Narhari Zirwal | आमच्या मागण्यांवर सरकारने फास्ट ऍक्शन घेतल्याने आम्ही समाधानी- झिरवळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 243

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 4 วันที่ผ่านมา +141

    आदिवासी चा आवाज झिरवड साहेब ❤ जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥

  • @मीमराठी-ट3व
    @मीमराठी-ट3व 4 วันที่ผ่านมา +43

    पहिल्यांदा असा आदिवासी नेता पहिला....
    Thanx for rising our voice ❤

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 4 วันที่ผ่านมา +40

    मित्रांनो, सध्या देतील त्यात समाधानी रहावे, पुढे अजुन आपल्याला लढावे लागणारच आहे, धन्यवाद झिरवळ साहेब आणि आमदार .

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 4 วันที่ผ่านมา +29

    Great झिरवळ साहेब, आदिवासींचा वाग

  • @sdfunnyvdo84
    @sdfunnyvdo84 4 วันที่ผ่านมา +67

    साहेब कोर्टाचा निर्णय कधी लागेल? नाहीतरी कॉन्ट्रॅक्ट base वर भरती केली. ह्याचा काय फायदा.

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 4 วันที่ผ่านมา +1

      केस जर अशीच लांबणीवर गेली तर काय फायदा

    • @sureshgavali8344
      @sureshgavali8344 3 วันที่ผ่านมา

      अहो पण कोर्टाचा निर्णय तर नाही देऊ शकत झिरवाळ साहेब

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 3 วันที่ผ่านมา

      @@sureshgavali8344 वातावरण थंड होणार मग

  • @janardandagale2543
    @janardandagale2543 3 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद साहेब...🙏🙏 जय आदिवासी...🚩🚩

  • @dinkarvalvi9178
    @dinkarvalvi9178 3 วันที่ผ่านมา +3

    प्रथमता झिरवळ साहेबांच आभारी आहोत आणि सर्व आदिवासी समाज बांधवांच ऋणी आहे. जय आदिवासी जय जोहार...

  • @aadivasitravelervlogsyatin6324
    @aadivasitravelervlogsyatin6324 4 วันที่ผ่านมา +4

    आदिवासी चे हृदय सम्राट झिरवाळ साहेब व सर्व आदिवासी आमदार व खासदार व या सरकार चे खूप खूप धन्यवाद व आभार तुमच्या कार्याला सलाम

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 4 วันที่ผ่านมา +13

    मा . झिरवाळ साहेब -यांच्या प्रयत्नांना यश -आदिवासींचा मसिहा

  • @ShioiuK-bt3yc
    @ShioiuK-bt3yc 4 วันที่ผ่านมา +43

    हा असतो नेता...
    याला म्हणतात..
    प्रश्नाचं follow up घेणे..
    आनी राज ठाकरे माहीत नसताना.. विषय समजून न घेता...tweet करतात..
    हि शोकांतिका आहे..
    असो
    विधानसभेत मनसे आमदार निवडून येवो..
    शुभेच्छा

    • @sst5762
      @sst5762 4 วันที่ผ่านมา

      त्याने सुपारी घेतली असेल 😂😂😂

    • @gopalkrushnakulsenge9869
      @gopalkrushnakulsenge9869 4 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @MartandBhagat-tl6km
    @MartandBhagat-tl6km 4 วันที่ผ่านมา +9

    साहेब तुमचा आम्ही आदर करतो,पण चौहू बाजूने विचार केला तर आपल्याला फसवले गेले आहे. जो आता निर्णय घेतला त्याच निर्णयाच्या विरुद्ध तर आपण संघर्ष करत होतो. फक्त कंत्राटी शब्द बाजूला केला आणि मानधन शब्द टाकला..आणि gr पण साहेब अर्धवटच आहे महत्वाच्या बाबींचा gr मध्ये समावेश केलेला नाही ज्या बाबी मिटिंग मध्ये चर्चील्या गेल्या..
    तुमच्या प्रयत्नांना 100% सलाम.. पण आपली पोरं, समाज समाधानी नाही साहेब..
    कोर्टाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली लावाल अशी आपल्याकडून अपेक्षा 🙏😔

    • @jaymalharcybercafe7881
      @jaymalharcybercafe7881 3 วันที่ผ่านมา +2

      फसवले गेले नाहीये..कंत्राटी भरती ही सर्वसमावेशक होऊ शकत होती त्यामुळे ही भरती कंत्राटी न करता मानधनावर करावी जेणे करून निवड झालेले पेसा उमेदवारांचीच नियुक्ती होईल आणि त्या त्या पदावर नियुक्ती झालेल्या पेसा उमेदवारच त्या पदाचा हकदार असेल

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 3 วันที่ผ่านมา +3

    आदी समाज मग आम्ही आमदार उपाध्यक्ष वगैरे हे साहेबांचं महत्वाचे वाक्य.....❤

    • @bhaskaride9124
      @bhaskaride9124 2 วันที่ผ่านมา

      फक्त ढोंग आहे साहेबांचं पदासाठी

  • @ashoksam447
    @ashoksam447 4 วันที่ผ่านมา +41

    बिल्कुल समाधानी नाही जनता, कारण की कोर्टाच्या निकालाच्या अधिन राहून का नाही नियुक्त्या देऊ शकले

    • @namdevvadekar8998
      @namdevvadekar8998 4 วันที่ผ่านมา

      तुम्ही कधी वेळ दिला होता का आंदोलनाला.
      कारण परीस्थिती फार बिकट होती त्यामुळे जे मिळेल ते सद्या पदरात पाडून घेणे गरजेचे होते.

  • @eknathgadhave5580
    @eknathgadhave5580 4 วันที่ผ่านมา +8

    12500 पदांची भरती सुरू करण्यात यावी

  • @mahadevnade1556
    @mahadevnade1556 3 วันที่ผ่านมา +4

    झिरवाळ साहेब सरकार च्या कार्यकाळच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करतात.
    हा राजकिय प्रचार आहे. बाकी काही नाही.
    निवडणुकीमध्ये लोकांना आपण काय केलं हे सांगण्यासाठी एक मुद्दा तयार केला आहे झिरवाळ साहेबांनी बाकी काही नाही

  • @SharadThakare-g3k
    @SharadThakare-g3k 4 วันที่ผ่านมา +3

    आमचा आदिवासी योद्धा मा झिरवळ साहेब........

  • @padviratan7094
    @padviratan7094 3 วันที่ผ่านมา +4

    जंगली वाघजय आदिवासी

  • @vishnumore6795
    @vishnumore6795 4 วันที่ผ่านมา +2

    झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है?

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 4 วันที่ผ่านมา +18

    फसवले तुम्हाला....मूळ मागणी तर वेगळी आहे साहेब...
    जे लोकांना मानधनावर ठेवणार त्यांनाच पर्मनंट करण्याचा gr हवा साहेब...

    • @jaymalharcybercafe7881
      @jaymalharcybercafe7881 3 วันที่ผ่านมา

      ज्यांची निवड झाली आहे त्यांनाच मानधनावर ठेवणार आहेत आणि कोर्टांच्या निकालानंतर तेच permanent होतील

  • @Akshay_bhagat
    @Akshay_bhagat 4 วันที่ผ่านมา +78

    मराठा समाज च जाहीर पाठिंबा ST मध्ये घुस खोरी झाली नाही पाहिजे

    • @kulalrajdhar2057
      @kulalrajdhar2057 4 วันที่ผ่านมา +4

      ओ बी सी त घुसखोरी नको

    • @paramb8750
      @paramb8750 4 วันที่ผ่านมา

      जे पाहिले ओबीसी मध्ये घुसलेल्या बलाढ्य पाच् सात जाती ओबीसीतून बाहेर काढा लहान खऱ्या ओबीसी वर अन्याय करत आहेत.

    • @Akshay_bhagat
      @Akshay_bhagat 4 วันที่ผ่านมา +6

      @@kulalrajdhar2057 मराठा ओबीसी च आहे पण मोठा भाऊ म्हणून आम्ही आरक्षण घेतला नवत आता गरज आहे आणि ते आम्ही घेतल आणि घेणार

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 4 วันที่ผ่านมา +1

      Tu maratha nahi zaatu 😂😂

    • @nathamukane1674
      @nathamukane1674 4 วันที่ผ่านมา +1

      नाही होणार भावा ♥️♥️♥️

  • @ytulavi8427
    @ytulavi8427 3 วันที่ผ่านมา +1

    Very talented very intelligent man of पिस झिरवाळ साहेब
    खूप शांत स्वभाव समजदार व्यक्तिमत्त्व🎉

  • @sunandapatil8640
    @sunandapatil8640 4 วันที่ผ่านมา +23

    सेवा संरक्षणाचा उल्लेख नाही केलेला gr मध्ये

  • @Rakeshmavchi09
    @Rakeshmavchi09 4 วันที่ผ่านมา +4

    खरा आदिवासी नेता🙏🙏🙏

  • @nandkishormaharajmalwemalv3594
    @nandkishormaharajmalwemalv3594 3 วันที่ผ่านมา +3

    मग हे सरकार गेल्यावर आम्हाला नोकरी तून बाहेर काढतील.. त्याच काय? 😢 मानधन तत्वावर ठेवून एकाच भरतीत दोन भाग का केले साहेब 😢 अती मागास पेसा क्षेत्रातील लोक सर्व ठिकाणी अती मागास का करताय 🙏🏻

  • @sadashivraut1987
    @sadashivraut1987 4 วันที่ผ่านมา +7

    आदिवासी लोकाप्रतिनिधी आगे बढो सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे

  • @rameshbhandari2058
    @rameshbhandari2058 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर साहेब आदिवासी माणसाला फार किरकोळ आहे

  • @dineshpawara2451
    @dineshpawara2451 4 วันที่ผ่านมา +7

    जय जोहार...🏹🏹
    जय आदिवासी.. 🏹🏹
    आदिवासी समाजाला झिरवड साहेबांचे भाग्य लाभले.
    आभार 🙌

  • @KV.llll3149
    @KV.llll3149 4 วันที่ผ่านมา +28

    झिरवाळ साहेबांचा विजय असो!!!

  • @Ramuking18
    @Ramuking18 3 วันที่ผ่านมา

    आदिवासीं 👑 झिरवळ साहेब 🔥🔥

  • @bhartrinathsatpute1363
    @bhartrinathsatpute1363 4 วันที่ผ่านมา +3

    साहेब आंदोलन करावे लागते आहे हे आपल्याला आदिवासी समाज्याचं दुर्दैवी आहे.

    • @techguru6713
      @techguru6713 4 วันที่ผ่านมา

      आदिवासी विरुद्ध सरकार आहे

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 3 วันที่ผ่านมา +1

    ज्या मागण्या होत्या त्याला तर पूर्ण नाहीतच 12500 विशेष आदिवासी भरतीच काय???

  • @bhoyechintaman8287
    @bhoyechintaman8287 4 วันที่ผ่านมา +3

    GR काढून पात्रता धारकांना फसवल आहे.
    मानधन वर किती दिवस नोकरी करायची.
    बाकी ठिकाणी कोर्ट च्या आधीन राहून नियुक्ती दिली जाते. मग या ठिकाणी विरोध का?

    • @SureshWaghere-l1v
      @SureshWaghere-l1v 4 วันที่ผ่านมา

      होय.2019 ची पवित्र पोर्टल भरती कोटाच्या अधीन राहून केली होती.पण आता मानधन तत्वावर का केली हे समजत नाही

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 4 วันที่ผ่านมา +4

    आम्हाला कायमस्वरूपी मागणी होती

  • @bhimalembhe8027
    @bhimalembhe8027 วันที่ผ่านมา

    मुलांना कायम नोकरीची ऑर्डर मिळून हजर झाल्याशिवाय समाधानी होऊ नका....

  • @jaykodape7751
    @jaykodape7751 4 วันที่ผ่านมา +18

    12500 पदाचं काय

  • @kunalalamofficial6188
    @kunalalamofficial6188 4 วันที่ผ่านมา +17

    बिगर आदिवासीना नियुक्त्या कायमस्वरूपी भेटल्या नाय्याल्याच्या आधीन राहून मग pesa chya उमेदवारांना नियुक्त्या द्याला पाहिजे. कायमस्वरूपी च

  • @namdevtalpade2028
    @namdevtalpade2028 2 วันที่ผ่านมา

    हे शेवटच्या आठवड्यात केले आहे ही लोकांची फहसवणुक हे लोक सरकारमध्ये आहेत कूच गोलमाल है बाबू😅😅

  • @ashwinsadmek9496
    @ashwinsadmek9496 3 วันที่ผ่านมา +1

    पुन्हा कायमस्वरूपी साठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये..... लवकरात लवकर सुनावणी होऊन जाऊ द्या.... आम्हाला खात्री आहे कोर्टाने अमच्या हिताची v4 करेल.....

  • @tech.know_kash
    @tech.know_kash 3 วันที่ผ่านมา

    सध्या PESA भरती contract वर करण्यासाठी चा gr आहे साहेब

  • @shamdasvalvi6081
    @shamdasvalvi6081 4 วันที่ผ่านมา

    Jiravad saheb thanks 🙏

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 3 วันที่ผ่านมา

    झिरवाळ साहेब संविधानिक पदावर आहेत आपल्याला आंदोलन करायचा अधिकार नाही अगोदर राजीनामा देऊन आंदोलन करू शकता.तुम्ही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा यात शंका नाही.

  • @pravinraut1192
    @pravinraut1192 3 วันที่ผ่านมา +1

    लक्षात घ्या झिरवाळ मीनेज झाले आहेत जात विकली आहे यांनी st च आरक्षण धनगर खानार

  • @rajuhulage4236
    @rajuhulage4236 4 วันที่ผ่านมา

    विधानसभा उपसभापती सारख्या सविधनिक पदावर असताना आपण मंत्रालयाच्या जाळीवर जावून आंदोलन करता अतिशय केविलवाणी आहे हे असो या सर्व आंदोलनाचे आपणास नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल.

  • @bharattadvi6845
    @bharattadvi6845 4 วันที่ผ่านมา +7

    Number one' zirwad Saheb

  • @bhaskaride9124
    @bhaskaride9124 2 วันที่ผ่านมา

    यांच्चा सरळ सरकारला पाठिंबा आहे यात स्पष्ट दिसून येते जे युवक निवड होण्यास पात्र होतील ती भरतिचा निकाल का नाही देत हे का लपवलं जातंय यामागे काय राजकारण आहे साहेब तुमचा

  • @balubhojane9091
    @balubhojane9091 4 วันที่ผ่านมา +3

    Thank you झिरवाळ साहेब

  • @PradipDambali
    @PradipDambali 4 วันที่ผ่านมา +8

    आदिवासींचा आवाज उठवणारे नेते म्हणजे झिरवाळ साहेब❤

  • @Alexa20002
    @Alexa20002 4 วันที่ผ่านมา +8

    सामाजिक विकास प्रबोधिनी पालघर जिल्हा वाडा तालुका
    यांना जळकुटे पणा सुटला आदिवासींची प्रगती नोकऱ्या बघवत नाही ह्यांना

    • @PMFMEAC
      @PMFMEAC 4 วันที่ผ่านมา

      जळकुटे बोलण्यापेक्षा थोड मनाला वाटू द्या... आदिवासींना 100% आणि बिगर आदिवासींना 0% मनाला वाटू द्या...

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y 4 วันที่ผ่านมา

      Jalkutech pana aahe tumcha​@@PMFMEAC

    • @Spectre0786
      @Spectre0786 4 วันที่ผ่านมา

      ​100% फक्त कागदावर,प्रत्यक्ष नाही मित्रा ​@@PMFMEAC

    • @Spectre0786
      @Spectre0786 4 วันที่ผ่านมา

      ​@@PMFMEACजे हक्काचं आहे त्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागत ते पण बघा

    • @rajumahala5083
      @rajumahala5083 3 วันที่ผ่านมา

      तडजोड केली जात होती..त्यावेळी का नाही घेतली...

  • @rohidascharoskar6643
    @rohidascharoskar6643 4 วันที่ผ่านมา +1

    मानधन तत्वावर कितपत न्याय दिला??
    सेवा संरक्षण मिळेल का?
    की फक्त मानधन तत्वावर भरती करून वेळ घालवून नेयची आहे

  • @chandubele4658
    @chandubele4658 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी

  • @pandurangkirwale4875
    @pandurangkirwale4875 3 วันที่ผ่านมา

    Jay birsa ziirval Saheb

  • @bapumore5533
    @bapumore5533 4 วันที่ผ่านมา +11

    😂😂😂 मूळ मागणी वेगळीच आहे आदिवासींना फसवत आहात

    • @dilipbagul001
      @dilipbagul001 3 วันที่ผ่านมา

      तुला केळ माहीत का

  • @sachinnadekar6071
    @sachinnadekar6071 4 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी जय जोहार 🎉🎉🎉

  • @bhagwanhirkud2181
    @bhagwanhirkud2181 4 วันที่ผ่านมา +2

    शासनाने मानधन तत्ववार आदिवासी मुलांची भरती करण्यासाठी मान्यता दिली हा आग्रह आपण मान्य केला हे चुकीचे आहे. तुम्ही समाधानी असाल पण आम्ही आदिवासी समाधानी नाहीत.
    पुन्हा निषेध 👎👎

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 3 วันที่ผ่านมา

    Jai adivasi ❤

  • @r.r.m8881
    @r.r.m8881 4 วันที่ผ่านมา +7

    पुन्हा एकदा फसवणूक केली आहे. मानधन नको कायमस्वरूपी नेमणूक द्या.

  • @RajuDubhalkar
    @RajuDubhalkar 4 วันที่ผ่านมา

    Great Saheb jay adivashi

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 3 วันที่ผ่านมา

    Jai aadiwasi Jai Johar ❤🎉🎉

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 4 วันที่ผ่านมา

    लवकर ऐक्शन नाही धोका दिला आहे हे मानधनावर काम देणं म्हणजे धोकेबाजी, आहे

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 4 วันที่ผ่านมา +1

    धनगर आदिवासी आरक्षण चे काय झाले त्यावर कोणी बोलले नाही.सुप्रीम कोर्टाने ही आदिवासी व बिगर आदिवासी ना किती जागा द्यायच्या की नाही द्यायच्या ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

  • @nitinbagul7090
    @nitinbagul7090 4 วันที่ผ่านมา +1

    शिक्षक भरती मानधन तत्वावर का पण बाकी समाजाला कायमस्वरूपी भरती आणि आदिवासी समाजाला मानधन.. काय तुमचा हा नायव्यवस्था...

  • @nnssttuyy
    @nnssttuyy 3 วันที่ผ่านมา

    झिरवाळ साहेब ❤❤

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale 4 วันที่ผ่านมา +6

    Jai adivasi 😊

  • @VishnuDhanwade-m1j
    @VishnuDhanwade-m1j 4 วันที่ผ่านมา +2

    आत्या मायचा भोक तुझ्या डोळ्या किती बापाचा तुझ्या मायचा भोक तुझ्या आदिवासी गाणे

    • @dilipbagul001
      @dilipbagul001 3 วันที่ผ่านมา +2

      अट्रोसिटी दाखल केलं तेव्हा कळेल तुला

  • @vijaypatkar7232
    @vijaypatkar7232 4 วันที่ผ่านมา

    साहेब खुप अभ्यासू आहेत, आपल्याला या पलीकडे जाऊन आपला हक्क अधिकार आहे तो, आपल्या समाजाला समजावून सांगितला तर या आरक्षणाची गरज पडणार नाही.
    कारण आपण ५ वी, अनुसूचीत आहेत. यावर समजला कस समजून सांगता येईल ते सांगा हि विनंती करतो साहेब.
    "ना लोकसभा ना विधानसभा सबसे उची रुढीगत ग्रामसभा"

  • @mayurdagale4356
    @mayurdagale4356 4 วันที่ผ่านมา +4

    नॉन पेसा वाल्यांना पण मानधनावर घ्या म्हणाव

    • @AshwiniDalvi-t2f
      @AshwiniDalvi-t2f 4 วันที่ผ่านมา +1

      केस मागे घ्या पेसा ची मग तुमचा विचार केला जाईल...

  • @gopalkamble7575
    @gopalkamble7575 4 วันที่ผ่านมา +1

    सरकार मध्ये असून आंदोलन

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 4 วันที่ผ่านมา

    Jay Bhim Jay Adivasi

  • @shivaniade1476
    @shivaniade1476 วันที่ผ่านมา

    मानधन पदावर पर्मनंट करेल याची काय garanty

  • @tatyaramdhaitonde892
    @tatyaramdhaitonde892 3 วันที่ผ่านมา

    अहो झिरवळ साहेब जाळी नसलेल्या जागेवरुन तुम्ही उड्या माराल असे वाटले होते.

  • @vpawarp786
    @vpawarp786 4 วันที่ผ่านมา +4

    मानधनापेक्षा पूर्ण नियमित भरती होणे गरजेचे आहे. म्हणजे 3 वर्षा पर्यंत शिक्षण सेवक.Ad.V K Pawar.Thanapada

  • @hanumantpunewad5208
    @hanumantpunewad5208 2 วันที่ผ่านมา

    मूळ मागणी चा विषय पण काढत नाहीत साहेब 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @KishoreGondhelekare
    @KishoreGondhelekare 4 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी साहेब

  • @BhikajiGabhale
    @BhikajiGabhale 4 วันที่ผ่านมา +9

    यांनी पाठिंबा दिला त्यामुळे त्यांनी आरक्षण वर बोलण्यास टाळले उगीच उदोउदो करून फायदा नाही

  • @SanjayMemane-ho2ow
    @SanjayMemane-ho2ow 4 วันที่ผ่านมา +3

    साहेब मानधनावर अशी नियुक्ती योग्य नाही... कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती का दिली जात नाही.....

  • @padviratan7094
    @padviratan7094 3 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी जय टंट्या भिल

  • @sushantdangarne8099
    @sushantdangarne8099 4 วันที่ผ่านมา +3

    मी काय म्हणतो जिरवॉल साहेब कल तुम्ही मंत्रालयात तुन जाळी वर उडी मारली... परत एकदा उडी मारावी पण जाळी नसलेली बघून 😂😂

  • @manojbhilave6988
    @manojbhilave6988 4 วันที่ผ่านมา +6

    मुळ मांगणी बाकी आहे

    • @ashoksam447
      @ashoksam447 4 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर खोदा पहाड निकला मरा हुआ चुहा

  • @सुनीलगायकवाड-प9ज
    @सुनीलगायकवाड-प9ज 4 วันที่ผ่านมา

    आधी संख्या पदाचा काय ते महत्वाचे

  • @ChandrakantLabade-eq8dm
    @ChandrakantLabade-eq8dm 3 วันที่ผ่านมา

    आम्ही परत निवडून येतो कि नाही

  • @VIKASKUDMATE-z5o
    @VIKASKUDMATE-z5o 2 วันที่ผ่านมา

    Mandhan tatwavr mnje nemk kay aahe?

  • @somnathmurhe8037
    @somnathmurhe8037 4 วันที่ผ่านมา +2

    झिरवळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare6433 4 วันที่ผ่านมา

    विद्यार्थ्याना मान्य नाही..मग तुम्ही का समाधान वेक्त करता...

  • @kamlesh918
    @kamlesh918 4 วันที่ผ่านมา +6

    साहेब मानधन वर नकोच

  • @kisangirange8036
    @kisangirange8036 4 วันที่ผ่านมา +1

    झिरवळ साहेब we suport you 👍👍

  • @Vilas_dada
    @Vilas_dada 4 วันที่ผ่านมา

    🙏🇵🇱🎉❤😊

  • @narayndubhalkar1844
    @narayndubhalkar1844 4 วันที่ผ่านมา +2

    आदिवासी याचा वाघ नरहरी झिरवाळ साहेब महाराष्ट्राचा आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे सर्व संघटना तुमच्या पाठीशी आहे

  • @shivajikarande269
    @shivajikarande269 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाळीवर उड्या मारणं नाटक आहे जवळच

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 4 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही खुश नाहीत हे दिसतय

  • @BhimashankarGopane-y6x
    @BhimashankarGopane-y6x 4 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात पाच ते सहा लाख लोकांकडे एसटीचे सर्टिफिकेट आहे 1 करोड 30 लाख आदिवासी समाजावर अन्याय का करत आहे

  • @king_111.
    @king_111. 3 วันที่ผ่านมา

    पेसा भरतीचा काय झालं?

  • @karangavit4253
    @karangavit4253 4 วันที่ผ่านมา

    Pesa cha nikal aaplya opposite gela trr mag ky aamhala kadun taknar ka nakri vrun

  • @sameermeghvali1778
    @sameermeghvali1778 4 วันที่ผ่านมา +1

    Sarkar adivasinchi fasvanuk keli j.r madhe have te muddhe mahit

  • @Ajaybd30
    @Ajaybd30 4 วันที่ผ่านมา +1

    Zirwal ni matdarsanghat kahi nahi kel ahe mhun natak adolan kele mandhan kai ani kantrati kay sarkhach

  • @vishwanathtumbada7287
    @vishwanathtumbada7287 4 วันที่ผ่านมา

    अगोदरच पेसा भरती कंत्राटी पद्धतीने झाली आहे म्हणून हे मतदानासाठी केले अस सांग ता येईल

  • @ssg1633
    @ssg1633 4 วันที่ผ่านมา

    मानधनावर नियुक्त्या देऊन मोठं काम केल का

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    SWATACHYA Pention sathi sagle MLA MLC MP EKTRA ALE KI 1MINITAT PASS KARTAT.SAMANYALA MATR UPASHI BHIKARI BNAVE

  • @prashantragit6708
    @prashantragit6708 4 วันที่ผ่านมา +3

    आझाद मैदान बघा

  • @nitinbamble5638
    @nitinbamble5638 4 วันที่ผ่านมา +2

    स्टंट
    विधानसभा निवडणूक जवळ आलीय म्हणून याच्या आधी नाही का तुम्हाला कळलं...

  • @padviratan7094
    @padviratan7094 3 วันที่ผ่านมา

    हा खरा आदिवासी वाघ