Thanks 🙏🙏
Price pn. Sanga
किंमती बाबत ही माहिती दया सर.
Next time विचारतो सर
लहान वगारी मिळतात का
Prise vicharayle hoti sir ...strating prise and kiti ltr dudh
Next time नक्की सर
व्यापारी लोकांचे काम करत आहेत सोताच फायदा आहे शेतकरी नाही
100% right
100 % Right
15/18 liter chi bafelo kiti price
दिलेल्या नं वरती कॉल करा
म्हशीच्या पिल्लाला दुध देता की नाही?
देतात की सर
200 rupyat Mala chara aani khurak aanun daya amhi Pan tech kartot
सर मला मुरा म्हशीच्या रेडया पाहिजे
Bhau samorchya la bolu de
Hi sir kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
Thanks
किंमत विचारा
Akach number sir ptla aply la
किंमत सांगा शेठ
👍👉🙏🙏🙏🙏😎
🙏🙏😊
आचार्य डेअरीचे संस्थापक यांनी खूपच चांगली माहिती दिली.त्यांनी राग करू नयेत. फक्त सूचना करत आहे बोलताना केवळ मिठास ठेवावी.
Arjun Bagh motor ka ek
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Sagla kara...pan ati tithe maati lakshat theva
व्हिडीओ आवडला बरं का
Mayas kiti divas dhudh denar 5.6.mahine..ka varsh bhar dete 🤓
रोज कमीत कमी 60%खर्च 40%नफा मिळतो
Does anybody follow ethical dairy farming? If followed will it still be feasible. No milk output increasing injections, no unneccesary anti-biotics, letting the calf have its fair share of its mother's milk are some ethics
दादा मराठीत लिहा आपली मातृ भाषा ती
फक्त बोलबच्चन आणि समोर अमिताभ बच्चन...पैसा बोलता है..😂😂
व्यापारी आहे रे हा हरियाणात 50हजार ला घेयाची आणि इकडे 1लाखाला देयची
Kharch ka
Ho
सर खरंच एवढा दूध देते का म्हैस आणि मला भेटीला यायचं आहे पण तुमी दुध प्याकिंग बॉटल तुमाला ते किती रूयात पडतो आणि आणि बॉटल कुठे मिडते सर
ऐकदम बरोबर आहे
Dusrya bissnes suda ditel dya gai.mays shelya video band kra
🤣🤣🤣🤣🤣
पक्का फेकू आहे हा
100 टके बरोबर आहे
Sir tumacha number dya
Khup chan sir
धन्यवाद सर