SCTमकेची 12फूट उंची👌वितीपेक्षाही मोठे प्रतिझाड 2कनस.मागील पिकातील पोषणाने रुंद पान,अप्रतिम गुणवत्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 88

  • @barotesirorg.chem.6865
    @barotesirorg.chem.6865 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उत्तम प्लॉट आहे. झाडाची हाईट खूप आहे. इथे एक गोष्ट नोटीस करायची आहे. ती म्हणजे मागच्या बेसल डोस वर पीक आले.,. लक्ष येते की मातीची सुपीकता खरोखर बदलली जाते. मातीला आयुष्य मिळते

  • @rameshgodaserameshgodase7873
    @rameshgodaserameshgodase7873 3 ปีที่แล้ว +1

    पहिल्या पिकांना दिलेल्या कृषी अमृत चा उपयोग दुसऱ्या पिकांना उपयुक्त........ अप्रतिम रिझल्ट

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 3 ปีที่แล้ว

    खुपच छान असा मकेचा प्लॉट आहे हाईट भरपूर वाढली आहे क नि स खूप छान आला आहे असा रिझल्ट म्हणजे सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मध्ये शक्य आहे

  • @maheshsawant4229
    @maheshsawant4229 3 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिकच्या माध्यमातून मातीवर काम केले तर काय घडू शकते हे आपल्या शेतकरी मित्राने दाखवून दिले ‼️ खूप छान 👌👌💪💪

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse9680 3 ปีที่แล้ว +1

    अगोदर दिलेलं पोषण आहार कमी आला खुप जबरदस्त आहे

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 3 ปีที่แล้ว

    मका प्लॉट अतिशय सुंदर आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व कणीस लांब सडक आहे तसेच उंची भरपूर आहे

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 ปีที่แล้ว

    खूप जबरदस्त मक्याचा प्लॉट. सुंदर SCT वैदिकचा प्लॉट आहे. 💪👌

  • @rahulshinde2039
    @rahulshinde2039 3 ปีที่แล้ว +1

    माती बलवान तर पिक पैलवान 👌💪💪फारच सुंदर 👌👌

  • @satyappa5931
    @satyappa5931 3 ปีที่แล้ว

    खुप छांन आहे सर मका हिरवी गार आहे एकदा बेसल डोस दोन पिक आले मणजे शेतकरी आनंदीत आहे सर 👍👍

  • @kundalikchavan6704
    @kundalikchavan6704 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त प्लॉट आहे लांब कणसे आहेत व साईज पण मोठी आहे पेर्यामध्ये पण जाडी आहे खुप छान 👌💪

  • @RYPATELsr
    @RYPATELsr 2 ปีที่แล้ว

    ये तो कमाल है,,,अभी एक फसल मे डालो और उसका कमाल अगली फसल मे देखने को मीलेगा,,,,,ये तो एक र एक फ्री हो गया👌👌👌👌

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 3 ปีที่แล้ว

    भरपूर वाढ आनी खूप छान ग्रीनरी आहे🙏🙏👍

  • @निरंजनकोल्हे
    @निरंजनकोल्हे 2 ปีที่แล้ว +4

    कृपया शेतकऱ्याचा नंबर स्क्रीनवर टाकावा

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 3 ปีที่แล้ว +2

    पहिल्या पिकाचा डोस , 2 पिकाला कामाला आला, अप्रतिम qulity मक्याची वाढ अपेक्षापेक्षा जास्त 👌

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 ปีที่แล้ว +2

    Sct वाले फ़क्त ठिबक सिंचन ची मका दाखवतात..... रोज ख़त सोडता येत ठीबाकने.... पाठपान्यवरील मका दाखवावी 🙏🙏

  • @Shubhamlambate07
    @Shubhamlambate07 3 ปีที่แล้ว

    SCT प्लॉट जबरदस्त growth ahe.

  • @pansarerahul3616
    @pansarerahul3616 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर रिजल्ट आहे पानाची कॅनोपी जबरदस्त आहे

  • @dattatraykharat8142
    @dattatraykharat8142 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मंडळी दोन कणसे. आले आहेत पण दोन्ही कण साणा. दाणे आले आहेत की. ते सांगा

  • @indrajitshinde1877
    @indrajitshinde1877 3 ปีที่แล้ว +2

    हे फक्त Soil Charger technology मध्येच शक्य आहे 💪💪

  • @hemantdeshmukh9868
    @hemantdeshmukh9868 3 ปีที่แล้ว

    एक नंबर प्लॉट आहे 👍👍👍👍👍🙏🙏🙏👌👌👌

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 3 ปีที่แล้ว

    खूप छान SCT वापरणारे सर्वच शेतकरी समाधानी असतात

  • @dhananjaypatil4787
    @dhananjaypatil4787 3 ปีที่แล้ว +1

    Nice plot because of SCt technology

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 3 หลายเดือนก่อน

    जय Sct वैदिक

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 2 ปีที่แล้ว +1

    Excellent plot👍💯

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 ปีที่แล้ว

    Technology वापरून माती सुधारली त्यामुळे मका चे पीक बिगर खर्ची जोमात आहे.🌽🌽👏💪
    माती बलवान झाली पीक पहिलवान झाले ,शेतकरी धनवान होत आहे.👳🌾🌽🌽🌽

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 ปีที่แล้ว

    खूप छान मका कृषी अमृत पावर👌👌👌

  • @cjadhav192
    @cjadhav192 3 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त मका प्लॉट

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 3 ปีที่แล้ว +1

    Sct शिवाय पर्याय नाही💪🌱👌👌

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 3 ปีที่แล้ว +3

    मातीला बलवान 💪केले की कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न 💰 हे फक्त SCT 📿वैदिक मुळे शक्य आहे👍👍

  • @shankarbhoite8196
    @shankarbhoite8196 3 ปีที่แล้ว

    कृषी अमृत सेंद्रिय खताची व साॅईल चार्जर ची कमाल

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 3 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त 👌👌💪💪

  • @ganeshbhosale6491
    @ganeshbhosale6491 2 ปีที่แล้ว

    खूप छान मका आहे Sct👌

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 3 ปีที่แล้ว

    Very nice. Unbeliveble result of sct

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 2 ปีที่แล้ว

    सर पाट पाण्याने मका पीक घेता येऊ शकते का आपल्या टेक्निक वर धन्यवाद

  • @sachinmagar2636
    @sachinmagar2636 3 ปีที่แล้ว

    अविश्वसनीय वाटणारा रिजल्ट फारच छान

  • @शेतकर्यांचीशान-ध4ल

    आवो मालक पण नेमके आमी काय करायचे ते सागा , मकाचे बेन वापरायचे की खत वापरायचे

  • @vijaygore5014
    @vijaygore5014 3 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे.🌽🌽💪💪

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 3 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 3 ปีที่แล้ว

    खुप छान.....

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 3 ปีที่แล้ว +1

    SCT चे कृषी अमृत टाकले म्हणजे माती बलवान आणि पिक पहिलवान येणार याची उत्तम उदाहरण आहे.

  • @abhijeetsuryawanshi4504
    @abhijeetsuryawanshi4504 3 ปีที่แล้ว

    Sir dhoblicha plot var lavlay sir
    Dhoblila kiti aushadh sodetet saglyna mahit ahe

  • @FantasyExpertVishal
    @FantasyExpertVishal 3 ปีที่แล้ว

    मला गहू ला खुप चांगला अनुभव आलाय कृषी अमृत चा

  • @amitjunghare8698
    @amitjunghare8698 3 ปีที่แล้ว

    Khup mst👍👍

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 ปีที่แล้ว +1

    Super 💪💪💪💪

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 ปีที่แล้ว

    Jabardast reselt yenar SCT Vadik

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👍👍🙏

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 3 ปีที่แล้ว

    सेड्यूल टाकून सहकार्य करावे

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 3 ปีที่แล้ว

    Super 👍👍👍

  • @pralhadpatil6056
    @pralhadpatil6056 3 ปีที่แล้ว

    Mi Pan mkyala vaprtoy best result aahe

  • @anilkumarwagh4900
    @anilkumarwagh4900 3 ปีที่แล้ว +1

    Dekalb 9141 variety ahe...challenge

  • @sopanmokasare7477
    @sopanmokasare7477 ปีที่แล้ว

    SCT म्हणजे काय...?

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 3 ปีที่แล้ว

    मका आहे का ऊस.
    हे फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळेच शक्य आहे,.

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 ปีที่แล้ว

    मका वाण कोणतं?

  • @rajkumarmalanavaru4409
    @rajkumarmalanavaru4409 3 ปีที่แล้ว

    Nice plot👌👌👌

    • @sunilbshinde3633
      @sunilbshinde3633 3 ปีที่แล้ว

      DRIP VAR UTTAM PIK YET RAO VIDEO. FLAD PAT PANI VARIL DAKVA DOBALI MERCHI HOTI PLOT MADHE SOIL CHARGER EFFECT NAHI 🙏🙏

  • @dattapatil5542
    @dattapatil5542 3 ปีที่แล้ว

    ऊस संदर्भात पाठवा

  • @sagarkolte5680
    @sagarkolte5680 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 3 ปีที่แล้ว

    Very nice 🙏🙏👍

  • @samadhansonawane7248
    @samadhansonawane7248 3 ปีที่แล้ว

    मका बी कोणते

  • @gokulghotekar4454
    @gokulghotekar4454 3 ปีที่แล้ว

    Sct Vedic 👌👌💪💪💪

  • @sachinkanawade1135
    @sachinkanawade1135 3 ปีที่แล้ว

    Mati balvan pik pahilvan fakt sct mule shaky🌺🌺

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 3 ปีที่แล้ว

    Asa plot yene he phakt SCT nech shakya aahe

  • @pandurangwaghmode2427
    @pandurangwaghmode2427 3 ปีที่แล้ว

    मका.छुप.छान.्आहे

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 3 ปีที่แล้ว

    🌱🌱🌱💪💪👌👌👌

  • @vishwashiname6711
    @vishwashiname6711 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 ปีที่แล้ว

    एक नंबर मका प्लॉट 👌👌👍💪🌱🌱🌱

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 2 ปีที่แล้ว

    किती उत्पन्न आले एकरी . पावती पन दाखवा .

    • @sameerlawate2268
      @sameerlawate2268 2 ปีที่แล้ว

      माहिती मिळेल का

  • @agritech..44
    @agritech..44 3 ปีที่แล้ว

    ताकत SCT VEDIC ची👌💪👳

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 3 ปีที่แล้ว

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे जमिनीमध्ये ताकत तयार होते याचे खास उदाहरण

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 3 ปีที่แล้ว +1

    SCT ची ही किमया !!!

  • @amolkemdarne8094
    @amolkemdarne8094 3 ปีที่แล้ว

    नाद खुळा मका प्लॉट

    • @avisalke7037
      @avisalke7037 3 ปีที่แล้ว

      मका खुप छान 🌽🌽🌽🌽

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 3 ปีที่แล้ว

    यालाच म्हणते सोईल चार्जर टेक्नॉलॉजी

  • @SANTY1ish
    @SANTY1ish 2 ปีที่แล้ว

    वीडियो विनाकारणच मोठा करता तुम्ही.
    मोजके दाखवून छोटा video बनवता येइल.

  • @rajendramaliandfriendcircl1331
    @rajendramaliandfriendcircl1331 2 ปีที่แล้ว

    SRT / Pata padht 🌤Sury parksh yamule

  • @divakarpatil2940
    @divakarpatil2940 2 ปีที่แล้ว

    Jast gap aahe mhanun asa result aahe

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 3 ปีที่แล้ว

    IT is the masic of SCT VAIDIK

  • @eknathgawade6164
    @eknathgawade6164 3 ปีที่แล้ว

    माती बलवान बनवली को पीक पैलवान नक्कीच बनते याची खात्री पटते ती सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ने

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 ปีที่แล้ว

    कृषी अमृत च्या व्याजावर मका जगली👍👍

  • @pralhadpatil6056
    @pralhadpatil6056 3 ปีที่แล้ว

    Best information sir

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 3 ปีที่แล้ว

    अशक्य ये यार

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त मक्याचा प्लॉट कणसांची संख्या जास्त पानाची गिरणारी चांगली हे सर्व SCT मुळे शक्य