सगळ्याच टिप्स खूप छान. फक्त आलं आणि काढ्याविषयी सांगायचं होतं. आलं पाण्यात जास्तवेळ ठेवल्यानी नि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याचे गुण निघुन जातात. त्यापेक्षा घेताना धुऊन वापरावं. आणि बाहेरच ठेवावं. थोडं सुखलं की त्यची माती आपोआप पडते. काढ्यात सुंठ आणि आलं दोन्ही का? तसच शक्य असेल प्राजक्ताचं, अडुळशाचं पान, जेष्ठीमध तुकडा किंवा त्याचीपावडर पण घालावी.
Vaishali mam almost all tips r very useful we love ur cooking asach tips anni chaan, chaan recipe upload karat raha.
तळण्याऐवजी मीठा मध्ये भाजण्याची आयडिया अप्रतिम........🙌
ताई सर्व टिप्स एकदम म्हणजे एकदम मस्त... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Papad cone idea bhari ani talnya evaji bhajayachi idea mastch
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मीठामधये भाजणे टिप खूप आवडली
Chhan khupach upyukt tips,👌👌
खूपच छान टिप्स दिल्या. धन्यवाद. Papadachi टिप्स फारच छान.
मला तर सर्वच टीप्स खूप आवडल्या आहेत .पापड भाजणे छान आहे . 👌👍😎
सभी टीप्स चांगली वाली। धन्यवाद। नमस्कार ।👍👌🙏🏼
Khupch upyogi imp tips thanks mam. Tumacha aavaj khup chan ahe 👌👌🌹
👍👌mithat papad shengdane bhajne hi tip khup aavdli
सर्वात छान टिप मीठा मधे पापड्या भाजण्या ची सुंदर
मसाले ठेवण्याची पध्दत आवडली 👌
सर्व च टिप्स खुप छान आहे त.
सर्वच tips उपयुक्त आहेत, त्यातही काढा बनवण्याची रेसिपी एकदम छान....
सगळ्याच टीप्स अगदी सुरेख आहेत 👍
Khupch important tips dilat mam...
🙏👍👍👍👍👍🌷🌷🌷
सगळ्याच टिप्स छान आहे
Saglyach tips khupp useful ashet🙏 thanku
मीठामधे भाजायची पद्धत छान आहे. तेलकट कमी
Khoop chan,mahiti dili thanks
सगळ्या टिप फारच उपयुक्त 👍👍😊👌👌
खुपच उपयुक्त टिप्स . मिठात पापड भाजण्याची टिप तर खासचं !
Khupch Chan tips 👍 सगळ्या च छान tips 👍
Namak bhajun sabudana aur nachini chipsbanavach e very good tip n kada with gud Thanx for the other tips also
सर्व टिप खूप छान, पापड मीठामध्ये भाजण्याची आयडीया छान आहे.
छान टिप्प आहे👌 👍🙏🏻खूप छान माहिती दिली आहे🙏
Khoop chan tips tya mi jarur follow karin.
वैशाली ताई सर्व टिप खूप छान 😊
छानच, सगळ्या tips
Tumchya teeps very good
Very useful household tips and tricks use. Of mobile nice and safe Good idea
Useful tips 👌👌.papad frychi padhat 👌👌👌
खुप छान टिप्स. धन्यवाद.
खूप छान माहिती आहे
सुंदर टिप्स.
Khup upyogi tips ahet👍👍
Khup cchan tips ahet 👍👍
Khup Chan mahiti dili
सगळ्याच टिप्स छान उपयुक्त होत्या
सगळ्या टिप्स छान आहेत
Very nice each and everythings....
You have a very soothing and sweet voice. Thanks for sharing these tips..
Thank you
ण
तळणे आईवजी भाजण्याची आयडिया सुंदर
Papad roll ani biscuits tip chan as usual all tips are nice
मोबाईल विषयीची टिप खूप आवडली तसेच मीठाची पण छान होती
Khup chan like
Thank you very helpful and very nice
छान टिप्स आहेत.
Thanks for sharing such useful tips.
खुप खुप छान!
Khup chaan mahiti
I appreciate the mobile tip.
आणि हो बिस्किट कुरकुरीत ठेवण्याची ही👌
Khup chhan tips dilyat 👌
Jay shree krishna 🙏 Thanks for your tipps👍🙏👌❤
मस्त ch👌👌👍👍
सर्व टीप्स छान आहेत आणि तुमचा आवाज हि खूप छान आहे
Thank you
Very Helpful...
सगळ्याच टिप्स खूप छान. फक्त आलं आणि काढ्याविषयी सांगायचं होतं. आलं पाण्यात जास्तवेळ ठेवल्यानी नि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याचे गुण निघुन जातात. त्यापेक्षा घेताना धुऊन वापरावं. आणि बाहेरच ठेवावं. थोडं सुखलं की त्यची माती आपोआप पडते. काढ्यात सुंठ आणि आलं दोन्ही का? तसच शक्य असेल प्राजक्ताचं, अडुळशाचं पान, जेष्ठीमध तुकडा किंवा त्याचीपावडर पण घालावी.
Very nice tips tks
Mobile idea mastch
वा मस्त टीप 👌👌🙏
मीठा मध्ये पापड भाजणे आणि पिशवी मध्ये मोबाइल ठेवण्याची टिप्स आवडली
धन्यवाद वैशाली
Biscuits preserve karanachi tip khup avadli
Tremendous ❤️
Like 941 very nice tips already stay connected full watch keep in touch my friend
Very useful tips 👍👍
Nice 👌👌👌... Thanks.
ताई तुझी टीप मला फारच आवडली 👌
Khup chan
Very nice
All are good. 👍🙏
पापड भाजनं खुप छानं टिप
छान आहे
Nice tips. 👌👌👌👌👌
Khup mast
बदामाची पौष्टिकता मात्र तुम्ही वाया घालावलीत ताई..😇😇
great tips 👍
छान👌👌👌👌👌
Nice tips#khattemeethelamhe
Khup chan tips
Nice tips
Lovely 👌🏻 Greetings from Scotland. Have a great day everyone 🌻
Thank you
@@VaishalisRecipes Thank You.
I like the kadha tip
VAISHALIJI AAP HINDIME BATAIGA TO SABHIKO UPYOGI HOGA THANK YOU
Mobile chi tip chan vatli
मीठात भाजणे छान वाटले.
Nice
Kadha kiti vela ghyacha?. Please reply
Mast tips
Navin kay aahe yay sarva tips junyach aahet tyach tya aamcha velee phukat gela
Naic
Kadhyamadhe धने वापरायचे
Mithat bhajlele papad
Hi👌👌👌❤❤💐💐
मिठ्ठाची आयडिया भारी
Massst
टीप्स खूपच छान आहेत.पण मीठ कोणत वापरायच?
आपण रोज खातो तेच
Khup 👌👌tips ahet 🙏🙏🌹🌹❤️❤️
Mast
👍