Ratnakar Gutte : आमदार रत्नाकर गुट्टेंकडून पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यावर गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 2 ปีที่แล้ว +7

    कायदे मंडळात कायदा करणारे आमदार सुरक्षीत नाही तर जनता काय करणार सर्व कायदे कर्मचारीच्या बाजुने करून ठेवले जनतेला न्याय कोण देणार

  • @namdevmule3215
    @namdevmule3215 2 ปีที่แล้ว +5

    शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले पैसे परत द्या

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 4 หลายเดือนก่อน +1

    पोलिस निरीक्षक नांदेड जिल्हा चोरी रेल्वे स्टेशन नांदेड ते गंगाखेड

  • @nathlatpatekodrikar7858
    @nathlatpatekodrikar7858 2 หลายเดือนก่อน

    गंगाखेड चा विकास फक्त कुठे साहेब करू शकतात हे पांढऱ्या दगडावरील काळी रेघ आहे बाकीचे बोलतील चालतील फक्त तेवढंच त्यांचं राहील आमच्या गंगाखेडचा विकास एवढेच नव्हे तर पालम पूर्णा सगळीकडेच लक्ष्यात असतं त्यांना विकास रत्न म्हणायला काही हरकत नाही

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 2 ปีที่แล้ว +3

    कोरोनाच्या काळात .... कोठे लपून बसले होते .. आमदार साहेब ......

    • @Dogla42071
      @Dogla42071 2 ปีที่แล้ว

      बाहेर पडलं की पोलिस लय कुत्र्यावानी मारायचित.....

  • @ashwinlokhande4576
    @ashwinlokhande4576 2 ปีที่แล้ว +3

    Aamdarache pagar kami kara ho

  • @learnlife465
    @learnlife465 2 ปีที่แล้ว +5

    Barobar aahe Saheb...Ya police lokanchi maralyashivay he saral honar nahit....

  • @sanjaypadalkar4716
    @sanjaypadalkar4716 2 ปีที่แล้ว +2

    Jay RSP

  • @Dogla42071
    @Dogla42071 2 ปีที่แล้ว +1

    पोलिसांचा तो हक्कच आहे.......
    एवढी सामान्य लोकांची सेवा करतात.....
    जय संविधान....

  • @KiranKarale-lp3fy
    @KiranKarale-lp3fy 7 หลายเดือนก่อน

    Brobar sir gutte

  • @dhanrajshinde1823
    @dhanrajshinde1823 2 ปีที่แล้ว +2

    Jai rsp

  • @atulmane832
    @atulmane832 2 ปีที่แล้ว

    Saheb tumi je bola aagdi brobr ahe ..