मला ही video clip खूप आवडली. आमच्या सोसायटीतील एका कार्यक्रमात मी हे भक्तीगीत गायचे ठरवले होते, म्हणून ही clip अगदी लक्ष देवून अनेकदा ऐकली आणि तुम्ही सांगितलेले बारकावे आणि हरकती माझ्या गाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. मला माझे गाणे तयार करायला तुमच्या tips चा खूप ऊपयोग झाला..... धन्यवाद....
एकदम शास्त्रशुध्द 👌👌👌👌❤❤❤❤
खूप छान समजावून सांगितले आहे.
खुप छान ताई समजून सांगितलं आहे धन्य वाद ❤ मनापासून
खरच खूप छान समजावून सांगितलंय तुम्ही. मी सध्या हे गाणं शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्यात तर ह्याचा फार ऊपयोग होत आहे.
खूप खूप धन्यवाद.
Khup chan tai. Dhanyavaad!
ताई, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे या गाण्याचे नोटेशन शेअर करा
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद ताई
Khup chhan
अप्रतिम 👌👌
मला ही video clip खूप आवडली. आमच्या सोसायटीतील एका कार्यक्रमात मी हे भक्तीगीत गायचे ठरवले होते, म्हणून ही clip अगदी लक्ष देवून अनेकदा ऐकली आणि तुम्ही सांगितलेले बारकावे आणि हरकती माझ्या गाण्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मला माझे गाणे तयार करायला तुमच्या tips चा खूप ऊपयोग झाला.....
धन्यवाद....
आभारी आहे, खुप छान
बारकाव्यासह सुंदर टिचींग....धन्यवाद ताई।
खुपच छान 🙏🙏
खुप सुंदर धन्यवाद 🙏
खूप छान
खूप छान ताई सुदर आवाज आहे तुमचा ताईमला आज अयोध्या सजली ह्या गाण्याचे नोटेशन हवे आहे
खूप खूप आभारी आहे
Chhan
खूपच छान ❤
Dhanyawad
ताई खूप सुंदर, तुम्ही विशारद आहात मग प्रश्नच उरत नाही
Madam farach changlya tarehene gata va petivar samjavun sangata
ताई मला आज अयोध्या सजली गाण्याचे नोटेशन मिळेल का?
Khup chan
खूप छान