कोल्हापूरचा व्यवसाय आणि अर्थव्यवस्था वर्षानुवर्षे कोल्हापूर जिल्ह्यात भारतात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. आज, कोल्हापूर बहुसंख्य मर्सिडीजच्या कार मालकांकडे आघाडीवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या साखर कताई आणि कापड गिरण्यांमुळे अलिकडच्या काळात आर्थिक वाढीच्या दृष्टीने इतर शहरांपेक्षा नक्कीच पुढे चालला आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख गंतव्य म्हणून स्वतः ची स्थापना केली. कोल्हापूर मधील उद्योगांना दोन मुख्य विभागांमध्ये विभागले जाऊ शकते कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कताई मिल्स, साखर उद्योग, कापड मिल्स आणि अभियांत्रिकी सामान, पोल्ट्री, फाऊंड्री, केमिकल्स इत्यादि क्षेत्रातील उद्योगांद्वारे समर्थित आहेत ज्यामुळे कोल्हापूर आणि त्याच्या आसपास लाखो लोकांना रोजगार मिळतो. कोल्हापूर मधील लघु उद्योग मोठय़ा लघु उद्योगांमध्ये ऑटो स्पेयर पार्ट्स, कास्टिंग काम, इंजिनिअरिंग वर्क्स, डिझेल इंजिन, रौप्य अलंकार आणि कोल्हापुरी चप्पल्सचे उत्पादन आहे. ग्रामीण भागातील बरेच लहान आणि छोटं उद्योग आहेत जे कौटुंबिक व्यवसायामध्ये पिढ्यांमधील हातमाग-वेटिंग, सुवर्ण स्मिथ, तेल कुरकुरीत, वीट आणि टाइल बनविणे, चामड्याच्या कामे आणि कमाना आणि काळ्यामिश्रित इत्यादी व्यवसायात चालतात. कोल्हापूर जिल्हा जे मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देतात. उत्पादन आणि इंजिनिरिंग इंडस्ट्रीज कोल्हापूर पश्चिम भारतातील सुप्रसिद्ध औद्योगिक केंद्र आहे. या क्षेत्रातील बॉक्साईट ठेवींनी या क्षेत्रात औद्योगिक क्रांती वाढविली आहे. गोकुलसिरीगांव आणि शिरोल यासारख्या औद्योगिक भागातील कार्यशाळा आणि फाउंड्रीज हे सर्वसामान्य ठिकाण आहेत जे एल्युमिनियमचे कास्टिंग, अलॉयज आणि बीयरिंग देतात. अभियांत्रिकी यंत्रणेव्यतिरिक्त, विविध मशीन्स, इंजिन ऑइल, कृषी अवजारे, अॅल्युमिनियम आणि तांबेच्या वायर्सचे सुटे भाग तयार केले जातात आणि आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वमधील निर्यात केलेले देश आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 300 फाऊंड्री युनिट असून औद्योगिक व निर्यात क्षेत्रात दरवर्षी सुमारे 15 अब्ज लोकसंख्येचा अंदाज आहे आणि ते येत्या वर्षांत वाढण्याची शक्यता आहे. जगात नसुदे पण देशात नक्की कोल्हापुर भारी 😎 आमचं कोल्हापुर "आंबाबाईच्या नावानं चांगभलं"🙏
संजय भाई खरच खूप कौतुक आहे छोटे छोटे उद्योग सुरू केले आणि आता तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक प्रकल्प पूर्ण करून अनेक वर्षांपासून माणसाच्या हातात काम दिले जात आहे खरच मनापासून धन्यवाद 🙏🙏
साहेब गुटखा ही नशैलीं सुपारी आहे, कित्येक तरुण पिडीच्या पिढी खतम झाली ,कुटुंबे उध्वस्त झाले आहेत ... तरुण पीडी ला उध्वस्त करून जर स्वतःला यशस्वी व्यवसाईक कसे म्हणू शकतो आपण ? नशा मेहनत घ्यावी लागत नाही ...
Ajparyant sanjay ghodawat la fkt guthka mhnunch olakhal jat pan he khar nahiye tyancha main income source SGU cha ahe ani tyaveli khup products vikat hote te
त्यांनी स्वत:च सांगीतलय की. सुरुवातीला छोटे छोटे उद्योग केले, टेंपोने `माल´ पुरवला. पण जाऊदे, एक मारवाडी व्यक्ति आज महाराष्ट्रात राहतो, इथल्या मातीत रुजतो, इथल्या लोकांना रोजगार देतो, शासनाला महसुल देतो, सामाजीक बांधिलकी जपतो हे देखील महत्वाचे आहेच की. आता तुम्ही म्हणाल त्याने एवढी संपत्ती जमा केली, लोकांची घरे उधवस्त केली वगैरे. तर असं आहे, की तेव्हा घरे उधवस्त केली, पण आता तोच माणूस त्यातुन बाहेर पडून कितीतरी घरे चालवत देखील आहे. आणि संपत्तीचं म्हणाल तर तळे राखणार तो चव देखील चाखणारच की. जाऊ द्या आपण कशाला कुणाची निंदा करायची? शेवटी ज्याचे त्याचे कर्म
@@saum521 मारवाडी जरी असला त्यांच्या कॉलेज मध्ये मराठी शेतकरी मुलांची मुलं सुद्धा शिकत आहेत तेही परवडणाऱ्या दरात तेही सर्व सोयी सुविधनुसार , हेही विसरलं जाऊ नये. मारवाडी जरी असला जन्म मराठी मातीतला आहे , शिक्षण मराठी माध्यमातून आणि मराठी भाषा सुद्धा अगदी व्यवस्थित आहे.
Maza 2 महिन्यांचा पगार दिला नाही ग्रुप ने संजय सर चांगले आहेत पन टीम बरोबर नाही हारामखोर साहेब लोकान पगार खुप आनि काम काही नाही नुस्ते एसीत बसुन ताल करतात
Kolhapur सारख्या छोट्या जिल्ह्यातून म्हणताय कोल्हापूर आणि सातारा २ च मानाची संस्थान आहेत राज्यात आणि भरपूर मोठा जिल्हा आहे आमचा एकदा Kolhapur जिल्ह्यात फेरफटका मारा
Sanjay sir you are my hero , mentor,every day I am thinking about you.I am sandip from Nagpur.i want to meet you . please give me your appointment.please please
संजय घोडावत ग्रुप ने खुप मेहनतीने आपला उद्योग सुरू करून उंच यशाचे शिखर गाठले आहे त्याच बरोबर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सुरू केली आहे त्यामध्ये काही लोक सांस्थापक मंडळी युनिव्हर्सिटी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या मुळे बऱ्याच प्रकारे युनिव्हर्सिटी मधील शिक्षक वर्ग नाराज आहे पेमेंट चे ही प्रॉब्लेम होत आहेत तरी sg साहेबांना विनंती आहे की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन युनिव्हर्सिटी चालवण्यासाठी दिली आहे त्यांचे ऐवजी आपण स्वतः या मध्ये लक्ष घाला नाहीतर हे लोक काही दिवसात आपल्या स्वप्नाना सुरुंग लावतील युनिव्हर्सिटी वाचवणे खुप गरजेचे आहे... आपली मेहनत कष्ट याची प्रेरणा ऊर्जा आम्हास मिळते व आमच्या सारखा तरुण आपल्याला आदर्श म्हणून पाहतो आपल्या बद्दल आम्हास अभिमान असल्याने जी चर्चा आहे ती आपल्यापर्यंत पोहचावी हा उद्देश आहे... धन्यवाद आपला शुभचिंतक
मारवाडी माणूस गरीब कसा असणार हा जन्मतःच श्रीमंत होता म्हणून उद्योग उभे केले पण यशस्वी झाल्यावर कोणाचीही मुलाखत घ्या ते सर्व असेच सांगतात की गरीब होतो,संघर्ष केला,खायला मिळत नव्हते सर्वांचे सारखे daulague असतात
बिष विकुन मोठा झालेला माणूस.एकीकडे विष द्यायचे दुसरीकडे मदत करण्याचे ढोंग करायचे.आर आर पाटील यांचा जिव घोडावतचा गुटखा खाऊनच झालाय असे कितीतरी लोक मरन पावले आहेत.पटलं तर घ्या नायतर सोडुन द्या
For your kind information kolhapur has 2 mp and you are saying kolhapur is small city please check your comman sense भुल्लाईस काय कोल्हापूर ला छोटा म्हणालाईस ते तुझा छोटा असेल आमचा जिल्हा 2 खासदार आणि 3 राज्यांना आमचे डेअरी प्रॉडक्ट्स विकणारा जिल्हा आहे डजन भर साखर कारखाने आहेत प्रत्येक तालुक्यात एक आणि कोल्हापूर च गूळ अख्या देशात विकायला जातो आणि कोल्हापूर ल तुम्ही छोटा म्हणताय एबीपी माझा ने कसले अँकर ठेवल्यात कुणास ठाऊक
खरोखर साहेब एखाद्या दुर्गम भागात विविध प्रकारचे उद्योग सुरू करून बेरोजगारांच्या हाताला काम दिले. सलाम तुमच्या कर्तृत्वाला.. 🙏
Kolhapur durgham nahi ahe bhava
कोण बोलत कोल्हापुर दुर्गम, येऊन बघा, खांनविलकर् नेमके कुठले तुम्ही
कोल्हापूरचा व्यवसाय आणि अर्थव्यवस्था
वर्षानुवर्षे कोल्हापूर जिल्ह्यात भारतात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. आज, कोल्हापूर बहुसंख्य मर्सिडीजच्या कार मालकांकडे आघाडीवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या साखर कताई आणि कापड गिरण्यांमुळे अलिकडच्या काळात आर्थिक वाढीच्या दृष्टीने इतर शहरांपेक्षा नक्कीच पुढे चालला आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख गंतव्य म्हणून स्वतः ची स्थापना केली. कोल्हापूर मधील उद्योगांना दोन मुख्य विभागांमध्ये विभागले जाऊ शकते
कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कताई मिल्स, साखर उद्योग, कापड मिल्स आणि अभियांत्रिकी सामान, पोल्ट्री, फाऊंड्री, केमिकल्स इत्यादि क्षेत्रातील उद्योगांद्वारे समर्थित आहेत ज्यामुळे कोल्हापूर आणि त्याच्या आसपास लाखो लोकांना रोजगार मिळतो.
कोल्हापूर मधील लघु उद्योग
मोठय़ा लघु उद्योगांमध्ये ऑटो स्पेयर पार्ट्स, कास्टिंग काम, इंजिनिअरिंग वर्क्स, डिझेल इंजिन, रौप्य अलंकार आणि कोल्हापुरी चप्पल्सचे उत्पादन आहे. ग्रामीण भागातील बरेच लहान आणि छोटं उद्योग आहेत जे कौटुंबिक व्यवसायामध्ये पिढ्यांमधील हातमाग-वेटिंग, सुवर्ण स्मिथ, तेल कुरकुरीत, वीट आणि टाइल बनविणे, चामड्याच्या कामे आणि कमाना आणि काळ्यामिश्रित इत्यादी व्यवसायात चालतात. कोल्हापूर जिल्हा जे मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देतात. उत्पादन आणि इंजिनिरिंग इंडस्ट्रीज
कोल्हापूर पश्चिम भारतातील सुप्रसिद्ध औद्योगिक केंद्र आहे. या क्षेत्रातील बॉक्साईट ठेवींनी या क्षेत्रात औद्योगिक क्रांती वाढविली आहे. गोकुलसिरीगांव आणि शिरोल यासारख्या औद्योगिक भागातील कार्यशाळा आणि फाउंड्रीज हे सर्वसामान्य ठिकाण आहेत जे एल्युमिनियमचे कास्टिंग, अलॉयज आणि बीयरिंग देतात. अभियांत्रिकी यंत्रणेव्यतिरिक्त, विविध मशीन्स, इंजिन ऑइल, कृषी अवजारे, अॅल्युमिनियम आणि तांबेच्या वायर्सचे सुटे भाग तयार केले जातात आणि आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वमधील निर्यात केलेले देश आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 300 फाऊंड्री युनिट असून औद्योगिक व निर्यात क्षेत्रात दरवर्षी सुमारे 15 अब्ज लोकसंख्येचा अंदाज आहे आणि ते येत्या वर्षांत वाढण्याची शक्यता आहे.
जगात नसुदे पण देशात नक्की कोल्हापुर भारी 😎 आमचं कोल्हापुर "आंबाबाईच्या नावानं चांगभलं"🙏
एवढा मोठा माणूस आहे पण त्याने ड्रायव्हर आणि त्याने दोघांनी किती सुंदर काम केले सलाम त्याना
संजय भाई खरच खूप कौतुक आहे
छोटे छोटे उद्योग सुरू केले आणि आता
तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक प्रकल्प पूर्ण करून अनेक वर्षांपासून माणसाच्या हातात काम दिले जात आहे खरच मनापासून धन्यवाद 🙏🙏
मंद "कोल्हापूर" महाराष्ट्रातलं 6व मोठं शहर आहे कोल्हापूरचा gdp बग जरा 45000cr आहे
Kolhapur Jilha Chota nahi ahe bhai...........
Jara firun ye Kolhapur la
.
Khandni magayla motha ahe ka
@@parvatrading33 tuzya aaila zavto gav tu kolhapurkar kai astyat dakvto
@@parvatrading33Mendu ahe ky Gu ahe re tuza....????
Mumbai chya manasa n khandani magitali ahe..nitt video bagay ch...
कोल्हापूरात दाऊदनं जरी धमकी दिली तरी...डीत गोळ्या घालतील...
साहेब गुटख्यामुळे कॅन्सर झालेल्या लोकांसाठी काहीतरी करा. तेवढीच पापात घट होईल आणि पुण्य लाभेल.🙏
पापात घट होईल नक्की...
पण पुण्य नाय मिळणार.
कॉलेज ची फी माफ करा जरा लॉकडाऊन आहे पण फी काय कमी होत नाही आहे ह्या कॉलेज ची फी कमी कर बाबा
साहेब गुटखा ही नशैलीं सुपारी आहे, कित्येक तरुण पिडीच्या पिढी खतम झाली ,कुटुंबे उध्वस्त झाले आहेत ... तरुण पीडी ला उध्वस्त करून जर स्वतःला यशस्वी व्यवसाईक कसे म्हणू शकतो आपण ? नशा मेहनत घ्यावी लागत नाही ...
हे मात्र खरं आहे. गुटख्यामुळे बरीच युवापिढी मेली कॅन्सर वगैरे होऊन. त्यांची हाय लय वाईट.
PAID MEDIA
Te aapan decide krayche. Kay krayche Kay nahi
Ajparyant sanjay ghodawat la fkt guthka mhnunch olakhal jat pan he khar nahiye tyancha main income source SGU cha ahe ani tyaveli khup products vikat hote te
सलाम संजय दादा कष्टाचे फळ आणि कोल्हापूरचे नांव मोठ केल तुम्ही आणि गोर गरिबांना खुप चांगला रोजगार मिळाला
Salute to Mr. Sanjay Ghodawat. My son has studied in your International school. Best school I ever seen in my life.
खंडणी मागणाऱ्या माकडांना शिक्षा झाली पाहीजेच ।
पण घोडवत यांची गुटखा king अशी ओळख आहे । हे पण मीडिया ने सांगावे ।।
त्यांनी स्वत:च सांगीतलय की. सुरुवातीला छोटे छोटे उद्योग केले, टेंपोने `माल´ पुरवला. पण जाऊदे, एक मारवाडी व्यक्ति आज महाराष्ट्रात राहतो, इथल्या मातीत रुजतो, इथल्या लोकांना रोजगार देतो, शासनाला महसुल देतो, सामाजीक बांधिलकी जपतो हे देखील महत्वाचे आहेच की. आता तुम्ही म्हणाल त्याने एवढी संपत्ती जमा केली, लोकांची घरे उधवस्त केली वगैरे. तर असं आहे, की तेव्हा घरे उधवस्त केली, पण आता तोच माणूस त्यातुन बाहेर पडून कितीतरी घरे चालवत देखील आहे. आणि संपत्तीचं म्हणाल तर तळे राखणार तो चव देखील चाखणारच की. जाऊ द्या आपण कशाला कुणाची निंदा करायची? शेवटी ज्याचे त्याचे कर्म
Jabardasti khau ghalat nahi gutka...tumhi jalat raha..marathi manus asach mage rahila ani marwadi,gujrati gele pudhe
@@dhanorilohegaon3472 घोडवत हा मारवाडी आहे रे बोच्या
@@saum521 मारवाडी जरी असला त्यांच्या कॉलेज मध्ये मराठी शेतकरी मुलांची मुलं सुद्धा शिकत आहेत तेही परवडणाऱ्या दरात तेही सर्व सोयी सुविधनुसार , हेही विसरलं जाऊ नये.
मारवाडी जरी असला जन्म मराठी मातीतला आहे , शिक्षण मराठी माध्यमातून आणि मराठी भाषा सुद्धा अगदी व्यवस्थित आहे.
Mr. Sanjay Ghodawat is self made person.
अरे anchor भाऊ थोड़े स्वागत तरी करायचे interview चालू करन्याआधि....ABP maza ला एवढे तरी समजायला हवे होते
Maza 2 महिन्यांचा पगार दिला नाही ग्रुप ने
संजय सर चांगले आहेत पन टीम बरोबर नाही
हारामखोर साहेब लोकान पगार खुप आनि काम काही नाही नुस्ते एसीत बसुन ताल करतात
त्या अडाणी अँकर ला कोणीतरी सांगा कोल्हापूर छोट शहर आहे का मोठं ते
अडाणी लोक भरलेत😂
त्या शहाण्याने त्यांचं स्वागत सुद्धा केलं नाही,त्याला काय माहित कोल्हापूर बद्दल?
कोल्हापूर छोठा जिल्हा नाही भाऊ खूप मोठा आहे
Sir, great. Tumi Marathi ahe 1th great
Marawadi aahet
@@spe1412 tula kahi mahiti nahi .....gaap raha .....ghodawat hee Jain marwadi aahet...... Kolhapur marwadi group chairman rahile aahet
Marathi bolat ..kahina marathi yete tari bolat nahi
@@aryanshah2925 जात kontipan असो, जो इथे राहतो , आमची भाषा बोलतो आणि आमच्यात मिसळून राहतो तो मराठी....
He is marwadi on his ancestral basis!
मुंड्या मोडल्याशिवाय किंवा दोन नंबर केल्याशिवाय माणूस पैसे वाला होत नाही याला जमल बाकीच्यांना का जमत नाही.हा एक शब्द सुद्धा खर बोलत नाही एवढ मात्र खर
He is the best employer. He is not only taking care of his employees but also ensuring the wellbeing of families of employees.
ड्रायवर आता मोठा शेठ झाला असेल. 👍
कोल्हापूर जिल्हा छोटा नाही ...
गुटखा चारुन किती घर उध्वस्त केली ते पण सांगावे
महाविकास आघाडीचे हप्ते सूरु झाले @@@@@@@@@@@@@
साहेब शाहूवाडी तालुक्यात आपली IT कंपनी काढलीत तर भागात नवीन संदेश जाईल?
सर तुम्ही आमच्या संस्थेचे दैवत आहात , तुम्ही जी भूमिका मांडत आहात ती योग्य आहे , आम्ही तुमच्या सोबत आहोत
God Bless You...!!!
हे अर्धासात्याबोलता आहेत ह्यानी. गुटखा मध्ये कामवाली आहे हे ते बोलत नाहीत. शेवटी काय. पैसा. झाला. मोठा
Lawdya, kamavle te bagh na. Tu kay ukhadla naukri karun. Ani khanare khatae, mhnun tr to viktoe.
Kolhapur सारख्या छोट्या जिल्ह्यातून म्हणताय कोल्हापूर आणि सातारा २ च मानाची संस्थान आहेत राज्यात आणि भरपूर मोठा जिल्हा आहे आमचा एकदा Kolhapur जिल्ह्यात फेरफटका मारा
सावंतवाडीमध्ये साई मुंज कडे घुटका घेऊन यायचा. स्टॅंडवर झोपायचे. पण प्लांनिंग जबरदस्त
Simple living, High Thinking Salute to you Sir....
not simple living jaun ya tyqnchya bunhlya var videshat lya gadi ghara chya aawarat firwatat swat che helicopter aahe
Sir very nice
Nice
संजय सर तुम्ही कष्टातून उभं केले आहे हे सर्व त्यामुळे असले गुंड तुम्ही त्यांना भिक घालू नका.
गुड जॉब सर🎉
Biggest fan sir
कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या उद्योगाने असे म्हणायचे होते ते रिपोर्टर ने वेगळाच शब्दात ओळख दाखवली 🤣
Sanjay Ghodawat University 💯 Saheb amhii tumchya sobat ahe je hoil te baghun gheu.... 💯
Sanjay sir you are my hero , mentor,every day I am thinking about you.I am sandip from Nagpur.i want to meet you . please give me your appointment.please please
याला म्हणतात जिद्द...
साहेब🙏🙏
संजय घोडावत 👌👌🙏🙏
Nice Sar
Agadi barobar
Great 👍
हजारो हातांना काम दिल्याबद्दल आपले आभार
Great person,
1992 मध्ये 2 लाख रुपये भांडवल होत. म्हणजे 2021 मध्ये त्याची किती किंमत होईल.
1992 चे 2 लाख म्हणजे आता चे 2 कोट रुपये
2021. मध्ये 1 कोटी 65 लाख एवढी किंमत होऊ शकते
20lakhs
@@shivajikumbhar685 किती टक्के रिटर्न गृहीत धरला आहे
We are with you sir,,💪
Ghodawat University
And Wind Energy 😊
Western Maharashtra's Mukesh Ambani Is Sanjay Ghodawat Sir
Have you heard the name of Adaar Poonawalla 😂 he can buy 10 Sanjay ghodichods like him😂
Grate
Go ahead sir
Need to punished the culprits..
My inspiration
आपले स्टार आईल सोयाबीन एकच नंबर आहे
मला सोलापूर डीलरचा नंबर पाहिजे
इनामदार कीराना सोलापूर
साहेब, तुमचा गुटखा खाऊन हजारोंचे जीव गेले
सलाम तुम्हाला
😡😡
महाविकास आघाडी आहे हफ्ते सुरू झाले
Kendracha pan hissa pohchel, kalji nasavi 😊
Ardey paise BJP ne ki kalle asel
संजय घोडावत ग्रुप ने खुप मेहनतीने आपला उद्योग सुरू करून उंच यशाचे शिखर गाठले आहे त्याच बरोबर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सुरू केली आहे त्यामध्ये काही लोक सांस्थापक मंडळी युनिव्हर्सिटी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या मुळे बऱ्याच प्रकारे युनिव्हर्सिटी मधील शिक्षक वर्ग नाराज आहे पेमेंट चे ही प्रॉब्लेम होत आहेत तरी sg साहेबांना विनंती आहे की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन युनिव्हर्सिटी चालवण्यासाठी दिली आहे त्यांचे ऐवजी आपण स्वतः या मध्ये लक्ष घाला नाहीतर हे लोक काही दिवसात आपल्या स्वप्नाना सुरुंग लावतील युनिव्हर्सिटी वाचवणे खुप गरजेचे आहे...
आपली मेहनत कष्ट याची प्रेरणा ऊर्जा आम्हास मिळते व आमच्या सारखा तरुण आपल्याला आदर्श म्हणून पाहतो आपल्या बद्दल आम्हास अभिमान असल्याने जी चर्चा आहे ती आपल्यापर्यंत पोहचावी हा उद्देश आहे...
धन्यवाद आपला
शुभचिंतक
Agadi Barobar Ahe
Great🔥💯👏
ग्रेट संजय घोडावत
पण गुटखा खावा म्हणून कूनाच्या घरी तर ते नाही ना ?
रमेश ठक्कर कोणत्या पार्टीचा आहे
साहेब पूडच्या पिढीला आपल्या इन्वरसिटी मदी स्टार गुटखा चे ऐक पाट ग्यावा अशी विनंती...
God is with you don't worry.
खरंच शून्यातून विश्व निर्माण केले आहे घोडावत उद्योग समुहाने
व्यवसाय कोणता ही असुदे पण त्यांनी 5000 लोकांना रोजगार दिला आहे.
He tumhi tumcha gharatle cancer ne mele aste tar bolla asta ka?Dhanya ahe tumchi.
मारवाडी माणूस गरीब कसा असणार हा जन्मतःच श्रीमंत होता म्हणून उद्योग उभे केले पण यशस्वी झाल्यावर कोणाचीही मुलाखत घ्या ते सर्व असेच सांगतात की गरीब होतो,संघर्ष केला,खायला मिळत नव्हते सर्वांचे सारखे daulague असतात
जग प्रसिद्ध उद्योगपती.
👌👌👌👍
Star-Gurkha brand
गोडावत ग्रुप कर्मचारी लोकांच्या पगारी बुडवनारा ग्रुप
हे फार अर्द्धसत्त्य् आहे हया मनसाची कमगराबद्दल् वुर्ती फार घान् आहे परकोतीछे राजकारन् च्लत्रे
बाप रे?????2लाख फक्त?
साहेब मला तुमचा अभिमान आहे मी साधा बेरोजगार माणूस आहे
खरोखर फार थोर आहेत संजय शेठ
ये बाबा पेड न्युज आहे समजत आम्हाला
वीद्यापीठ ची फी कधी कमी करनार बाकी तुमच चांगल आहे
सलाम संजुभैया आपणास
Gutkha khanari pidhi nirman Kelis........ parmeshwar Charni ekch prathna....kutumbatala ek tri young 😭sadasy .....पिडीत व्हावा हीच सदिच्छा 🙏
*01:00* साहेबांच्या तोंडात 2 नंबरी शब्द, यावरूनच दिसतंय कसे कमावले एवढे ते
घोडावत साहेब, म्हणजे माणसातील देव आहेत
बिष विकुन मोठा झालेला माणूस.एकीकडे विष द्यायचे दुसरीकडे मदत करण्याचे ढोंग करायचे.आर आर पाटील यांचा जिव घोडावतचा गुटखा खाऊनच झालाय असे कितीतरी लोक मरन पावले आहेत.पटलं तर घ्या नायतर सोडुन द्या
Khayala kuni sangitla rr patil sahebana
सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत साहेब
Ghutka 💯
अश्या होत करू माणसाला भेटून सलाम करावा असे वाटते
Sanjay ji
Aapan kititari lokana hati kam dile aahe, aapan motte aahat
Shikshan Denari yvakti Thor aahe
Hatti chaltana bhunkane ikat nahie
Salute. Aapko
आता संबंधित खात्याचे मंत्रीच हफ्ते घेऊन वातावरण निर्माण करत आहेत, वसुली सरकार 👍
कोल्हापूरच्या मातीत असे खूप हिरे तयार झालेले आहेत त्यातील एक म्हणजे संजय घोडावत...
आम्ही कोल्हापुरी
जगात भारी
😀❤️
Reporter नवीन आहे वाटत कोल्हापूर ला लहान बोलतोय
ह्याच मराठी शुद्ध नाही
Kolhapuri accent aahe to
Great. Keep it up 👍
अरे पत्रकार विकला गेला आहे का,याया
अरे बाबा कोल्हापूर खूप मोठ आहे.
सद्या तुमचा ड्रायव्हर कुठे आहे ?
ABP maza उघङा ङोळे बघा नीट कोल्हापुर हा छोटा जिल्हा नाही मोठा जिल्हा आहे
सचोटीने व्यवसाय करनारा घाबरत नाही.
साहेब तुमच्या पाठीमागचा elephant 🐘 छान आहे👉 केवढया चा आहे
😅😂😅😂
बोंबला
😊😊✌️
2 no wala
For your kind information kolhapur has 2 mp and you are saying kolhapur is small city please check your comman sense
भुल्लाईस काय कोल्हापूर ला छोटा म्हणालाईस ते तुझा छोटा असेल आमचा जिल्हा 2 खासदार आणि 3 राज्यांना आमचे डेअरी प्रॉडक्ट्स विकणारा जिल्हा आहे डजन भर साखर कारखाने आहेत प्रत्येक तालुक्यात एक आणि कोल्हापूर च गूळ अख्या देशात विकायला जातो आणि कोल्हापूर ल तुम्ही छोटा म्हणताय एबीपी माझा ने कसले अँकर ठेवल्यात कुणास ठाऊक
Gutaka मुळे किती लोक मेली ते सांग
गुटखा खाणे न खाणे ....आपल्या हातात आहे...........त्यांनी गुटखा बनवणे बंद केले तर दुसरा कोण तरी प्रोडक्शन करून विकणार....
jagdale Balish aahe ka tuu 😂😂😂
या माणसाने अनेक पिढ्या बरबाद केल्या, गुटखा विकून
Mhanje yanech gutakha shodala mhana...tyana chalu kel nasat tar gutakha khanare gutakha khalech nasate..ky bolta rao... Tyane konala guthaka bharawala nawhata😂🤣🤣
बोलवायला आले होते का घरी
खाऊ नका ना मग कोणी
He is there only for business, he earns a lot through education providing WORST QUALITY teaching at IIT Academy and SGU, with very very high fees !!
Bro come to MIT pune this is worse and high fees than it sgu is 1000 times better