खासदार आमदार साहेब अधिकारी घरकुल देण्यासंदर्भात भेदभाव करतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 122

  • @gavit5491
    @gavit5491 4 วันที่ผ่านมา +10

    आता जनता दरबार घेऊन काय करतोय शिरीष नाईक 5 वर्षे कुठे होता

  • @gavit417
    @gavit417 4 วันที่ผ่านมา +3

    नाईक साहेब ने नावापुर तालुक्यात किती काम केले माहिती आहे का कोणाला मला पण सांगा?...

  • @atulgavit1366
    @atulgavit1366 4 วันที่ผ่านมา +10

    शिरीष दादा ला आराम देणार हा तालुका

  • @Rahulambore55
    @Rahulambore55 3 วันที่ผ่านมา +1

    नवापूर मध्ये राहणारे आमदार पाहिजे,शरद दादा ला कोणत्या कोणत्या गावात शोधत फिरणार only bhaisahab 🙏

  • @Rakeshmavchi09
    @Rakeshmavchi09 4 วันที่ผ่านมา +11

    शरद ने शेतकरी साठी dp दिली .शिरीष ठग आहे
    शरद शरद 👍👍

    • @Rahulambore55
      @Rahulambore55 3 วันที่ผ่านมา

      ती प्रकल्प ऑफिस कडून आणली

    • @Rakeshmavchi09
      @Rakeshmavchi09 3 วันที่ผ่านมา

      @@Rahulambore55 शिरीष कडे २ महिने फिरलो करतो करतो सांगून किती फिरवल आम्हाला. त्याच्या प्रचारा साठी माझे वडील किती फिरले तरी व्यवस्थित बोलायला तयार नाही . शरद गावात मयत मधे आला होता तिथे सांगितल आम्ही त्याने कुठून का ना असो आठवड्यात मंजूर करून बसवून दिली . शिरीष दादा तर आमदार आहे ना पण त्यांना काम करायची इच्छा नाही .

  • @हस्तर0
    @हस्तर0 5 วันที่ผ่านมา +23

    बर झाल आमदार साहेबांना जनता आठवली 9वर्ष11 महिन्यांनी 😴😴😴

    • @atulvalvi4122
      @atulvalvi4122 5 วันที่ผ่านมา

      @@हस्तर0 😂😂😂😂

    • @pratikraut1561
      @pratikraut1561 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 4 วันที่ผ่านมา

      10 वर्षात 00000विकास निवडणूक च्या वेळी जाग आली चंदू रघुवंशी च्या चाट्याना

  • @atulgavit1366
    @atulgavit1366 4 วันที่ผ่านมา +7

    शिरीष दिसला 😂😂
    एक काम दाखवा शिरीष दादा तुमच जे तुम्ही केल असेल
    निवडणूक आली की मत मागतो बस 😂😂

  • @सोमनाथवसावे
    @सोमनाथवसावे 4 วันที่ผ่านมา +8

    भावी आमदार शरद दादा आत 2124 💐💪💪💪💪💪💪💪💪

  • @Rakeshmavchi09
    @Rakeshmavchi09 4 วันที่ผ่านมา +10

    मी पक्ष मानत नाही
    आम्ही १२ शेतकरी मिळून शरद गावीत साहेब आमच्या गावात आले तेव्हा सांगितल आणि त्यांनी आम्हाला १०० ची dp दिली आहे
    शरद सारखा काम करणारा पाहिजे , बाकीचे फक्त ऐकून घेतात बस
    काम शरद करतो तोच निवडून येणार

    • @_drivino
      @_drivino 4 วันที่ผ่านมา

      🎉

  • @atulvalvi4122
    @atulvalvi4122 5 วันที่ผ่านมา +22

    Shirish Naik Aata aaram karayla pahije 😂😂😂😂

  • @shirishgavit6200
    @shirishgavit6200 5 วันที่ผ่านมา +16

    आज दिसले खासदार आमदार
    ना रस्ते ना दुसरे काम फक्त हे लोक स्वतः साठी बघतात 😢

    • @LOVEYOU0799
      @LOVEYOU0799 5 วันที่ผ่านมา +1

      Kar Dada 😅

  • @rahulvalvi4033
    @rahulvalvi4033 5 วันที่ผ่านมา +20

    खासदार and आमदार काही कामाचे नाय.New आमदार आता only 2124💪💪👑💪👑 एकज दादा शरद दादा

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 5 วันที่ผ่านมา +3

      Soprt करा शरद दादा la 🎉

    • @_drivino
      @_drivino 4 วันที่ผ่านมา +1

      Only2124

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 4 วันที่ผ่านมา +1

      @@_drivino 2124

  • @Enishnaik01
    @Enishnaik01 4 วันที่ผ่านมา +4

    ठग्स ऑफ नवापूर शिरीष दादा

  • @atulgavit1366
    @atulgavit1366 4 วันที่ผ่านมา +13

    शरद ने खूप प्रश्न सोडवले आहे एकट्याने
    स्टेज वर आहे या सर्वांना एकटा शरद कामात भारी पडतो

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 4 วันที่ผ่านมา

      @@atulgavit1366 💯👍

    • @atulvalvi4122
      @atulvalvi4122 4 วันที่ผ่านมา

      @@atulgavit1366 barobar bolla bhau

  • @playinggroup2217
    @playinggroup2217 4 วันที่ผ่านมา +10

    मंत्रालय मध्ये आमदार 3मजल्या वरून उडी मारत आहे आणि इथे जनता दरबार बसवला आहे पेसा भरती व धनगर आरक्षण वर बोला

  • @gavit5491
    @gavit5491 4 วันที่ผ่านมา +6

    नवापुरचि वाट लावली आमदारांनी

  • @jayeshbhai009
    @jayeshbhai009 4 วันที่ผ่านมา +13

    Sharad gavit ne amcha church khup help keli ahe: musical sahitya, cricket kit ' light sathi DP pan dili ahe . He Congress wale feku ahe 😂
    Sharad yenar:

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 4 วันที่ผ่านมา +6

    नवापूर चे प्रश्न हे आश्वासने मिळतील पण काम होणार नाही.

  • @Enishnaik01
    @Enishnaik01 4 วันที่ผ่านมา +2

    स्टेज वर बसलेले १०० नेते आणि एकीकडे एकटा शरद तुमच्यावर भारी😂😂😂😂

    • @PradipValvi-n1v
      @PradipValvi-n1v 3 วันที่ผ่านมา

      नवापुरचा खरा हिरो आहे दिवसरात्र मेहनत घेत आहे.

  • @vinayakgavit8271
    @vinayakgavit8271 2 วันที่ผ่านมา +1

    शिरीष नाईक पाच वर्षात झोपले होते काय काम केले ते सांगा

  • @anilnaik2336
    @anilnaik2336 5 วันที่ผ่านมา +12

    शरद दादा शिवाय दुसरा पर्याय नाही आता ओन्ली शरद दादा दमदार & कार्य सम्राट नेता 🎉❤🎉❤

  • @PradipValvi-n1v
    @PradipValvi-n1v 3 วันที่ผ่านมา +1

    ही हालत बदलायची असेल तर नवापुर करांनी आमदार बदलला पाहीजे कोग्रस ने 10 काही केले नाही. जनता पाठीशी असतांना काम करत नाही कमाल आहे ग्रामीण क्षेत्रात खड्ड्यात रेस्ते की रस्त्यात खडडे समजत नाही.

  • @sachinvalvi6198
    @sachinvalvi6198 4 วันที่ผ่านมา +6

    शिरीष दादा 5वर्षात तुमचे कामे तुमची सेवा बघून घेतली.
    बस झालं आता जनता दरबार घेऊन अवघ्या 15 दिवसात कोणते प्रश्न सोडविणार आहात तुम्ही
    आदिवासी जनतेने बघून अनुभव घेतले आता
    आराम करा आता.
    विधानसभा सत्रात आदिवासी संबधित किमान एक तरी प्रश्न मांडलेत का?
    फक्त आरक्षण च्या नावाखाली धर्माच्या नावाखाली
    मत मागितले आपण..
    जनता माफ करणार नाही या वेळेस आराम करा..

    • @atulvalvi4122
      @atulvalvi4122 4 วันที่ผ่านมา

      @@sachinvalvi6198 right 👍

  • @asita1731
    @asita1731 2 วันที่ผ่านมา +1

    😂😂 भेदभाव सगळीकडे करता का मला वाटल फक्तं धनराट वाले करता काय 😂😂...
    बाकी लोकांना एका घरात 3-4 घरकुल भेटून गेले आणि बिचारे जे गरीब आहे त्यांना अजून एक पण घरकुल नाही मिळाले 😂😂😂

  • @PradipValvi-n1v
    @PradipValvi-n1v 3 วันที่ผ่านมา +1

    दुसर्‍या पक्षाचा आमदार असता तर रस्त्यांचा प्रश्न उचलुन धरला असता मात्र नवापूर चे कोग्रस चे पुढारी चुपचाप का आमदार कडे रस्त्याविषयी विचाराना.

  • @asita1731
    @asita1731 2 วันที่ผ่านมา +2

    ह्या वेळेस शरद दादा आणि भरत भाऊ कडन अपेक्षा आहे लोकांना दोघां
    मधन कोणी पण आमदार पाहिजेल

  • @tejasgavit7926
    @tejasgavit7926 5 วันที่ผ่านมา +8

    तलाठी आणि पंचायत समिती अधिकारी यांना पन बोलवायला पाहिजे

  • @j.sgroup991
    @j.sgroup991 5 วันที่ผ่านมา +8

    2124

  • @Enishnaik01
    @Enishnaik01 4 วันที่ผ่านมา +2

    शिऱ्या दादा तू हराय जाहो

  • @ishwarpatil4105
    @ishwarpatil4105 4 วันที่ผ่านมา

    जिल्हाला सामान्य जनतेच्या समस्या मांडणारा खासदार मिडला त्याबद्दल अभिनंदन

  • @ajaynaik9876
    @ajaynaik9876 4 วันที่ผ่านมา +2

    जनता दरबार नाही आखरी दरबार आहे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @infosoftanil
    @infosoftanil 5 วันที่ผ่านมา +3

    पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे? सभापती तिला बी. डी. ओ चा नंबर माहीत नाही... तर समन्वय कुठ?

  • @nileshvasave9657
    @nileshvasave9657 5 วันที่ผ่านมา +5

    पेसा भरती व सामान्य प्रशासन विभाग निर्णय 03/01/2022.या बद्दल कधी बोलणार का??????

  • @AjitValvi-zy5fo
    @AjitValvi-zy5fo 5 วันที่ผ่านมา +8

    K c padavi yani aadivas lokasadhi Kay kele aadivasi vikas mantri aastana 👎

  • @kiranpadvi6965
    @kiranpadvi6965 5 วันที่ผ่านมา +6

    धडगांव मधील रस्त्याकडे लक्ष द्या

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 5 วันที่ผ่านมา

      @@kiranpadvi6965 goval पाडवी la घेऊन जा तुमचं Ghava कडे आता 😀😘💯🙏🙏

  • @rajugavit2623
    @rajugavit2623 5 วันที่ผ่านมา +4

    तिकडं आमदार मंत्रालयातुन उडी मारत आहे इकडे जनता दरबार भरला जातो तर आपण निवडून दिले ले लोकप्रतिनिधी आदिवासी नाय का

  • @amitvasave1337
    @amitvasave1337 4 วันที่ผ่านมา +2

    Only sarad dada

  • @surajvlv
    @surajvlv 5 วันที่ผ่านมา +5

    K c padvi he mantri astana san 2020-21 sali ati vrusti zali hoti tewha k c padvi yani nandurbar zilhya sathi zero paisa ale hote he k c padvi zople hote ka

  • @philipvalvi6348
    @philipvalvi6348 4 วันที่ผ่านมา +10

    Sharad Dada 2124 🎉🎉

  • @royal_264
    @royal_264 5 วันที่ผ่านมา +6

    गोवाल दिसलं 😂😂

  • @yuvivasave498
    @yuvivasave498 4 วันที่ผ่านมา +1

    भावी आमदार शंकर दादा पाडवी अक्कलकुवा

  • @amitvasave4257
    @amitvasave4257 5 วันที่ผ่านมา +5

    One and only Sharad dada Gavit King of 2124 👑💪🏻💯✌🏻

  • @asita1731
    @asita1731 2 วันที่ผ่านมา

    जेंव्हा स्वर्गीय माणिकराव दादा गावीत होतें तेंव्हा तरी धनराट गावात अस भेदभाव नाही व्हायचे पण आत्ता तर नाईक साहेब लक्ष नाही देत आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्य पण काही कामाचे नाही जे घरचे असता त्यांना घरकुल मंजूर करून देता आणि बाकी राहिले असेच 😂😂😂

  • @mygavit6832
    @mygavit6832 4 วันที่ผ่านมา +1

    Please improve education system it' humble request

    • @dilipshimpi4917
      @dilipshimpi4917 4 วันที่ผ่านมา

      This is real problem of our district.. Education quality is very bad in our district.

  • @amitvasave4257
    @amitvasave4257 5 วันที่ผ่านมา +5

    Abki bar navapur me 2024 me 2124 sarkar bolte 👑💪🏻💯✌🏻

  • @sureshvalvi2066
    @sureshvalvi2066 5 วันที่ผ่านมา +3

    Are toilet online fabruary madhe houn ajun 12000/ rupee ale nahi kashli vat bagtat ajun navapur che Adhikari zhpat ahe ka lokshbha sampun ata vidhansabha yaun gali tari grampanchayat che gramvikas adikari zhpet ahe ajun pase ale nay

  • @munnapawara5342
    @munnapawara5342 5 วันที่ผ่านมา +7

    आमदार साहेबांनी इथ फिरण्यापेक्षा पेसा भरती , आरक्षण गुसकरी विरोधात मुंबई ला जायला हवं ,कुठीतरी unity दाखवा...आपण समजाच्या certificate वर निवडून आलेत,समाज आहे म्हणून तुम्ही आमदार आहात

  • @arunvasave5937
    @arunvasave5937 4 วันที่ผ่านมา

    आम जनतेच्या समस्या ऐकून समस्याचा प्रथमोपचार म्हणूनसभा घेवून सातवन करणे जनतेच्या आवाज उद्रेक फक्त सभेद्वारे फुटला त्याला जागा करून पुढारी नी समजूत घातली आहे,😢😢😢😢😢😢😢

    • @Rakeshmavchi09
      @Rakeshmavchi09 3 วันที่ผ่านมา

      @@arunvasave5937शिरीष दाद ५ वर्षात एकदा दिसणार तर उद्रेक तर होईलच ना. निवडणूक जवळ आली की समस्या ऐकणार आणि आचारसहिता मधे प्रश्न सोडविणार का???

  • @pratikraut1561
    @pratikraut1561 4 วันที่ผ่านมา +7

    5 वर्ष झोपले होते का साहेब

  • @DavidMavchi-f2f
    @DavidMavchi-f2f 5 วันที่ผ่านมา +2

    गुड job🙏🏼

  • @nileshvasave9657
    @nileshvasave9657 5 วันที่ผ่านมา +5

    मतदान चाहूल लागली वाटते

  • @philipvalvi6348
    @philipvalvi6348 4 วันที่ผ่านมา +1

    2124 शरद दादा

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 5 วันที่ผ่านมา +3

    धडगाव ला बी सभा घ्या

  • @ashishgavit5469
    @ashishgavit5469 4 วันที่ผ่านมา +1

    Only 2124

  • @shirishgavit6200
    @shirishgavit6200 5 วันที่ผ่านมา +11

    काही कामाचे नाही आहे असे नेते

  • @anilgavit241
    @anilgavit241 4 วันที่ผ่านมา +3

    Ab ki baar 2124 bolte💯💪💪

  • @1_too_ka_444
    @1_too_ka_444 3 วันที่ผ่านมา

    नवापूर येथे सर्वजनिक मराठी हाईस्कूल पासून ते नेहरू उघान पर्यन्त पुलाचे काम मंजूर झाले आहे त्याला 4 वर्ष झाले जेव्हा मंजूरी मिळाली तेव्हा ह्याच न्यूज़ चैनल आणी इतर वृत्तपत्र असो किव्हा इतर सोशल मीडिया प्लेटफार्म असो सगळ्याच ठिकाणी खूप गजबाजा करण्यात आला पण 4 वर्ष झाल्यानंतर देखील आज तगायत काहीच झालेल नाही अस का???

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 5 วันที่ผ่านมา +2

    Congress news

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 5 วันที่ผ่านมา +23

    शिरीष नाईक तू काही च कामाचा नाही.😮😮

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 5 วันที่ผ่านมา +3

      😂😅

    • @sushilgavit8752
      @sushilgavit8752 5 วันที่ผ่านมา +4

      BTS vala baylya 😂 gap bass

    • @sanjayvasave5476
      @sanjayvasave5476 5 วันที่ผ่านมา +6

      Mi kontyach pakshacha nahi pan Dada tumi khar sangital
      Shirish Naik baddal

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 5 วันที่ผ่านมา +5

      @@sushilgavit8752 खोरी गोट हाय रा भाई.

    • @LOVEYOU0799
      @LOVEYOU0799 5 วันที่ผ่านมา +4

      😅 Khar aahe dada 😅

  • @kalpeshvasave4775
    @kalpeshvasave4775 4 วันที่ผ่านมา +1

    Saheb 2124

  • @rahulvalvi7657
    @rahulvalvi7657 5 วันที่ผ่านมา +3

    Navapurche 3 mothe Nete Kontyach Kamache Nahi.

  • @sureshvalvi2066
    @sureshvalvi2066 5 วันที่ผ่านมา +1

    Panchyat samiti che Adhikari Kay kamche nay navapur che kam lavker karat nay

  • @AjayKokni-q6o
    @AjayKokni-q6o 5 วันที่ผ่านมา +4

    हा फरक आहे कांग्रेस मधे आणि इतर पार्टी च्या नेत्यां मधे,कंग्रेस चे नेते लोकांचे समस्या आयकुन घेतात ईतर पार्टी चे नेता स्वाताला काहितरी समजून बसले आहे.
    only Congress✋🏼

    • @philipvalvi6348
      @philipvalvi6348 5 วันที่ผ่านมา +1

      आयकून घेतात पन एक्शन घेत नाय दादा अजुन 2G स्पीड वर आहे हे

    • @AjayKokni-q6o
      @AjayKokni-q6o 4 วันที่ผ่านมา

      @@philipvalvi6348 2G BSNL चालेल पण JIO चे खोटे आसवासन नाको🙏🏼

    • @AjayKokni-q6o
      @AjayKokni-q6o 4 วันที่ผ่านมา +2

      आमहाला BSNL 2G चालोल पन Jio चे खोटे आसवासन नाको🙏🏼

    • @_drivino
      @_drivino 4 วันที่ผ่านมา

      Aekun ky karata no action 😂 fakt elaction javal aale mhanaun chalu aahe janata darabar

  • @Trustcomment
    @Trustcomment 5 วันที่ผ่านมา +2

    Congress news 😂😂

  • @mygavit6832
    @mygavit6832 4 วันที่ผ่านมา

    Ya lot problem in gharakul only some people get gharakul , the people need more but they don't get a gharakul.

  • @Amol-valvi
    @Amol-valvi 5 วันที่ผ่านมา +1

    Tumala akaj vinanti aahe maji tumi aarakshana sathi loda aarakshan aahe mag sagdo aahe somja

  • @sanjayvasave5476
    @sanjayvasave5476 5 วันที่ผ่านมา +1

    Jashi gramsabha hote gavat tyach pramane khashdar sahebanni pan talukya thikani ashach karykram thevla pahije 5 mahinyane tari khup shan vatal lokani khashdar sahebana samshya sangitlya

  • @DESAI6124
    @DESAI6124 5 วันที่ผ่านมา +1

    Sakri taluka mdhe pn asch ahe ..saheb..

  • @DavidMavchi-f2f
    @DavidMavchi-f2f 4 วันที่ผ่านมา +2

    4444 साथ शोडनार नाही पन 2124 कदी ही बंद पदुशक्ते #कांग्रेस❤

  • @MSgavit02
    @MSgavit02 5 วันที่ผ่านมา +2

    यावेळेस भरत गावीत साहेब शिवाय पर्यायच नाही बदल हवा नवा पर्वाचा ❤️१००%

    • @Rakeshmavchi09
      @Rakeshmavchi09 3 วันที่ผ่านมา

      @@MSgavit02 मला पण आवडतात पण , खोट बोलायच थोड कमी केल तर जनता विचार करेल नाही तर तो शरद खूप करत फिरत आहे हा दादा संभाळून

    • @MSgavit02
      @MSgavit02 2 วันที่ผ่านมา

      @@Rakeshmavchi09. तुझे शरददादाला अगोद 5 वर्ष दिली आहे आणि तेव्हा त्यांनी ❤️महिला मंडळचे अध्यक्ष पद सांभाळ आहे हे जनतेला माहित आहे 😂

  • @kalpeshvasave4775
    @kalpeshvasave4775 4 วันที่ผ่านมา

    Dada 2124

  • @AjayKokni-q6o
    @AjayKokni-q6o 4 วันที่ผ่านมา +1

    शिरीष दादा ने मज्या गवाला डि.पी दिली,रास्ता,पानी ची सोय केली पन सरद आणि भारत आजुन आले नाही

    • @Rakeshmavchi09
      @Rakeshmavchi09 4 วันที่ผ่านมา

      Kontya gavat re dada ???

  • @kalpeshvasave4775
    @kalpeshvasave4775 4 วันที่ผ่านมา

    Sharad Dada

  • @gavitpramesh3275
    @gavitpramesh3275 4 วันที่ผ่านมา

    🎉😢 t😢/😢😢😢😢😢

  • @daulatvalvi6309
    @daulatvalvi6309 4 วันที่ผ่านมา

    नवापूर विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचे असेल तर फक्त शरद दादा शिवाय पर्याय नाही मित्रांनो.

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 5 วันที่ผ่านมา +5

    Gowaal padvi Saheb❤🙏

  • @Rahulambore55
    @Rahulambore55 3 วันที่ผ่านมา

    नवापूर मध्ये राहणारे आमदार पाहिजे,शरद दादा ला कोणत्या कोणत्या गावात शोधत फिरणार only bhaisahab 🙏

    • @PradipValvi-n1v
      @PradipValvi-n1v 3 วันที่ผ่านมา +1

      विसरवाडीत भेटतील तुम्हाला ते गावाहून रोज 7:30 नवापूर कडे येतात चिंता करू नका.

  • @philipvalvi6348
    @philipvalvi6348 4 วันที่ผ่านมา +5

    Sharad Dada 2124 🎉🎉

  • @ajaynaik9876
    @ajaynaik9876 5 วันที่ผ่านมา +7

    Only 2124

  • @kalpeshvasave4775
    @kalpeshvasave4775 4 วันที่ผ่านมา +1

    2124