Raj Thackeray Speech : विधानसभेतील पराभवानंतर राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @jsheal
    @jsheal 8 วันที่ผ่านมา +15

    तू भावाचा झाला नाहीस गुरूचा काय होणार

  • @anandkadam4362
    @anandkadam4362 8 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब तुम्ही उध्दव साहेब एकत्र या नाही तर या महाराष्ट्राला कोणी वाली राहणार नाही एक महाराष्ट्र प्रेमी म्हणून विनंती आहे

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 8 วันที่ผ่านมา +3

    परप्रांतीय रोकन्या साठी मनसे आणि शिवसेना जरुरी आहे

    • @Indian11078
      @Indian11078 7 วันที่ผ่านมา

      @@DipakTayade-qu2wz 😂😂😂

    • @SonuSayyed-g5i
      @SonuSayyed-g5i 4 วันที่ผ่านมา

      Pahile je gujrati aanun thevlay n tyala baher kadh mhana tuzya saahebala

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 5 วันที่ผ่านมา +1

    Hi aamchya marathi news media chi level - Kai dhadakebaaj aahe hyaat... Marathi asmita saathi konti ladhai ladhli..shevti Kamla Bai la binshirt pathimba

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 7 วันที่ผ่านมา +1

    एवढा पक्षाचा दारुण पराभव झालाय,पण कोणीही गळफास लावून घेतल्याची बातमी नाहीच,,,,,,,,,किती कोडगेपणा

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 8 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला भाजप गोड गोड गोड वाटते... द्या अजून भाजप साथ घ्या शेकून

  • @sunilghevade2461
    @sunilghevade2461 8 วันที่ผ่านมา +2

    सचिन तेंडुलकर विनोद कांबळी तुम फक्त एकच नाव घेतलं सचिन तेंडुलकर यातून तुमची मानसिकता कळते म्हणून तुमचा एकही आमदार आला नाही

  • @gangarampatil1993
    @gangarampatil1993 8 วันที่ผ่านมา +1

    Only pyese ghya binasharth pathimba dya matra tumhi nivadun yeta kama naye hi bjp chi ischa

  • @santoshnarkar6430
    @santoshnarkar6430 8 วันที่ผ่านมา +1

    साहेब वाईट वाटत तुमचं दिशाहीन नेतृत्व पाहून एकदा ठरवा आपल विझन आपली दिशा कार्यकर्त्यांचे हाल झालेत तुमच्या मुळे

    • @shweta2299
      @shweta2299 5 วันที่ผ่านมา

      ते नेहमी मराठी वादी होते आणि त्याचा तेच आहेत तुम्ही voters स्वतःच बघा या माणसा शिवाय कोणी तुमच्या साठी बोलणारे नाहीत

    • @SonuSayyed-g5i
      @SonuSayyed-g5i 4 วันที่ผ่านมา

      ​@@shweta2299Kay fayda yachya bolnyacha

    • @sandeshn2682
      @sandeshn2682 2 วันที่ผ่านมา +1

      vision nhi tyanch engine ani tyat taklay bjp ch endhan mag pudhe kasa magech jail 1 vrn 0..naseeb 0 cha shodh pan media wale raj thakreni lawla asa prime time nhi thevla😂😂

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 8 วันที่ผ่านมา +2

    १२७ पैकी ११८ ठिकाणी Deposit जप्त.निवडणुकीपूर्वीच २०२९ ला मनसेचा मुख्यमंत्री असेल असे मधाचे बोट, नव्हे बुदला लावून ठेवला आहे की पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये. सुधरा रे विचार करून, का हिन्दू मत विभागणी करता?

  • @anandmanjarkhede6863
    @anandmanjarkhede6863 7 วันที่ผ่านมา

    Dishahin jaatiy

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 8 วันที่ผ่านมา +4

    आता नवीन सुपारी कोणती बिनशरट वाले

  • @MT........244.1
    @MT........244.1 8 วันที่ผ่านมา

    🤔