गुरुजी 🙏 दोन्ही बाजूने नाही दोन्ही प्रकारे 👍👍 दोन्ही बाजूने चपाती सुध्दा भाजतात फुलका दोन्ही प्रकारे भाजता येतो हे सगळे प्रकार दोन्ही बाजूने च भाजावे लागतात 👍👍👍👍 🙏 दोन्ही प्रकारे गॅसवर तव्यावरून तव्यावरून चुलीवर पुन्हा निखाऱ्यावर 👍👍
उपयुक्त माहिती ......अहो गुरुजी तुम्ही चुलीवरच्या जेवणाच जे वर्णन करता ते ऐकून अस वाटत चुलच चालू करावी की काय पण नाईलाज आहे ....... एकयला तरी मिळतंय ! हे काय कमी आहे का धन्यवाद
रामराम उंबराच्या कच्च्या हिरव्या दोड्यांची भाजी चुलीवरील बाकराचे कानवले या दोन पदार्थाविषयी सविस्तरपणे माहिती द्यावी जेणेकरुन ज्ञान वाढून आपले पदार्थ किती महत्त्वाचे आहेत ते जनतेला समजेल आभार धन्यवाद
यवाची / जवाची पण भाकरी छान होते. एकदा करून बघा. यव हे पण नित्य पथ्य असे आयुर्वेदात सांगितले आहे. सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥ १ ॥ धरी धरी आठवण । मानीं संतांचे वचन ॥ २ ॥ नेलें रात्रीनें तें अर्थे । बाळपण जरा व्याधे ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥ ४ ॥
What is the solution for loss of appetite, sticky stools and gases in stomach ? Regular exercise,low intake of food, consumption of castor oil isn't giving results ! What to do,Sir ?
नमस्कार सर, सर, आम्ही दोघं गव्हाची पोळी खातो; पण तेही फुलके. दोन्हीकडून भाजलेले असतात. त्यावरही आणि चुलीवरही चालेल ना? कारण भाकरी खाण्याची सवय नसल्यामुळे पोट दुखतं. आणि एक विचारायचं होतं, की आम्हा दोघांनाही शुगर आहे; तर सगळ्या लाह्यांच्या लाडवात गूड टाकून लाडू करून खाल्ले तर चालेल काय? धन्यवाद सर.
गुरुजी 🙏
दोन्ही बाजूने नाही
दोन्ही प्रकारे 👍👍
दोन्ही बाजूने चपाती सुध्दा भाजतात
फुलका दोन्ही प्रकारे भाजता येतो
हे सगळे प्रकार दोन्ही बाजूने च भाजावे लागतात 👍👍👍👍
🙏 दोन्ही प्रकारे गॅसवर तव्यावरून तव्यावरून चुलीवर पुन्हा निखाऱ्यावर 👍👍
उपयुक्त माहिती ......अहो गुरुजी तुम्ही चुलीवरच्या जेवणाच जे वर्णन करता ते ऐकून अस वाटत चुलच चालू करावी की काय पण नाईलाज आहे ....... एकयला तरी मिळतंय ! हे काय कमी आहे का धन्यवाद
फारच उपयोगी माहिती दिली,गुरुजी🙏
Namaskar, tumhi Khup mahatvachi mahiti detun Jan jagruti che kaam kartay. Thanks a lot.
Tumhhi ek session deu shakta ka English speaking community sathi? Ase asel tar, Please email id share kara.
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
Atishaya uttam mahiti dilit guruji .Nakki follow karun bhagu.
अत्यंत सुंदर विवेचन.
Atishay sundar mahiti aahe DHANYAVAD Dr.👏👏
Plzz dandruff varti video banva
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Khup chan hasat khelat mahiti deta tumhi
khup Chan mahiti
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली.
Khup chan mahiti. Dhanyawad 🙏😇
रामराम
उंबराच्या कच्च्या हिरव्या दोड्यांची भाजी चुलीवरील
बाकराचे कानवले या दोन पदार्थाविषयी सविस्तरपणे माहिती द्यावी जेणेकरुन ज्ञान वाढून आपले पदार्थ किती महत्त्वाचे आहेत ते जनतेला समजेल
आभार धन्यवाद
Khup upaukta mahiti dilit sir. 👍👍👍👍👍❤️🙏
Weight Gain वर एक video बनवा sir.
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
खूप खूप धन्यवाद सर🙏
White brown discharge war upay sanga
Nice information sir 👍👍🙏🙏
Typhoid sathi video banwa please.....khuopda sangitale
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
यवाची / जवाची पण भाकरी छान होते. एकदा करून बघा. यव हे पण नित्य पथ्य असे आयुर्वेदात सांगितले आहे. सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥ १ ॥
धरी धरी आठवण । मानीं संतांचे वचन ॥ २ ॥
नेलें रात्रीनें तें अर्थे । बाळपण जरा व्याधे ॥ ३ ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥ ४ ॥
धन्यवाद गुरुजी 🙏
गुरुजी थंयरॉड साठी उपाय सांगा वजन खूप कमी झाले
Apan thyroid ya vishayavar detail cideo banavla ahe...nakki paha...dhanyavad...
नमस्कार गुरुवर्य. रात्री जेवणकरताना मनुष्याने मुळा खावु नये. असे म्हणतात. तर याचे कारण काय. कृपया मार्गदर्शन करा.प्लीज.
Sir mala aam vatacha tras ahe mala tumchya clinic madhe yeun bhetayche ahe tar tumcha no. Address sanga please sir
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
तांदूळ ,डाळ , कडधान्ये यांसारखे धान्य किती जुने असावेत मार्गदर्शन मिळावे 🙏
Nidan 2 varsha June .. Dhanyawad
दोन वर्षी पुर्विच्या गव्हाला कीड लागते त्याच काय कराव
What is the solution for loss of appetite, sticky stools and gases in stomach ? Regular exercise,low intake of food, consumption of castor oil isn't giving results !
What to do,Sir ?
It is difficult to suggest any remedy without detailed information and proper check-up...so, request you to please consult a nearby doctor... thanks
शेकलेली किंवा भाजलेली पोळी, तेलाच्या पोळी पेक्षा चांगली की वाईट?
namaskar sir,1month madhe Garbhapat ka hoto Ani tyanantar kalaji Kashi ghyavi he pan sanga .
नमस्कार सर,
सर, आम्ही दोघं गव्हाची पोळी खातो; पण तेही फुलके. दोन्हीकडून भाजलेले असतात. त्यावरही आणि चुलीवरही चालेल ना? कारण भाकरी खाण्याची सवय नसल्यामुळे पोट दुखतं.
आणि एक विचारायचं होतं, की आम्हा दोघांनाही शुगर आहे; तर सगळ्या लाह्यांच्या लाडवात गूड टाकून लाडू करून खाल्ले तर चालेल काय?
धन्यवाद सर.
Diabetes ya vishayavar apan detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
भाकरी ने ब्लड शुगर वाढते
उकड काढून केलेली पण direct विस्तवावर न भाजलेले भाकरी ही चालेल का
Chalel
Urine madun protein jane. Please upay snga
माझ्या भावाला असाच त्रास होत होता आता तो डायलिसिस वर आहे
वजन वाढवायच पण सांगा
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
भाकरीच्या पीठाने constipation hote
Asaa अनुभव alaay वारंवार...अर्धी khalli tari त्रास होतो...रोज खायची कल्पनाही करू shakat naahi....😮😮
वेटलॉस करताना फळ खावी की नको
Fruits ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad