चतुर गृहमंत्री.आज पर्यंत त्यांचा ऐकच आवाज आम्ही एकालाही सोडणार नाही. आरे वाल्मिकीला सोडल त्याचे काय?हेच जर ठाकरे कडील प्रकरण घडले असते तर गृहमंत्री चतुरचे च्याण्यक बनले असते सगळे वाभाडे बाहेर काढले असते. जय महाराष्ट्र.
प्रचंड बहुमताचा माज आलेला आहे सरकारला . घटना घडल्या पासून तपासाची प्रगती पाहिली आणि पोलिस व मंत्र्यांची स्टेटमेंटचे अवलोकन केले असता संतोष देशमुखाना न्याय मिळेल अस वाटत नाही.महाराष्ट्र सरकार हे तालीबानी आहे.मग जनतेला तालीबानी पध्दतीचाच न्याय मिळणार.
गृहमंत्री यांची नैतिक जबाबदारी होती अधिवेशनात लावलेल्या चौकशांची माहिती जनतेसमोर द्यायची किंवा सांगायची, आणि सांगावं मीडिया समोर की पोलीस यंत्रनेला यामधे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही.
जनतेने निवडून दिलेले सरकार नसून ईव्हीएम ने निवडून दिलेले सरकार आहे.बीड जिल्ह्य़ातील परिस्थिती फार भयानक आहे.प्रशासन पूर्ण बरबटलेले आहे.जे आज राज्यात मिळू शकत नाही ते सर्व डूप्लीकेट बीड जिल्ह्य़ात पैसे दिल्यावर मिळते.शैक्षणिक पदवि,मानवी औषधे,परवाने,प्रसाधने,कपडे इ.
मुख्यमंत्री असून सुद्धा फडणवीस साहेबांची मुख्य आका ला मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची हिम्मत नाही हे सिद्ध होतं. मागे सरकार महाराष्ट्रातील जनतेला काय न्याय देणार ?
दादा काही वेळे अगोदर मी अभिव्यक्ती या चानेल वर तसेच सन्माननीय निरंजन टकले सर यांना श्रवण करुन कमेंट केली आहे त्यात तुमचा जाणिवपूर्वक उल्लेख केला आहे कारण या काळात सर्वाधिक श्रवत तुमचे तिघांचे आहेत.मि या अगोधर सुधा तुम्हाला कमेंट केली होती दादा बीड या विषयावर बोला आणी तुम्ही बोललात सुधा त्या दिवशी मी फक्त एवढाच बोललो late but sweet.आज तुम्ही या विषयावर आलात धन्यवाद
बीड मधील खंडणी खोरी गुन्हेगारीला धनंजय मुंडे वाल्मिकी कराड अजित पवार आणि मुख्यमंत्री हे ही तेवढेच जबाबदार आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे तरच जनतेला दिलासा मिळेल
सर आपण व सुरेश धस साहेब यांनी बीड मधील अक्का /वाल्मिकी कराड /धनंजय मुंडे यांचा प्रताप जनता कधी माफ करणार नाही /पोलीस खाते इतके बदनाम होते वागळे सर आपण खरोखर सत्य समोर आणले🎉
तपास पूर्ण झाला नाही तोवरच, * आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. * अमक्याला मोका का नाही लावत? * भर चौकात फाशी का देत नाही? अशा प्रकारचे निष्कर्ष आणि निर्णय झुंड करायला लागली तर मग पोलिस यंत्रणा, चौकशा, तपास, न्यायालय, ट्रायल हे सोपस्कार कशासाठी?
निश्चितपणे सरकार वाल्याला व मुंढ्याला वाचवत आहे यात काही शंका नाही. हे सरकारच बरखास्त करायला पाहिजे. पोलिसांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. निषेध सरकारचा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुख्यमंत्री करेक्ट कार्यक्रम पुढील निवडणूका लागे पर्यंत करतील,व महाराष्ट्रातील मतदारांची सहानभुती मिळवतील.याचाच अर्थ भाजप कार्यकर्त्याचा मेल्या नंतरही सत्तेसाठी उपयोग असा संशय घेण्यास वाव आहे.
सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा द्यावा आणि म्हणाव की एकतर मी सरकार मध्ये राहणार किंवा DM, दोन्ही एकत्र मांडीला मांडी लावून विधान सभेत बसणार नाही ?
अहो महाराष्ट्र पोलिसांना एखादा गुन्हा नोंदवायचा असेल ना तर आमदार आणि खासदार यांची परवानगी घ्यावी लागती.. आणि हा नियम फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून नियम बनला आहे...
एवढे निर्भिड बोलणारे पत्रकार मी अजून तरी पाहिले नाही salute निखिल सर
अगदी खरं आहे
तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे.पोलिसावर पण कार्यवाही झाली पाहिजे.नुसती बदली हा पर्याय नाही
इंग्रजांपेक्षाही आजचे राजकारणी जनतेवर सुड उगवत आहे... कुठं नेऊंन ठेवला महाराष्ट्र माझा....
पोलीस वर बोलायला धाडस लागतंय साहेब।।।
तुम्ही खरं बोलात....
सलाम तुम्हाला।।।
जय शिवराय।।।।
वागळे साहेब व सुरेश धस ही खरे बोलणारी जोडी आहे
खुप खुप अभिनंदन
राक्षसी बहुमताने संविधान वाकवले, विरोधीपक्ष संपवले, न्यायालय, पोलिस प्रशासन, निवडणूक आयोग यांना पिंजऱ्यातील पोपट बनवलं, हुकुमशाही लादली.
अजित पवार पूर्ण पणे धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत... आणि देणारच त्यांना सुध्दा पैसे मिळतात यातून 😂...
सुशांत, दिशा खून दाबण्यासाठी कोणाला पैसे मिळाले ?
होय हा ही लाभार्थीआहे
उपटा मग
म्हणून तर फडणवीस पनं गती देत नसावेत , परिस्थिती वेगळी आहे हे नक्की आहे.
Bapat, you are diverging the issue.
You are totally emotionless.
Andhabhakta, on true sense.
आई रडतेय, बहीण रडतेय लहान मुलगा -मुलगी रडताय..
कुटुंब रडतंय, महाराष्ट्र रडतोय..
न्याय मिळणार कधी..?😢
नाही मिळणार न्याय.
या देशात सामान्य जनतेला न्याय नाही मिळणार.
त्यांना काय हो सोयरसुतक.......त्यांना काय देशमुख परिवाराच्या वेदना समजणार निर्ढावलेली आहेत दगडाच्या काळजाची
रदंथंथथंथंथंथंथथंथंथंथंयंतंथंतंतं@@ShobhaBukate
7:03 Joparyant Fadanvis cm ani home minister ahe nyay milnar nahi
चोर सोडून सन्यासाला फाशी दिली जात आहे
देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघं धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांना वाचवत आहेत. सामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे.
भाजप झाली हळू हळू लोक विसरायची वाट बघतात.विसरले की जिंकले.पण हे प्रकरण दडपनार नाही
मंत्रिमंडळच बरखास्त करायची मागणी करा वागळे साहेब.
😂😂😂😂😂
वागळे साहेब आपण आज
पोलिसांच्या बद्दल जी रोखठोक भूमिका मांडली त्या बद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद
जगजाहीर आहे त्याला वाचवण्यासाठी सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत......
सलाम तुमच्या कार्याला खरोखर लोकशाहीचा गळा गोठला गेला आहे 🙏
मुख्यमंत्री, व गृहमंत्री,म्हणून ही पुर्ण जबाबदारी फडणीस याचीच आहे. अपयशी माणूस आहे.
निखील सर आता याच्यावर पर्याय काय जनतेचा आक्रोस सरकारला का कळत नाही फडणवीस साहेब समाजाचा विचार करा आज पद आहे न्याय द्या .
गरीब लोकांचे खूपच अवघड आहे😢
Fakt Garib lokanche awaghag? Sagalyanchech awaghad aahe
कट्टर मराठा विरोधी मुख्यमंत्री झाला आहे.. न्याय कसा भेटणार 😢
त्याच्या दावणीला मराठा आमदार आहेतना सरकार चालवायला......लाचार मराठा आमदारं!
आजचे विश्लेषण खूपच स्पष्ट आहे. आपले अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 आणि धन्यवाद.
फडणवीस आणि अजित दादा आका आणि त्याच्या मोठ्या आका वाचवण्यासाठी पूर्ण सरकार त्यांच्या मागे ताकदीने उभे आहे
चतुर गृहमंत्री.आज पर्यंत त्यांचा ऐकच आवाज आम्ही एकालाही सोडणार नाही. आरे वाल्मिकीला सोडल त्याचे काय?हेच जर ठाकरे कडील प्रकरण घडले असते तर गृहमंत्री चतुरचे च्याण्यक बनले असते सगळे वाभाडे बाहेर काढले असते. जय महाराष्ट्र.
अजित दादा आणि मुख्यमंत्री हे दोघे आरोपींना वाचवत आहे यांच्या वर पणं गुन्हा दाखल करण्यात यावा
100% बरोबर बोललात..
प्रचंड बहुमताचा माज आलेला आहे सरकारला . घटना घडल्या पासून तपासाची प्रगती पाहिली आणि पोलिस व मंत्र्यांची स्टेटमेंटचे अवलोकन केले असता संतोष देशमुखाना न्याय मिळेल अस वाटत नाही.महाराष्ट्र सरकार हे तालीबानी आहे.मग जनतेला तालीबानी पध्दतीचाच न्याय मिळणार.
गृहमंत्री यांची नैतिक जबाबदारी होती अधिवेशनात लावलेल्या चौकशांची माहिती जनतेसमोर द्यायची किंवा सांगायची, आणि सांगावं मीडिया समोर की पोलीस यंत्रनेला यामधे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही.
न्याय हिसकावून घेण्याची आता वेळ आली आहे .. तयार व्हा माझा महाराष्ट्र चा बंधूंनो 🙏
नाही ह्यांना शिवशाही माहिती नाही ह्यांना संविधान माहिती
नाही ह्यांना लोकशाही माहिती
हेच मालक हेच शासन हेच हुकुमशाही .
निखील सर 👏👏👏
सरकारने कशाला प्रमाणिक रहायचे.
लोकं काहीही म्हणोत. शेवटी सरकार कसे निवडून अनायचे हे सत्ताधारी याना चा़ंगलेच सरायीत झाले आहे...
मग....
जनतेने निवडून दिलेले सरकार नसून ईव्हीएम ने निवडून दिलेले सरकार आहे.बीड जिल्ह्य़ातील परिस्थिती फार भयानक आहे.प्रशासन पूर्ण बरबटलेले आहे.जे आज राज्यात मिळू शकत नाही ते सर्व डूप्लीकेट बीड जिल्ह्य़ात पैसे दिल्यावर मिळते.शैक्षणिक पदवि,मानवी औषधे,परवाने,प्रसाधने,कपडे इ.
सर तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून समाजाचा बरं आहे हो
निखिल वागळे साहेब हे प्रकरण अजिबात विसरू देऊ नका.
मीडिया वर सतत तुमच्या लेखणीने वार करत रहा महाराष्ट्र हे अजिबात विसरू शकत नाही.
मुख्यमंत्री असून सुद्धा फडणवीस साहेबांची मुख्य आका ला मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची हिम्मत नाही हे सिद्ध होतं. मागे सरकार महाराष्ट्रातील जनतेला काय न्याय देणार ?
ढोंगी आणि लबाड सरकार... यांना राज्य करता येत नाही
सत्य दडपण्याचा, दडपण्याचा प्रकार आहे हा... आपणच सत्य बेधडकपणे व स्पष्ट शब्दात मांडत असता...
प्रकरण भयंकर आहे पण. काहीही होणार नाही
जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
मुंढे ना लाभ मिळण्यासाठी सर्व जण काम करत होते असा वाटतंय
महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे
Delhi सरकार मधील गृहमंत्री च खलनायक आहे तिथे कसला न्याय मिळणार 🤷♂️.... फडणवीस हे फक्त बाहुले आहे खलनायकाचे.... पण नक्की आती तिथे माती होते..... 🙏🙏
तपासाची दिशा बघितली तर काय चाललंय हे कोणालाही सहज कळेल
दादा काही वेळे अगोदर मी अभिव्यक्ती या चानेल वर तसेच सन्माननीय निरंजन टकले सर यांना श्रवण करुन कमेंट केली आहे त्यात तुमचा जाणिवपूर्वक उल्लेख केला आहे कारण या काळात सर्वाधिक श्रवत तुमचे तिघांचे आहेत.मि या अगोधर सुधा तुम्हाला कमेंट केली होती दादा बीड या विषयावर बोला आणी तुम्ही बोललात सुधा त्या दिवशी मी फक्त एवढाच बोललो late but sweet.आज तुम्ही या विषयावर आलात धन्यवाद
अजित पवार यांच्यासह आरोपी करा
बीड मधील खंडणी खोरी गुन्हेगारीला धनंजय मुंडे वाल्मिकी कराड अजित पवार आणि मुख्यमंत्री हे ही तेवढेच जबाबदार आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे तरच जनतेला दिलासा मिळेल
आज्या पवार धन्या ला वाचवतोय आणि धन्या वाल्मिक ला वाचवतोय....
त्या वाल्याचा एन्काऊंटर करा गृहमंत्री फडणवीस साहेब हि विनंती🙏🙏
प्रकरण लाऊन धरा साहेब
काहीही होणार नाही, महाराष्ट्र झोपलेला आहे, अजून 10 मंदिर बनवा पब्लिक खुश
पण मंदिरच काय संबंध वां
मग पुतळे काय कामाचे
फडणवीस हे एक नाकाम गृहमंत्री आहे. त्यांना व मुंडे दोघांना मोक्का लावला पाहिजे.
सर तुम्ही हा मुद लावून धारा ,न्याय भेटला पाहिजे
असंवेदनशील व निर्दयी राजकारणी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही.
धनंजय मुंडे आणि अजित पवार लोकांची दिशाभूल करताय निखिल सर
सर आपण व सुरेश धस साहेब यांनी बीड मधील अक्का /वाल्मिकी कराड /धनंजय मुंडे यांचा प्रताप जनता कधी माफ करणार नाही /पोलीस खाते इतके बदनाम होते वागळे सर आपण खरोखर सत्य समोर आणले🎉
वाल्मिक कराड़ ला मोक्का लागला पहिजे ही आमची अपेक्षा आहे
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या दोषींना एकालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री साहेब फक्त एवढच बोलत आहेत या पलीकडे काहीच नाही
पुरावे जसे नष्ट करता येतात तसेच आरोपींना वाचवण्यासाठी तयार पण करता येतात.......
तपास पूर्ण झाला नाही तोवरच,
* आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय.
* अमक्याला मोका का नाही लावत?
* भर चौकात फाशी का देत नाही?
अशा प्रकारचे निष्कर्ष आणि निर्णय झुंड करायला लागली तर मग पोलिस यंत्रणा, चौकशा, तपास, न्यायालय, ट्रायल हे सोपस्कार कशासाठी?
सगळ्यांचे आका अमित शहा आहेत .बाकी सगळे आका हे छोटे आका.
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
बिड मधील जवळ जवळ निम्या पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचारी वाल्मीकी कराडच्या जवळचे कींवा नातलग असावेत असे वाटते.
थंडा करके ,खानने का ,हे धोरण सरकार या प्रकरणात राबवत आहे.
बागळे साहेब यात आरोपी कडुन समंधीत आधीकाऱ्यानां चागंल्यां घबाडाची डिल झाली असावी म्हणून चा यात वेळ काढु पणा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे
Main gunegar Ajit pawar aahe
7 कोटी प्रकरण te 700 कोटी गुनेगार अजीत पावर आहे,
विसरता kama naye, वाल्मीक कराड bujgawan आहे,,
निश्चितपणे सरकार वाल्याला व मुंढ्याला वाचवत आहे यात काही शंका नाही. हे सरकारच बरखास्त करायला पाहिजे. पोलिसांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. निषेध सरकारचा
सर तुम्ही एकदा कुटूंबाची मुलकात घ्या बिडला जा सर प्लिज
सर, आता लोकांनी काय कराव. कुठे न्याय मागावं.
Good explain🙏. Nikhel. Sir🎉
फडणीस वाचव तोय कराडला अस दिसतय
लोकांनी निवडून दिलाय ना! भोगा आता. काही होणार नाही.
Khup chan vishleshn saheb .निडरपणे रोख ठोक आणि सत्य गोष्टी सांगतात saheb tumi. Jay Shiv Jay bhim.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुख्यमंत्री करेक्ट कार्यक्रम पुढील निवडणूका लागे पर्यंत करतील,व महाराष्ट्रातील मतदारांची सहानभुती मिळवतील.याचाच अर्थ भाजप कार्यकर्त्याचा मेल्या नंतरही सत्तेसाठी उपयोग असा संशय घेण्यास वाव आहे.
FAILURE OF AKELA DEVENDRA SARKAR WAH MODIJI WAH🙃👏👏👏
गृहमन्त्री म्हणुन फडणवीससाहेब हे प्रकरण पध्दतशीरपणे दाबतायेत
येणाऱ्या ZP इलेक्शन मुळे जातीय समिकरण साधण्यासाठी वाल्मीक कराड ल काहीच होणार नाही😢
सलाम वागळे साहेब आपल्या निडर आणि वास्तव दृष्टीकोनाला ......
एकदम बरोबर आहे सर अजित धनंजय देवेंद्र नालायक सरकार
BRAVE JOURNALISM BY NIKHIL WAGLE, BOMBAY.
कणखर पत्रकरिता! 🙏🏻
सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा म्हणजे.....
सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा द्यावा आणि म्हणाव की एकतर मी सरकार मध्ये राहणार किंवा DM, दोन्ही एकत्र मांडीला मांडी लावून विधान सभेत बसणार नाही ?
Munde cha Rajinama Maga Dhas Saheb Aawaj Uthavtat Munde Gapgar Aahe
अजीत पवारांच काय.. बारामती मधे जवळच्यानी आरोप केलं की...मलीदा,करप्शन गेंग चे लिडर
खलनायक फडणवीस आहे
हे सरकार जनतेने बसवले हेच चुकीचे झाले आसे संतोष देशमुख यांचे वरून दिसते
दादा जय शिवराय जय भीम.
Nikhil sir Tumacha sarkha Nirbhid patrkar Mi Ajun pahila Nahi Dhanyvad Nikhil sir🎉
हे सरकार जनतेने निवडले नाही म्हणून वारनंवार असे म्हणून मतदारांचा अपमान करू नये.
रिअल fact आणि वास्तव स्थिती मांडली आहे
सर thnks
या सरकारकडून काहीही अपेक्षा करता येणार नाही
सर, सत्य संवाद!!!!
अहो महाराष्ट्र पोलिसांना एखादा गुन्हा नोंदवायचा असेल ना तर आमदार आणि खासदार यांची परवानगी घ्यावी लागती.. आणि हा नियम फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून नियम बनला आहे...
तुमचा व्हिडिओ पाहायला घेतला की तो पूर्ण बघेपर्यंत थांबू वाटत नाही,गृहमंत्रालयाला अजूनही जाग येत नाही अत्यंत वाईट वाटते परंतु काहीच करू शकत नाही 🥲🥲🥲🥲🥲
गृहमंत्र्यांचे अपयश नाही हे ते स्वतः आरोपीला पाठीशी घालत आहे हे स्पष्ट होऊ लागले...
धन्यवाद सर खूप सखोल मत व्यक्त केल्या बद्दल
सरकार गुंडानला का पाठिशी घालते ? सरकार गुंडानला एवढं का घाबरते ,वारे महाराष्ट्र सरकार कायदा दाखवा संपूर्ण महाराष्ट्र पाहतो फडणवीस साहेब...
हा विषय लावून धरा.तुमच काम आहे.
शाबास....... व्वा straight forward....... हिरो
बारामती देशाला सर्व पातळीवर पुढे नेणार. परळी त्याचे जातिवंत उदाहरण आहे.
वागळे साहेब, विश्वयंभर चौधरी व देसाई साहेब तसेच माधव भंडारी यांना भाजपने संपवलं आहे..
आवाज खरखरत आहे वागळे सर
मुळात पोलिसच यात कारणीभूत आहे, आरोपींना त्यांनी साथ दिली, संघटीत गुन्हेगारीला मदत केली आहे.त्याना आरोपी करा
खुप छान विश्लेषण
पोलिसांनी सर्व सिडीआर गायब केले आहेत मग कारवाई कशी होईल