खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब...आमच्या सारख्या तरुणांसाठी आपण एक role model, एक आदर्श व्यक्ती आहात...कधी योगायोग आला तर नक्की आपली भेट घेईन... असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा...आपणासही भरपूर शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी.
धन्यवाद सर या व्हिडीओ साठी. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर खुप अस्वस्थ आणि नैराष्य आले होते. कामावर लक्ष लागत नव्हतं. तुमच्या व्हिडीओ मुळे पुन्हा ऊर्जा मिळाली आणि मन फ्रेश झाल.❤😊
Sir , आपण आपल्या देशातली तरुणांना खूप खुप असे योग्य मार्गदर्शन करत आहात... तुमच्यामुळे योग्य अशी तरुण पिढी निर्माण होत आहे. आम्ही आपले विचार आचरणात आणतो. असेच मार्गदर्शन करत रहा.... जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, मिस्टर गांघी,जय भीम, जय बुद्ध...
डॉक्टर साहेब आपण फार आत्मीयतेने बोलत असता आपले विचार अतिशय आनंद देणारे असतात आणि आपण चौफेर वाचन करून आम्हाला थोडक्यात चांगल्या गोष्टी देत असता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
सर , अतिशय सुंदर , अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे. मार्गदर्शक, ज्ञानस्वरूप , खूप सुंदर ज्ञान मिळाले आहे. धन्यवाद आभार नमस्कार आम्ही अशाच व्हिडिओ ची तुमच्या कडून वाट बघत असतो.
परशुरामने २१ बार पृथ्वी निक्षत्रीय बनाई थी,वह अमर है और महापराक्रमी है फिर भी भगवान के मंदीरपर दर्गा और मज्जीद कैसे बन सकता है,भगवान ने भुकंप करके मज्जीद क्यौ नहीं गिराई? क्योंकी भगवान ब्राह्मणोंकी निर्मीती है||
आपण भारतीयांना ब्राम्हण नेहमीच शिक्षणापासून वंचित यासाठी ठेवत होते कि ब्राम्हण सोडुन इतर भारतीय अशिक्षित राहिले तर ते बुद्धीवादी होणार नाही त्यामुळे ते कर्मकांड मनुवादी व्यवस्थेचे शिकार होतील आणि यांचाच फायदा घेत ब्राम्हण वर्षानुवर्षे या अशिक्षित भारतीयांन वर गुलामगिरी लादत आले आणि आज रोजी त्याच मार्गाने जात आहोत
*Summary* 1. Night Owl 2. Procrastination 3. Neglect Self Care( Exercise/Meditation) 4. Unhealthy food(right type/amount at right time) 5. Hold on Negativity( Let Go Attitude) 6. Bad/Over/Less/No Planning(Right / Backup Planning) 7. Digital Toxic(Digital Detox) 8. No Goal Setting( ToDo/ Priority)
शेतकरी जीवन व आर्थिक परिस्थितीत व जीवन मान कसे उन्चावता येइल विदेशात शेतकरेची काय परिस्थितीत आहेत यावर बोला सर महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबाची खुप वाइट परिस्थितीत आहेत
शेतकरी लोकांनी कसे नियोजन करावे!! खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोग व मेहनत केले , शेतीत उत्पन्न आले तरी मालाला योग्य भाव नाही, शेती खर्च खूप मोठा वाढला आहे.
*TELL THE TRUTH AND SHAME THE DEVIL* *"Unleash the tempest of truth, and unleash the deluge of justice. Incinerate the satans of injustice with your volcanic words, leaving not a single remnant. Unfurl the waves of Satyayug."*
Khar jar bgyach zal tar pesai aali samja kas tari mh nirmaan zal hot teva kut mh madye khari sawraj savidhan mule maratha yach kade aal hot pan aata puna ya parkiy bhamana kade maza Maharashtra gela yala jimedar te bharun aalele obc te asel india madil pan mh mandye tar bharun aalet na mahar mang maratha dhangar mali he khare Maharashtra madil ahet he banjara vanjari rajput vani marvadi he tar baher che ahet na ya var 1video houn jau deya mala mh madil partek sahar 12mati mn bgyach plz
हिंदू मुस्लिम पाकिस्तान या शब्दांची प्रगती झाली,,,,, आर्थिक व विकास यांची प्रगती गेली तेल लावतं,,,,,,, लाडकी बहीणं,लाडका भाऊ, शेतकरी यांना सरकार अनुदान फुकटात देतं आहे,,,,,, देशा च्या प्रगती, विकास याचा आमचा काय संबंध,,,,,,,
१. निष्कारण जागरण
२. कामाची चालढकल
३. स्वयंदुर्लक्षित
४. अयोग्य आहार - विहार
५. नकारात्मक / कुढी विचारसरणी
६. कामाची / आयुष्याची आखणी न करणे
७. टीव्ही - मोबाईल चा अतिरेक
८. ध्येयविरहीत दिनक्रम / जीवनपद्धती
❤❤❤
👌
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब...आमच्या सारख्या तरुणांसाठी आपण एक role model, एक आदर्श व्यक्ती आहात...कधी योगायोग आला तर नक्की आपली भेट घेईन... असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा...आपणासही भरपूर शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी.
धन्यवाद सर या व्हिडीओ साठी. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर खुप अस्वस्थ आणि नैराष्य आले होते. कामावर लक्ष लागत नव्हतं. तुमच्या व्हिडीओ मुळे पुन्हा ऊर्जा मिळाली आणि मन फ्रेश झाल.❤😊
Sir , आपण आपल्या देशातली तरुणांना खूप खुप असे योग्य मार्गदर्शन करत आहात... तुमच्यामुळे योग्य अशी तरुण पिढी निर्माण होत आहे. आम्ही आपले विचार आचरणात आणतो. असेच मार्गदर्शन करत रहा.... जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, मिस्टर गांघी,जय भीम, जय बुद्ध...
खूप मोलाचे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.
अगदी बरोबर आहे डॉक्टर साहेब
खुपच छान, सकारात्मक आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ
धन्यवाद डॉ. संग्राम पाटील सर
खुपचं सुंदर आणि उपयुक्त मार्गदर्शन सर , खूप खूप धन्यवाद
डॉक्टर साहेब आपण फार आत्मीयतेने बोलत असता आपले विचार अतिशय आनंद देणारे असतात आणि आपण चौफेर वाचन करून आम्हाला थोडक्यात चांगल्या गोष्टी देत असता
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले सर.धन्यवाद.
Great sir , thank you ✨imp life lesson.
Dr.Sangram ashi changli changli mahiti det rah Sir you are absolutelt right sir asha kamacha knowledge det rah
अनमोल मार्गदर्शनासाठी मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thanks for valuable information
Very interesting subject, Sir! 🌹🙏👌👍
डॉक्टर साहेब, फारच छान.
*अगदीच बरोबर *
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब
खूपच मार्गदर्शक विवेचन, अत्यंत मौलिक, उपयुक्त-शारीरिक-मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी😊
खूपच अनमोल अशी माहिती आणि सल्ला.. धन्यवाद साहेब 👍👌🙏🙏🙏🙏
छान माहितीपूर्ण❤
Excellent sir, Thank you so much for your valuable guidance,
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर , अतिशय सुंदर , अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे. मार्गदर्शक, ज्ञानस्वरूप , खूप सुंदर ज्ञान मिळाले आहे. धन्यवाद आभार नमस्कार आम्ही अशाच व्हिडिओ ची तुमच्या कडून वाट बघत असतो.
You are right sir 🎉🎉
Khup chan Sir🙏
खूपच सुंदर सर . धन्यवाद.
Very good information
👍
खूप छान विश्लेषण ❤❤❤❤❤❤
Excellent work sir.. excellent guidance
खूपच छान मार्गदर्शन सर्व वयोगटातील लोकांसाठी ! धन्यवाद डॉक्टर ! 🙏
खूप छान माहिती दिली सर अगदी
योग्य विषयावर चर्चा केली. धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you for your motivational guidance ❤
Very useful..,... Thanks
छान माहिती thanks
असेच व्हिडीओ पाठवा सर नवीन व्हिडीओची वाट पहात असतो आम्ही धन्यवाद
खुप छान विश्लेषण सर
खुप सुंदर मार्गदर्शन सर ❤
Tq sir
महत्वपूर्ण टिप्स ,धन्यवाद सर
खूप छान विषय !
खूप छान माहिती
Very nice
Great...
Nice 🎉
Nice. Life changing
Very good information got 👌💐🙏🙏
Very nice sir
Keep watching
Informative 👍
परशुरामने २१ बार पृथ्वी निक्षत्रीय बनाई थी,वह अमर है और महापराक्रमी है फिर भी भगवान के मंदीरपर दर्गा और मज्जीद कैसे बन सकता है,भगवान ने भुकंप करके मज्जीद क्यौ नहीं गिराई? क्योंकी भगवान ब्राह्मणोंकी निर्मीती है||
Namo buddhya jai bhim good job thanks sir
आपण भारतीयांना ब्राम्हण नेहमीच शिक्षणापासून वंचित यासाठी ठेवत होते कि ब्राम्हण सोडुन इतर भारतीय अशिक्षित राहिले तर ते बुद्धीवादी होणार नाही त्यामुळे ते कर्मकांड मनुवादी व्यवस्थेचे शिकार होतील आणि यांचाच फायदा घेत ब्राम्हण वर्षानुवर्षे या अशिक्षित भारतीयांन वर गुलामगिरी लादत आले आणि आज रोजी त्याच मार्गाने जात आहोत
Ek dam sahi sir ji❤❤
Love from delhi.
Konse duniyame rahato ho koi parhshuram nahi aahe ....ye kalpanik katha hai ....thoda pada Karo
@@RajeshYadav-hv8rm plz read last line,समजदार बनो और समजा करो.. भगवान काल्पनिक है इसिलिए "ब्राह्मणोंकी निर्मीती है"यह स्पष्ट लिखा है|
खूप छान सर
सहमत 👍
धन्यवाद सर 🙏
Khup Chan margdarshan ❤
Wow.. great information
Thanks sir
Thanks. Jai Bhim Sir
Good morning Sir. Thanks for your vedio. I think I am among them. I also awake whole night.
Great, sir!
Thank you sir🙏🙏🙏
Thank you sir for continuous clarity.
Always welcome
सर तुम्ही कुठे आहे नोकरी ला
Thankyou sir
Thank you doctor
Nice
Perfect..
*Summary*
1. Night Owl
2. Procrastination
3. Neglect Self Care( Exercise/Meditation)
4. Unhealthy food(right type/amount at right time)
5. Hold on Negativity( Let Go Attitude)
6. Bad/Over/Less/No Planning(Right / Backup Planning)
7. Digital Toxic(Digital Detox)
8. No Goal Setting( ToDo/ Priority)
How to practice..this.sir.
Very nice video
मोदींचा द्वेष सोडा तुम्ही पण मग देशात काय चालले ते पहा
Thank you sir...
Most welcome
@drsangrampatil 🙏🙏
Yes sir✌✌Very good topic shared🙏🙏abhaari ahe
Khup chan
Great
You. Are. Grat. Sar
sir meditation konte karave
Sangram. Patil.. Sar. Griet. Mahiti
Good morning sir 🌞🌞
सर..एक विडीओ Goal Setting बद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Hii sir ,how are you.. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
त्वचा आजारांवर एक व्हिडिओ बनवा सर
खूप मोठी समस्या आहे ही सगळीकडे
शेतकरी जीवन व आर्थिक परिस्थितीत व जीवन मान कसे उन्चावता येइल विदेशात शेतकरेची काय परिस्थितीत आहेत यावर बोला सर महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबाची खुप वाइट परिस्थितीत आहेत
Please make video on basic rights of Indian citizens? Clean air,clean water,clean food .Why Indians are not aware of it ?
Doctor
मी तुमचे व्हिडिओ नेहेमी पाहतो मला खूप गोष्टी शिकायला मिळतात खूप अभ्यास पूर्ण असते तुमचे
Please law of attraction वर सांगा
👌👍
LET GO
LET'S GO
He sagale gun mazyat ahet
डॉ साहेब आपण हिन्दी किंवा इंग्लिश मधे व्हिडिओ करा म्हणजे मी माझ्या नातवंडांना उपयोग होईल.ही आशा करते . धन्यवाद 🙏
People don't know that, wellbeing is not a private thing it's social .
शेतकरी लोकांनी कसे नियोजन करावे!! खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोग व मेहनत केले , शेतीत उत्पन्न आले तरी मालाला योग्य भाव नाही, शेती खर्च खूप मोठा वाढला आहे.
Jay bhim sir
सर महार मराठा यांच्या राज्य मध्ये बामण राज्य करेल yach var tumach mat kay saga plz
*TELL THE TRUTH AND SHAME THE DEVIL*
*"Unleash the tempest of truth, and unleash the deluge of justice. Incinerate the satans of injustice with your volcanic words, leaving not a single remnant. Unfurl the waves of Satyayug."*
Khar jar bgyach zal tar pesai aali samja kas tari mh nirmaan zal hot teva kut mh madye khari sawraj savidhan mule maratha yach kade aal hot pan aata puna ya parkiy bhamana kade maza Maharashtra gela yala jimedar te bharun aalele obc te asel india madil pan mh mandye tar bharun aalet na mahar mang maratha dhangar mali he khare Maharashtra madil ahet he banjara vanjari rajput vani marvadi he tar baher che ahet na ya var 1video houn jau deya mala mh madil partek sahar 12mati mn bgyach plz
JAY BHIM SIR
Jay Free Rashan😂😂😂
हिंदू मुस्लिम पाकिस्तान या शब्दांची प्रगती झाली,,,,,
आर्थिक व विकास यांची प्रगती गेली तेल लावतं,,,,,,,
लाडकी बहीणं,लाडका भाऊ, शेतकरी यांना सरकार अनुदान फुकटात देतं आहे,,,,,,
देशा च्या प्रगती, विकास याचा आमचा काय संबंध,,,,,,,
😃 Pappu chi pragati kadhe honar nahi hey purna jagala mihit aahe.
😃 Pappu ajun aalu se sona banane me busy aahe.😃😃😃
Pappu tuza modi ahe andhbhakta karn he je boly na te modi ne bolaly murkha nust whatup university cha dhyan geun nko bolu😂😂😂😂😂
Very nice sir
Thanks u Sir
Good
Thank u so much sir