Pudhari Dhurala | विधानसभेत मविआचा दारुण पराभव, कारण काय? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 67

  • @kashinathsarogade9866
    @kashinathsarogade9866 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ठोस विरोधी पक्षाची भूमिका न बजावल्यामुळे,लोकसभेच्या जागांवरून वाढलेला अहंभावामुळे माती झाली.

  • @sandeepmanohare3619
    @sandeepmanohare3619 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी ला पण चर्चेला बोलवायला पाहिजे. VBA च्या जागा Mahavikas आघाडी मुळे पडल्या हे सत्य आहे

    • @Yerwada
      @Yerwada ชั่วโมงที่ผ่านมา

      यांची अशीच मारनार जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत

  • @RajeshShinde-y1t
    @RajeshShinde-y1t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जेसी करनी. वैसीभरनी

  • @1978abhi
    @1978abhi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काही वेगळे झाले नाही लोकसभेला जे तुम्ही केले तेच महायुती ते विधानसभेला केले आता गप्प बसा पाच वर्ष 😂😂🎉

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पराभव मान्य करायला शिका

  • @वेदांतपोकळे
    @वेदांतपोकळे ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुठलं हि सरकार असूदे पण मतदार म्हणून आम्हाला ई वी एम वर मतदान घेऊ नये
    ई वी एम हाटवा आणि ब्यालेट पेपर वर च मतदान घ्या

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हीमंत असेल तर ईवहिएम मशीन चेक करा दुध का दुध पानी होईल

  • @kailastalikote
    @kailastalikote 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसन्न जी तुम्ही छान प्रश्न विचारले.... 👍👍

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसन्न सर तुमी इव्हीएम बद्दल बोला पैसा खुप वाटला आहे

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायालय, निवडणूक, प्रशासकीय वर्ग सत्यधारी ‌,,,,हि मंडळी राजकीय सत्ताधारी यांना फितुर असावेत,,, शंकास्पद आहे.

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोठी चूक..
    विभिन्न स्वभावाचे लोक स्वार्था साठी एकत्र आले आणि अंतर्गत स्पर्धा करून महा विकास दुबवली

  • @surveerbandchitvi1779
    @surveerbandchitvi1779 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही सर्व EVM ची कृपा आहे.

  • @Yerwada
    @Yerwada ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीला लोकसबेला sc मतदान झाले ते आरक्षण/संविधान मुद्यावर तो मुद्दा संपला जो पर्यन्त तुम्ही आंबेडकरी चळवळीला स्थान देत नाही तोपर्यंत तुम्ही सत्तेत जाणार नाही only vba

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपण वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता या चर्चेसाठी का नाही बोलवला

  • @ChandrasenChougule
    @ChandrasenChougule 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास संपादन करावे लागेल नाहीतर आणखी नुकसान होईल

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या तिन्ही पक्षाला बाबासाहेब आंबेडकर चे नाव चालतात मग चालतात पण आंबेडकरी विचाराचे उमेदवार चालत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी यांची वाट लावली

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुख्यमंत्री हा दिल्ली मधूनच ठरणार आहे हे नक्की.... गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा....... बाकी काही नाही. एव्हढी एकतर्फी निवडणूक झाली याचा अर्थ.... गोलमाल हैं भाई गोलमाल हैं.......... कुठे गेला शेतमालाचा बाजारभाव,रोजगार, महागाई, विकास, शेतकरी आत्महत्या, पुतळा दुर्घटना, महिला अत्याचार, खासगी शिक्षण धोरण, गुजरातला गेलेले सगळेच मोठे उद्योग, मुंबई अदानीला देणं.... सगळीच धुळदान झाली आहे........ इलेक्शन कमिशनच्या मदतीनं जाणून बुजून छोटं झारखंड सोरेन यांना दिलं आणि महाराष्ट्र ताब्यात घेतलं. कारण ईव्हीएम वर संशय नको.. इलेक्शन कमिशन मतदानाची टक्केवारी सहा वाजता एक जाहीर करतं नंतर सात वाजता वेगळी आणि दुसऱ्या दिवशी वेगळी टक्केवारी ह्याचा अर्थ काय हाही एक मोठा प्रश्न आहे...........

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    EVM वजा केले तर महायुती राजकारनात जगू शकत नाही

  • @sanjivkumarg1590
    @sanjivkumarg1590 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM व गुजरात झिंदाबाद.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mva चे कडबोले हे परस्पर विरोधी पक्ष असलेला bhanmaticha कुणबा हा अखेर फुटला आणि महाराष्ट्र चे भले झाले

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लिबरल पत्रकार याला विजय पचत नाही

  • @milindyede6842
    @milindyede6842 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vanchit la sobat ghetle nahi manun parabhav zala

  • @prasadsadavarte3665
    @prasadsadavarte3665 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vba

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐकी कडे evm. पैसा चा झोल सांगता दुसरी कडे विरोधी पक्षाचा दोष शोधता. ही कसली विश्लेषने. हरल तर कोणीही दोष दाखवतात. दोष सगळ्या मध्ये असतो.

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण व इतर योजना बंद पाडण्याची दिलेली धमकी आणी हिंदुत्व हे दोनच मुद्दे mva ला भारी झाले.

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    MVA संपलंच आता असं वाटतंय मला त्यांच्यात संघटना नाही. 😂😂😂😂😂😂😂

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 14 นาทีที่ผ่านมา

    म वि आ चे एवढेच चुकले ते तिघ एकत्र आले म्हणजे खुपच झाल, असा गैर समज झाला त्यांनी वंचित पक्षाला हलक्यात घेतल, जसे कॉग्रस वाल्यांनी रामदास आठवले ना हलक्यात घेतले होते अगदी तसेच वंचित ला माविआ ने घेतले त्याचे हे परिणाम । आहे.

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c ชั่วโมงที่ผ่านมา

    रोहित पवार पडले होते परत मशीन ओटीगं झाले मग एक हजार मतांनी जिंकून येतात याला काय म्हणावे

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भूलले काय म्हटलं होतं साहेबांने तुमच्या देवांचा बाप मी आहे अस म्हटलं होत मग काय होणार अयोध्या नाही जाणे हे लोक विसरलेले नाहीत आम्ही

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मशीन मध्ये बोलकी पडलेली असते ती मोजून द्यायला काय हरकत एवढी व्यर्थ ची बडबड करून काय फायदा नाही जे समोर घडले ते मोजून द्यायलाच पाहिजे

  • @वेदांतपोकळे
    @वेदांतपोकळे ชั่วโมงที่ผ่านมา

    ई वी एम वर जर लोकाचा विस्वास नाही तर सरकार नी ब्यालेट पेपर वर मतदान का बरं घेत नाही
    ब्यालेट पेपर वर मतदान घ्या सरकार नी
    इथून माघे घेतल्या ना मगं आता का घेत नाही

  • @SandeepHate
    @SandeepHate 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm ghotala

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता एकही उद्योग गुजरात मध्ये जाणार नाही याची काय garantee...kon denar

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे
    @राकेशशिंदेराकेशशिंदे ชั่วโมงที่ผ่านมา

    उदव ठाकरे ने कोंग्रेस ला सात दिली त्याचा ही परिणाम आहे 2 वर्ष घरी बसला काय केल

  • @ShushilKale
    @ShushilKale ชั่วโมงที่ผ่านมา

    बाजप तुम्ही किमती वाढवा कारण लोकांनी तुमच्यकडून पैसे घेतले ते वैतागतील सगळ्या किमती वाढवा करणं तुम्ही पैसे वाटले

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मविआला अति आत्मविश्वास नडला,लहान पक्षांना साईड लाईन केले. त्यामुळे यांना अपयश आले. यांनी हरियाणात ही असेच केले. काही ईव्हीएमचा ही परिणाम आहे.

  • @sanjaypednekar6701
    @sanjaypednekar6701 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM chi saath milali nahi

  • @anandjain1909
    @anandjain1909 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकर्यांनाचा सत्यानाश केला

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 23 นาทีที่ผ่านมา

    मराठा आरक्षण ला विरोध

  • @UdayNerurkar
    @UdayNerurkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेअर बाजार!हा सामान्य माणसाला काही कामाचा आहेका? हे फक्त भाजप पक्षाचे निधी देणारेच मग त्याबद्दल बोलणार नाही का?

  • @bhagwankamble5268
    @bhagwankamble5268 54 นาทีที่ผ่านมา

    Vba cha adar karayla sika

  • @mahadevmore3320
    @mahadevmore3320 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra विका Bhajapwale

  • @shindeH5808
    @shindeH5808 55 นาทีที่ผ่านมา

    MVA chi dalali karne, only one option available for public..😂😂

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahavikas aaghadich kahich chukal nahi evm ला chukvil gel

  • @SureshWankhade-i1h
    @SureshWankhade-i1h 12 นาทีที่ผ่านมา

    VBA la vicharayla have hote

  • @bhagwankamble5268
    @bhagwankamble5268 57 นาทีที่ผ่านมา

    Loksbhecah maj ala hota tumala

  • @Royal_Rk49
    @Royal_Rk49 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchya mastine tumi padla 😂

  • @AdeshAwatade
    @AdeshAwatade 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भांडुप भोंगा नल्ला

  • @SandeepHate
    @SandeepHate 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vvpat chi mojani Kara khare khote samjel

  • @bhagwankamble5268
    @bhagwankamble5268 53 นาทีที่ผ่านมา

    Vba ne maj utarwala tumcha

  • @SandeepHate
    @SandeepHate 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yeh Paisa bolta hai

  • @RatanKoli-q3u
    @RatanKoli-q3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैसे मुड

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kon katemge..ha vishay bjp ne spashta karava